मोदी-शहांच्या भाजपला पवार-ठाकरेंच्या जोडीने शिकवला धडा, कॅांग्रेसच्या मुसंडीने फडणवीसांची कोंडी

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • १८ व्या लोकसभेचे निकाल अत्यंत अनाकलनीय लागले आहेत. उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रला गृहीत धरण्याचा मोदी-शहांचा उपद्व्याप त्यांच्या अंगलट इतका आला की तीन केंद्रीय मंत्र्यांना पराभवाचा झटका दिला.
    Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
    ► Website : www.timemaharashtra.com
    ► Like us on Facebook : / timemaharashtra
    ►Subscribe Time Maharashtra on CZcams: shorturl.at/fmnr3
    ► Follow us on Instagram : timemaharashtra
    ► Joint Time Maharashtra - टाईम महाराष्ट्र WhatsApp Group
    chat.whatsapp....
    Contact us : 97696 12336
    Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
    #narendramodi #eknathshinde #uddhavthackeray #loksabhaelection2024 #elections2024 #mahavikasaghadi #uddhavthackeray #mahayuti #maharashtra #rajanvichare #nareshmhaske #arvindsawant #amitshah #elections2024 ‪@NCPspeaks‬‪@ncpyouthspeaks‬‪@NarendraModi‬ ‪@bjp‬‪@AmitShah‬

Komentáře • 324

  • @sadashivjagtap1634
    @sadashivjagtap1634 Před 3 měsíci +73

    दिल्ली चे पत्रकार अशोक वानखेडे यांनी बरोबर बोलले होते भाजपा एकेरी आकड्यावर राहील. अगदी तंतोतंत खरं ठरले. 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻

  • @mangalkale7574
    @mangalkale7574 Před 3 měsíci +2

    खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @user-qp1ti8bh8t
    @user-qp1ti8bh8t Před 3 měsíci +52

    भटकती आत्मा या शब्दामुळे महाराष्ट्रात प्रचंड असंतोष निर्माण झाला

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom4834 Před 3 měsíci +15

    सुंदर... 👍🏽👍🏽👌🏽👌🏽

  • @user-jg6iv1zb5t
    @user-jg6iv1zb5t Před 3 měsíci +53

    स्वतःला देव समजणारे यांना लोकांनी त्याची जागा दाखऊन दिली व त्यांचा माज उत्तर विला

  • @Sbbbbbbbbb975
    @Sbbbbbbbbb975 Před 3 měsíci +19

    जगातील सर्वात मोठा पक्ष,
    विश्र्वगुरू, देवाचा अवतार
    विदेशात डंका वाजविणारा आज काय अवस्था झाली बघा 😂😂😂😂 बहुमत नाही

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 Před 3 měsíci +32

    मला जास्त राजकारण समजत नाही पण पवार आबा चे भाषन गेल्या 45 वर्षापासुन ऐकत आहे. या नेत्याचे राजकारण कोनाहलाही कळत नाही. अतीशय बुद्धिमान नेता आहे.

    • @geetasawant8493
      @geetasawant8493 Před 3 měsíci +3

      He iş Institute 👍👍

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 Před 3 měsíci

      Cunning

    • @user-ql9hq5us9i
      @user-ql9hq5us9i Před 3 měsíci

      ज्यांनी ज्यांनी पवारांना चालेंज दिलं त्यांचा राजकीय अस्त झालाय हे नक्की त्यात अजीत पवारही वाचलेले नाहीत

    • @geetasawant8493
      @geetasawant8493 Před 3 měsíci

      @@jayalotlekar7046 Mody?

  • @globalgopal909
    @globalgopal909 Před 3 měsíci +6

    फडणवीसांचा अहंकर कारणीभुत आहे

  • @nitinbarwade4264
    @nitinbarwade4264 Před 3 měsíci +8

    योग्य माहिती.... धन्यवाद 🙏🏻🙏🏻

  • @deepakkedare3450
    @deepakkedare3450 Před 3 měsíci +42

    राजेश जी अचूक विश्लेषण जिंदाबाद

  • @pranavff1495
    @pranavff1495 Před 3 měsíci +39

    माज उतरवून घ्यायचा असेल तर महाराष्ट्रात उमेदवारी घ्या.

