जनाब Uddhav Thackeray कोणाचे मराठींचे की मुस्लिमांचे? सेनेला आधार मुस्लिम मतदारांचा?

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 05. 2024
  • भाजपला महाराष्ट्रात राजकीय वाटचाल करताना ‘माधवं’ म्हणजेच माळी, धनगर आणि वंजारी फॅार्म्युला उपयुक्त ठरलाय. शिवसेना (उबाठा) गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी ‘मामुम’ म्हणजे मागासवर्गीय,मुस्लीम आणि मराठी फॅार्म्युला हाती घेतलाय. त्यातही मुस्लिम मतदारांना मोदींविरोधातील खंबीर नेता म्हणून उध्दव ठाकरेंकडे वळायला सुरूवात केलीय.
    Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
    ► Website : www.timemaharashtra.com
    ► Like us on Facebook : / timemaharashtra
    ►Subscribe Time Maharashtra on CZcams: shorturl.at/fmnr3
    ► Follow us on Instagram : timemaharashtra
    ► Joint Time Maharashtra - टाईम महाराष्ट्र WhatsApp Group
    chat.whatsapp.com/K0ccH9o61cT...
    Contact us : 97696 12336
    Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
    #uddhavthackeray #rajthackeray #nasimkhan #devendrafadnavis #balasahebthackeray #loksabhaelection2024 #elections2024 #muslim #sharadpawar #ncpsharadpawar #hindu #marathi #mns #shivsena #ubt #bjp #narendramodi @mnsadhikrut@ShivSenaUBTOfficial@NCPspeaks

Komentáře • 307

  • @atulpati1639
    @atulpati1639 Před 17 dny +42

    तुमच्या शीर्षकावरूनच माहित पडत आहे की उद्धव ठाकरे हा मराठी माणसाचा नाही की मुसलमानाचा ही नाही तो फक्त त्याच्या कुटुंबाचा आहे तो एक कुठलाही चांगला गुण नसलेला दुर्जन माणूस आहे एक नंबरचा स्वार्थी माणूस आहे

    • @BhagvaDhwaj-rd2cp
      @BhagvaDhwaj-rd2cp Před 13 dny +1

      आक्कलशून्य माणूस दिसतोय तू.

    • @narsinhsane769
      @narsinhsane769 Před 11 dny

      ​@@BhagvaDhwaj-rd2cput tuchiya aahe

  • @sureshgadage2055
    @sureshgadage2055 Před 19 dny +22

    हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे सरसेनापती होते.
    त्यांनी हिंदू चीच बाजुने रोखठोक चालविली.
    पण त्यांचे पुत्र आता मियाँभाई झालेले आहे.

  • @archanapatil6395
    @archanapatil6395 Před 16 dny +7

    ऊद्धव ठाकरे यानी सहकुटुंब सहपरीवार पाकिस्तानात जावं माझ कुटूंब माझी जबाबदारी

  • @sharadvartak1522
    @sharadvartak1522 Před 16 dny +15

    सबकुछ लुटा हमने
    ना सिखी होशियरी
    उधव बरबाद झाला आहे.औरंगजेबाच्या स्तुती करीत करित हा आता थकला आहे.

  • @janardanbhalekar3946
    @janardanbhalekar3946 Před 20 dny +22

    या अरविंद सावंत यांनी गेल्या दहा वर्षांत कांहीच केले नाही।

  • @maheshmhatre8451
    @maheshmhatre8451 Před 12 dny +7

    ऊबाठाला पवार साहेबांच्या करामतीने तोडली, ठाकरे यांना मुख्यमंत्री चे लालूच दाखवून भाजप आणि शिवसेना यांत फुट पाडली, आणि सुळे साठि मार्ग मोकळा केला,

  • @sureshgadage2055
    @sureshgadage2055 Před 19 dny +19

    ऊबाठा ला हिंदू ची एवढी काळजी नाही.
    फक्त मुलाला मुख्यमंत्री करण्या साठी चाललेले राजकारण आहे.
    शरद पवार यांचे नादी लागुन शिवसेना पक्ष बुडवीला. हेच खरे आहे.

