वासरांचे संगोपन-1: उच्च प्रतीची कालवड कशी तयार कराल?🤔 II नवजात वासरांचे संगोपन II Calf rearing

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • #vetrinahealthcare #वासराचेसंगोपन #calf #दुधव्यवसाय
    नवजात वासरांचे संगोपन II Calf rearing: उच्च प्रतीची कालवड म्हणजे नेमकं काय अनं ती घरच्या गोठ्यातच कशी तयार करावी? उच्च प्रतीची कालवड कशी तयार कराल?
    आजची कालवड म्हणजे उद्याची गाय आणि आजची कालवड म्हणजे उद्याची म्हैस-
    नवजात वासरांचे संगोपन या विषयामधील महत्वाचा भाग म्हणजे नवजात वासराचे, कालवडीचे व्यवस्थित केलेले पालनपोषण. या टप्प्यामध्ये काही चुका होण्याची शक्यता असते. या व्हिडिओमध्ये नवजात कालवडीची नाळ कट करण्यापासून ते ती नवजात कालवड परिपूर्ण कालवड होण्यापर्यंत काय काय आणि कसे करावे याची छान माहिती श्री. अरविंद पाटील( Y T Patil Dairy Farm) आणि डॉ. मंगेश घाडीगावकर (CEO & MD Vetrina Healthcare Pvt Ltd) या दोन तज्ञ मंडीळीनी दिली आहे. माहिती नीट समजून घ्या आणि काही प्रश्न असल्यास आम्हाला खाली कंमेंट करा किंवा फोन करा.
    अनेक प्रश्नांचे एकच उत्तर/ कव्हर केलेले topic:
    नवजात कालवड/वासरू संगोपन
    कालवड कशी तयार करावी
    कालवड तयार करताना घ्यायची काळजी
    यशस्वीपणाने पहिले वेत घेण्यासाठी
    कालवड पालन
    कालवड पालन कसे करावे
    कालवड पालन माहिती
    kalavad palan
    जर्सी कालवड पालन
    hf कालवड पालन
    वासरू पालन
    कालवड माजावर येण्यासाठी उपाय
    कालवड संगोपनाच्या अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा.8600844450
    --------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    Website: vetrinahealthc...
    Facebook: / vetrinaanimalhealth
    Instagram: www.instagram....

Komentáře • 113

  • @akshayDhumal-vp5du
    @akshayDhumal-vp5du Před 2 lety +6

    Bovigro 1 no results ahe saheb
    Vetrina company che सर्व प्रॉडक्ट चे रिझल्ट चांगले आहेत

  • @swapnildixit154
    @swapnildixit154 Před rokem +2

    माहिती खुप छान आहे

  • @anitapatil4596
    @anitapatil4596 Před 2 lety +3

    अतिशय सुंदर माहिती दिली सर तुम्ही,

    • @VetrinaHealthcarePvtLtdMarathi
      @VetrinaHealthcarePvtLtdMarathi  Před rokem

      प्रिय सर,
      आपल्या अनमोल प्रतिक्रयेसाठी धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पहा आणि अजून नवनवीन माहिती मिळण्यासाठी आपल्या सर्वांच्या Vetrina Healthcare Facebook, Instagram, CZcams channel la Like, Subscribe, Follow करायला विसरू नका आणि हो याबद्दलची माहिती आपल्या जवळच्या सर्व नातेवाईक, मित्रमंडळींना देखील जरूर द्या.
      धन्यवाद.
      टीम वेट्रीना

  • @starkolhapurkar
    @starkolhapurkar Před 2 lety +5

    👌💟

    • @VetrinaHealthcarePvtLtdMarathi
      @VetrinaHealthcarePvtLtdMarathi  Před rokem

      प्रिय सर,
      आपल्या अनमोल प्रतिक्रयेसाठी धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पहा आणि अजून नवनवीन माहिती मिळण्यासाठी आपल्या सर्वांच्या Vetrina Healthcare Facebook, Instagram, CZcams channel la Like, Subscribe, Follow करायला विसरू नका आणि हो याबद्दलची माहिती आपल्या जवळच्या सर्व नातेवाईक, मित्रमंडळींना देखील जरूर द्या.
      धन्यवाद.
      टीम वेट्रीना

