वासरांचे संगोपन व त्यांचे महत्त्व.

Sdílet
Vložit
  • čas přidán 2. 06. 2021
  • विषय - वासरांचे संगोपन व त्यांचे महत्त्व.
    नाव:- अरविंद पाटील
    शिक्षण :- दुग्धव्यवसायाचे तीन दिवसांचे निवासी ट्रेनिंग मिळेल.
    वाय. टी. पाटील डेअरी फार्म मायक्रोट्रेनिंग सेंटर
    पशुआहार व व्यवस्थापन सल्लागार
    पत्ता: मु.पो. :- चिखली ता. :- कागल जि. :- कोल्हापूर
    मोबाईल नं:- 9860764401 / 7588064529
    Thanks for watching video.
    #पशुआहार #दुधव्यवसाय
    Tag - #Maharashtra, #Success story,#Capsicum farming,#Dairy farming climate, #Dairy farming facts, #Dairy farming definition,#Murrah buffalo,# Arvind patil dairy farm,#Success story, #Mukt sanchar gotha, #दुग्ध व्यवसाय,# पंढरपुरी म्हैस,# Dairy farm,#दुग्ध व्यवसाय मराठी, #दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण, #दुग्ध व्यवसाय यशोगाथा, #Dairy farming, #aDairy farming documentary Maharashtra,#Success story,#Capsicum farming,#Dairy farming climate, #Dairy farming facts, #Dairy farming definition, #Murrah buffalo, #Arvind patil dairy farm,#Success story, #Mukt sanchar gotha, #दुग्ध व्यवसाय, पंढरपुरी म्हैस, Dairy farm, #दुग्ध व्यवसाय मराठी, दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण, #दुग्ध व्यवसाय यशोगाथा,# Dairy farming, #Dairy farming documentary, #दूध व्यवसाय माहिती,# अरविंद पाटील, #अरविंद पाटील कोल्हापूर, #यशोगाथा, #दूध व्यवसाय कसा करावा, #दूध व्यवसाय मराठी,# आदर्श गोठा, #मुक्त संचार गोठा,# दूध डेअरी व्यवसाय माहिती, #Motivational video, #Arvind patil dairy farm, #अरविंद पाटील, दूध व्यवसाय, #अरविंद पाटील कोल्हापुर, #Arvind patil dairy farm,# Success story, #Dairy farming, #Dairy farm marathi video,# Dairy farm information in marathi, #दूध व्यवसाय maharashtra, #गाय दूध व्यवसाय, दूध व्यवसाय in marathi,# दूध व्यवसाय व पशुसंवर्धन,# Dairy farming cow,# Dairy farming in maharashtra,# Dairy farming business,#Dairy farming training,#Dairy farming course
    #Cow
    #Dairy farm
    #Dairy form
    #Cow dairy farm
    #Milk dairy farm
    #murrah
    #buffalo
    #Bull
    #semen
    #HF Cow
    #cow dairy
    #cow milk
    #jersy cow
    #beautiful cow
    #HF cow for saleए
    #milking cow
    #cow
    #cow milk dairy
    #animal lover
    #cow calf for sale
    #cow shed
    #buffalo farm
    #bull semen
    #buffalo sex
    #cows in punjab
    #gokul
    #loosehousing
    #dairy training
    #dairy cooperative
    #मायक्रोट्रेनिंग सेंटर

Komentáře • 318

  • @maheshbhandurge2514
    @maheshbhandurge2514 Před 3 lety +45

    Sir.... तुम्ही खूप चांगलं मार्गदर्शन देता आम्हाला..... मी पण गोठा करणार आहे... मला तुमची माहिती खूप आवडते...... मी प्रत्येक व्हिडिओ पाहतो... खूप छान sir

    • @pandurangtamboli7285
      @pandurangtamboli7285 Před 2 lety +6

      आम्हाला वासराचे संगोपन आणि चारा व्यवस्थापन औषधाचे वेळापत्रक द्यावे

    • @YTPatilDairyFarmArvindPatil
      @YTPatilDairyFarmArvindPatil  Před 2 lety +3

