अंगात देव येणारी व्यक्ती वेगवेगळ्या भाषेमध्ये कसे काय बोलू शकते?

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 11. 2022
  • •श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
    (संगीत विशारद,नृत्य विशारद)
    श्री जगदंबा देवी संस्थान,
    आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
    गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
    जिल्हा-बुलढाणा,
    मो-7385867468(whatsapp number)
    स्वतःच्या वैयक्तिक अडचणी घेऊन येणाऱ्या भक्तांसाठी आठवड्यातून एक दिवस ठरवून दिलेला आहे भक्तांनी त्याच दिवशी भेटीसाठी यावे,प्रत्येक व्यक्तीला खाजगी खोलीमध्ये स्वतंत्र वेळ दिल्या जातो तसेच त्या व्यक्तीसाठी स्वतंत्र अशी प्रार्थना व मेडिटेशन केल्या जाते,भक्तांची सर्व खाजगी माहिती गोपनीय राहील अशी व्यवस्था श्री जगदंबा देवी संस्थांन देऊळगाव राजा ह्या आमच्या मंदिरामध्ये घेण्यात येते
    बिमार,मनोरुग्ण, अशक्त व्यक्ती स्वतः येऊ शकत नसतील तर त्यांचे आप्तजन त्यांचा फोटो सोबत आणुन प्रार्थना व मेडिटेशन करू शकतात.
    कुंडली द्वारे प्रश्नाचे निरसन,मानसीक त्रास(अंगात येणे,भूत दिसणे,भानामती) ई. वर आध्यात्मिक उपाय व समुपदेशन,व्यसनाधीनता(दारू)सोडविण्यासाठी समुपदेशन व उपाय,शारीरिक व्याधींवर(हात, पाय,डोके,कंबर,छाती), करावयाच्या प्रार्थना व आध्यात्मिक उपाय,कर्ज निवारणासाठी करावयाची सेवा,विवाह होत नसल्यास किंवा अपत्य(पुत्र)प्राप्तीसाठी करावयाची सेवा ई.
    सर्व प्रश्न हे आध्यात्मिक आधारांवर धर्म शास्त्रीय अभ्यास करून सोडविले जातात,मन्दिरात अंगात येणे, चमत्कार करणे,भूतबाधित व्यक्तीला मारझोड करणे ई. अघोरी प्रकार पुर्णतः प्रतिबंधीत आहेत,याची येणाऱ्या नवीन भक्तांनी नोंद
    घ्यावी. प्रथम भेटीमध्ये कुंडली चा अभ्यास करून तसेच ध्यानधारणे च्या आधारे प्रश्न सोडविण्यात येतो याची नोंद घ्यावी

Komentáře • 99

  • @marotichintale8613
    @marotichintale8613 Před 9 měsíci +1

    छान किर्तन महाराज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा ‌👌👃

  • @pushpabhegade9152
    @pushpabhegade9152 Před rokem +1

    खरंच तुम्ही खरी माहिती दिली
    खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌺🌺🌺

  • @ravikantshagiral970
    @ravikantshagiral970 Před 11 měsíci

    Guruji khup chan mahiti sangitalit apan, he vishya khup gambhir swarupache ahet, parantu apan ya vartihi khup chan ani samajel ashi uttare dili ahet, thank you guruji,

  • @sunilthombare6513-k9j
    @sunilthombare6513-k9j Před 4 měsíci

    👌खूप छान माहिती दिली आपण गुरूजी

  • @kavitamohite2936
    @kavitamohite2936 Před rokem +2

    दादा तुम्ही खुपच सुन्दर माहिती दिली आणि खुपच छान समजावून सांगितले

  • @atulkapale8961
    @atulkapale8961 Před 29 dny

    जय जगदंब गुरूजी

  • @sunildevkule6057
    @sunildevkule6057 Před rokem +4

    साती आसरा चांगभलं

  • @Nileshpardhi91
    @Nileshpardhi91 Před 2 měsíci

    जय जगदंब🚩🚩 सत नमो आदेश🚩🚩 गुरुजी को आदेश 🚩🚩🚩

  • @priyanaik2867
    @priyanaik2867 Před 3 měsíci

    Namaskar sir tumi kup chan mahiti dilit kup kahi shikayala bhette video cha trough