  • @maheshbhandurge2514
    @maheshbhandurge2514 Před 2 lety +2

    1 नंबर महिती दिली सर तुम्ही.... 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @rahulvhadgar
    @rahulvhadgar Před 2 lety +2

    अतिशय सुंदर माहिती

    • @VetrinaHealthcarePvtLtdMarathi
      @VetrinaHealthcarePvtLtdMarathi  Před rokem

      प्रिय सर,
      आपल्या अनमोल प्रतिक्रयेसाठी धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पहा आणि अजून नवनवीन माहिती मिळण्यासाठी आपल्या सर्वांच्या Vetrina Healthcare Facebook, Instagram, CZcams channel la Like, Subscribe, Follow करायला विसरू नका आणि हो याबद्दलची माहिती आपल्या जवळच्या सर्व नातेवाईक, मित्रमंडळींना देखील जरूर द्या.
      धन्यवाद.
      टीम वेट्रीना

  • @vishalgawale6275
    @vishalgawale6275 Před rokem +1

    Sir magchya kalvadh ch bull konte ahe sanga pan plz

  • @nileshpawar7873
    @nileshpawar7873 Před 2 lety +1

    Khup Chann results aheet calf plan che

    • @VetrinaHealthcarePvtLtdMarathi
      @VetrinaHealthcarePvtLtdMarathi  Před rokem

      प्रिय सर,
      आपल्या अनमोल प्रतिक्रयेसाठी धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पहा आणि अजून नवनवीन माहिती मिळण्यासाठी आपल्या सर्वांच्या Vetrina Healthcare Facebook, Instagram, CZcams channel la Like, Subscribe, Follow करायला विसरू नका आणि हो याबद्दलची माहिती आपल्या जवळच्या सर्व नातेवाईक, मित्रमंडळींना देखील जरूर द्या.
      धन्यवाद.
      टीम वेट्रीना

  • @sachinmali5784
    @sachinmali5784 Před 2 lety +1

    Nice information sir,🙏🙏💯

    • @VetrinaHealthcarePvtLtdMarathi
      @VetrinaHealthcarePvtLtdMarathi  Před rokem

      प्रिय सर,
      आपल्या अनमोल प्रतिक्रयेसाठी धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पहा आणि अजून नवनवीन माहिती मिळण्यासाठी आपल्या सर्वांच्या Vetrina Healthcare Facebook, Instagram, CZcams channel la Like, Subscribe, Follow करायला विसरू नका आणि हो याबद्दलची माहिती आपल्या जवळच्या सर्व नातेवाईक, मित्रमंडळींना देखील जरूर द्या.
      धन्यवाद.
      टीम वेट्रीना

  • @shubhamshinde7831
    @shubhamshinde7831 Před 2 lety +2

    Patil saheb tumhi kon konate semens vaprta tyachi pls mahiti dyaa?

  • @panditshirse6458
    @panditshirse6458 Před rokem

    छान माहिती पण तालुका स्तरावर तुमच्या कंपनीचे सर्व प्रोडक्ट उपलब्ध करुन दया

    • @VetrinaHealthcarePvtLtdMarathi
      @VetrinaHealthcarePvtLtdMarathi  Před rokem

      प्रिय सर,
      आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद, तुम्ही दिलेल्या अभिप्रायावर आम्ही लवकरच सकारात्मक निर्णय घेऊ. त्यातून काही समस्या असल्यास आम्हाला 8600844450 दिलेल्या नंबरवर फोन करा.
      धन्यवाद
      Team Vetrina

  • @akashyewlande6213
    @akashyewlande6213 Před 2 lety +2

    Sir he prodk pune made kude betal

    • @VetrinaHealthcarePvtLtdMarathi
      @VetrinaHealthcarePvtLtdMarathi  Před 2 lety +1

      प्रिय सर,
      आमचे सर्व उत्पादने आपल्या जवळच्या शहरात किंवा तालुका ठिकाणी उपलब्ध आहेत. तिथे आमचे Vetzone नावाचे शॉप उपलब्ध असेल तिथून तुम्ही खरेदी करू शकता आणि जर तुम्हाला मिळत नसेल तर कृपया आम्हाला फोन( +91-8600844450) करा म्हणजे आम्ही तुम्हाला प्रॉडक्ट/उत्पादन मिळण्यासाठी मदत करू.
      धन्यवाद !