      *नमस्कार .मी अरविंद यशवंत पाटील,मु.पो.चिखली ,ता.कागल,जि.कोल्हापूर .*
      *आपण माझे युट्युब चॕनलला (Y T Patil Dairy Farm) सबस्काईव्ह करा.आणि प्रत्येक व्हिडीओला लाईक करा.आणि लिंक शेअर करा..*
      czcams.com/channels/xkhA_10QxXfeW-HclDL0MA.html
      *तुम्हाला मला फोन करायचा आहे.चर्चा करायची आहे.मला भेटायच आहे.हा व्यवसायाबद्दल जाणुन घ्यायच आहे.पण मी एखाद्या वेळेस कामात असतो.गोठ्यात जाव लागत.काहीतरी व्याप असतो.या मध्ये फोन ऊचलु शकत नाही.मी माफी मागातो.कारण तुमची अपेक्षा असते मी बोलाव पण व्यापातुन किंवा व्यवसायाला वेळ द्यावा लागतो हे पण सत्य आहे.पण तरीही तुम्हांला ट्रेनिंग घ्यायचे आहे .तर निवासी ट्रेनिंगची सोय आहे.राहणे,जेवण,चहा,नाष्टा ,गोठा व्यवसायाबद्दल सर्व म्हणजे परीपुर्ण मार्गदर्शन व दुधाचे उपपदार्थ बनवणे 20 पदार्थ तुमच्या हातुन तयार करुण घेतो.इतक परीपुर्ण ट्रेनिंग दिले जाते.परत ट्रेनिंग घ्यायची गरज नाही.यात काहीच शंका नाही.याची फि 4500// आहे.सोबत कोणीही आणु नये.आणलेच तर त्याची फि द्यावे लागणार.ट्रेनिंग ला बसणार नसेल तर जेवणाचे व राहण्याचा 2000/ खर्च द्यावा लागणार.ट्रेनिंगला आदल्यादिवशी ट्रेनिंग ला जर आला तर जेवणाची व्यवस्था तुम्ही स्वतः करणेची आहे.तसेच ट्रेनिंग झालेनंतर आपल्याला परत जावे लागेल.कारण दुसऱ्या दिवशी जाणे म्हणजे 4/5 दिवस राहणे.हे थोडे यंत्रणेवर ताण येतो.समजुन घ्यावे लागणार .येताना सोबत अंथरूण .घेवुन येवु नये.लागणारे साहित्य ऊदा.कोलगेट ,ब्रश ,तेल,साबण,व इतर साहित्य येवढेच घेउन यावे.वही,पेन,सर्टीफिकेट दिले जाते .येताना मास्क ,सॕनिटायझर ,व लागणारे साहित्य आणावे.चुना .तंबाखु,गुटखा.आणु नये, वैयक्तिक सवयीने दुसऱ्याची अडचण होइल असे वागु नये.कारण एखाद्याला ते पटणार पण नाही याची खबरदारी स्वताच घ्यावी .ट्रेनिंग बद्दल काळजी नसावी ,राहण्यासाठी तर बिनधास्त .जेवणाचा तर नादच खुळा!प्रशिक्षण तर खुपच छान! हमी ईतकी कि आवडले नाही तर पैसे परत.!एकदा खरच ट्रेनिंग घ्या व दुग्धव्यवसाय सुरु करा.सर्व मार्गदर्शन केले जाईल.आता राहिला विषय यायच कस.तर कोल्हापूरला यावे लागेल CBS स्टँड ला व बस पकडावी लागेल निप्पाणी (कर्नाटकातील ) व निप्पाणीला बस स्टँड वर उतरणे बाहेर खाजगी वडाप असतात .25 रुपये घेतात.अवेळी आलात तर 300/ रिक्षावाले घेतात.नाहीच मिळाले तर निप्पाणी गारगोटी किंवा निप्पाणी राधानगरी बस किंवा वडाप पकडणे व खडकेवाडा तिकिट काढणे व खडकेवाडा स्टँड वर ऊतरणे.तुम्ही नानीबाई चिखली ला यायचे आहे.चिखलीत आल्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र चिखली समोर ऊतरणे.चला तर मग विचार कसला करताय काहीच गरज नाही विचार करायची.*
      वेळापत्रक, पहिला दिवस सकाळी 11 वाजता चालु होणार ते संध्याकाळी 8 वाजता संपणार.दुसरा दिवस सकाळी 8 वाजता चालु होणार व संध्याकाळी 10 वाजता संपणार.तिसरा दिवस सकाळी 8 वाजता चालु होणार ते दुपारी 1 वाजता संपणार.
      *ट्रेनिंगची.. तारीख 19/20/21. फेब्रुवारी शनिवार रविवार सोमवार 2022.
      *तुमच नाव व पत्ता .पाठवा.जर फिक्स असेल तर माझा नंबर*
      📲9860764401
      📲7588064528
      📲7588064529
      *स्थळ - वाय.टी.पाटील डेअरी फार्म ना.चिखली ता.कागल जि.कोल्हापूर .*