    • @sakharamtukaram5932
      @sakharamtukaram5932 Před 11 dny

      सुरेश गाडगे यालाच मुख्यमंत्री करा असे मी प्रत्यक्ष उबाठा ना सांगणार आहे.

    • @sureshgadage2055
      @sureshgadage2055 Před 11 dny

      @@sakharamtukaram5932 ओके
      पण तेव्हडे पहीले आमदार येऊदया मग सांगणे योग्य होईल.

    • @sureshgadage2055
      @sureshgadage2055 Před 11 dny

      @@sakharamtukaram5932 सर्वात महत्वाचे म्हणजे यांना पक्ष संभाळता आला नाही ते काय महाराष्ट्र व देश कसा संभाळणार.

  • @user-mk4vs9ru9u
    @user-mk4vs9ru9u Před 17 dny +11

    उद्धव ठाकरे भगव्याच्या विरोधातले

  • @narayanthere1053
    @narayanthere1053 Před 17 dny +14

    राज ठाकरे यांना शिव सेना प्रमुख बनवा धनुष्य बाण चींन्हा सह , पुन्हा जोमाने महाराष्ट्र भर गावा गावात पोहचेल हे बघून बाळासाहेब यांना श्यांती मिळेल जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🙏🙏

  • @sureshgadage2055
    @sureshgadage2055 Před 19 dny +8

    सर्व ठिकाणी युती चे उमेदवार निवडून येणार.

  • @bodhraj7043
    @bodhraj7043 Před 21 dnem +14

    मुस्लिम मतदार हे कधीच हिंदुत्ववादी पक्षाना मतदान करीत नाहीत.....
    उद्धव ठाकरे यांना या निवडणुकीत सहानुभूतीपूर्वक मते मिळाली असती, पण मुस्लिम लोकांचा आधार घेउन उद्धव ठाकरे यांनी खुप मोठी चुक केली...
    चुकीच विश्लेषण तुम्ही करताय....

    • @dattatraygaikar
      @dattatraygaikar Před 6 dny

      आता मोदीविरोधात आहे म्हणून नाईलाजाने मुल्ला उबाठाला मतदान करत आहे पण ज्यावेळी ह्या जनाब उद्दोद्दीनला एकटा लढण्याची वेळ येईल त्यावेळी हाच मुल्ला उद्वस्त बकरेला कुल्ला दाखवेल , हिंदूंनी ही एक होउन , अशा मुल्लावादी नेत्यांना धडा शिकवला पाहिजे ...

  • @sudhakargangurde1557
    @sudhakargangurde1557 Před 22 dny +12

    पवार साहेब यांच्या सोबत जावून उध्दव ठाकरे यांनी शिवसेनेचे पार वाटोळे केले आहे हे फक्त सोशल मिडीयावर फेमस आहे बाकी ग्राउंड वर यांना काडीचीही किंमत नाही

    • @bhauk678
      @bhauk678 Před 21 dnem

      असे अंधभक्ताना वाटते, गद्दारांचा उदोउदो करणारा हा बेगडी महाराष्ट्रीयन आहे

  • @sunilhatankar9340
    @sunilhatankar9340 Před 6 dny +1

    आदरनीय उद्धव साहेब ठाकरे हे सामान्य भारतीय लोकांचे आहेत. मग तो कुठल्याही जाती धर्माचा असो. जय महाराष्ट्र जय शिवराय.

  • @namdeodudhale9750
    @namdeodudhale9750 Před 19 dny +8

    निवडणूक ही जातीधर्माच्या अनुषंगाने होते आहे,हे भविष्यासाठी खूप दुर्दैवी आहे, हळूहळू देशाच्या एकता, अखंडता आणि सुरक्षितता यासाठी धोक्याचे आहे.