  • @lakhansuryawanshi1172
    @lakhansuryawanshi1172 Před rokem +2

    Mi bovi grow aanle 25ml yek time deyayche ka don time

    • @VetrinaHealthcarePvtLtdMarathi
      @VetrinaHealthcarePvtLtdMarathi  Před rokem

      Bovigro दिवसातून एकदा 25 मिली द्या. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8600844450

  • @Samakkk11
    @Samakkk11 Před 2 měsíci

    Sir, pahlilya 3 months madhe phakta milk dyaycha asta ka?? Ki ajun kahi deu shakto apan?? 🙏🙏

    • @VetrinaHealthcarePvtLtdMarathi
      @VetrinaHealthcarePvtLtdMarathi  Před 2 měsíci

      कालवड गोठ्यात जन्मल्यावर दुधासोबत पहिले ५ दिवस पूर्ण झाले कि सहाव्या दिवसापासून बोव्हीग्रो हे LIQUID दूध मध्ये मिक्स करून द्यावे २५ मिली दिवसातून एकदा, तसेच जन्मल्यावर १५ ते २० दिवसाची कालवड झाली कि वासराचे जे बाळखाद्य असते ते हि हळू हळू देण्यास सुरुवात करावी. पहिले ३ महिने ओला चार अजिबात देऊ नये, अधिक माहितीसाठी आम्हाला संपर्क करा. ८६००८४४४५०

  • @Rajat_yadav_ry_5
    @Rajat_yadav_ry_5 Před 2 lety +5

    तुम्ही जे सांगता की ही hf chi kalvad आहे पन 90 percent मी guarantee घेतो ki ही hf chi kalvad nai. 10 percent सांगू शकतो की ही jersey corss असू शकते. पन jevde माझे Breeding knowledge आहे त्यानुसार ही ayrshire क्रॉस kalvad असू शकते

    • @VetrinaHealthcarePvtLtdMarathi
      @VetrinaHealthcarePvtLtdMarathi  Před 2 lety

      प्रिय सर,
      कृपया आम्हाला फोन( +91-8600844450) करा म्हणजे तुमचे शंकानिरसन होईल.
      धन्यवाद !
      Team Vetrina

  • @tukarambharati7470
    @tukarambharati7470 Před rokem +2

    वीट झोनचे जे काय प्रतिनिधी आहेत ते फक्त मोठ्या पडद्यावरच करतात का आमच्या सारख्या लहान शेतकऱ्यांचे लक्ष देणार आहेत की

    • @VetrinaHealthcarePvtLtdMarathi
      @VetrinaHealthcarePvtLtdMarathi  Před rokem +1

      प्रिय सर /मॅडम,
      तसदीबद्दल क्षमस्व. आमचे प्रतिनिधी हे प्रत्येक पशुपालकाकडे जातात त्यात कोणत्याही प्रकारचा मतभेद नाही आणि त्यामुळेच तुम्ही आपल्या सर्व व्हिडिओमध्ये पाहू शकता कि सर्व प्रकारच्या शेतकरी-पशुपालकाकडे आमच्या प्रतिनिधींच्या भेटी झाल्या आहेत. तरी तुम्ही तुम्हाला काही समस्या असल्यास किंवा आमच्या प्रतिनिधीची भेट व्हावी असे वाटत असल्यास कृपया आमच्याशी +91 86008 44450 इथे संपर्क साधा.
      धन्यवाद,
      Team Vetrina