    • @YTPatilDairyFarmArvindPatil
      @YTPatilDairyFarmArvindPatil  Před 2 lety +2

      *नमस्कार .मी अरविंद यशवंत पाटील,मु.पो.चिखली ,ता.कागल,जि.कोल्हापूर .*
      *आपण माझे युट्युब चॕनलला (Y T Patil Dairy Farm) सबस्काईव्ह करा.आणि प्रत्येक व्हिडीओला लाईक करा.आणि लिंक शेअर करा..*
      czcams.com/channels/xkhA_10QxXfeW-HclDL0MA.html
      *तुम्हाला मला फोन करायचा आहे.चर्चा करायची आहे.मला भेटायच आहे.हा व्यवसायाबद्दल जाणुन घ्यायच आहे.पण मी एखाद्या वेळेस कामात असतो.गोठ्यात जाव लागत.काहीतरी व्याप असतो.या मध्ये फोन ऊचलु शकत नाही.मी माफी मागातो.कारण तुमची अपेक्षा असते मी बोलाव पण व्यापातुन किंवा व्यवसायाला वेळ द्यावा लागतो हे पण सत्य आहे.पण तरीही तुम्हांला ट्रेनिंग घ्यायचे आहे .तर निवासी ट्रेनिंगची सोय आहे.राहणे,जेवण,चहा,नाष्टा ,गोठा व्यवसायाबद्दल सर्व म्हणजे परीपुर्ण मार्गदर्शन व दुधाचे उपपदार्थ बनवणे 20 पदार्थ तुमच्या हातुन तयार करुण घेतो.इतक परीपुर्ण ट्रेनिंग दिले जाते.परत ट्रेनिंग घ्यायची गरज नाही.यात काहीच शंका नाही.याची फि 4500// आहे.सोबत कोणीही आणु नये.आणलेच तर त्याची फि द्यावे लागणार.ट्रेनिंग ला बसणार नसेल तर जेवणाचे व राहण्याचा 2000/ खर्च द्यावा लागणार.ट्रेनिंगला आदल्यादिवशी ट्रेनिंग ला जर आला तर जेवणाची व्यवस्था तुम्ही स्वतः करणेची आहे.तसेच ट्रेनिंग झालेनंतर आपल्याला परत जावे लागेल.कारण दुसऱ्या दिवशी जाणे म्हणजे 4/5 दिवस राहणे.हे थोडे यंत्रणेवर ताण येतो.समजुन घ्यावे लागणार .येताना सोबत अंथरूण .घेवुन येवु नये.लागणारे साहित्य ऊदा.कोलगेट ,ब्रश ,तेल,साबण,व इतर साहित्य येवढेच घेउन यावे.वही,पेन,सर्टीफिकेट दिले जाते .येताना मास्क ,सॕनिटायझर ,व लागणारे साहित्य आणावे.चुना .तंबाखु,गुटखा.आणु नये, वैयक्तिक सवयीने दुसऱ्याची अडचण होइल असे वागु नये.कारण एखाद्याला ते पटणार पण नाही याची खबरदारी स्वताच घ्यावी .ट्रेनिंग बद्दल काळजी नसावी ,राहण्यासाठी तर बिनधास्त .जेवणाचा तर नादच खुळा!प्रशिक्षण तर खुपच छान! हमी ईतकी कि आवडले नाही तर पैसे परत.!एकदा खरच ट्रेनिंग घ्या व दुग्धव्यवसाय सुरु करा.सर्व मार्गदर्शन केले जाईल.आता राहिला विषय यायच कस.तर कोल्हापूरला यावे लागेल CBS स्टँड ला व बस पकडावी लागेल निप्पाणी (कर्नाटकातील ) व निप्पाणीला बस स्टँड वर उतरणे बाहेर खाजगी वडाप असतात .25 रुपये घेतात.अवेळी आलात तर 300/ रिक्षावाले घेतात.नाहीच मिळाले तर निप्पाणी गारगोटी किंवा निप्पाणी राधानगरी बस किंवा वडाप पकडणे व खडकेवाडा तिकिट काढणे व खडकेवाडा स्टँड वर ऊतरणे.तुम्ही नानीबाई चिखली ला यायचे आहे.चिखलीत आल्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र चिखली समोर ऊतरणे.चला तर मग विचार कसला करताय काहीच गरज नाही विचार करायची.*
      वेळापत्रक, पहिला दिवस सकाळी 11 वाजता चालु होणार ते संध्याकाळी 8 वाजता संपणार.दुसरा दिवस सकाळी 8 वाजता चालु होणार व संध्याकाळी 10 वाजता संपणार.तिसरा दिवस सकाळी 8 वाजता चालु होणार ते दुपारी 1 वाजता संपणार.
      *ट्रेनिंगची.. तारीख 19/20/21. फेब्रुवारी शनिवार रविवार सोमवार 2022.
      *तुमच नाव व पत्ता .पाठवा.जर फिक्स असेल तर माझा नंबर*
      📲9860764401
      📲7588064528
      📲7588064529
      *स्थळ - वाय.टी.पाटील डेअरी फार्म ना.चिखली ता.कागल जि.कोल्हापूर .*