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom4834 Před 21 dnem +5

    सुंदर सर... 👍🏽👍🏽👌🏽
    मस्तच विवेचन 🙏🏽🙏🏽

  • @NagbhushanamChakinarapuw-ct2ng

    जय श्रीराम जय श्रीकृष्ण हर हर महादेव चार जून ला कोण कुठून निवडून येणार समजेल च ❤

  • @satyavanpawar7686
    @satyavanpawar7686 Před 17 dny +2

    काय विश्लेषण आहे बालीश

  • @joshiajay1971
    @joshiajay1971 Před 9 dny +1

    *होय उध्दव बाळासाहेब जी ठाकरे साहेब 😂 ग्रेटच आहेत

  • @sakharamtukaram5932
    @sakharamtukaram5932 Před 11 dny +2

    लोकसभेत नाही तरी विधान सभेत,नगरपालिका मध्ये शिवसेना जिंकणारच.

    • @deepakmohite8868
      @deepakmohite8868 Před 11 dny +1

      नक्कीच शिवसेना जिंकेल पण ती खरी शिवसेना बाळासाहेबांची आहे ती.

    • @rajannaik8723
      @rajannaik8723 Před 10 dny

      ​@@deepakmohite8868नक्कीच. भगव्याचा मान राखणारी. भगव्याला फडकं म्हणणाऱ्या जयचंदाला गाडणारी बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना.

  • @dilippangare2511
    @dilippangare2511 Před 22 dny +20

    आम्ही कट्टर शिवसैनिक ऊधदव साहेबांच्या पाठीशी आहोत जय महाराष्ट्र

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Před 20 dny +6

      अस्सल शिवसेना आणि चिन्ह आता मिंधेकडे.
      आपल्याकडे शिवमुस्लीम सेना.

    • @KishorThorat-te1bk
      @KishorThorat-te1bk Před 19 dny +1

      होय नक्कीच

    • @mohanbist3826
      @mohanbist3826 Před 18 dny +2

      Waat laawli uddavuddin chi. Koni? Sanjay Raut ani Pawar ani zaali Sonia Sena😅

  • @raghuvirkadam3280
    @raghuvirkadam3280 Před 4 dny +2

    पवार साहेबांनी बरोबर सूचित केलं निवडणुकीनंतर छोटे पक्ष विलीन होतील. त्या प्रमाणे उबाठा बहुतेक MIM मध्ये विलीन होऊ शकते. असं वाटतंय....

  • @Sunil-gd7zx
    @Sunil-gd7zx Před 21 dnem +3

    दूरदृष्टी नाही संजू बाबा बोला आम्ही निष्ठा स्वाभिमान विकला

  • @avinassakpal6780
    @avinassakpal6780 Před 21 dnem +6

    तुम्ही पत्रकार फार चतुर आहात मोदीचे गुजराती मारवाडी जैन मतदार हे मराठी माणसाला आॅफिस‌‌‌ सोसायटी मध्ये घर घेण्यास विरोध करतात किंबहुना अलीकडे नोकरी साठी जाहिरातीमध्ये मराठी माणसाने अर्ज करु नये असे जाहिर केले होते त्यावर बोला अडचणीच्या प्रश्नांवर तुम्ही चतुर पत्रकार फार चतुराईने बगल देता या प्रश्नांवर 20 मे 2024 आत आपण व्यक्त व्हाल अशी अपेक्षा ठेवतो

  • @udayshinde2294
    @udayshinde2294 Před 13 dny

    उद्धव साहेब ममु चे,जय महाराष्ट्र.

  • @user-mk4vs9ru9u
    @user-mk4vs9ru9u Před 17 dny +3

    साहेब मुस्लिम समाज उद्धव ठाकरे आकर्षित होत नाही तुम्ही बार बार त्यांचं नाव नका घेऊ तो काँग्रेसकडे जातोय

  • @suryabhanshinde3357
    @suryabhanshinde3357 Před 22 dny +4

    बाळा साहेबाचा आत्मा काय म्हणत असेल

    • @rajannadkarni3937
      @rajannadkarni3937 Před 20 dny +1

      BJP. MODINA. BUDAVA.

