दुग्धव्यवसायाचे शास्त्रोक्त गणित II कालवडीचे संगोपन II दुधवाढ

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • दुग्धव्यवसायाचे शास्त्रोक्त गणित II कालवडीचे संगोपन II दुधवाढ:
    कालवडी पासून चांगल्या गायी तयार करणे हे आर्थिक दृष्ट्या सक्षम दुग्धव्यवसायाचा मुख्य उद्देश आहे. कालवडींचे आहार आणि त्यांचे व्यवस्थापन तसे बघितले तर खूप अवघड आहे. कालवडी योग्य वेळेत वयात आल्यास त्यांना यशस्वीरीत्या गर्भधारणेद्वारे गाभ घालता येते आणि परिणामी कालवडींचे पहिल्या वेतातील वय हे कमीत कमी करता येते आणि खर्च हि नियंत्रित करता येतो. परंतु त्यासाठी कालवडींना संपूर्ण शरीर विकासासाठी आणि वजन वाढीसाठी अधिकतम ऊर्जा आणि प्रथिने युक्त आहार देणे गरजेचे असते. जर कालवडींचे पहिले वेतातील वय दोन वर्षाच्या खाली असेल तर दुग्धव्यवसायातील दुग्ध दिवसांचे दिवस वाढतात.वासरांच्या जन्मापासून तर पहिल्या वेतातील वयापर्यंत व्यवस्थापन व आहार व्यवस्थापन व्यवस्थीत केले तर आपण आदर्श दुग्ध व्यवसायासाठी लागणारी एक चांगली गाय स्वताच्या गोठयात तयार करू शकतो आणि वय झालेल्या गायींना बदलण्यासाठी ह्या कालवडी मदत करतात. म्हणून त्यांच्या वाढीसाठी त्यांच्या व्यवस्थापनावर भर दिला गेला पाहिजे.
    अधिक माहितीसाठी संपर्क करा
    8600844450
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    Website: vetrinahealthc...
    Facebook: / vetrinaanimalhealth
    Instagram: www.instagram....
    #पशुआहार #दुधव्यवसाय #livestockfarming #vetrinahealthcare #दुग्धव्यवसाय #farmer #maharashtra #farmanimals #livercow #cow #buffalow #livertonicforcow

Komentáře • 45

  • @shubhamautade6448
    @shubhamautade6448 Před 2 lety +3

    एकदम उत्कृष्ट नियोजन

  • @milinddavane9935
    @milinddavane9935 Před 2 lety +3

    Khup chaan mahiti . very beautiful knowledge sir.

  • @shankarganar6842
    @shankarganar6842 Před 2 lety +3

    माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @dhananjaypawar7854
    @dhananjaypawar7854 Před 2 lety +2

    Nice Information

  • @ajinathdale4715
    @ajinathdale4715 Před 2 lety +1

    एकच नंबर ताके पाटील

  • @nileshpawar7873
    @nileshpawar7873 Před 2 lety +1

    Khup channn mahiti dili

  • @maulimore9700
    @maulimore9700 Před rokem

    Pashupalan karnya sathi prosanpar mahiti👍 apratim mahiti

    • @VetrinaHealthcarePvtLtdMarathi
      @VetrinaHealthcarePvtLtdMarathi  Před rokem

      प्रिय सर,
      आपल्या अनमोल प्रतिक्रयेसाठी धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पहा आणि अजून नवनवीन माहिती मिळण्यासाठी आपल्या सर्वांच्या Vetrina Healthcare Facebook, Instagram, CZcams channel la Like, Subscribe, Follow करायला विसरू नका आणि हो याबद्दलची माहिती आपल्या जवळच्या सर्व नातेवाईक, मित्रमंडळींना देखील जरूर द्या.
      धन्यवाद.
      टीम वेट्रीना