    • @anuragshinde4723
      @anuragshinde4723 Před rokem +1

      सर ‌ मला तुमचे. वीडियो खूप आवडतात

  • @pundlikrajput4402
    @pundlikrajput4402 Před 2 lety +1

    धन्यवाद YT Patil साहेब

  • @sandipandhale8643
    @sandipandhale8643 Před 2 lety +2

    खूप छान माहीती सर धन्यवाद

  • @pratikyarande7714
    @pratikyarande7714 Před 3 lety +3

    छान माहिती सांगितली

  • @anitafasake6182
    @anitafasake6182 Před 2 měsíci +1

    एक नंबर माहिती सांगता सर

  • @ganeshdaund1264
    @ganeshdaund1264 Před 2 lety +2

    खुप सुंदर माहीती देतात सर

  • @gamechanger6897
    @gamechanger6897 Před 3 lety +3

    धन्यवाद 🙏🙏

  • @shubhamzaware9357
    @shubhamzaware9357 Před 2 lety +2

    Very nice information 👌

  • @sunilpatil9044
    @sunilpatil9044 Před rokem +1

    खुप खुप धन्यवाद सर

  • @panditpatil7091
    @panditpatil7091 Před 2 lety +1

    सर खुप छान माहिती मिळाली

  • @anilpatil1705
    @anilpatil1705 Před 2 lety +1

    Khup chhan mahiti milali🙏

  • @Sachin-pp5hs
    @Sachin-pp5hs Před 2 lety

    तुमच्या विडियो खूप छान आहे सर मला खुप शिकायला मिळाले. 🙏

  • @sagarhulule9808
    @sagarhulule9808 Před rokem

    खुपच छान माहिती मिळाली

  • @mukeshkasale5757
    @mukeshkasale5757 Před 2 lety +1

    Khup chan sir mahiti deta tumi

  • @ushagaikwad6417
    @ushagaikwad6417 Před 2 lety +1

    खूप छान माहिती मिळाली सर धन्यवाद

    • @laxmiwaghmode2825
      @laxmiwaghmode2825 Před rokem

      जनताच औषद किती दिवसांनी व किती दिवसापारेंत द्यावे

  • @santoshmahamuni5614
    @santoshmahamuni5614 Před 2 lety

    खूपच छान आहे सर आम्ही अणूभव घेतला सर

  • @rahulshinde3887
    @rahulshinde3887 Před 2 lety +6

    माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर 🙏

  • @user-sm7ni5yu9i
    @user-sm7ni5yu9i Před 2 lety +1

    माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

    • @deepakshah131
      @deepakshah131 Před rokem

      मी दीपक भाई शाह,पुणे. अध्यक्ष, श्री जिवदया महामंडळ पुणे ( रजिस्टरड)
