Video není dostupné.
Omlouváme se.

कोणत्याही गोष्टीवर लवकर रडू येणाऱ्या Emotional लोकांमध्ये ह्या अद्भुत विशेषता असतात

Sdílet
Vložit
  • čas přidán 16. 10. 2019
  • Emotional people have these qualities - कोणत्याही गोष्टीवर रडू येणाऱ्या Emotional लोकांमध्ये ह्या विशेषता असतात .
    ------------------------------------------------------------
    असेच मराठी प्रेरणादायी व्हिडिओस पाहण्यासाठी माझ्या FB Page ला Like 👍करा / snehankit26
    -------------------------------------------------------------
    इतर व्हिडिओस बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
    Motivational Quotes (मराठी सुविचार)
    • चांगले विचार
    मराठी स्टोरी / बोधकथा • Playlist
    Marathi Motivational Video • Playlist
    Marathi Study Motivation • Playlist
    Marathi Study Tips • Playlist
    ---------------------------------------------------------------

Komentáře • 3,5K

  • @devramkhale301
    @devramkhale301 Před 4 lety +389

    हे खरच आहे.इमोनल व्यक्ती स्वत:चे नूकसान सहन करतात पण दुसर्याचे भले व्हावे.हाच विचार करतात.

  • @sagarpawar721
    @sagarpawar721 Před 4 lety +899

    पण एक गोष्ट खरी आहे, अशा लोकांना खुप लोक , फसवून जातात, जे गेले ना त्यांना परत जेहेरा पण दाखवत नाही , करण इमोशनल लोक खूप इमानदार असतात ना .हा सर्वात मोठ विक पॉईंट आहे यांचा

    • @studentscareenglishacademy1271
      @studentscareenglishacademy1271 Před 4 lety +10

      100% right

    • @riteshkumarkatare3860
      @riteshkumarkatare3860 Před 4 lety +29

      Usually ashya lokanach Jeevan sangharshamay asatoy, te hamesha paropakarasathi dusaryansathi jagataat, tyanchyaat swarthpana thoda pan nasato, aani Ashe loka Sukha peksha jaast dukhaat sahabhaagi hotaat, Ashe loka khoop swabhimani asataat, tyanchya ashya swabhavamule loka tyanch upayog Karun ghetaat, jyachymule tyana jeevanaat khoop dukha sahan karaav laagatay

    • @siddharthkambale8725
      @siddharthkambale8725 Před 4 lety +4

      Agdi barobar.

    • @komalpatil5190
      @komalpatil5190 Před 4 lety +3

      Ha kharch same😢

    • @surajchaudhari8078
      @surajchaudhari8078 Před 4 lety +3

      U right

  • @user-fh4bh4bd3o
    @user-fh4bh4bd3o Před 4 lety +36

    शब्दन शब्द खरा आहे ....
    अगदी प्रत्येक गोष्ट खरी आहे
    खूपच सुक्ष्म निरीक्षण आहे

  • @monubangar1011
    @monubangar1011 Před 2 lety +12

    अगदी बरोबर बोलत आहात दादा तुम्ही अस वाटत आहे की माझ्या च बद्धल बोलत आहात ☺️

  • @sagarbavalekar
    @sagarbavalekar Před 4 lety +482

    एक विशेषतः राहिली आम्हाला निसर्गाचं सानिध्य आणि ऐकट राहणं खूप आवडत.

  • @nileshkamble3131
    @nileshkamble3131 Před 4 lety +163

    भाऊ माझ्या बद्दलच सांगतोय असे वाटले...
    धन्यवाद आमच्या लोकांचे मन वाचुन लोकांसमोर आणल्या बद्दल...🙏👍

  • @rajanitaipandit3139
    @rajanitaipandit3139 Před 4 lety +7

    मला खूप लवकर रडु येते.. मला रागत बोले तरी ही.. अनुभव सुध्दा फसवनीचा खूप आहे.. धन्यवाद🙏🙏

  • @anilborhade2157
    @anilborhade2157 Před 4 lety +105

    अशा लोकांचा कोणीही विश्र्वासघात करू शकतात

  • @renugedam9863
    @renugedam9863 Před 4 lety +82

    इमोशनल असणे ही खूप चांगली गोष्ट आहे...परंतु इमोशनल फूल असणे ही तेवढी वाईट बाब आहे...समोरचा व्यक्ती आपला फायदा घेण्याइतपत इमोशनल नसावं असं मला वाटतं....