    • @yogeshpol3253
      @yogeshpol3253 Před 19 dny

      बाळासाहेब यांचा आत्मा म्हणत असेल गद्दार शिंदेला गाडा टरबुजला फोडा

  • @pramodshinde2346
    @pramodshinde2346 Před 22 dny +17

    नक्कीच!साहेब, मुंबई ही उद्धव साहेबांच्या बाजूनेच असणार आहेत,त्यात राजसाहेबांचे बदलती भूमिका आणि परप्रांतीयांच्या बाबतीत पुन्हा केललं विधान शिंदे गटाला पर्यायाने भाजप ल भोवणार हे निश्चित!

  • @nandkumarchavan3918
    @nandkumarchavan3918 Před 21 dnem +7

    राजेश कोचरेकर साहेब स्व बाळासाहेब ठाकरे यांचे जिवनातली फार मोठी चुक झाली बर का शिवसेनेचा कार्याध्यक्ष उद्धव वाकरे ऐवजी सन्माननीय राज साहेब ठाकरे यांना केल आसत तर शिवसेना संपलेली नसती का बाळासाहेबांचे विचार होत व शिवसेनेचा भावी शिवसेनाप्रमुख म्हणुन राज साहेब ठाकरे यांच्या कडे बघत होता हे सत्य नाकारता येत नाही

  • @yogeshtiwari8065
    @yogeshtiwari8065 Před 10 dny

    मुंबई भारताची. दिल्ली सुद्धा भारताची, कलकत्ता सुद्धा भारताचा, चेन्नई सध्या भारताची, लखनऊ सध्या भारताचा, अयोध्या सुद्धा भारताची. आणि शिवाजी महाराज सुद्धा भारताचे. जय भवानी जय शिवाजी जय श्रीराम.

  • @gangarampanari3177
    @gangarampanari3177 Před 17 dny +2

    फक्त राज साहेब

  • @nareshmondhe7070
    @nareshmondhe7070 Před 19 dny +3

    उद्धव चा जय जय कार करणार्‍यानी समजुनघ्यावीउबाठा हा काँग्रेस झाला.जय उद्धवने तटस्थ राहुन निवडणुक लढवली असती तर उद्धवला सहानुभुती मिळवली असती.

    • @shyamvadnalwar3180
      @shyamvadnalwar3180 Před 15 dny

      उद्धव जी ne swtantra निडणुक लढविली असती तर 90% खासदार निवडून आले असते

  • @ravimore317
    @ravimore317 Před 22 dny +13

    अहो साहेब फक्त ठाकरे उध्दव साहेब ठाकरे.

  • @chandurandive2797
    @chandurandive2797 Před 22 dny +18

    एकच साहेब उध्दव ठाकरे साहेब

    • @anantprabhu6820
      @anantprabhu6820 Před 22 dny

      चला आता सगळीकडे टीपू सुलतान गार्डन्स बनवूया.

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Před 20 dny

      सच्चा मुसलमान
      कट्टर मुसलमान

  • @pravinsawant7062
    @pravinsawant7062 Před 20 dny +3

    मराठी आणि मुस्लिम कायम उध्दव ठाकरे सहेबान barobar राहतील

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Před 20 dny +3

      म्हणजे मराठी लोकांनी मुस लमानांचे अत्याचार गुपचूप सहन करावेत.

    • @ulkaloke8401
      @ulkaloke8401 Před 13 dny

      Muslman pan aata te purvi hindutavwadi hote tevha te shivsenela manat navthe.

  • @sachintayade5057
    @sachintayade5057 Před 22 dny +15

    फक्त्त मशाल 🚩🚩

  • @pralhadhindalekar1260
    @pralhadhindalekar1260 Před 22 dny +2

    Dhanyawad-Namaskaar

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 Před 19 dny

    माणुसकी, स्वाभिमान, आणि स्वतःची ओळख आणि ताकद

  • @govindsanaye9192
    @govindsanaye9192 Před 16 dny +1

    Ubt la sahanubhuti ka aani kasli ?

  • @yogeshpol3253
    @yogeshpol3253 Před 19 dny +3

    आम्ही मराठी उध्दव ठाकरे सोबत जय उद्धव ठाकरे❤❤❤

  • @vikasnispatdesai7631
    @vikasnispatdesai7631 Před 16 dny

    अस बधायला मिळत नाही आहे तर तस परसपेशन तयार करण्यात येत आहे .