      आमची पांजरपोळ आहे. १२५-१५० जनावर आहेत. शेवट पर्यंत तिकवतो.
      आम्हास कुट्टी machine ४max विधाता कंपनी,अग्रया ची पाहिजेत. मार्गदर्शन करावेत आणि सहकार्य करावे हि विनंती

  • @sandhyamohite7931
    @sandhyamohite7931 Před 3 lety +36

    तुम्ही तुमच्या गोठ्यात कोणते कोणते खाद्य चारा
    वापरतात त्यावरती एक व्हिडिओ बनवा सगळ्यांनसाठी खूप उपयोगी होईल
    धन्यवाद!

  • @kuldipdeokate7863
    @kuldipdeokate7863 Před rokem +3

    पाटील साहेब किती दिवस जेनतेला पागल बनवणार आहे तुमची कालवडी पाहिल्यावर हासु येतंय राव पैसे कमवायचा धंदा बंद करा

  • @sagarjagtap2482
    @sagarjagtap2482 Před 3 lety +1

    Thnx patil sir

  • @sandipwayal1281
    @sandipwayal1281 Před 2 lety +1

    Kupch chan mahiti dili sir tumi

  • @swapnilraykar1325
    @swapnilraykar1325 Před 2 lety

    Atishay changle margdarshan

  • @sands-satisfaction
    @sands-satisfaction Před 3 lety +3

    खूप छान माहिती दिली सर तुम्ही

  • @daulatpatil6552
    @daulatpatil6552 Před 3 lety +2

    Nice👍

  • @shitalgangurde9136
    @shitalgangurde9136 Před rokem

    Thank you sir

  • @pratikpatil5120
    @pratikpatil5120 Před 3 lety +5

    सर खुपच छान माहिती 👌👌👌👌

  • @sandiplodhe5209
    @sandiplodhe5209 Před 3 lety +16

    पशुखाद्य वर व्हिडिओ बनवा

  • @shubhamYadav-pg6xg
    @shubhamYadav-pg6xg Před 3 lety

    Nice video

  • @esbhotkar4818
    @esbhotkar4818 Před 2 lety

    मस्त सर👌

  • @jeevankumarkharade3443
    @jeevankumarkharade3443 Před 2 lety +5

    सर हे टॉनिक तुम्ही दिले ते कोणच्या खाद्यातून दिले...

  • @vijaydhengle6655
    @vijaydhengle6655 Před 2 lety +11

    सर तुमच्या माहती मुळे आम्हाला खूप फायदा झाला आहे पन सर आता आमच्या 4 गाय वेलेल्या आहेत पण तीन गाई कोणतीच पेंड खुराक खात नाही सर प्लीज उपाय सांगा 😔

  • @navanathbhosale9936
    @navanathbhosale9936 Před rokem +1

    Nice sir

  • @sanjaykumbhar3307
    @sanjaykumbhar3307 Před 2 lety

    सर तुमची माहीती खुप आवडली मलाएक मार्गदर्शन तुमच्याकडुन पाहीजे (फुलयेणे कींवा प्रोलॅक्स याच्यावर काय ऊपाय आसेलतर व्हडीओ बनऊन पाठवा🙏🙏🙏🙏🙏