  • @sandipanchachre6430
    @sandipanchachre6430 Před rokem +3

    नमस्कार तुमचा व्हिडिओ ऐकून एकदम एकदम आनंद झाला

  • @rakeshmagar4891
    @rakeshmagar4891 Před 5 dny

    प्रणाम गुरूवर्य,,,
    तुम्ही पवित्र आत्मा येतो ,आणि ती देव लोकी भाषा बोलते ,हे बरोबर....
    ज्यांना बाहेर च झालं त्यांना गाणगापूर,नवनाथ स्थानी ,काही बिरोबा ,या मोठ्या दर्ग्या वर बघतो ,, ते कशी देवलोकी भाषा बोलतात...त्यांना तर भुटणी, चुडेल,काही दाखिनी, पिषासणी यांनी ग्रासले.असते ते कशी साब्री,गोडबंगाल कोड बंगाल ,इतर प्रांत तील भाषा बोलतात...
    समाधान करावे...

  • @Shambhuraj_sawant
    @Shambhuraj_sawant Před 4 měsíci

    छान माहिती दिली सर.....👍👍👍💯 बरोबर आहे
    अंधश्रद्धा काय असले मुळात नसतेच

  • @sandipgawali7724
    @sandipgawali7724 Před rokem

    1 नंबर उत्तर सर

  • @prakashkadadle8517
    @prakashkadadle8517 Před měsícem

    जय जगदंब

  • @bigbaba8991
    @bigbaba8991 Před rokem

    ❤❤❤❤

  • @shobhagawade113
    @shobhagawade113 Před rokem +5

    जय माता दी बारामती वरुन आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना पुर्वक नमस्कार,🙏🔱🙏

  • @umeshpatil3502
    @umeshpatil3502 Před 7 měsíci

    येळकोट येळकोट जय मल्हार

  • @rajurahangdale2857
    @rajurahangdale2857 Před 9 měsíci

    Aaply bhandara dt. Kade bai la devi yethe ti sarwana pressure rize kart aste. As ka..?

  • @sagarkamble6703
    @sagarkamble6703 Před rokem +2

    खूप खूप धन्यवाद गुरुजी 🙏🙏🙏🙏🌺🌺🙏

  • @SurprisedFood-pr7hp
    @SurprisedFood-pr7hp Před 3 měsíci +1

    Mla tumch mhanne patlele ahe mla pn ya baya aangat aantat te bilkuk patht nahi te pn 2 ,2tass

  • @user-uy4ur8ut5v
    @user-uy4ur8ut5v Před rokem

    Guruji me dombivlit rahate me tumch ha vidivo ikla ter mazya angat barech versh yet ahe. Khandoba mandirat jejurela kaned bhashet bolet hoti .pan tyana samjle bhasha. Samjle nahi.ter mala

  • @rameshaghaw9652
    @rameshaghaw9652 Před rokem +5

    Khup chaan sir

  • @somnathnikam7700
    @somnathnikam7700 Před rokem

    Angat vaar aalyavr bolt nseltr Kay krave guruji

  • @VidyaMhaprolkar-if2bx
    @VidyaMhaprolkar-if2bx Před 7 měsíci +2

    Guruji mala as ka hot mandirat arti chalu asli kinva dhol vajat asle kinva palki firat asli ki achanak nachavs vatat angat Kate yetat apoaap sharir nachayla lagat as vatat mazyakadun kon karun ghetay mhanje khup veglach vatat Kay hot kahich samjat nahi control Rahat nahi shariravar as ka hot please sanga replay me

    • @rupeshnikalje9706
      @rupeshnikalje9706 Před 2 měsíci

      tai Navin angat var yet ahe mhnun ha tars hot ahe tumch var mokal karav lagel tai

  • @shobhaansari8788
    @shobhaansari8788 Před rokem +2

    Dhanywad sir🙏🏼
    Mazya prashnachy utar dilyabddl pan ajunhi kahi prashn ahyt mazy...