  • @chandrashekharjathar7026
    @chandrashekharjathar7026 Před 3 měsíci +25

    पंतप्रधान पदावरून जी भाषणे या पूर्वी लोकांनी पहिली ऐकली ती आणि २४ मध्ये पहिली यात जमीन अस्मानाचा फरक दिसतो. पातळी फार खाली गेली. एक भ्रामक कल्पनाविलास, थोडा असंबंधपणा, खोटेपणा त्या पदाला शोभा देत नाही 🙏

    • @user-sj2lt3bb6u
      @user-sj2lt3bb6u Před 3 měsíci

      भटकंती आत्मा नकली संतान लाज वाटली का बोलायला हा काय रात्री उशिरापर्यंत दीवा पंनतीघेवुन बघायला गेला होता का एकाला बायको नाहि दुसरा तडीपार

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue Před 3 měsíci +34

    मुडटीवार प्रत्येक वेळी जनतेची दिशाभूल करून जास्त प्रमाणात बोलत होते. ते मतदारांना आवडले नसावेत.

    • @shashikantbagul1656
      @shashikantbagul1656 Před 3 měsíci +1

      Tyani swatach sangitle aahe ki tyana Dillit janyat interest nahi...kadachit tyanich dhanorkarana mate dya mhanun sangitle aasave

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 Před 3 měsíci +33

    महाविकास आघाडी विजयी झाले आहे.

  • @RameshPatil-qd6bi
    @RameshPatil-qd6bi Před 3 měsíci +31

    गुजराती, मारवाडी, उत्तर भारतीय तर भाजपाच्या पाठीशी होतेच,पण महाराष्ट्र धर्म सोडून मराठी ब्राह्मण भाजपाच्या पाठीशी राहिले याबद्दल एक विश्लेषणात्मक चर्चा करा

    • @unknownguy279
      @unknownguy279 Před 3 měsíci

      ए भाऊ तु ब्राम्हणांवर कशाला सरकतो ...??? जेव्हा BJP कडे सत्ता नव्हती तेव्हाही ब्राम्हण BJP ला मतं देत होते ...आणि त्या आधी तर चक्क काॅन्ग्रेस ला मतं देत होते.....आधी अभ्यास करा नीट .....

    • @jyotsnashinde9536
      @jyotsnashinde9536 Před 3 měsíci +2

      Exactly

    • @Pratik4518
      @Pratik4518 Před 2 měsíci

      काही जागांवर मराठ्यांनी सुद्धा भाजपला मतदान केले .

  • @hanumantchaudhari5985
    @hanumantchaudhari5985 Před 3 měsíci +22

    खांद्यावर नाही बोकांडी बसली आत्मा भाजपाचे

  • @ajitbhagwan2017
    @ajitbhagwan2017 Před 3 měsíci +44

    प्रेषित व्हायला निघाले आणी आत्मा हरवून बसले.

  • @eknathmulye6847
    @eknathmulye6847 Před 3 měsíci +55

    मुलात भाजपने महाराष्ट्र राज्यात जे फोडाफोडीचे करुन सरकार स्थापन केले तेच मतदार जनतेला आजिबात आवडलेलं नाही आता तरी भाजपने शहाणे व्हावे आणि आता परत फोडाफोडीचे राजकारण करू नये नाहीतर विधानसभा 2024ला यापेक्षा वाईट परिस्थिती होईल

  • @sharadnehete6744
    @sharadnehete6744 Před 3 měsíci +41

    आता वेळ आहे विधानसभेत भाजपला घडा‌ शिकवण्यासाठी, काहीही बरळत होते हे,माज उतरला

  • @shivajiyadav5646
    @shivajiyadav5646 Před 3 měsíci +1

    योग्य विश्लेषण

  • @sunilkamble2405
    @sunilkamble2405 Před 3 měsíci +4

    Vety good points

  • @pandurangshelke7420
    @pandurangshelke7420 Před 3 měsíci +2

    महाराष्ट्राला घातकी ठरला फडणवीस.