  • @user-pl9pj1hb9t
    @user-pl9pj1hb9t Před 3 lety

    🙏🙏

  • @deepapriyanka8787
    @deepapriyanka8787 Před rokem

    Very nice

  • @amolgangurde1193
    @amolgangurde1193 Před 2 měsíci

  • @ravipawar5331
    @ravipawar5331 Před 2 lety

    Nice 👍👍☝️☝️

  • @dilipbhandarge7113
    @dilipbhandarge7113 Před 3 lety

    Lay bhari

  • @krishnawakode3795
    @krishnawakode3795 Před 2 lety

    Sar ji tumchya bolyla parmane aaj 2 mashi get lay ,so sweet

  • @nileshpawar7873
    @nileshpawar7873 Před 2 lety +1

    Vetrina company che product khup channn ahe result khup channn ahe

  • @prathameshgawane8604
    @prathameshgawane8604 Před rokem +1

    प्रमाण किती द्यायचे ते पण सांगा

  • @nikhilsutar8969
    @nikhilsutar8969 Před 3 lety +4

    सर औषधे कसे वापरले जाते, यांची माहिती सांगा..

  • @moredm5452
    @moredm5452 Před 3 lety +9

    नमस्कार सर जे तुम्ही औषध सांगितले कालवडीचया वाढी साठी छान आहे पण भविष्यात जनावरावर काही दुष्परिणाम तर होत नाहित ना.

    • @sanjaymane9035
      @sanjaymane9035 Před 10 měsíci

      वाढीवर फरक पडतो का सर

  • @namdevnarute2586
    @namdevnarute2586 Před rokem +1

    कालवडी ला लहान असताना पाणी कितव्या महिन्यापासून पाजावे

  • @spsongstatus6840
    @spsongstatus6840 Před 3 lety

    Nice

  • @sagarkulkarni1242
    @sagarkulkarni1242 Před 2 dny

    1 वर्षाच्या रेडी ला वाढीसाठी कोणते टॉनिक द्यावे

  • @gandharbhise9796
    @gandharbhise9796 Před 3 lety +11

    सर आपण फक्त कालवडि कशा बनवता हे सांगता किंवा बनवता??...... तर गायला पाडे(bull) होतात ते काय करता?.... काहि सांगु शकता किंवा पाडे(bull) झाले तर काय नियोजन करता आणि कसे करता??..

  • @sandy86543
    @sandy86543 Před 2 lety +4

    सर calf starter किती दिवसाच्या कालवडी ला देऊ शकतो

  • @Vi-ih1dq
    @Vi-ih1dq Před 3 lety

    Sir apan tumacha fan hi

  • @swapnilhargane1745
    @swapnilhargane1745 Před 3 lety +3

    अरविंद सर खुप छान माहिती

  • @pandurangghodake5076
    @pandurangghodake5076 Před 3 lety

    Bhari ahe me use kele ahe

  • @sandeshpatil4167
    @sandeshpatil4167 Před rokem

    bovigro jbrdst ahe

  • @sandipgaikwad4033
    @sandipgaikwad4033 Před 2 lety

    Mast

  • @rushikarde5138
    @rushikarde5138 Před 2 lety

    Sir tumche MANAGEMENT 1 NUMBER AHE

  • @milinddavane9935
    @milinddavane9935 Před 2 lety +3

    Very nice Sir 👍

  • @avinashpatil3135
    @avinashpatil3135 Před 3 lety +3

    Sir mi pan vaparal ahe khup bhari result ahe

  • @aadeshjagtap2106
    @aadeshjagtap2106 Před 3 lety

    सर तुम्ही सुखी वैरण म्हणजे कडबा, बुस्कट यांची साठवणूक कशी करता त्यावर एक व्हिडिओ बनवा