  • @aniketyeole2626
    @aniketyeole2626 Před 3 měsíci

    Amravti madhye bovigrow kuthe milel kivha online milt asel tr kalva

    • @VetrinaHealthcarePvtLtdMarathi
      @VetrinaHealthcarePvtLtdMarathi  Před 3 měsíci

      जवळील मेडिकल मध्ये मिळेल, अधिक माहितीसाठी संपर्क करा. ८६००८४४४५०

  • @user-gi8hs3ft3t
    @user-gi8hs3ft3t Před rokem +1

    सर माझी आठ महिन्याची काल्वड आहे...
    पुढील नियोजन काय असावं थोडक्यात सांगता का....???
    लवकर तयार होण्यासाठी...

  • @gopalshitole5355
    @gopalshitole5355 Před 2 lety +1

    Majhi kalwad 1 year chi jhali aahe
    Tila kahich pajale nahi
    Aata vad honyasathi kay dewu
    Àajun chothi aahe

    • @VetrinaHealthcarePvtLtdMarathi
      @VetrinaHealthcarePvtLtdMarathi  Před 2 lety

      प्रिय सर,
      आपल्या अनमोल प्रतिक्रयेसाठी धन्यवाद. सर आपले सर्व प्रॉडक्ट हे खूप चांगले काम करत आहेत आणि त्याचे रिसल्ट तसे खूप शेतकरी-पशुपालक बांधवाना आलेले आहेत आणि त्यात काही शंका नाही. सर तुम्ही सांगितल्या प्रमाणे कालवडीचे वजन कमी आहे तर मग आपण काही गोष्टी आधी पडताळून पाहूत मग तुम्ही त्याप्रमाणे तसे फॉलो करा. आम्हाला कृपया या नंबरवर फोन करा म्हणजे योग्य सल्ला देणे शक्य होईल.
      अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क +91-8600844450 साधू शकता.
      धन्यवाद.
      टीम वेट्रीना

  • @ganeshpatil7728
    @ganeshpatil7728 Před rokem +1

    Bovigro he redo la devu shakti ka

    • @VetrinaHealthcarePvtLtdMarathi
      @VetrinaHealthcarePvtLtdMarathi  Před rokem

      प्रिय सर,
      आपल्या अनमोल प्रतिक्रयेसाठी धन्यवाद. अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क +91-8600844450 साधू शकता.
      धन्यवाद.
      टीम वेट्रीना

    • @ganeshpatil7728
      @ganeshpatil7728 Před rokem

      Sir tumche product he jalgaion distric milel ka

  • @digvijayudyoutubechannel5575

    Hif gro cha vet zone price kay

    • @VetrinaHealthcarePvtLtdMarathi
      @VetrinaHealthcarePvtLtdMarathi  Před 2 lety

      पशुपालन विषयामधील अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा 8600844450

  • @sanketpawar3220
    @sanketpawar3220 Před rokem +1

    सर
    12 दिवसाची कालवड आहे तिला गोचीड झाले आहेत 10 दिवसाच्या पिप्रेझिने छा डोस झालेला आहे
    तरी काय करावं

    • @VetrinaHealthcarePvtLtdMarathi
      @VetrinaHealthcarePvtLtdMarathi  Před rokem +1

      नमस्कार साहेब,
      तुमच्या जवळील डॉक्टर च्यां सल्ल्याने गोचीड साठी औषध घ्या

  • @rohankale1286
    @rohankale1286 Před 2 lety +9

    Sir Bovigrow 25 ml ekach timala dyacha ka

    • @ganeshshirsat7676
      @ganeshshirsat7676 Před 2 lety +2

      Ho divsatun ekda

    • @VetrinaHealthcarePvtLtdMarathi
      @VetrinaHealthcarePvtLtdMarathi  Před 2 lety

      पशुपालन विषयामधील अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा 8600844450