  • @anandking7377
    @anandking7377 Před 4 lety +109

    सर असे वाटले की तुमि माझ्या ब्ददल बोलत आहात, माझ पन असेच आहे सर थैंक्स वीडियो बद्दल

  • @vidyakoli9540
    @vidyakoli9540 Před 2 lety +12

    Imotional व्यक्तीला कोणीही फसाऊन जात...त्यांना कोणीच समजून घेत नाही😭

  • @toptrendings7422
    @toptrendings7422 Před 4 lety +14

    खरोखरच अशी लोकं खुप Creative ही असतातच. सांगायच झालं तर नेहमीच काही ना काहीतरी नवीन शोधत असतात. नवनवीन प्रयोग करत असतात किंवा नवीन काही तरी शिकण्याचा प्रयत्न करीत असतात. उदा. आज काही तरी Drawing or Sketch करतील तर उद्या एखाद वाद्य शिकण्याचा प्रयत्न करतील तर परवा काही भलतेच. पण या Video मध्ये म्हटल्याप्रमाणे असतात मात्र फारच Creative. मी सुद्धा असाच काही तरी जगतोय पण जाम भारी वाटतं आणि त्या गोष्टीचा हेवा ही तेवढाच वाटतो अनं नवीन काहीतरी शिकल्याचा आनंद तर असतोच असतो.
    So Enjoy it all.

  • @KitKat-fz3dm
    @KitKat-fz3dm Před 4 lety +269

    खरं आहे सर्व.... मी अशीच आहे... पण मलाच माझा राग येतो कारण आमच्या सारखे लोक नेहमी रडतच असतात

    • @Snehankit
      @Snehankit  Před 4 lety +2

      🙏🙏🤗

    • @sagarpatekar2959
      @sagarpatekar2959 Před 4 lety +5

      Yes me pn...

    • @prashantm.3478
      @prashantm.3478 Před 4 lety +3

      Same here 😂😂

    • @shreyapatil272
      @shreyapatil272 Před 4 lety +1

      Ha na

    • @dnyaneshwarchilankar2054
      @dnyaneshwarchilankar2054 Před 4 lety +1

      रडण्याच प्रत्येकाचं कारण वेगळं असू शकत ना हो
      प्रत्येकाला परिस्थिती रडवते व परिस्थितीच हसवते

  • @vaibhavdakhore666
    @vaibhavdakhore666 Před 4 lety +46

    अस वाटल की कोनी तरी मला अगोदर पासून
    ओळखत आहे आणि माझ्याबद्दल सांगत आहे. thanks भावा 🙏🏼🙏🏼

  • @Vihana678
    @Vihana678 Před 3 lety +6

    हो मी इमोशनल आहे. तूम्ही अनोळखी असून सुद्धा तुम्ही आमच्या मनातलं सगळं जाणून घेतला पण माझ्या जीवनात जवळची लोक माझ्या जवळ असून सुद्धा मला ओळखू शकली नाही.😔😭

  • @jayshrimanware7564
    @jayshrimanware7564 Před 3 lety +2

    वेल डन
    मंगल हों। कल्याण हो।

  • @wasim9079
    @wasim9079 Před 4 lety +156

    अशा लोकांनी एकत्र येऊन आपले एक देश बनवायला पहिजे। जेने करुन वाईट लोकांपासून ते सुरक्षित राहतिल

    • @roopalipatil7812
      @roopalipatil7812 Před 4 lety +7

      मला ही असच वाटत.. खरंच किती बर झाल असतना जेव्हा फक्त प्रेमळ आणि इमानदार लोकांचा देश असला असता

    • @gaikwadkomal7627
      @gaikwadkomal7627 Před 4 lety +2

      Hoo na

    • @siddharthkambale8725
      @siddharthkambale8725 Před 4 lety +2

      Mala pan sarv sodun janglat sodun jaun rahave vatte

    • @pandhrinathjogdand6406
      @pandhrinathjogdand6406 Před 4 lety

      Thanks khup chan mahitee

    • @balusangule3296
      @balusangule3296 Před 4 lety

      Hahahaha...