  • @shashikantjalgaonkar9654
    @shashikantjalgaonkar9654 Před 3 měsíci +1

    खरोखर सत्तेचा गर्व

  • @praahantbhopale1961
    @praahantbhopale1961 Před 3 měsíci +9

    मी शेतकरी आहे शेतकरी मोदी सरकारवर प्रचंड प्रमाणात नाराज होता कांदा सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी नाराज होता म्हणून त्यांनी भाजपला मतदान केले नाही बारामती शिरूर नगर नाशिक दिंडोरी माढा सोलापूर या मतदारसंघात किमान दोन लाख कांदा उत्पादक शेतकरी आहे बाकी तुम्ही म्हणाल आहात हे तेवढे बोरोबर नाही

  • @sanjunagarkar3504
    @sanjunagarkar3504 Před 3 měsíci +1

    शिवरायांचा हा महाराष्ट्र आहे....भल्या भल्यांचे....ईथे कोथळे काढुन धडगे...बांधलेले आहेत.....🔱 जय शिवराय 🔱🚩

  • @hemendralodaya1000
    @hemendralodaya1000 Před 3 měsíci +34

    दोन युवराज श्री राहुल गांधी + अखिलेश यादव या दोघांनी चौकिदार ला रस्त्यां वर ओढुन आणले आहे

    • @jyotsnashinde9536
      @jyotsnashinde9536 Před 3 měsíci

      Youngsters LA chance dava

    • @vishakadabhade4601
      @vishakadabhade4601 Před 3 měsíci

      कसे आणले याचे स्पष्ठिकरण द्यायला पाहिजे. ..राहुल गंदी तरखूपच हुषार आहेत ..त्यांचे सामान्य ज्ञान अघाद आहे ..त्यांच्या नेतृत्वामुळे लोकांचा देशाचाविकासनाही झालातरी ..ठराविक नेते यांना निश्चिंत फायदा होईल ..पुन्हा गरिब हटावो देश बचावो मोहिमेस..सुरुवात होईल ..आणि तोंड फिटेपर्यंत इतर पक्षांवर गरळ ओक करवणे या महान कार्यास आरंभ होईल .

  • @SatishUpase-ru2mv
    @SatishUpase-ru2mv Před 3 měsíci +2

    साहेब 2024 आहे आपण कोणत्या धुंदीत जगता

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 Před 3 měsíci +17

    जशी करणी तशी भरणी.

  • @parag7077
    @parag7077 Před 3 měsíci

    उध्दव बाळासाहेब आणि निष्ठावानाची शिवसेना फक्त, बाकी सर्व लबाड ला..गे 👊👊🚩🚩

  • @rameshrathod9600
    @rameshrathod9600 Před 3 měsíci

    मानल भाई तुमहाला खरोखर तंतोतंत खर सांगता ते योगयच होत हे न कि तुमचे विडिओ मी नेहमी बघतो

  • @jahangirnaik7683
    @jahangirnaik7683 Před 3 měsíci +1

    भटकती आत्मा ने अवताराचा बळी घेतला 😂

  • @manoharchauke9872
    @manoharchauke9872 Před 3 měsíci +1

    होयत

  • @janmanas555
    @janmanas555 Před 3 měsíci +4

    Ghamandi swatala dev samjnara jagyavar aala......😅😅😅😅😅😅😅

  • @jayantdinde7787
    @jayantdinde7787 Před 3 měsíci +7

    सत्यमेव जयते!! उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद!!!!❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @environmentalhealthsafetye104

    भटकती आत्मा भटकती ही रहेगी.संख्या वाढल्यामुळे सरस होत नाही.

  • @ravindragaikwad7786
    @ravindragaikwad7786 Před 3 měsíci +1

  • @pralhadhindalekar1260
    @pralhadhindalekar1260 Před 3 měsíci

    Dhanyawad-Namaskaar

  • @ashokdhakane4781
    @ashokdhakane4781 Před 3 měsíci +10

    महाराष्ट्राने मोदी शहांना अद्दल घडवली

  • @shashikantpatil7577
    @shashikantpatil7577 Před 3 měsíci +12

    भटकती आत्मा म्हणुन महाराष्ट्रातील योद्ध्ह्याला डीवचने महागात पडले

  • @dhansingjagtap354
    @dhansingjagtap354 Před 3 měsíci +14

    नैतिक जबाबदारी मुळे.मोदींनी पी.एम. पदावर राहू नये.