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Před rokem +2

      तुम्ही तुमचे प्रश्न विचारा,मी माझ्या अभ्यासा प्रमाणे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल.👍

  • @surekhamuthal6884
    @surekhamuthal6884 Před 7 měsíci +1

    सर मी कानिफनाथ महाराज यांच्या मंदिरात 6महीने होते मला संचार होतो पण खरं कस ओळखायच

  • @rajeshnadgeri943
    @rajeshnadgeri943 Před měsícem

    😍😅

  • @rohitchavan3791
    @rohitchavan3791 Před rokem +2

    Me Ramdas Swami cha das aahe lhan pana pasn sadguruchi aradhna karto achank godlat tuljabhavni cha sachar jhala pn ek saty sagto he saty aahe aai sharirat pravesh karte he kadi klnar jya vels tya devi tumchya sharirat yail tyavels me tap sadhna dhyan sgl kely pn aai jagda sakhat aahe he saty aahe sri guru dev dat 🙏🙏

  • @DnyaneshwarMore-cn7lj
    @DnyaneshwarMore-cn7lj Před měsícem

    Guru mantr kasa japaycha

  • @Saikedewane000
    @Saikedewane000 Před 3 měsíci

    Cheroba deva vishayi mahiti sanga

  • @harshaddas8449
    @harshaddas8449 Před rokem +3

    💕💕💕❣️❣️❣️🌹

  • @gautamtapase8828
    @gautamtapase8828 Před rokem +2

    100%खरय तुमच

  • @harshanadaccform2885
    @harshanadaccform2885 Před 3 měsíci +1

    Angat alele ware mothyani hasu shakte ka ani radu shakte ke

    • @rupeshnikalje9706
      @rupeshnikalje9706 Před 3 měsíci

      हो ताई जेव्हा नवीन वार अंगात येत ना तेंव्हा कोणाचं वार रडत येत तर कोणाचं वार हसत येतं आणि कोणाचं वार सूम बसत काही बोलत नाय

  • @csmake-upstudioandacademy06

    🙏 महाराजांस भेठणाची प्रबळ ईचा आहे 🙏
    कुपया आपण तशी इच्छा किंवा आनुज्ञा द्यावी ही विंनती🙏🚩 चांगभले🚩🙏

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Před rokem +2

      •श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
      (संगीत विशारद,नृत्य विशारद)
      श्री जगदंबा देवी संस्थान,
      आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
      गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
      जिल्हा-बुलढाणा,
      मो-7385867468(whatsapp number)
      स्वतःच्या वैयक्तिक अडचणी घेऊन येणाऱ्या भक्तांसाठी आठवड्यातून एक दिवस ठरवून दिलेला आहे भक्तांनी त्याच दिवशी भेटीसाठी यावे,प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र वेळ दिल्या जातो तसेच त्या व्यक्तीसाठी स्वतंत्र अशी प्रार्थना व मेडिटेशन केल्या जाते,भक्तांची सर्व खाजगी माहिती गोपनीय राहील अशी व्यवस्था श्री जगदंबा देवी संस्थांन देऊळगाव राजा ह्या आमच्या मंदिरामध्ये घेण्यात येते
      बिमार,मनोरुग्ण, अशक्त व्यक्ती स्वतः येऊ शकत नसतील तर त्यांचे आप्तजन त्यांचा फोटो सोबत आणुन प्रार्थना व मेडिटेशन करू शकतात.
      कुंडली द्वारे प्रश्नाचे निरसन,मानसीक त्रास(अंगात येणे,भूत दिसणे,भानामती) ई. वर आध्यात्मिक उपाय व समुपदेशन,व्यसनाधीनता(दारू)सोडविण्यासाठी समुपदेशन व उपाय,शारीरिक व्याधींवर(हात, पाय,डोके,कंबर,छाती), करावयाच्या प्रार्थना व आध्यात्मिक उपाय,कर्ज निवारणासाठी करावयाची सेवा,विवाह होत नसल्यास किंवा अपत्य(पुत्र)प्राप्तीसाठी करावयाची सेवा ई.
      सर्व प्रश्न हे आध्यात्मिक आधारांवर धर्म शास्त्रीय अभ्यास करून सोडविले जातात,मन्दिरात अंगात येणे, चमत्कार करणे,भूतबाधित व्यक्तीला मारझोड करणे ई. अघोरी प्रकार पुर्णतः प्रतिबंधीत आहेत,याची येणाऱ्या नवीन भक्तांनी नोंद
      घ्यावी. प्रथम भेटीमध्ये कुंडली चा अभ्यास करून तसेच ध्यानधारणे च्या आधारे प्रश्न सोडविण्यात येतो याची नोंद घ्यावी