  • @namratamhatre9092
    @namratamhatre9092 Před 4 lety +93

    अरे यार धन्य आहें 🙏🏻😇♥️लाइफ़ मदे फ़ास्ट टाईम ये मज्या मनाताल माला कोनी संगत आसवाटल आयकूँ कर काय बोलू शब्द कमी पड़तात ♥️😍😘ग्रेट आहेस तू♥️💯

  • @aishamulani5976
    @aishamulani5976 Před 3 lety +64

    हो मी पण लगेच रडते पण कोणाच वाईट विचार करत नाही माझ्या स्वभावाचा फायदा घेतात दुसरे 😭

  • @shubhangikhandagale7105
    @shubhangikhandagale7105 Před 4 lety +4

    सगळ्या गोष्टी तंतोतंत जुळत आहेत. अगदी शब्द न शब्द बरोबर आहे.. काही लोक emotional लोकांना कमजोर समजतात पण हा व्हिडिओ बघून माझा आत्मविश्वास वाढलाय..thanks sir for this video

  • @bharatrajput5507
    @bharatrajput5507 Před 4 lety +75

    Sir तुम्ही सांगितलेल्या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत ध्यन्यवाद सर 🙏🙏🙏🙏

  • @lagorimarathihindipoetry9113

    एकदम बरोबर सर,सगळ्या विशेषता माझ्या मध्ये आहे.पण कधीकधी इमोशनल असल्याचा राग ही येतो.

    • @rohinikadam6166
      @rohinikadam6166 Před 4 lety +6

      Same ..mla pan emotional aslyacha rag yeto..

    • @lagorimarathihindipoetry9113
      @lagorimarathihindipoetry9113 Před 4 lety +4

      @@rohinikadam6166 bcoz lok easyly tras deun jatat,ani mi radat baste

    • @sonalipalshetkar497
      @sonalipalshetkar497 Před 4 lety +3

      @@lagorimarathihindipoetry9113 maz pn same asch hotat

    • @nileshguhagarkar9880
      @nileshguhagarkar9880 Před 4 lety

      @@sonalipalshetkar497 happy Diwali

    • @lagorimarathihindipoetry9113
      @lagorimarathihindipoetry9113 Před 4 lety +7

      @@sonalipalshetkar497 pn ata thrvley radat basayche nahi,bcoz apn purn analysis krunch bolat asto.
      Eka frnd cha experience pn ala ahe,3 month che mla depression deun,,to shevti sorry bolala.
      Bcoz mi kdhi chukichi nvhtech.
      So my siso tumhipn radat javu naka.
      Apn kharach khup strong ahot,bt ti strength saglyana dakhva,plzzz

  • @gauravkalkar
    @gauravkalkar Před 3 lety

    खूप मस्त वाटले ऐकून 👍👍👌👌.

  • @sonalikapse4185
    @sonalikapse4185 Před 3 lety +54

    पण emotional व्यक्तींना त्यांच्या स्वभावामूळे खुप अनुभव येतात...काही चांगले असतात तर काही वाईट...पण ते त्यातूनही शिकून नेहमीच पुढे जातात..

  • @onlystruggle6864
    @onlystruggle6864 Před 4 lety +382

    असे वाटले माझ्याबद्दल सांगताय🤗

  • @akshatashinde1640
    @akshatashinde1640 Před 4 lety +38

    मी पण कधीही रडते ज्याचं कारण मलाच माहीत नसतं, फिरण तर आवडतच... सगळं सगळं खरं आहे ❣️

  • @harendrasarode3535
    @harendrasarode3535 Před 3 lety +5

    सर तुमचं म्हणणं मला खरंच पटल.मी सुध्दा अशीच आहे. मला पण लगेच रडू येत.छोट्या छोट्या गोष्टींवर. थँक्यू सर.✨✨

  • @nilaksheebhagat3492
    @nilaksheebhagat3492 Před 4 lety +1

    खरंय.. अगदी बरोबर....

