फिश फ्राय कशी बनवायची😂 आमळी माशांची तव्यावर बनवली फ्राय😂fish fry marathi

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 08. 2024
  • फिश फ्राय कशी बनवायची😂 आमळी माशांची तव्यावर बनवली फ्राय😂fish fry marathi
    मित्रांनो स्वागत आहे एका नविन रेसिपी व्हिडिओ मध्ये
    तर या व्हिडिओ मध्ये आम्ही आमळी माशांची तव्यावर फ्राय बनवली आहे तर ती कशी बनवायची तर आधी आमळी मासे धूवून घ्यायचे आहे आणि नंतर एका भांड्यात मसाले मिठ तेल एकत्रित करून मिक्स करून घेतले आणि मग त्यामध्ये आमळी मासे टाकले व थोडावेळ झाकून ठेवले आणि त्यानंतर तव्यावर तेल टाकले आणि गरम झाल्यावर मग त्यामध्ये आमळी मासे टाकले बराच वेळ तळून घेतले आणि आशा प्रकारे आमची आमळी माशांची फ्राय रेसिपी बनवली
    फिश फ्राय कशी बनवायची
    फिश फ्राय मराठी रेसिपी
    चिलापी फ्राय
    चिलापी फ्राय कशी बनवायची
    मराठी रेसिपी व्हिडिओ
    रेसिपी व्हिडिओ
    रेसिपी मराठी
    फ्राय कशी बनवायची
    माशांची रेसिपी कशी बनवायची
    मासे फ्राय
    मासे फ्राय कशी बनवायची
    मराठी कुकिंग
    फक्त तडका
    fish fry marathi recipe
    marathi recipe
    fish recipe
    fish cooking
    chilapi fry
    fry recipe
    fry marathi recipe
    village fish recipe
    Village fish fry video
    village vlogs
    village recipe
    village cooking
    #फिशफ्रायकशीबनवायची
    #आमळीमाशांचीतव्यावरबनवलीफ्राय
    #fishfrymarathi
    #फक्ततडका
    #marathirecipe
    #villagerecipe
    #fishfry
    #fryrecipe
    #fish

Komentáře • 4

  • @prathamesh801
    @prathamesh801 Před měsícem

    एकच नंबर भाऊ पन एक भिंगरी आसति तर खूप मज्जा आली असती

  • @pramodmulam1564
    @pramodmulam1564 Před 4 měsíci

    Khup chan vatat video pahayla pan mase live pakdun cooking karun dakhavalit tar ajun video khup Chan vatnar

    • @fakttadka751
      @fakttadka751  Před 4 měsíci

      होय नक्की च बनवण्याचा प्रयत्न करू

  • @umeshdhanedharsALLIN1
    @umeshdhanedharsALLIN1 Před 4 měsíci

    काढा आता खबा