  • @sagardere5730
    @sagardere5730 Před rokem +3

    नाद एकच नं आहे हे प्रोडक्ट मला रिझल्ट आले

    • @VetrinaHealthcarePvtLtdMarathi
      @VetrinaHealthcarePvtLtdMarathi  Před rokem

      प्रिय सर,
      आपल्या अनमोल प्रतिक्रयेसाठी धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पहा आणि अजून नवनवीन माहिती मिळण्यासाठी आपल्या सर्वांच्या Vetrina Healthcare Facebook, Instagram, CZcams channel la Like, Subscribe, Follow करायला विसरू नका आणि हो याबद्दलची माहिती आपल्या जवळच्या सर्व नातेवाईक, मित्रमंडळींना देखील जरूर द्या.
      धन्यवाद.
      टीम वेट्रीना

  • @nileshgajare686
    @nileshgajare686 Před rokem +1

    👌👌👌👍

    • @VetrinaHealthcarePvtLtdMarathi
      @VetrinaHealthcarePvtLtdMarathi  Před rokem

      प्रिय सर,
      आपल्या अनमोल प्रतिक्रयेसाठी धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पहा आणि अजून नवनवीन माहिती मिळण्यासाठी आपल्या सर्वांच्या Vetrina Healthcare Facebook, Instagram, CZcams channel la Like, Subscribe, Follow करायला विसरू नका आणि हो याबद्दलची माहिती आपल्या जवळच्या सर्व नातेवाईक, मित्रमंडळींना देखील जरूर द्या.
      धन्यवाद.
      टीम वेट्रीना

  • @kavitanaik6777
    @kavitanaik6777 Před 2 lety +1

    Changali mahiti dili

    • @VetrinaHealthcarePvtLtdMarathi
      @VetrinaHealthcarePvtLtdMarathi  Před 2 lety

      प्रिय मॅडम,
      आपल्या अनमोल प्रतिक्रियेसाठी धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पहा आणि अजून नवनवीन माहिती मिळण्यासाठी आपल्या सर्वांच्या Vetrina Healthcare Facebook, Instagram, CZcams channel la Like, Subscribe, Follow करायला विसरू नका आणि हो याबद्दलची माहिती आपल्या जवळच्या सर्व नातेवाईक, मित्रमंडळींना देखील जरूर द्या.
      धन्यवाद.
      टीम वेट्रीना

  • @chetya007
    @chetya007 Před 9 měsíci

    Chandrapur la milat nhi ahe products,mla heifgro pahije ahe

  • @nehakunjir1023
    @nehakunjir1023 Před 2 lety +1

    Sar mast tumhi pathantar changal kel ahe prodakt cha

    • @VetrinaHealthcarePvtLtdMarathi
      @VetrinaHealthcarePvtLtdMarathi  Před rokem +1

      प्रिय Sir/Ma'm,
      आपल्या अनमोल प्रतिक्रयेसाठी धन्यवाद.
      अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क +91-8600844450 साधू शकता.
      धन्यवाद.
      टीम वेट्रीना

  • @user-fp9fo6kt2z
    @user-fp9fo6kt2z Před rokem +1

    सर कालवडीला एका दिवसाला बोहीग्रो 25 ml दोन वेळा दयायचे की एक वेळा ?

  • @rakeshmuknak1868
    @rakeshmuknak1868 Před rokem +1

    रत्नागिरी खेडमध्ये आहे का

    • @VetrinaHealthcarePvtLtdMarathi
      @VetrinaHealthcarePvtLtdMarathi  Před rokem

      प्रिय सर,
      आमचे सर्व उत्पादने आपल्या जवळच्या शहरात किंवा तालुका ठिकाणी उपलब्ध आहेत. तिथे आमचे Vetzone नावाचे Outlet उपलब्ध असेल तिथून तुम्ही खरेदी करू शकता आणि जर तुम्हाला मिळत नसेल तर कृपया आम्हाला फोन( +91-8600844450) करा म्हणजे आम्ही तुम्हाला ते प्रॉडक्ट/उत्पादन मिळण्यासाठी मदत करू शकतो.
      धन्यवाद !
      Team Vetrina