  • @KARUNA_GHARAT
    @KARUNA_GHARAT Před 4 lety +8

    खूप छान वाटलं ऐकून ...... माझा प्रत्येक गुन आहे ह्या व्हिडिओ मधे ...👌😘😊

  • @swatipatil8746
    @swatipatil8746 Před 4 lety +5

    अशा व्यक्ती जास्तीत जास्त कर्क राशीच्या असतात. दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होणाऱ्या, जोडीदाराबरोबर व इतरांबरोबर प्रामाणिक असतात. खूप सच्चे आणि दिलदार. As am I, you are 💯% ture friend, keep it up

  • @shailajadabholkar8732
    @shailajadabholkar8732 Před 3 lety +1

    अगदी खरं आहे, मला वाटले तुम्ही सर्व माझ्या बद्दल च बोलत आहात.
    ऐकून मनाला खूप भावले.🙏🏻

  • @vidyakorade2131
    @vidyakorade2131 Před 11 měsíci +1

    Wow ....हे खुपच खरं आहे...

  • @cgcreations8365
    @cgcreations8365 Před 4 lety +48

    ही तर माझिच स्टोरी आहे अस वाटतंय, अगदी बरोबर आहे यातील सर्व फैक्ट🤙🤘🙏

  • @supriyahatwalne4220
    @supriyahatwalne4220 Před 4 lety +51

    खूप छान व्हिडिओ आहे
    आणि बोलणाऱ्याचा आवाज पण खुप छान आणि गोड आहे

  • @geetadesai7074
    @geetadesai7074 Před 3 lety +2

    . किती छान सांगितली आहेत विशेषण संवेदनशील माणसाची ?. ऐकता ऐकता स्वतः ला आरशात पाहिल्याचा भास झाला. अरेच्चा ! आपणही असेच आहोत की ? आज पासून मी अभिमानाने सांगेन की मी संवेदनशील आहे . खूप खूप धन्यवाद!

  • @sarikathengre8698
    @sarikathengre8698 Před 3 lety +1

    एकदम बरोबर

  • @poonamkodachawadkar1104
    @poonamkodachawadkar1104 Před 4 lety +60

    💯😊... majya life baddal bollat . Thank you so much aplya baddal zanun ghyayla khup madat karta Tumi.

  • @arvindkhillari5937
    @arvindkhillari5937 Před 4 lety +5

    अगदी मनापासून बनवलेला viedeo आहे हा,,, कारण जी कोणी वेक्ती आहे ती खर बोलत आहेत,,, कारण मी पण खूप emostional person आहे ,,,म्हणून 100 % समजू शकतो,,,

  • @sangitadandekar9793
    @sangitadandekar9793 Před 4 lety +2

    Dolyat pani aale ...sarva kahi tanto tant khara sangitla ...👍 Ho mala ataa abhiman ahe Imotional asnyacha thank u

  • @dadasahebnawale4241
    @dadasahebnawale4241 Před 3 lety +1

    Khare. Aahet. Ho. Sir. Mi. Pan. Tasas. Aahet. Sir! Thanks. Sir

  • @sumithajare458
    @sumithajare458 Před 3 lety +4

    खरच पुन्हा एकदा डोळ्यात पाणी आले माझ्या 😭😭

  • @xyzzyx8463
    @xyzzyx8463 Před 4 lety +68

    मी रडत नाही पण खुप वाईट वाटत. थोडी जरी कुणी मला मदत केली ना त्याची मी कधीच साथ सोडत नाही

  • @prakashchogulekingofkings9214

    भावा तूच खरा आधारस्तंभ माझा

  • @aniketjadhav3084
    @aniketjadhav3084 Před 3 lety +1

    Agdi barobar nice thought

  • @prachikamble8181
    @prachikamble8181 Před 4 lety +5

    Mazya baddal sangitla... 😇😇 I'm proud that I'm emotional... Thanks

  • @user-td6qv6nl9n
    @user-td6qv6nl9n Před 3 lety +4

    मला तर वाटते की हा व्हिडीओ माझ्या विषयी सर्व काही सांगत आहे 🖐️👏👏👏👏💖💖💖 nice video

  • @pranjalchaudhari7155
    @pranjalchaudhari7155 Před 3 lety +1

    101% barobar sangitla....