    • @yogeshnangare6468
      @yogeshnangare6468 Před rokem

      बारामती made kote aahe ka shop

    • @sourabhjagtap2627
      @sourabhjagtap2627 Před rokem

      @@ganeshshirsat7676 पण मी एक ठिकाणी 100ml दिवसाला दिलेलं बघितलं आहे

  • @ajitlanje2326
    @ajitlanje2326 Před rokem +1

    Sir nagpur mdhe tumch products available aahet ka

    • @VetrinaHealthcarePvtLtdMarathi
      @VetrinaHealthcarePvtLtdMarathi  Před rokem

      प्रिय सर,
      आमची सर्व उत्पादने आपल्या जवळच्या शहरात किंवा तालुका ठिकाणी उपलब्ध आहेत. तिथे आमचे Vetzone नावाचे Outlet उपलब्ध असेल तिथून तुम्ही ते कमी दरात खरेदी करू शकता आणि जर तुम्हाला मिळत नसेल तर कृपया आम्हाला फोन( +91-8600844450) करा म्हणजे आम्ही तुम्हाला ते प्रॉडक्ट/उत्पादन मिळण्यासाठी मदत करू.
      धन्यवाद !
      Team Vetrina

  • @parassutar2501
    @parassutar2501 Před 8 měsíci

    Me detoy pn vajan ky vadhna

  • @tejasbabar3998
    @tejasbabar3998 Před 2 lety +1

    Satara hity ahe ka tumche product

    • @VetrinaHealthcarePvtLtdMarathi
      @VetrinaHealthcarePvtLtdMarathi  Před 2 lety

      अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा 8600844450

  • @user-oh2iw3vi8w
    @user-oh2iw3vi8w Před 6 měsíci

    सर वासरू ला दुध पातीलामघे चागल का बाटली ना चागल

  • @shankarnigade7338
    @shankarnigade7338 Před rokem +2

    सर जंताच औंषधाच नाव सांगा

  • @rebelstarprabhas5072
    @rebelstarprabhas5072 Před 2 lety +3

    साद्या गावरान वासराला चालत का सर

    • @VetrinaHealthcarePvtLtdMarathi
      @VetrinaHealthcarePvtLtdMarathi  Před 2 lety +2

      हो सर चालते, अजुन माहीती हवी असल्यास आम्हाला फोन करा. धन्यवाद.

  • @maheshkoli9969
    @maheshkoli9969 Před rokem

    माझी कालवड 15 दिवसाची आहे तिला bovigowth द्यायच आहे .कसे आँनलाईन कस मागवायच.प्लीज सांगा

  • @yogeshkandhare944
    @yogeshkandhare944 Před rokem +1

    Sir kalvadi miltil ka🙏

    • @VetrinaHealthcarePvtLtdMarathi
      @VetrinaHealthcarePvtLtdMarathi  Před rokem

      प्रिय सर,
      आपल्या अनमोल प्रतिक्रयेसाठी धन्यवाद. आम्हाला माफ करा पण आम्ही त्यात व्यवहार करत नाहीत .
      कृपया अन्य माहितीसाठी आमच्याशी संपर्क +91-8600844450 साधू शकता.
      धन्यवाद !
      Team Vetrina

  • @dnyaneshwarmali7492
    @dnyaneshwarmali7492 Před 2 lety +1

    जन्माच्या कितव्या दिवशी जंताचा पहिला डोस द्यायला पाहिजे??

    • @VetrinaHealthcarePvtLtdMarathi
      @VetrinaHealthcarePvtLtdMarathi  Před 2 lety

      पशुपालन विषयामधील अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा 8600844450

  • @shubhyaa_2137
    @shubhyaa_2137 Před rokem

    Sir Gai 11month che aahe tar Bovi grow del tar chalel tar ka

    • @VetrinaHealthcarePvtLtdMarathi
      @VetrinaHealthcarePvtLtdMarathi  Před rokem

      प्रिय सर,
      आपल्या अनमोल प्रतिक्रयेसाठी धन्यवाद. अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क +91-8600844450 साधू शकता.
      धन्यवाद.
      टीम वेट्रीना

