Video není dostupné.
Omlouváme se.

आसक्ती म्हणजे काय?। DHANASHREE LELE & DR. ANAND NADKARNI | THE ADDICTIVE ATTACHMENT | AVAHANIPH

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 02. 2024
  • इच्छा ते मोह आणि मोहाची परिणीती आसक्ती. हा बदल कसा आणि केव्हा होतो हे बरेचदा आपल्याला लक्षात येत नाही. आसक्ती असं आपण म्हणतो तेव्हा, ही आसक्ती कोणत्या गोष्टीविषयीची आहे. तिच्यामुळे माझी प्रगती होणार की मी अधोगतीकडे जाणार यावरून ती योग्य कि अयोग्य हे ठरते.
    या आसक्ती विषयी अधिक जाणून घेऊ संवादांच्या या मैफिलीत जेष्ठ मनोविकासतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी आणि प्रसिद्ध विवेचनकार, भाषा अभ्यासक धनश्री लेले यांच्याकडून.
    ......................................................................................................
    ......................................................................................................
    Our Recent Uploads:
    • इच्छा आणि मोह यातला फर... - इच्छा आणि मोह यातला फरक काय?
    • प्रेम, सत्ता - प्रेमाच... - प्रेम, सत्ता - प्रेमाची सत्ता
    • Spontaneity in Relatio... - Spontaneity in Relationship कशी जपायची?
    ......................................................................................................
    SUBSCRIBE AND FOLLOW US:
    CZcams - @Avahaniph - / avahaniph
    Instagram - @Avahaniph - / avahaniph
    Facebook - @Avahaniph - profile.php?...
    ......................................................................................................
    NOTE :
    Prior permission is necessary before any non-personal communication
    (In any media) and or commercial use, distribution, transmission, and streaming of any content uploaded on this channel.
    #dhanshreelele #dranandnadkarni #liking #longing #craving #addiction #emotions #behaviour #facts #mentalhealth #avahaniph #iph

Komentáře • 14

  • @swatikarve
    @swatikarve Před 5 měsíci +2

    खूप सुंदर विवेचन... सामान्य माणसाला खरंच आपल्या आत नेमकं काय काय घडत असतं ते कळत नाही, तुमचं हे विवेचन खरंच खूप फायदेशीर आहे ...👍👍👍

  • @meerakale9864
    @meerakale9864 Před 5 měsíci +1

    दोन विव्दान व्यक्तींनी किती सोप्या, सुरेख पध्दतीने दोन्हीतील भेद उलगडून दाखविला.🙏

    • @vidyavaidya9928
      @vidyavaidya9928 Před 5 měsíci

      त्यांनी बोलत रहावं आणि आपण ऐकत रहावं....

  • @preranawankhede6214
    @preranawankhede6214 Před 5 měsíci +2

    Dogha Dr. Ni khup chan samjaun saangitle. Khup khup dhanyawad

  • @anjalichoudhari9940
    @anjalichoudhari9940 Před 5 měsíci +1

    फारच सुंदर

  • @ashasawant948
    @ashasawant948 Před 5 měsíci +1

    योग्य विषय, योग्य विवेचन. धन्यवाद.

  • @maniklonkar
    @maniklonkar Před 5 měsíci +1

    Very nicely explained pl want to see full episode

  • @shubhadasumant7480
    @shubhadasumant7480 Před 5 měsíci

    खूपच सुंदर विवेचन..

  • @ashwinipandharikar1238
    @ashwinipandharikar1238 Před 5 měsíci

    खूप छान विवेचन .

  • @neelamjoshi4057
    @neelamjoshi4057 Před 5 měsíci

    खुप‌ विचार करून निर्णय योग्य कसा करावा खुप काही ज्ञान प्राप्त झाले आहे ऐकुन धन्यवाद

  • @prashantkulkarni4703
    @prashantkulkarni4703 Před 5 měsíci

    अप्रतिमच.....

  • @dipakchandane6767
    @dipakchandane6767 Před 5 měsíci

    Khup Chan..

  • @anitadeshpande598
    @anitadeshpande598 Před 5 měsíci

    खूप छान विवेचन

  • @anjalijoshi1228
    @anjalijoshi1228 Před 5 měsíci

    रसाळ वाणीतून केलेले विश्लेषण