  • @archanadamate3236
    @archanadamate3236 Před 4 lety

    Chan sangitl aahe. Sundar ani sakaratmak

  • @nutanchavan3061
    @nutanchavan3061 Před 4 lety +3

    सेम माझ पण असच आहे. खूप इमोशनल आहे मी सुद्धा. पण या गोष्टीचा खूप जण फायदा घेतात. पण कधीच आपल नुकसान होत नाही. कारण आपण सच्चे आहोत .

  • @sohailshaikh5666
    @sohailshaikh5666 Před 4 lety +211

    हे सर्व गुणधर्म B+ ब्लड ग्रुप वाल्याचे अस्तात .. सो बेस्ट ऑफ लक 🙂👍
    फक्त हार मानु नका ...

  • @pragatimane7614
    @pragatimane7614 Před 3 lety +1

    Yrrr really... Khup Chan... Mazyashi related zalya sarkha vatla...

  • @vandanakadam4482
    @vandanakadam4482 Před 3 lety +1

    👍👍Agadi barobbar aahe

  • @tejasanarse7744
    @tejasanarse7744 Před 4 lety +62

    it's really emotional personal Quality 100%Correct

  • @prajaljadhav6172
    @prajaljadhav6172 Před 3 lety +8

    Purn video bgun hony aandhi ek ch sangen .... Pratek word khar asel tumhi sangl to sir... Mi hi aashi ch aahe puran pane... ♥️😍♥️ Pn mi proud feel krte khare pana vr swatachy...

  • @bhartimanorkar3178
    @bhartimanorkar3178 Před 3 lety

    👍👌👍 khup chan sangitale

  • @shrikantbamane8243
    @shrikantbamane8243 Před 3 lety

    सगळं अगदी असाच प्रकार चालू आहे 😊

  • @lagorimarathihindipoetry9113

    Ek no.sentence,'he lok ghabrat nahit"

  • @aditig6331
    @aditig6331 Před 3 lety +5

    सगळे points बरोबर आहेत सगळे मला लागू होतात पण एक नाही मला कोणाचाही स्वभाव नाही कळत सगळे चांगलेच वाटतात. खूप वेळ लागतो समजून घ्यायला स्वभाव.

    • @aishwaryaberad523
      @aishwaryaberad523 Před 3 lety

      Ho mla pn swabhav okdhta nhi yet sirvh maze sarkhe vatatat aani tech mg fayda ghetat mn dukhvtat

  • @amolparse007
    @amolparse007 Před 3 lety

    खरच तुम्ही खूप अभ्यास करून हा विडिओ बनवला आहे. माझ्याबाबतीत तर असेच घडते.

  • @pranaliarde2973
    @pranaliarde2973 Před 4 lety

    एकदम खरं आहे सगळंच

  • @shreyapatil272
    @shreyapatil272 Před 4 lety +3

    खूप छान 👌👌👌👌👌
    मला आज ही विडिओ बघून अस वाटले की आज कोणती तरी मला ओळखलं खरोखर सर्वच गोष्टी सारख्या आहेत 😊
    आणि मला हे सांगताना आनंद होतो की हो मी आहे इंमोशनल व्यक्ती 😊✌️✌️

  • @kavitapadyar97
    @kavitapadyar97 Před 3 lety +9

    अशा emotional लोकांचा खूप जण गैरफायदा घेतात आणि शेवटी ह्यांना च चुकीचे ठरविले जाते

  • @biradarbabita8899
    @biradarbabita8899 Před 3 lety

    Emotional people chi tumhi agdi correct mahiti dilat khup chan👌👌👌👌👌

  • @prajaktanaik8791
    @prajaktanaik8791 Před 3 lety

    अशा लोकांचा खूप गैरफायदा घेतात आजूबाजूची लोकं, विशेषतः नातेवाईक

  • @shraddhabhor4269
    @shraddhabhor4269 Před 4 lety +4

    Yekdam barobar ahe sir , sagle barobar sangitl tumhi

  • @dhanrajchavan8687
    @dhanrajchavan8687 Před 3 lety +27

    हो मी पण इमोशनल आहे , तुम्ही आता जे सांगितले तेच माझ्यात आहे

  • @snehalpawar3576
    @snehalpawar3576 Před 3 lety

    सगळ एवढं बरोबर कस असू शकत. मस्त भारी व्हिडियो.