  • @shraddhakamble2356
    @shraddhakamble2356 Před 3 měsíci +22

    हा महाराष्ट्र आहे, पुरोगामी महाराष्ट्र 🙏

    • @shiv1617
      @shiv1617 Před 3 měsíci

      श्रद्धा कुठून आहेस

    • @akshaytanksale5632
      @akshaytanksale5632 Před 3 měsíci +1

      पुरोगामी म्हणजे काय असतं?

    • @shiv1617
      @shiv1617 Před 3 měsíci +1

      @@akshaytanksale5632 पुरोगामी म्हणजे नवीन विचारांना मानणारा, science ला मानणारा, आणि सनातनी म्हणजे जुन्या रूढी परंपरा मानणारा

    • @udaypawar1134
      @udaypawar1134 Před 3 měsíci

      भाऊ प्रकाश आंबेडकर साहेबांनी मागच्या वेळी 7 जागा पाडल्या व स्वताही हारले.व आता ही अकोला ला ते स्वता ही पडले व हातकणंगले अशा दोन जागा पडल्या.❤
      पण दलित ,ओबीसी सर्वांनीच या वेळी त्यांना हाक दिली नाही❤

    • @shiv1617
      @shiv1617 Před 3 měsíci

      @@udaypawar1134 बुलढाणा पण पडली वंचीत मूळ

  • @jadhavsj64
    @jadhavsj64 Před 3 měsíci +2

    Bhataki Aatma bokandi basli he khare Aahey...😂😂

  • @ashwinshah360
    @ashwinshah360 Před 3 měsíci

    Yes sir

  • @ramchandrapatil8874
    @ramchandrapatil8874 Před 3 měsíci

    Ok barobar aahe tumch

  • @jaysingayare8491
    @jaysingayare8491 Před 3 měsíci +8

    महविकास आघाडीला उद्धवजींचा फायदा दोन्ही काँग्रेसला झाला पण दोन्ही काँग्रेसने उद्धवजींना मते दिली नाहीत हे सत्य आहे.

    • @prakashshinde873
      @prakashshinde873 Před 3 měsíci

      सर्व साधारण महाराष्ट्र हिन्दुत्ववादी वैगेरे विचारधारा मानीत नाही... उद्धव ठाकरे यांच्या ते लक्षात आले आहे.

  • @MobinBaig-ug3gt
    @MobinBaig-ug3gt Před 3 měsíci +6

    धडा शिकवला.

  • @sskerkar1043
    @sskerkar1043 Před 3 měsíci

    Bwel done Maharashtra Jay ubt

  • @sskerkar1043
    @sskerkar1043 Před 3 měsíci

    Wel done

  • @a..1201
    @a..1201 Před 3 měsíci +45

    भटकंती आत्म्याला आता तिसऱ्यांदा पंतप्रधान जनता पंतप्रधान होऊ देणार नाही 😂😂

    • @vishaldoiphode2785
      @vishaldoiphode2785 Před 3 měsíci +6

      ते जाऊ दे, पण आता सत्तेत मजबूत विरोधी पक्ष आला आहे ते जास्त महत्वाचे

    • @MrudulSxxx
      @MrudulSxxx Před 3 měsíci

      @@vishaldoiphode2785 hmm

    • @madhavkadam5120
      @madhavkadam5120 Před 3 měsíci +2

      शेतकरी संपायला निघालेले सरकार जागेवर आणून ठेवले

  • @deepajail1891
    @deepajail1891 Před 3 měsíci +6

    Ed आणि cbi प्रत्येक वेळी करामती करत नाही, महाराष्ट्रची जनता भाजप सत्तेवर येण्यासाठी काय काय करते हे जनता पहात आहे , त्यामुळे जनतेने त्यांना योग्य जागा दाखविली

  • @vijayshinde3240
    @vijayshinde3240 Před 3 měsíci

    Right

  • @umeshjagdale1409
    @umeshjagdale1409 Před 3 měsíci

    Perfect sir...
    Ty

  • @dasharathkulkarni3358
    @dasharathkulkarni3358 Před 3 měsíci

    2024 घ्या निवडणूकीत म्हणा

  • @narayanthorat2608
    @narayanthorat2608 Před 3 měsíci

    खर बोलता आपण हेच यांना भवल

  • @ovivedpathak2523
    @ovivedpathak2523 Před 3 měsíci

    छान

  • @Pratik4518
    @Pratik4518 Před 2 měsíci

    शेवटी घरीच बसले भावी पंतप्रधान .