  • @sandipnagre5790
    @sandipnagre5790 Před rokem

    छान माहिती दिली सर मी सोनोशीचा आहे जय माता दी

  • @jyotijakate357
    @jyotijakate357 Před rokem

    अंगात वार आल तर समोर काही दीसत नाही अ सका 🙏 गुरु जी सांगा

  • @pranaygameryt8745
    @pranaygameryt8745 Před 5 měsíci

    Dada mazhya angat deur chi mudhai aani mandar chi kaku Bai che vaare aahe mi sudha varya madhe ek veglya praksrchi bhasha bolte ti na mala na ajun konala samjat nahi te kashya mule Kahi sangu shakal ka please

  • @dhirajlaturgeming6172
    @dhirajlaturgeming6172 Před 5 měsíci

    Yedamaich

  • @shankargiri3898
    @shankargiri3898 Před rokem +2

    दशनामी गोसावी निसपूरी महाराज सजंवनी समाधी मधील महाराज आगंत येऊशाकताता का ,????

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Před rokem +2

      नाही,कारण सजीवन समाधी ही वैदेही अवस्था असते,ती पुण्यत्मा कुंडलिनी शक्ती मध्ये स्थिर होऊन भूत भविष्य दाखवू शकते पण कोणाच्याही अंगात येऊ शकत नाही,जे असा दावा करतात ते मनोरुग्ण किंवा भोंदू असू शकते

  • @anuratna_k
    @anuratna_k Před 8 měsíci +1

    Guruji angatil var mokale kase karuch me eka thikani geli hoti pan nahi zal . Yach uattar dyal ka🙏

    • @rupeshnikalje9706
      @rupeshnikalje9706 Před 2 měsíci

      tai lagech angat var mokal hot ny aarti gevya lagtat tumch angat var mokal karyach ka

  • @rajulokhande2872
    @rajulokhande2872 Před 7 měsíci

    जय जगदंब गुरुजी माझ नाव पुनम लोखंडे असे आहे मला तुमच्या भेटीस येण्याची खुप दिवसांपासुन आतुरतेने वाट पाहत आहे पण मी बरेचदा तुम्हाला फोन केला पण तुमच फोन वर बोलणं झालं नाही तरी तुमची भेट व्हावी ही नम्र विनंती आपली खुप ऋनि राहील

  • @sushilsawant6179
    @sushilsawant6179 Před 8 měsíci

    रेणुका आईसाहेबांचा मंत्र कोणता आहे

  • @bigbaba8991
    @bigbaba8991 Před rokem

    माझे काही प्रश्न आहेत...🙏🙏🙏🙏🙏

  • @lalitakamble6591
    @lalitakamble6591 Před rokem

    मी अजून गुरु केलेले नाही तर काय करावे लागेल

  • @balajigautam1867
    @balajigautam1867 Před 5 měsíci

    सर नंबर द्या मला बोलायचे आहे

  • @user-dj9we5tj3l
    @user-dj9we5tj3l Před rokem +3

    ज्याच्या अंगात देव येत असेल तर देव मराठी कसे बोलू शकतात मराठी भाषा माणसाने निर्माण केली आहे मग मराठी कसे बोलू शकतात.