  • @vishnugudekar7902
    @vishnugudekar7902 Před 3 lety

    खूप छान विडियो आसतात तुमच्या

  • @shraddhamandavkar3498
    @shraddhamandavkar3498 Před 3 lety +4

    How could u b so perfect?.....pratyek शब्द is very real.....& ur voice is literally miracle.

  • @surajjadhav6552
    @surajjadhav6552 Před 4 lety +4

    परफेक्ट सर्वे केला भावा, जीवनात लोक पैसे कमवतात, गाडी, बंगले, लग्न एवढ्या गोष्टी करतातं, दिखावा करतातं पण इमोशनल लोक समथींग डिफरेन्ट असं करायला आवडत, नुसतं लोकांवर अत्याचार होतंय म्हणून दुःख होतंय असं नाही, एखादी मुंगी पायाखाली आली तरी सुद्धा वाईट वाटणारे लोक इमोशनल लोक असतात, प्राणी, पक्षी यांना होणाऱ्या यातना पाहून सुद्धा रडू येत, गरीब लहान मुलं, म्हातारे लोक यांची गरीब परिस्थिती पाहून रडू येत, इमोशनल लोक कधीच श्रीमंत नसतात कारण ते आपली संपत्ती गरिबांना, प्राण्यांच्या काळजी पोटी डोनट करत असतात, लग्ना नंतर पहिले आपत्य मुलगा कि मुलगी यावर मुलगी बोलणारे लोक हे इमोशनल असतात.. 🙏🙏

  • @vaishnavivengurlekar8320
    @vaishnavivengurlekar8320 Před 3 lety +1

    Khup chan😊

  • @varshachavan3812
    @varshachavan3812 Před 3 lety

    Khup chan....mastch..
    .ekdam barobar bolalat...

  • @shitalchougale7657
    @shitalchougale7657 Před 4 lety +26

    मी पण अशीच आहे.. खर आहे हे, आणि सत्याची बाजू घेतात . मग ते कोणीही असो. जरी आई वडीललांचे काय तरी चुकले असेल तर ते त्यांना समजावून सांगणार खरं खोट बोलणार नाहीत. आणि एकदा मनातून व्यक्ती उतरली की परत त्याला समोर उभे राहू देणार नाहीत.👍

  • @rashmigondane6315
    @rashmigondane6315 Před 3 lety +21

    By hearing this I feel like someone talking about me 😍

  • @smitajouslkarverynice4876

    Khare aahe tuze ankit. Tu je sangitles tasach maza swabhav aahe. Asha lokanbaddal je sangitles tevha asey watle ha mazya babat bolat aahe.

  • @XYZ-re2bv
    @XYZ-re2bv Před 3 lety +1

    Khrch khup sunder mahiti ahe hi.. Ha video bgitlyanntr swtala Emotional vykati asnyacha khup proud feel hoty.. Ashya vyktinchya feelings fkt aschich emotional vykti smju shkte.. Ani khrch khup emotion astat ashya vyktin mdhe. Thank you sir itki deep information dilyabddl. Thank u so much😊🙏🙏

  • @pratibhavishwasrao956
    @pratibhavishwasrao956 Před 4 lety +31

    दादा, किती नेमकं सांगितलं आहेस! ऐकून दिलासा मिळाला. आतापर्यंत मी एकटीच अशी आहे असं वाटत होतं. माझी मानसिक ठेवणं वेगळी आहे हे मला कळत होतं पण सांगायचं कोणाला? माझं रडणं हा चेष्टेचा आणि माझ्या अवहेलनेचा विषय झाला आहे आणि त्याचा मला खूप त्रास होतो. मात्र इथल्या काॅमेंट्स पाहून माझ्या सारखे आणखी लोकं आहेत हे पाहून हायसं वाटलं. या व्हिडिओबद्दल खूप खूप धन्यवाद!!
    मला तुझी अधिक मदत मिळेल का? अशा व्यक्तिमत्वाचा अधिक अभ्यास करण्यासाठी मला संदर्भ ग्रंथ सुचवू शकतो का? तसं झालं तर खूप बरं होईल.
    पुन्हा एकदा धन्यवाद!!!

