MENTAL HEALTH TIPS | मनाला स्थिर ठेवणारी चतुःसूत्री | MANOVIKAS, IPH | EP 2
Vložit
- čas přidán 11. 04. 2021
- आपल्या मनाला स्थिर ठेवण्यासाठी नेमकं काय करायला हवं ?
मनाला स्थिर ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टी करायला हव्यात ?
जाणून घेऊयात मनोविकास च्या या भागात.
मनाला स्थिर ठेवणाऱ्या चार 'स' ची चतुःसूत्री
......................................................................................................
CHECKOUT OUR TRENDING VIDEOS
• EP 01: Looking into yo... - Looking into your own mind | Vedanta and personality development
• EP 02 : WHAT IS MIND? ... - WHAT IS MIND? | Vedanta and personality development
• BREAKING THE BARRIERS ... - BREAKING THE BARRIERS | BUILDING THE BRIDGES
......................................................................................................
SUBSCRIBE AND FOLLOW US:
/ avahaniph - CZcams - @Avahaniph
/ avahaniph - Instagram - @Avahaniph
/ avahaniph - Facebook - @Avahaniph
/ avahan_iph - Twitter - @avahan_iph
www.healthymind.org - Website
......................................................................................................
NOTE :
Prior permission is necessary before any non-personal communication
(In any media) and or commercial use, distribution, transmission, and streaming of any content uploaded on this channel.
#avahaniph #iph #dranandnadkarni #mentalhealth #mentalhealthtips #mindpower #emotionalawareness #mentalhealthforall #mentalhealth
*"मन" बड़ा चमत्कारी शब्द है, इसके आगे "न" लगाने पर यह "नमन" हो जाता है*
*और*
*पीछे "न" लगाने पर*
*"मनन" हो जाता है*
*जीवन में "नमन" और "मनन" करते चलिए,*
*जीवन "सफल" ही नहीं*
*"सार्थक" भी हो जायेगा ।*
*शुभ प्रभात*
मन नमन मनन सार्थक आप जाणते हो अपने दुनिया देखी है इन सबको ध्यान मे रखते हू ए मनुष्य अपना जीवन जिता चला आया हैं
सध्या समाजाला तुमची खूप गरज आहे ,धन्यवाद मॅडम
सादरीकरण अप्रतिम! चार 'स'ची चंतुःसुत्री सहजपणे समजावून सांगितली. पुढील भागाची प्रतीक्षा आहे.
@rajeshvari solpur, respected madam chan videos aahet ghenyasarkh aahe khup chan🙏🏻🙏🏻
वैदेही ताई खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगितलं, पुढील भागाची आतुरतेने वाट पाहत आहोत👍👍
वैदेही ! तुझं आश्वासक सांगणं आणि आवाजातला गोडवा हे निरोगी मनाचं प्रात्यक्षिकच आणि हाच वस्तुपाठ देतेस सर्व श्रोत्यांना ! खूप छान पटवून देतेस ! धन्यवाद !
आजचा एपिसोड एकदम fluid झाला ,बोलण्यात असलेली सहजता भावली आणि उदाहरणे अगदी चपखल !
Chapkhal😂😂😂
Ok
Goo
Nuste awadale nahitar ekdam bhawale no lawale suddha
अतिशय उत्कृष्ट अन् सहज उमजेल असे शब्दप्रयोग अन् साधेपणा मनपरिवर्तन करणारा आहे
Madam khup upaukta mahiti aahe. Nishitach man sudrudh honyas madat hoil.
मनुष्य एक अजब रसायन आहे ताई Best guide आहे तुमचे
सोपी भाषा आणि अगदी साधे पणाने समजावणे. अगदीच छान
धन्यवाद मॅडम आपले आणि आपल्या चैनल चे आपण जी मनोविकार बदल माहिती देत आहात खूप छान तर आहेच आणि याची आता खूप गरज होती कारण जे आता आपल्या देशावर जे कॉरोनाचे संकट आले त्यामुळे घरी बसून मनुष्य मनावरती परिणाम होहून मनुष्य हा अस्थवस्थ झाला आहे . आपल्या या मनोविकार व्हिडीओ मुळे आम्हास शारीरिक मनस्थिती साठी फायदा होत आहे या साठी मी सर्वांकडून आपले खूप खूप आभार मानतो .
★नेहमीच सकारात्मक विचारामुळे मन स्थिर रहाते.★ धन्यवाद ताई 🙏
मुद्देसूद आशय. मैत्रीपूर्ण वकृत्वशैली. समजावून सांगण्याचा बाज. छान!
Nice. Most important
मस्तच ग वैदेही. खूप छान समजावून सांगतेस. हा video पुढे पाठवत आहे.
खूपच छान वैदेही. किती सोप्पं करून सांगतेस
आजचा आपला भाग क्रं २ खूप उपयुक्त वा सायुंक्तीक आहे.खुप शान वाटले.