  • @deepakdegaonkar7181
    @deepakdegaonkar7181 Před 16 dny

    घालीन लोटांगण ,वंदिन चरण डोळ्यांनी पाहिन रूप तुझे !

  • @jagdishbadgujar2297
    @jagdishbadgujar2297 Před 21 dnem +2

    Only uddhav thakre vijayi honar

  • @janardanbhalekar3946
    @janardanbhalekar3946 Před 5 dny

    म्हणूनच ल़डनलख पळाले.

  • @janardanbhalekar3946
    @janardanbhalekar3946 Před 20 dny +1

    याला कारण ठाकरे घराणःयातल्या आनंदीबाई (पेशवे नारायण राव आठवा) रश्मी ठाकरे.

  • @08.sakshideshmukh36
    @08.sakshideshmukh36 Před 15 dny

    मुस्लिम असला तरी तो एक माणूस आहे हे विसरून चालणार नाही

  • @sagarpujare5186
    @sagarpujare5186 Před 22 dny +18

    उद्धव ठाकरे ला 90% मराठी पण सोबत असणार

    • @rajendrawandhare9114
      @rajendrawandhare9114 Před 22 dny +1

      Kiti gafil aahe ,HINDU dharmacha Sarvat Jast Nuksan KEL.

    • @rajendrawandhare9114
      @rajendrawandhare9114 Před 22 dny +1

      UBATHA THIRD CONGRESS NOW-Visara HINDUTVA

    • @Naorkhh
      @Naorkhh Před 22 dny +2

      Pan aami nhi denar aata bas Tumi tumcha kade aami aamcha kade 😂

    • @maratami6953
      @maratami6953 Před 22 dny

      तु जा aamhi नाही जाणार आमी पत्रा चाळ वाले आहोत

    • @vickyrane2319
      @vickyrane2319 Před 22 dny

      Ka denar,kay kele Tyani Marathi mansansathi

  • @archanapatil6395
    @archanapatil6395 Před 16 dny

    देव देतो कर्म नेतं हीच परिस्थिती करून ठेवली आहे. बाळासाहेब यांच्या कुपूत्राने

  • @sgk2100
    @sgk2100 Před 22 dny +11

    काय मिळवलं.... बाळासाहेबांचा सन्मान पवारांच्या पायाशी टाकून आले

  • @janardanbhalekar3946
    @janardanbhalekar3946 Před 5 dny

    अरविंद सावंत नी खासदार नीधी मातोश्रीवर पोचवला.

  • @SomeshwarThakkar
    @SomeshwarThakkar Před 16 dny

    Jayde maharastra all aree Indian

  • @purushottamgaikwad5265
    @purushottamgaikwad5265 Před 19 dny +1

    मराठी मध्ये सगळे महाराष्ट्रीयन येतात मग मुस्लिम असो वा हिंदू

  • @temptechengineering3503

    उद्धट ने सुंता केलीय, जनाब उधोद्दीन

  • @vishnukantsawant5299
    @vishnukantsawant5299 Před 17 dny +1

    Mamum cha UBT fayda honar

  • @ShahjadShaikh-cz5eo
    @ShahjadShaikh-cz5eo Před 16 dny

    Janab thakre ni musalmana ci sangitli na sir fhaqt ani fhaqt musalmana ci aahe ❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @sanjaykhade8901
    @sanjaykhade8901 Před 14 dny

    सब कुछ लुटा दिया अब कुछ नही बचा इनके पास।

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 Před 17 dny

    उद्धव ठाकरे ना मराठ्यांचे.ना मुस्लिमांचे ना ख्रिचन नाचे ना इतर कोणाचेच ..ते फक्त त्यांची पत्नी.दोन मुले आणि त्यांचा परिवार..सते करिता sudane पेटलेले आहे.. 🚩