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Před rokem +1

      हेच तर सांगितलं आहे या व्हिडिओ मध्ये

  • @user-wl7jz7eb9w
    @user-wl7jz7eb9w Před 9 měsíci

    😍🌸💐🌷💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👍🙏

  • @SandipAvhad-il5eb
    @SandipAvhad-il5eb Před 2 měsíci +1

    एका कुटुंबा मध्ये 5 ते 8 लोकांचा आंगात वार यिऊ शक्त का हो सर , माझा कुटुंबा मध्ये हे सगळ होत आहे मी तर खुप परिषण आहे sir please help

    • @rupeshnikalje9706
      @rupeshnikalje9706 Před 19 dny

      देवीची भक्ती आणि श्रद्धा असेल तर येऊ शकत अंगात वार

  • @AshokShendkar-yh1to
    @AshokShendkar-yh1to Před rokem

    माझ्या स्वप्नात माझ्यावर संकट येते मि हनुमंत रायांचा धावा करतो हनुमंतराया मला मदत करतात मि हवेत तरंगतो मि ओरडत जागा होतो असे स्वप्न मला वारंवार पडते याचा अर्थ काय

  • @jayrammalimali8615
    @jayrammalimali8615 Před 7 měsíci

    सर तुमच्या पण आंगात दोनदा संचार होतो। ते काय आहे यचावर पण एक व्हिडिओ बनवा

  • @babajibhapkar4459
    @babajibhapkar4459 Před 4 měsíci

    सर मजया संग बी है होतं आहे मी गुरू केला नाही विश्वास नाही मनुन पनं वार येत याडामाईच काळुबाईच सोताला कंट्रोल करण्याचे खुप पेरेतनं करते पनं काय होतंय है कळतं नाही खरच दीवीचे वारे आहे का जेय सोताला तरास करून घेते कीजळते फक्त १० मीट परत कही नाही आस का सागाना सर मार्गदर्शन दया कांहीतरी

  • @RohiniDhumne-mi4nw
    @RohiniDhumne-mi4nw Před rokem

    नमस्कार दादा मला सांगा कि सप्तशृंगी देवी चे हात एकूण किती असता हे नक्कीच सांगा

  • @poojamadane6781
    @poojamadane6781 Před rokem +2

    काळूबाईचे वारें आले तर काय विचारायच दादा मि पुजा अर्जुन मदने बारामती

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Před rokem +2

      7385867468
      माझा मोबाईल नंबर आहे कॉल करू शकता

    • @user-mw3qr8tc5p
      @user-mw3qr8tc5p Před rokem

      Pooja tuja angat var yet ka

  • @MohnishToraskar
    @MohnishToraskar Před rokem +1

    Dada tevad apal tapobal nasata na Mhanun na maza ओरा चेक करायचा होता आणि जाप

  • @santoshkedare3516
    @santoshkedare3516 Před rokem +1

    सर माझे नाव संतोष गायकवाड़ आहे मला तुमच्या कडून दीक्षा घ्याची आहे

  • @chetangawade4066
    @chetangawade4066 Před rokem +1

    Yavishayi ajun ek video banva sadar angat aaleli vyakti bhavishya khare kase sangu shakte tya ganala hi bhavishya samajte ka v ti kahi vela haravleli vastu kiva nighun gelela manus kuthe aahe he barobar sangtev ekhada devtecha gan kay karu shakto tyachi kshamta kiti aste ya vishyi mahiti dya jay jagdamba

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Před rokem +1

      आपल्या प्रश्नाचे उत्तर लवकरच देण्यात येईल

  • @faktttumchyasathimarathire2888

    सर कुणाच्या अंगात संतोषी माता येते काय? कारण आमच्या कडे अशी व्यक्ती आहे जि सांगते की त्याच्या अंगात संतोषी माता येते

  • @user-bt1rm9ge8b
    @user-bt1rm9ge8b Před 9 měsíci

    मी एक साधा आहे पण देव अंगात येतो हे खरं आहे तर मी एकदा देव अंगात असताना मी देवाला देवाचं देण मागितलं तर दुसरे अंगात येणे देव मी आहे तोवर आले नाहीत कारण काय

  • @dattahajare6360
    @dattahajare6360 Před rokem

    Majay. Angat. Alvar. Vegalic. Bhasey. Yete. Asa. Ka. Mala. Agntlyvar. Vsvsa. Bast. Nahi

  • @dattahajare6360
    @dattahajare6360 Před rokem

    Ani. Lok. Kahr. Khar. Samjattat.