    • @Snehankit
      @Snehankit  Před 4 lety +2

      सॉरी tai.. यावरचे ग्रंथ मलाही नाही माहित.

    • @pradnyawagh6874
      @pradnyawagh6874 Před 3 lety

      Mazy babtit pan asach aahe 😣

    • @joshilameshram3027
      @joshilameshram3027 Před 3 lety +2

      दादा तुझा no.मिळू शकेल काय? आणि अशा लोकांचा what's up group बनू शकेल काय?

    • @bhaktiamle1361
      @bhaktiamle1361 Před 3 lety +1

      @@joshilameshram3027 seriously

    • @yashmane3135
      @yashmane3135 Před 3 lety

      प्रतिभा ताई तुम्ही अनंत कामत यांची विसर्जन ही कादंबरी वाचा..मी सुद्धा खुप भावनिक होतो लहानपणापासुनच .इमौशनल कोशंट म्हणजे EQ कमकुवत होता..विसर्जन कादंबरीतील कृष्णाची व्यक्तिरेखा खुप मनाला भावली अायुष्यच बदलल माझं..इमोशनल असणं गुन्हा नाही ऊलट आपणच खरे मानव आहोत ज्यांच्याकडे माया ममता आहे..ताई जितक तुम्ही वाचन करशिला तितक आपण व्यक्तिमत्वाने समृद्ध होवु..माझ्या सारखेच माझे भाऊ बहीण इमोशनली strong व्हावेत ही माझी इच्छा अहे..

  • @suvarnashahapurkar4994
    @suvarnashahapurkar4994 Před 4 lety +6

    Kharch he majyabadal ch sangat ahet as vatatay mala🤗

  • @jyotishelke7263
    @jyotishelke7263 Před 3 lety

    बरोबर आहे तुम्ही सांगता ते माझा स्वभाव असाच आहे.

  • @dilipmore7852
    @dilipmore7852 Před 4 lety +1

    ekdam barobar.

  • @tukarammuthe8879
    @tukarammuthe8879 Před 4 lety +128

    हो मी पण खूप एमोशनल आहे

    • @user-fp8mc9zr5e
      @user-fp8mc9zr5e Před 4 lety +2

      Mi pan

    • @musicallyvideos3606
      @musicallyvideos3606 Před 4 lety +1

      Mi pn

    • @geetasagare9566
      @geetasagare9566 Před 4 lety

      Ho me pn ek vedi but intelligent emotional... And all the features that u shared are exsistng in me... Now I am happy feeling emotional.... 😭😬

    • @sulbhasagar987
      @sulbhasagar987 Před 4 lety +4

      मी पण इमोशनल आहे . आणि तुम्ही जी माहिती दिली ती बरोबर आहे तंतोतंत खरी आहे 👌👌

    • @uvgamers7931
      @uvgamers7931 Před 4 lety

      @@sulbhasagar987 u r right

  • @lalitapadol8824
    @lalitapadol8824 Před 4 lety +4

    100% majhya jiwana badl bolalat tumhi... good .👏👏👌👍

  • @sanghamitrapadelkar8642
    @sanghamitrapadelkar8642 Před 4 lety +1

    Right bolat tumi....👍

  • @supriyakumbhar7974
    @supriyakumbhar7974 Před 3 lety +1

    या व्हिडिओ मध्ये ज्या काही विशेषता सांगितल्या आहेत त्या सगळ्या बरोबर आहेत.खऱ्या आहेत.seem या सगळ्या गोष्टी माझ्या मध्ये आहेत.खूप छान व्हिडिओ बनवला आहे.इमोंशनल व्यक्ती खूप चांगल्या सवयी चे असतात.कायम दुसऱ्याच्या भल व्हावे या हेतूने जगतात.आणि आपल्या स्वतच्या सवयी मध्ये बदल करतात.स्वतला त्रास करून घेतात