  • @shashikantmhatre6286
    @shashikantmhatre6286 Před 22 dny +1

    राज ठाकरे Mr बिनशर्त

  • @chandrakantborhade9989
    @chandrakantborhade9989 Před 22 dny +1

    ठाकरी भाषेत एड..... आहे . बोलणारा

  • @krishnasawant372
    @krishnasawant372 Před 22 dny

    हीच

  • @santoshnarvekar7283
    @santoshnarvekar7283 Před 16 dny

    आपला पत्रकार म्हणून मान ठेवून लिहावंसं वाटतं की उ.बा.ठा ने कितीही आपटली तरी मुस्लिम मते उ.बा.ठा ला मिळणार नाहीत.याला कारण म्हणजे मुस्लिम धर्मावर मत देतात .मुळात उ.बा.ठा ला मराठी मतदान किती मिळतं हे पाहण्या सारखं आहे.मामुम हा फाॅर्मुला तुम्हांला उध्दव ठाकरे यांनी सागितला काय?

  • @mohanbist3826
    @mohanbist3826 Před 18 dny +1

    Waat laawli uddavuddin chi. Koni? Sanjay Raut ani Pawar ani zaali Sonia Sena😅

  • @sandeephendre5169
    @sandeephendre5169 Před 15 dny

    Sir वाईट गोष्टीला हजार रस्ते असत्तात मात्र चांगल्या गोष्टीला फक्त एक रस्ता अस्तो. तो म्हणजे Only BJP

  • @akbarshaikh2060
    @akbarshaikh2060 Před 20 dny +1

    काँग्रेस ने राज्य सभे वर दोन मुस्लिम पाठवले आहे

  • @nitinthakur3574
    @nitinthakur3574 Před 22 dny +3

    Musalman tujhi martil tevha Tula samjel

  • @user-rk1my8rr6t
    @user-rk1my8rr6t Před 17 dny +1

    मुस्लिमांनी पाठिंबा दिला तर वाईट काय आहे ?

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Před 13 dny

      लव जिहाद,
      जास्तीत जास्त धर्मपरिवर्तन,
      ४ बायका आणि ४० मुले करण्याची अनुमती.
      दलीतांच्या बायका मुलींना xxx xxx xxx हक्क पाहिजेत.
      काश्मीर पाकिस्तानला दिलं पाहिजे.
      या मागणीसाठी आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी जोर दिला पाहिजे.

  • @prashantvaidya2168
    @prashantvaidya2168 Před 19 dny +1

    4 jun la kalel kay milvile te.

  • @janardansonavane9697
    @janardansonavane9697 Před 21 dnem +1

    Congres+ Shivsena एकत्र म्हणजे 100% विजय

  • @akhtarshaikh8486
    @akhtarshaikh8486 Před 20 dny +3

    Hindu Muslim ki baat hi nahi. Maharashtra ki baat jab hogi Sabhi Muslim Marathi Uddhaw ji ke saath

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 Před 21 dnem +2

    मराठी माणसाचा कैवारी फक्त आणि फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूकीत कळेलच तसेच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदार जागा आहे मतदार बंधू भगिनींनो विचार करून मतदान करावे एक संधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे हि विनंती🙏😊

    • @mahesharbooj
      @mahesharbooj Před 21 dnem +2

      बरोबर गुजरात नवनिर्माण सेना आता सुपारी घेऊन बुलेट ट्रेन ने गुजरात नवनिर्माण सेना फाफडा ढोकळा खाणार आमदाबाद ला जाऊन

    • @pramodshinde2346
      @pramodshinde2346 Před 21 dnem

      गुजराती लोक मराठी माणसांच्या मुळावर येवून बसलेत,आणि राजसाहेब गप्पच आहे.त्यांनी मराठी माणसां चां विश्वास गमावला आहे

    • @satishmohod5456
      @satishmohod5456 Před 19 dny

      राजा बाबुच तर खंबीर नाही ,त्यांनी वडा पाव सोडला आणी फाफडा खायायला सुरुवात केली

    • @deepakjadhav3421
      @deepakjadhav3421 Před 16 dny

      उद्धव मुख्यमंत्री असताना कोणाच्या सांगण्यावरून राज ठाकरेने भोंगे आंदोलन सुरू केले व (सत्ता पालट होताच) कोणाच्या सांगण्यावरून बंद केले हे जाहीर करावे.