  • @aj0150
    @aj0150 Před rokem

    Weight kas kadaych

  • @hanumantgaikwad1215
    @hanumantgaikwad1215 Před 7 měsíci

    सर वजन कस मोजता ते सागा

  • @akshaykumarmore2274
    @akshaykumarmore2274 Před rokem

    Best calf chi price kiti aahe

  • @birajigorad8773
    @birajigorad8773 Před rokem +1

    वजन कशे करता

    • @VetrinaHealthcarePvtLtdMarathi
      @VetrinaHealthcarePvtLtdMarathi  Před rokem

      प्रिय सर,
      आपल्या अनमोल प्रतिक्रयेसाठी धन्यवाद. अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क +91-8600844450 साधू शकता.
      धन्यवाद.
      टीम वेट्रीना

  • @bhagwankathale4464
    @bhagwankathale4464 Před 2 lety +1

    Dhulyat bhetel ka

    • @VetrinaHealthcarePvtLtdMarathi
      @VetrinaHealthcarePvtLtdMarathi  Před 2 lety

      प्रिय सर,
      आमचे सर्व उत्पादने आपल्या जवळच्या शहरात किंवा तालुका ठिकाणी उपलब्ध आहेत. तिथे आमचे Vetzone नावाचे शॉप उपलब्ध असेल तिथून तुम्ही खरेदी करू शकता आणि जर तुम्हाला मिळत नसेल तर कृपया आम्हाला फोन( +91-8600844450) करा म्हणजे आम्ही तुम्हाला प्रॉडक्ट/उत्पादन मिळण्यासाठी मदत करू शकतो.
      धन्यवाद !

  • @krushnabhagat2146
    @krushnabhagat2146 Před 2 lety

    मॅडम उस्मानाबाद मध्ये नाहीत का तुमचे प्रतिनिधि

  • @srushtisopankhalkar9836
    @srushtisopankhalkar9836 Před 2 lety +1

    कारवडी विकता का सर तुम्ही

    • @VetrinaHealthcarePvtLtdMarathi
      @VetrinaHealthcarePvtLtdMarathi  Před 2 lety

      पशुपालन/कालवड संगोपन विषयामधील अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा 8600844450.

  • @bhairvnathdiaryfarm9159

    पुणे manchar bhagat ya कंपनीचे employees ahet ka asel ter phone number dya sir

  • @rakeshmuknak1868
    @rakeshmuknak1868 Před rokem +1

    Price pan sagat java

    • @VetrinaHealthcarePvtLtdMarathi
      @VetrinaHealthcarePvtLtdMarathi  Před rokem

      प्रिय सर,
      आपल्या अनमोल प्रतिक्रयेसाठी धन्यवाद.
      अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क +91-8600844450 साधू शकता.
      धन्यवाद.
      टीम वेट्रीना

  • @saurabhambatkar5904
    @saurabhambatkar5904 Před rokem

    Kimat Kiti ahe

  • @Rahul-xf2rx
    @Rahul-xf2rx Před 2 lety

    Aurangabad la milat nahi...

  • @bhausahebnannar5165
    @bhausahebnannar5165 Před rokem

    काहीच फरक पडत नाही मि सगळे प्रोडक्ट वापरले आहे माझे पैसे फुकट गेले

    • @VetrinaHealthcarePvtLtdMarathi
      @VetrinaHealthcarePvtLtdMarathi  Před rokem

      प्रिय सर,
      योग्य प्रमाणात Vetrina चे प्रॉडक्टस जर वापरले असतील तर नक्कीच रिझल्ट चांगलाच येणार. त्यातून काही समस्या असल्यास आम्हाला 8600844450 दिलेल्या नंबरवर फोन करा.
      धन्यवाद
      Team Vetrina