खूप छान मॅडम,अतिशय सोप्या आणि सहज
पद्धतीनी सांगितले आहे
ताई खूप खूप छान उदाहरण देउन विषय समजावतात. ताई सतत सकारात्मक विचार मांडत रहा. 🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम विश्लेषण. धन्यवाद व अभिनंदन।
श्री स्वामी समर्थ
सुंदर खासचं...
मन मिळाऊ वक्तृत्व 👍😷
खूप छान माहिती आहे.देवाची पोथी वाचतांना अनेक विचार येतात एकाग्रता होत नाही मार्गदर्शन करावे.
छानच मॅडम .थोडक्यात आतिशय महत्वाचे मार्गदर्शन .
Agdi Barobar sangitale short and sweet
मन स्थिर करणारी स ची चतुर्सुञी परिणाम घडवणारी आहे.....
सुंदर विचार
Beautiful talk 😌
मनाबाबदचे विवेचन उत्तम रीतीने सांगितले आहे.
धन्यवाद माताश्री
धन्यवाद🙏
तुम्ही खूप छान समजावून सांगितलं. छान असतात तुमचे व्हिडिओ 🙏👍
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
बहुत बहुत धन्यवाद आप का विडियो अछा लगता है जी
ऐकून खूप छान वाटले.
खुपच सुंदर ओघवती भाषा आणि प्रसंगानुरूप सांगत आहात ,स ची चतुसुत्री पण फारच छान !!
खूपच सुंदर!, गरजेचे 🌹
Khoop chaan samjavlis . Sunder..
नक्कीच... स= चा अभ्यास कायमच उपयोगी आणि आवश्यक 👍
हो,खूप छान माहिती दिलीत
हि chatusutri आणि त्याचे examples हे आपल्या life मध्ये कुठे अमी कसे आहेत
याचे मनन करून त्यावर work केलं तर
नक्कीच आयुष्यात मनःशांती आणि आनंद येईल
धन्यवाद🙏🙏
अतिशय सुंदर व्याख्यान आहे,मनाला उभारी देते.
Thank you mam .
उत्तम मार्गदर्शन धन्यवाद
Thanks madam, khup chaan sangitale. 🙏
खूप छान
Khup sopya bhashet samjavun sangitalya baddhal dhanyavaad.👍🏻👍🏻👍🏻
Thank you ...
Khup chan. Positive sangta mam
ग्रेट thinking...🙏
अप्रितिम🙌
Thanks madun....kup Chan..🙏🙏
खूपच सुंदर.🙏
सुंदर !
सुंदर समजून सांगितले
उत्तम . आवडलं
Atishay sundar.keep it up madam.thanks
अगदी अप्रतिम
खूप सोप्या पद्धतीने समजवल !!! धन्यवाद मॅडम..keep going
तूमचा व्हिडीयो खूप छान होता, खूप छान माहिती दिलीत ं
Khup chhan explain kele.Thank you.
धन्यवाद मॅडम
खुप छान विषयाची माहिती द्यायला सुरुवात केल्याबद्दल
Mastach
Atishay sunder mahiti 👌
खूपच छान धन्यवाद
खूप छान समजावून सांगता तुम्ही ताई.
सध्याच्या काळात अतिशय उपयुक्त
छान बोलली आहेस! शेवटी छोटीशी समरी टाकली तर ... फलकावर..
खुपचं छान आहे मला विडियो आवडला👍
Thank you very much mam
Mam, खूप छान समजावून सांगितलेले आहे ,तुम्ही.. आभार..
Sundar margdarshan madam
खुप छान व उपयुक्त माहिती आहे.
Dhanywad madam !!
खूप छान मालिका !!
Khupach chan motivation aahe
मॅडम तुम्ही आज मला खुप छान आणि मोलाचं मार्गदर्शन केलंत धन्यवाद
सीमा, खूप छान सांगितलस.आवडल.
अतिशय छान उद्बोधन👌👌👌💐
सुंदर माहीती।
Khup ch Chan and usefull information ahe today's world required this information, all the best madam.
khup chaan script and vaidehi bolte pan chaan.
Thanks ❤🌹🙏mam
Thanks for hidden information for we Indians. Really Indians need this fact of life to know .we will like to listen u every day. Thaks again from hear
सोप्या भाषेत समजावून सांगितले धन्यवाद
वा खुप सुंदर 🙏🙏
Very very thanx
Khup chaan 👌🙏
अगदी बरोबर आहे मॅडम
खुप योग्य रितीन समजवलय
छान!सोपे आणि उपयोगी!
Khup chhan
Dhanywad
Thank u mam
Fantastic video
खुपच छान .
सरल भाषेत समजवले .🌹
चांगली माहीती दिली
Khup sundar....
Thanks
Good presentation like it very much 👍
खूप छान!!👌👌
बरोबर बोलले मॅडम . . . 👍 👌 👍
Khup sunder