  • @sanjeevkale3044
    @sanjeevkale3044 Před 22 dny +6

    सत्तेसाठी अत्यंत हीन दर्जाची कृती हीच उबाठाची नवी निती

  • @shribaji536
    @shribaji536 Před 22 dny +5

    Ubatha la deshprem vaigere काही नाही..

  • @bandubhaunalat4409
    @bandubhaunalat4409 Před 11 dny

    उघङा जवळ नागडा गेला दोघेही थंडी ने गारठाले

  • @SunilG.1010
    @SunilG.1010 Před 22 dny +27

    तुम्हाला समजेल ४ तारखेला ऊदधवजीं नी काय मिळवलंय ते ...

    • @Naorkhh
      @Naorkhh Před 22 dny +2

      Ghanta bas 😂😂

    • @vijaykharote246
      @vijaykharote246 Před 21 dnem

      Satte che Lachar 4 June Natar Hadd Par Honar

    • @rajannadkarni3937
      @rajannadkarni3937 Před 20 dny +1

      ​@@vijaykharote246 MODI. BJP. SAMPANAR.

    • @kanaiyalalupadhyay9760
      @kanaiyalalupadhyay9760 Před 19 dny

      सब कुछ लुटा के होश में आए क्या बचा, आम जनता का सपोर्ट भी नही बचा पाए.अहंकार pap ka मूल है.

  • @user-bp1ng3vr3w
    @user-bp1ng3vr3w Před 21 dnem +1

    होय पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे साहेब आजच्या घडीला योग्य नेतृत्व पुढे आले आहे

  • @MohdAnsari-xs6me
    @MohdAnsari-xs6me Před 22 dny +4

    Tula Kaya karayala.gap bas re

  • @krushnanathPawal-tu2tn

    So &so vivechan.

  • @deepakjadhav3421
    @deepakjadhav3421 Před 16 dny

    उबाठा ला शिंदे पेक्षा व शरद पवार ला अजित पेक्षा जास्त जागा मिळणार आहेत. मग तिथे गेलेले आमदार वगळता कार्यकर्ते उबाठा व शरद पवार कडे परत येणार.

  • @bspatil2109
    @bspatil2109 Před 19 dny +1

    कंदाहार विमान प्रकरण आठवा.काश्मिरला अटलजीनच्या मंत्रिमंडळात सइद होते.काश्मीरमधे भाजप सोबत मुफ्ती मोहमद सईद होत्या.त्यावेळीतचा जनाब मोदी कुठे होते?काय मिळवल त्यानी?

    • @sidshorts3985
      @sidshorts3985 Před 18 dny

      आपल ठेवा झाकुन दुसऱ्यच बघा वाकून हि बीजेपी नीती आहे . सर्व मिडीया गोदि मिडीया विकली गेली आहे . जे पत्रकार येथे सांगतात ते ते व्हा कुठ होते जेव्हा बीजेपीन मुफ्ती महमंद सईद बाई बरोबर सत्ता स्थापन केली तेव्हा त्यांनी हिंदूत्व सोडले का ? जेव्हा विना आमंत्रण आपले प्रधानमंत्री पाकिस्तान मध्ये केक व बिर्याणी खाण्यास जातात तेव्हा पत्रकार प्रश्न विचारत का नाही कंदहार विमान अपहरण आठवत का ? ह्याच बीजेपीने अतिरेक्यांना सोडल होत . मग बीजेपी मुसलीम युकत झाले का ?

  • @MohdAnsari-xs6me
    @MohdAnsari-xs6me Před 22 dny +3

    Vikas ki baat kar anchor

    • @blackblack1553
      @blackblack1553 Před 22 dny

      Te konich bolat nahi. Bjp ne Kay vatole keley. Desavar imf che karj pahile kiti hote Aaj kiti vadhle.aadi

  • @shankarpuri6392
    @shankarpuri6392 Před 12 dny

    18:03

  • @vishnukantsawant5299
    @vishnukantsawant5299 Před 17 dny

    Muslims UBT kade ka jat aahet uddhav thakare strongest leader in Maharashtra

  • @rajendrawandhare9114
    @rajendrawandhare9114 Před 22 dny +2

    Hindu jab jab Bata to kata.