  • @user-yc3jl6fv1q
    @user-yc3jl6fv1q Před 2 lety

    खूप छान माहिती दिली पण हे औषधे कोणत्या खाद्यातुन देयचे

  • @sachinbodhale2663
    @sachinbodhale2663 Před rokem

    पाटील साहेब कळवडीला किती दिवस गाईच दूध पाजवयच

  • @Shop-T
    @Shop-T Před 3 lety +1

    Nice informashon sir

  • @rutikjadhav6985
    @rutikjadhav6985 Před rokem +1

    Best calf liquid आहे का powder

  • @commedy_videos2
    @commedy_videos2 Před 3 lety +2

    सर विकतचा चारा आणून hf गाई करायला परवडते का मार्गदर्शन करावे

  • @bagwanpansare921
    @bagwanpansare921 Před rokem +1

    खूप छान माहिती देता

  • @dnyaneshwerbhoi7105
    @dnyaneshwerbhoi7105 Před 11 měsíci +1

    पाण्यात दिला तर चालेल का

  • @somnathsankpal647
    @somnathsankpal647 Před 2 lety

    चांगल्या प्रकारचे खाद्य दिले तरच वाढहोते

  • @popatshinde2572
    @popatshinde2572 Před 3 lety +3

    पावसाळा नियोजन या वर व्हिडिओ बनवा

  • @NikhilPatil-ox8cw
    @NikhilPatil-ox8cw Před 3 lety +23

    सर कोणतेही औषध पाणी न करता पण कालवड 10 महिन्यात हिट वर येते त्याला दररोज आईचे दूध 4 ते 5 लिटर पाजले की कोणतेही जंत नाशक पण द्यावे लागत नाही

    • @vishaltatte4170
      @vishaltatte4170 Před 3 lety +1

      Mszi 6 mahinyatch soft galal mhnje heat wr ali

    • @YTPatilDairyFarmArvindPatil
      @YTPatilDairyFarmArvindPatil  Před 3 lety +5

      सप्लिमेंट लागत दादा,आणि जंताचे औषध द्यावे लागते

    • @user-tq5ng6cb6h
      @user-tq5ng6cb6h Před 2 lety +1

      @@YTPatilDairyFarmArvindPatil हो जंताचा औषध द्याव लागत

    • @musiclover4983
      @musiclover4983 Před 2 lety

      सर मला फक्त कालवड पाहिजे bull नको त्याच्यासाठी काय करावे

  • @santoshkolekar4957
    @santoshkolekar4957 Před 2 lety

    सर तुम्ही खरंच ग्रेट आहात, कारण बोविग्रो चा रिझल्ट खरच चांगला आहे, आम्ही अनुभव घेतलाय.

  • @ganeshkarande8477
    @ganeshkarande8477 Před 2 lety +1

    3 महिन्यांची रेडी आहे तिला वापरू शकतो का सर

  • @krishnaghuge7671
    @krishnaghuge7671 Před 3 lety +2

    ❤️❤️❤️

  • @arundattatrayaadhav95
    @arundattatrayaadhav95 Před 3 lety +1

    Sir ayurvedic medicine pan changlya calf tayar kartat

  • @shakharammatre9903
    @shakharammatre9903 Před 3 lety +2

    Sir only dech pavdearr ka ani bharda. Pend Kay dyachi🙏🙏🙏 please sanga sir maji gay vili

  • @prakashghute423
    @prakashghute423 Před 16 dny

    म्हैसिच्या वासरावरील गोचिड साठी काय उपाय करावे

  • @krishnaghuge7671
    @krishnaghuge7671 Před 3 lety +2

    🙏🙏🙏

  • @sunilsawade1254
    @sunilsawade1254 Před 3 lety +1

    🙏🙏👍👍

  • @rajumulani7341
    @rajumulani7341 Před 3 lety +1

    Sir.... Cow la gochid satat hot astat.. Tyachyavr kay suggestions

  • @supriyakolhe9615
    @supriyakolhe9615 Před rokem

    आपण माहिती देऊ शकत नसलो तर इतर लोक देत आहेत त्यांना दाबण्याचा प्रयत्न करू नये

  • @manishbhosale4073
    @manishbhosale4073 Před 3 lety +1

    नमस्कार सर मी तुमची सगळे व्हिडिओ बघतो मला पण तुमच्यासारखे जनावर करायची इच्छा आहे

  • @rohitphanse5703
    @rohitphanse5703 Před 3 lety

    Sir tyancha pendi baddl pan sanga kiti ani kotya thevayachya te...