  • @vandanamendhe760
    @vandanamendhe760 Před 3 měsíci

    आदित्यनाथ आदित्य 2023 2024

  • @krishnagaikwad7928
    @krishnagaikwad7928 Před 3 měsíci

    निश्चितच

  • @dadapatil8160
    @dadapatil8160 Před 3 měsíci +2

    आता मोदीना ध्यानस्थच ठेवा बोलवून नका

  • @Wishwanathpanchal-dv2wx
    @Wishwanathpanchal-dv2wx Před 3 měsíci

    Pawar saheb ❤❤❤❤❤

  • @appasahebbalame3017
    @appasahebbalame3017 Před 3 měsíci

    आधी.उताराची गरज.तारीख काय.तुम्ही.सांगताय काय 24ची.18झालीना.साहेब.

  • @ArunMk-hg8fu
    @ArunMk-hg8fu Před 3 měsíci

    V good 👍

  • @Opmain3
    @Opmain3 Před 3 měsíci +2

    मग कोण होईल ते तरी सांगा

  • @kishordeo1834
    @kishordeo1834 Před 3 měsíci

    Wise analysis and thanks for it.

  • @pritiombale9887
    @pritiombale9887 Před 3 měsíci

    मराठी बाणा जिंदाबाद🙏

  • @AegissTechnologies
    @AegissTechnologies Před 3 měsíci

    right

  • @user-tf9ih5ke4s
    @user-tf9ih5ke4s Před 3 měsíci

    शरद पवार हे महाराषटृची शान आहे तर देशाची पावर आहेत

  • @user-rr7du3bn3j
    @user-rr7du3bn3j Před 3 měsíci

    Only pawar saheb

  • @nadeemquadri2869
    @nadeemquadri2869 Před 3 měsíci

    ,2024, सांगा

  • @rajratannavghare3641
    @rajratannavghare3641 Před 3 měsíci

    देवा.. 2018 नव्हे 2024 च्या निवडणूक मध्ये.

  • @shreesaifarnichar4518
    @shreesaifarnichar4518 Před 3 měsíci +17

    2018 चे निवडणुका साहेब आता आपण 2024 मध्ये आहोत

  • @dadasojagdale7257
    @dadasojagdale7257 Před 3 měsíci

    आम्ही मराठी महाराष्ट्रीयन आहोत गुजराती नाही शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलेल्या जमिनी कावा धोरणाने आम्ही काम करतो फक्त शरद पवार उद्धव साहेब जिंदाबाद

  • @virajwadavne983
    @virajwadavne983 Před 3 měsíci

    Very nice analysis sir❤

  • @narendrashewale4278
    @narendrashewale4278 Před 3 měsíci

    2024 चा निकाल

  • @vikas4483
    @vikas4483 Před 3 měsíci +3

    फडणवीस हटाव भाजप बचाव

    • @dr.nksworld9471
      @dr.nksworld9471 Před 3 měsíci +1

      भाजप बचवायच नाही

    • @indrajeetpaygude8730
      @indrajeetpaygude8730 Před 3 měsíci

      फडणवीस बाहुल आहे मोदी शहाच ते सांगतील तस ते नाचते, मोदी शहा हटाओ देश बचाओ

  • @hemendralodaya1000
    @hemendralodaya1000 Před 3 měsíci +4

    आता इमानदार नेता श्री नितिन गडकरी हे प्रधानमंत्री होणार

  • @pandurangkamble4064
    @pandurangkamble4064 Před 3 měsíci

    गर्वाचे घर खाली

  • @gorakhpatil1188
    @gorakhpatil1188 Před 3 měsíci

    आदरणीय श्री शरद पवारांना भटकंती आत्मा संबोधले हे मराठी माणसांना आवडले नाही, दुसरं दोन पक्ष फोडले हे सुध्दा पटले नाही, मराठी जनतेला सहन नाही झाले, अहंकार प्रचंड वाढला होता, ज्यांना भष्टाचारी बोलले त्यांना पक्षात घेऊन क्लीन चिट देणे कोणती नितीमत्ता आहे हे मतदानातून व्यक्त झाले.