  • @RameshNikam-iu6hg
    @RameshNikam-iu6hg Před 19 dny

    Mag. Tucmachi ka. Agoakhad. Hoteya?

  • @sharadtamboli6990
    @sharadtamboli6990 Před 22 dny +9

    Only Udhav Thakare

  • @popatahire7007
    @popatahire7007 Před 6 dny

    Only.modiji and only bjp

  • @joshianant8869
    @joshianant8869 Před 6 dny

    साहेबानी सुन्ताकरून घ्यावी विख्यात बनाव

  • @abhishekjadhav-ts1nj
    @abhishekjadhav-ts1nj Před 22 dny +1

    Mumbai Maharashtra chi Mumbai Swabhimaani Maharashtrian chi Mumbai Thackery chya Shiv Sena Chi Bus Vishaya Sampala! Jo Maharashtra Deveste Drohi aahe taychi Mumbai kiva Maharashtra kadi honar nahi

  • @subhashpote4748
    @subhashpote4748 Před 13 dny

    Aditya thakre ha navin Suleiman nirman honar ahe. Salaam alekum adu bala.

  • @jalindarmane2479
    @jalindarmane2479 Před 22 dny +12

    Only mashal

  • @dnyaneshwarkad6617
    @dnyaneshwarkad6617 Před 19 dny +1

    उद्धव साहेबांना मुस्लिम समाजाने पाठिंबा देणे वाईट काय आहे चांगल्या माणसाला सर्व समाजाने पाठिंबा दिला आहे उद्धव साहेब खरा माणूस सच्चा माणूस

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Před 18 dny +1

      एकदम बरोबर.
      सच्चा मुस्लिम असल्यामुळे सर्व मुस्लिम मतदारांच्या पाठिंबा मिळणारच.
      मराठी माणूसच्या मतांची जरूरच नाही.

  • @ShamTiple
    @ShamTiple Před 14 dny

    Ůd̊h̊d̊i̊n̊ m̊i̊ẙå

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom4834 Před 21 dnem +2

    यामिनी मॅडम... नक्कीच " डेंजर " झोन मध्ये आहेत पण जर देवाभाऊ न शिंदे साहेब यांना " चावी " द्यावी लागणार नायतर खरं नाय राव.... 🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @ShamTiple
    @ShamTiple Před 14 dny

    M̊åůl̊ån̊å ůůd̊h̊o̊ m̊i̊ẙå

  • @surendrajoshi8561
    @surendrajoshi8561 Před 10 dny

    Time Maharashtra kunach konachi naukri kartay

  • @sanjaywakharkar1140
    @sanjaywakharkar1140 Před 15 dny

    केळं

  • @vijaybane1525
    @vijaybane1525 Před 19 dny

    Only.Eknathshinde.sana 🏹🏹🏹🏹🏹🚩👍👍👍👍👍👍👍🙋‍♂️🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sureshmasram7626
    @sureshmasram7626 Před 12 dny

    Muslim vote Udhhav if and only when he allied with Congress. When hr left Congress he could not get vote from hindu, marathi manoos and muslim.

  • @PravinPatil-wi2ky
    @PravinPatil-wi2ky Před 21 dnem

    त्यात कुणाला मिरची लागण्याचे काय कारण . जे हिंदुस्तान भक्त आहेत ते ह्या हिंदुस्तानचे मेंबर आहेत. साहेबांनी पण अशाच लोकांना जवळ केले होते.
    Bjp क्या खाली आग लागली की काय असेल ते मिरची ओता.त्यात.

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Před 20 dny

      एकदम बरोबर
      पाकिस्तान म्हणते एकनाथ शिंदे नकली शिवसेना आणि घटनाबाह्य सरकार.

  • @user-od9ro4nr1f
    @user-od9ro4nr1f Před 22 dny +5

    mashal

  • @nitinthakur3574
    @nitinthakur3574 Před 22 dny +1

    Sanjay Patil musalman la support karto