  • @s.jpatil7496
    @s.jpatil7496 Před 3 lety

    EK nor product ahai sir ani fast service ahai🙏

  • @parasramnarode1310
    @parasramnarode1310 Před rokem

    सर बाहेरील काही खाद्य न वापरता कालवड मी 14 व्या महिन्यात लागली 24व्या व्हॅली

  • @sunilmali5467
    @sunilmali5467 Před rokem

    👍👍👍👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👏👏👏👏💐

  • @vishaltadtad1246
    @vishaltadtad1246 Před 2 lety

    Sir aaple video 💯 me asa reselt gheto

  • @kiranbhosale193
    @kiranbhosale193 Před 2 lety

    Sir 6 month chya kalvadila bovino calf grower dyaycha na

  • @dhirajmore3770
    @dhirajmore3770 Před 3 lety +1

    👌👌👌🙏🙏🙏

  • @atharvpatil3431
    @atharvpatil3431 Před 3 lety +1

    सर गालवड 3 महिनाच आहे दुध बंद करू का त्याला 3.5 ते 4.5 लिटर असंत

  • @indrjitpatil293
    @indrjitpatil293 Před 2 lety +3

    Very nice Y.T.patil.

  • @patil-xc7sg
    @patil-xc7sg Před 3 lety +2

    🙏🙏🙏🙏🙏

  • @vaibhavpawar4211
    @vaibhavpawar4211 Před 3 lety +2

    Sir replya det ja magchy video la mi 2 questions vichrle hote tycha ky reply ala nhi

  • @bharatkhadke7278
    @bharatkhadke7278 Před 10 měsíci

    पाटील सर तुम्ही जे औषध लहान कारवडीला वापरला त्याची फोटो व नाव पाटवा

  • @bhaskarthavare1450
    @bhaskarthavare1450 Před rokem

    आमच्या माहितीनुसार म्हशीच्या बाळाला रेडी म्हणतात

  • @Shiva-ff8rp
    @Shiva-ff8rp Před 3 lety

    Mi vapar aahe sar he👍👍

  • @mrunaliphadale1365
    @mrunaliphadale1365 Před 2 lety

    सर माहिती भेटली पण आपल्या घोट्यात करायचा असेल तर dr चाय सल्यानी केले तर चलेन का आणि आपल्याला करायचे असेन तर काय करावे लागेन माहिती कोण देणार

  • @balasahebmete2569
    @balasahebmete2569 Před 3 lety

    सर जर्शी JY वर काम केले आहे का HF सारखे

  • @pawarpradippawar6728
    @pawarpradippawar6728 Před 3 lety +1

    सर माझ्या kalwadi aahet आता 17 आणि 22 महिन्याच्या आहेत तर आता याना hifgrow द्यायला चालेल काय त्यांचे वजन कमी आहे हिट 2. 2 da येवून गेल्या आहेत सर फक्त वजन वाढ साठी dewu शकतो का?

    • @ishafilmsandentertainment7953
      @ishafilmsandentertainment7953 Před 3 lety +1

      Heifgro dilyavar garbhachya pishvichi changli vadh hote...
      Attaparyant tumhi ek vet ghyayla pahije hote...
      Heifgro ek number ahe bagha vaprun...
      Maaj ultatach nahi...

  • @vaibhavlagad9725
    @vaibhavlagad9725 Před 2 lety

    गायी, म्हशीच्या वासराला जन्मल्यापासून किती महिन्याने भरून घ्यावे कृपया हे सांगण्याची कृपा करावी

  • @valmiksonawane6012
    @valmiksonawane6012 Před 10 měsíci

    सर माझी कालवड सहा महिन्यांची आहे कुठल कणिक देऊ

  • @shivajigore2482
    @shivajigore2482 Před 3 lety

    Sir janvare kas karnyasati ky karave

  • @navnathkangane7113
    @navnathkangane7113 Před 2 lety +1

    सर पाणी किती दिवसा नंतर पाजावे