  • @lalitakamble6591
    @lalitakamble6591 Před rokem +1

    माझ्या पण अंगात यल्लम्मा देवीचं वारं येत पण मराठी भाषेत बोलते

    • @lalitakamble6591
      @lalitakamble6591 Před rokem

      मला तुमचे मार्ग दर्शन मिळेल का

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Před rokem

      7385867468
      हा माझा व्हाट्सअप नंबर आहे तुम्ही मला थेट कॉल करू शकता

    • @SanjanaMadar-mo2lo
      @SanjanaMadar-mo2lo Před 14 dny

      Sar mala tumcheshi bolayche ahe​@@jagdambadevisansthan

  • @harshitaamrutajadhav1413

    पण मग गुरुजी धावजी पाटलाचे वारे आलेली व्यक्ती आपल्या शेतात कोणते झाड आहे; आपल्या घरात कुठे काय आहे तसेच गावाकडच्या खुणा बरोबर कशी सांगु शकते??

  • @dattahajare6360
    @dattahajare6360 Před rokem +1

    Mo. Na. Dy. Bharpur. Kahi. Vicaryc. Ahe

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Před rokem +1

      7385867468
      Maza whatsapp mobile number aahe
      हा माझा मोबाईल नंबर आहे आपण कॉल करू शकता

  • @akshaysonawane7560
    @akshaysonawane7560 Před rokem +4

    Sir majya bhashi 9 varshachi aahe aani tichya angat dasha mata yete aani plus tichya hatatun kuku Kiva khadi sakhar Prasad dete tar te kas aani aamhi gharat ahirani bolto tar ti gujrati bhasha bolte as ka

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Před rokem +2

      यावर नक्कीच एक व्हिडिओ तयार करण्यात येईल

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Před rokem +2

      7385867468
      माझा मोबाईल नंबर आहे यावर व्हाट्सएपवर मला कुंकू काढतांना चा व्हिडिओ टाका त्यावर अध्ययन करून उत्तर देण्यात येईल

  • @user-dh5rw9gc9g
    @user-dh5rw9gc9g Před 5 měsíci

    झोटिंग बाबा विषय माहिती दया

  • @bhartigavali8757
    @bhartigavali8757 Před 11 měsíci +1

    देवी किंवा देव अंगात नाही येत का

  • @somnathbhosale5809
    @somnathbhosale5809 Před 2 měsíci

    Jhoting devhaçhi maheti taka

  • @BalasahebKirwale-xj4ss

    लिंब हाथाने fodane कसे शक्ये

  • @bhartigavali8757
    @bhartigavali8757 Před 11 měsíci +1

    सर माझे खूप टेंशन आहे फोन करु का

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Před 11 měsíci +1

      7385867468
      ह्या मोबाईल नंबर वरती कॉल करून आपण माझ्याकडे उपासनेला यावे,सर्व नीट होईल,परंतु प्रत्यक्षात माझ्याकडे यावे लागेल व मी शिकवेल ती उपासना करावी लागेल,आपल्याला ईतर कुठेही ईलाज किंवा मार्गदर्शन घेण्यासाठी जाण्याची गरज पडणार नाही, जगदंबा सर्व ठीक करेल

  • @marutijadhav5346
    @marutijadhav5346 Před rokem +1

    चिताभस्म आणि कब्रस्तानची माती खायला घातली असेल तर ती बाहेर कशी काढता येईल

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Před rokem

      7385867468
      Maza whatsapp mobile number aahe
      हा माझा मोबाईल नंबर आहे आपण कॉल करू शकता

    • @user-cw4ph2lx7w
      @user-cw4ph2lx7w Před měsícem

      Mhanje as ks ky khau shakata