  • @devanarute4202
    @devanarute4202 Před rokem

    कालवड व्याल्यानंतर किती दिवसाने bovigro द्यावे

  • @arunshedale1055
    @arunshedale1055 Před 11 měsíci

    Bovigro दिवसातून 25 ml एकदाच द्यायचे का

  • @statusking2654
    @statusking2654 Před 2 lety +1

    Sir ti bottle bhetel ka

    • @VetrinaHealthcarePvtLtdMarathi
      @VetrinaHealthcarePvtLtdMarathi  Před 2 lety

      हो सर मिळून जाईल, अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा 8600844450

  • @maheshkoli9969
    @maheshkoli9969 Před rokem

    Bovigrow online kese magvayche please sanga

  • @sudhakarjodagudri2281

    Sir tumcha response yet nahi call kelyavar....mi 2 divasapasun call karatoy konihi call recieve karat nahi...ani call back pan nahi karat

    • @VetrinaHealthcarePvtLtdMarathi
      @VetrinaHealthcarePvtLtdMarathi  Před rokem

      प्रिय सर,
      सर दिलगिरीसाठी क्षमस्व, आमची ग्राहक सेवा सोमवार-शनिवार(Office Timing : 09.30 AM to 6.00 PM) सुरु असते आणि तुम्ही रविवारी फोन केल्याने तो आमच्यापर्यंत पोहोचू शकला नाही. तरी तुम्हाला आमची विनंती आहे कि दिलेल्या वेळेमध्ये कधीही फोन करा म्हणजे तुम्हाला असलेले प्रश्न किंवा माहिती मिळण्यास सोपे होईल. अधिक माहितीसाठी आमच्याशी या +91-8600844450 नंबरवर संपर्क करा.
      धन्यवाद.

  • @bhauvyavahare1921
    @bhauvyavahare1921 Před 2 lety +1

    सर मोहोळ च्या आसपास आहे का शाॅप कुठे

    • @VetrinaHealthcarePvtLtdMarathi
      @VetrinaHealthcarePvtLtdMarathi  Před 2 lety

      पशुपालन विषयामधील अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा 8600844450

  • @sangramkamble3124
    @sangramkamble3124 Před 2 lety +1

    पशुखाद्य काय द्यावे

    • @VetrinaHealthcarePvtLtdMarathi
      @VetrinaHealthcarePvtLtdMarathi  Před 2 lety

      पशुपालन विषयामधील अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा 8600844450

  • @umeshpawar2323
    @umeshpawar2323 Před rokem

    ही कालवड कोणत्या जातीची आहे

  • @mayurshinde74
    @mayurshinde74 Před 2 lety +1

    Vetrina lactation price

    • @VetrinaHealthcarePvtLtdMarathi
      @VetrinaHealthcarePvtLtdMarathi  Před 2 lety

      सर, कृपया आम्हाला +91-8600844450 या नंबर वर कॉल करा म्हणजे तुम्हाला नीट माहिती समजणे शक्य होईल.

  • @akshayjadhav708
    @akshayjadhav708 Před 2 lety

    नमस्कार सर
    १२ दिवसाची कालवड आहे,तिच्या अंगाला आग आहे , काय करावे

    • @VetrinaHealthcarePvtLtdMarathi
      @VetrinaHealthcarePvtLtdMarathi  Před 2 lety

      प्रिय सर,
      प्रतिसादाबद्दल धन्यवाद! आपण विचारलेला प्रश्न आम्हाला नीट समजलेला नाही. कृपया आम्हाला फोन करा.
      धन्यवाद

  • @vinodkumbhar6439
    @vinodkumbhar6439 Před 2 lety +1

    सर कालवडीला Best calf चालू केलय पण ते खात नाहीये ... वास काढतय.... काय केले पाहीजे ?...