  • @Neelam-uk3yk
    @Neelam-uk3yk Před 3 měsíci

    नरेंद्र मोदी यांचा माज उतरला जरा 😂😂😂

  • @manojmahajan3063
    @manojmahajan3063 Před 3 měsíci

    Can all contestants of Maharashtra come together and work together for benifit of Maharashtra and not get influenced by Gujarat

  • @rajwardhan72
    @rajwardhan72 Před 3 měsíci

    होय

  • @prashantchavan3205
    @prashantchavan3205 Před 3 měsíci

    People want employment... transparent govt...no hukumshashi please

  • @vaijanathraojoshi4240
    @vaijanathraojoshi4240 Před 3 měsíci

    भटकत्की आत्मा व संतान याच गोष्टी
    वबरेच काहीं नडल आहे

  • @user-te2cj9zz7v
    @user-te2cj9zz7v Před 3 měsíci

    भटकती आत्मा भाजपाच्या मानगुटीवर नव्हे तर, उरावर बसला आहे.

  • @stephencarvalho9923
    @stephencarvalho9923 Před 3 měsíci

    Never talk touch that to pawar ki power powerful pawar showed modi.and Shah iam king of Maharashtra

  • @shankarshenai5862
    @shankarshenai5862 Před 3 měsíci

    Maharashtra dwesh he ekmev karan

  • @shrigopalladdha8440
    @shrigopalladdha8440 Před 3 měsíci +2

    याला जबाबदार फडणवीस साहेब सुद्धा आहेतच कारणं फोडाफोडी ची काम अलगट आली आहे

  • @bharatkorde1898
    @bharatkorde1898 Před 3 měsíci +3

    साहेब एकच नंबर साहेब 8 सीट पवार साहेब

  • @kishordeo1834
    @kishordeo1834 Před 3 měsíci

    They can find out ways.

  • @indrajeetpaygude8730
    @indrajeetpaygude8730 Před 3 měsíci +1

    योगी ने गेम केला मोदीचा यूपी त 🤣🤣

  • @sanjaydamle6194
    @sanjaydamle6194 Před 3 měsíci

    अजिबात काही अनपेक्षित नव्हते.

  • @sharvanumbare7862
    @sharvanumbare7862 Před 3 měsíci

    Xहोय

  • @rameshchavan2601
    @rameshchavan2601 Před 3 měsíci

    देशात सत्ता बदल जर करायचे (भाजप ला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी) तर चंद्राबाबू नायडू व बिहार मध्ये ज्याला जास्त जागा मिळाल्या आहेत त्यांना हाताशी धरून त्यांना उपपंतप्रधान पद व अजून एखादा मोठा पद देऊन इंडिया आघाडीत घ्यावे कारण या दोघांनाही भाजप ने भरपूर प्रमाणात त्रास दिला आहे.

  • @vandanamendhe760
    @vandanamendhe760 Před 3 měsíci

    नरेंद्र राहूल

  • @vandanamendhe760
    @vandanamendhe760 Před 3 měsíci

    DEV . Supriya.

  • @sirajqazi8508
    @sirajqazi8508 Před 3 měsíci

    Ha

  • @palludhone6025
    @palludhone6025 Před 3 měsíci

    Pawar is gret

  • @vandanamendhe760
    @vandanamendhe760 Před 3 měsíci

    Amit ji aadrsh .

  • @bhaitawade6297
    @bhaitawade6297 Před 3 měsíci

    एकनाथ शिंदे यांना मिळालेले यश हे धनुष्य बाण या निशाणीचं आहे

  • @vilaschaudhari1351
    @vilaschaudhari1351 Před 3 měsíci

    मोदी नकोच....अत्यंत निच दर्जाचं राजकरण केलं modin