  • @manaliashtaputre5955
    @manaliashtaputre5955 Před 4 lety +31

    माझ्याच बद्दल सगळे सांगताय असे वाटले,

  • @priyankasurve428
    @priyankasurve428 Před 3 lety +3

    मला असं वाटत होत की माझ्या मनातलं कुणालाच नाही कळत ..पण हे खरं आहे की हे फक्त इमोशनल लोकांनाच कळतं ..... आणि तुम्ही जे बोलात अगदी खर आहे समोरचा आपल्या काहीही बोला तर आपल्याला राग येतो ...पण आपण त्याला काही बोलो तर त्याला वाईट वाटेल म्हणून सोडून देतो ...पण त्याचं वाईट बोलण काही थांबत नाही ...

  • @samiksha7046
    @samiksha7046 Před 3 lety +1

    Ek number

  • @rohinishelar99
    @rohinishelar99 Před 3 lety

    तूमचे video ऐकायला खूप छान वाटत असेच अनेक video पाठवत रहा

  • @avinashparthe2980
    @avinashparthe2980 Před 4 lety +6

    फार कमी लोक आहेत परंतु चांगले आहेत only one यांच्या सार्खे लोक ज्यांना भेटले त्यांचे नशिब
    कधी कोनावर अन्याय करणार नाही
    खोट बोलनार नाही,यांच्यावर अन्याय होतो कारण हे अहिंसावादी आहेत
    यांच्यबद्दल जेव्ढे बोलाव तेवढे कमीच🙏🙏🙏🙏🙏

  • @sachinpawar1372
    @sachinpawar1372 Před 4 lety +22

    भावनिक लोकांचे एक वेगळा देश राहिला पाहिजे हे ना कारण यांची सर्वजण मजा घेतात आणि यांना वेड्यात काढतात

    • @rahulkoli2573
      @rahulkoli2573 Před 4 lety

      Ho bhava

    • @goodkarmasuccess2386
      @goodkarmasuccess2386 Před 4 lety

      Mhanun, Chanting Nam Myoho Renge Kyo makes you strong and is what accomplishes our goal,
      We carry our tendencies from past life and keep making same karma, the remedy is chanting Nam Myoho Renge Kyo , this chanting mantra is from Gautam Buddha for people of later day of the law to change our karma by eradicating our tendencies and karma from past lives, websy is sgi.org.usa, it might help u

  • @usha7432
    @usha7432 Před 3 lety

    शब्द न शब्द खरा आहे

  • @rajuayare3575
    @rajuayare3575 Před 4 lety +1

    खूप खूप छान. दादा

  • @yogeshkshirsagar6774
    @yogeshkshirsagar6774 Před 4 lety +4

    Bhai !! Start to end ....jasa bollas tas sagal sagal manatal olakhun bollas...❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤thankss bhai ...khuup bhari vatt ...!!kharach thank you ....

  • @ketakigadre7987
    @ketakigadre7987 Před 3 lety +8

    Very true fact sir,thanks for the support 😁😁proud of all emotional persons😁😁

  • @tejalsanas8737
    @tejalsanas8737 Před 3 lety

    हो अगदी बरोबर आहे.....Video पाहताना माझ्याबद्दलच कोणीतरी बोलत आहे असंच feel होत होतं.... thanks for make happy.....😍😘

  • @aapalmat
    @aapalmat Před rokem

    अगदी बरोबर..!👌

  • @acngaming7746
    @acngaming7746 Před 4 lety +3

    सर तुम्ही सांगीतलेल्या सर्व गोस्टी बरोबर आहे.

  • @sunitajagtiani1609
    @sunitajagtiani1609 Před 4 lety +3

    हो अगदी खरे
    मी आहे अशी
    Thank you so much

  • @madhurikadam5040
    @madhurikadam5040 Před 3 lety

    हो. खरच मी पण अशीच आहे. छोट्या छोट्या गोष्टीवरुन रडते. आणि same to same आहे जे बोला आहात ते सगळ खर आहे. माझा ही समोरच्या व्यक्तीने फायदा घेतलाय ह्या स्वभावामुळे.

  • @rohinisolkar4461
    @rohinisolkar4461 Před 3 lety +1

    Yes your right mi suddha emotional ahe ani tumhi je kahi bol lat te💯khara ahe