    • @samadhankolekar58
      @samadhankolekar58 Před 2 lety +1

      नाकाला थोडे तेल लावा

    • @VetrinaHealthcarePvtLtdMarathi
      @VetrinaHealthcarePvtLtdMarathi  Před 2 lety

      पशुपालन विषयामधील अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा 8600844450

  • @babasahebbalid2455
    @babasahebbalid2455 Před 2 lety +2

    Sevgav madye ahe ka sir

    • @VetrinaHealthcarePvtLtdMarathi
      @VetrinaHealthcarePvtLtdMarathi  Před 2 lety

      पशुपालन विषयामधील अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा 8600844450

  • @avanihome5188
    @avanihome5188 Před rokem

    साहेब कालवड 2वर्षाची आहे पन गाब धरत नाही तर काय उपाय आहेत

  • @sagarmirgane4159
    @sagarmirgane4159 Před 2 lety

    Barshit milel ka

  • @sandeepyewale7538
    @sandeepyewale7538 Před 2 lety

    Sangamner la vetzon shop aahe ka

    • @VetrinaHealthcarePvtLtdMarathi
      @VetrinaHealthcarePvtLtdMarathi  Před rokem +1

      प्रिय सर,
      आपल्या अनमोल प्रतिक्रयेसाठी धन्यवाद.
      अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क +91-8600844450 साधू शकता.
      धन्यवाद.
      टीम वेट्रीना

    • @maheshgaikwad2526
      @maheshgaikwad2526 Před rokem

      Akole madhe aahe na vetzone

  • @abhishektanpure8513
    @abhishektanpure8513 Před 2 lety +2

    1 लिटर ची काय किंमत आहे आणि
    5 लिटर ची

    • @VetrinaHealthcarePvtLtdMarathi
      @VetrinaHealthcarePvtLtdMarathi  Před 2 lety

      आम्हाला फोन करा म्हणजे तुम्हाला हवे असेलेले प्रॉडक्ट तुम्हाला हवी असलेली माहिती मिळण्यासाठी आम्ही मदत करू. धन्यवाद !

    • @sushantborade9249
      @sushantborade9249 Před 2 lety

      1 litr 450 ru
      5 litr 1800 ru

  • @vaibhavmodhale8705
    @vaibhavmodhale8705 Před rokem +1

    काय किंमत

    • @VetrinaHealthcarePvtLtdMarathi
      @VetrinaHealthcarePvtLtdMarathi  Před rokem

      प्रिय सर,
      आपल्या अनमोल प्रतिक्रयेसाठी धन्यवाद.
      अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क +91-8600844450 साधू शकता.
      धन्यवाद.
      टीम वेट्रीना

  • @sharadmalge981
    @sharadmalge981 Před rokem

    तीन महिने झालेले आहेत कालवडीला दिले तर चालेल का

    • @VetrinaHealthcarePvtLtdMarathi
      @VetrinaHealthcarePvtLtdMarathi  Před rokem +1

      प्रिय सर,
      तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद. कृपया तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर आणि अधिक संक्षिप्त माहिती जाणून घेण्यासाठी आम्हाला या +91-8600844450 नंबरवर फोन करा.
      धन्यवाद,
      Team Vetrina

  • @bbb3672
    @bbb3672 Před 2 lety

    Rahiri made shop nahi aahe 👍

    • @VetrinaHealthcarePvtLtdMarathi
      @VetrinaHealthcarePvtLtdMarathi  Před 2 lety

      राहुरी मध्ये आहे आपले vetzone शॉप अधिक माहितीसाठी संपर्क करा 8600844450

  • @Kailas2412
    @Kailas2412 Před rokem

    कारवाड़ गिर गाय घभण राहत नाही

    • @VetrinaHealthcarePvtLtdMarathi
      @VetrinaHealthcarePvtLtdMarathi  Před rokem

      कालवड संगोपनाचे शेवटच्या टप्प्यातील heifgro वापरा, अधिक माहितीसाठी संपर्क करा ८६००८४४४५०

  • @yogeshnangare6468
    @yogeshnangare6468 Před rokem

    Baramati made kote milel ka

    • @VetrinaHealthcarePvtLtdMarathi
      @VetrinaHealthcarePvtLtdMarathi  Před rokem

      हो मिळेल उपलब्ध आहे बारामती मध्ये,
      अधिक माहितीसाठी संपर्क करा 8600844450