केळीच्या पानावर बनवली गुळाची लापशी🤪 गुळाची लापशी कशी बनवायची 😂 marathi recipe

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 08. 2024
  • केळीच्या पानावर बनवली गुळाची लापशी🤪 गुळाची लापशी कशी बनवायची 😂 marathi recipe
    नमस्कार मित्रांनो स्वागत आहे एका नविन व्हिडिओ मध्ये तर आपण आजच्या व्हिडिओ त बनणार आहे गुळाची लापशी हि लापशी बनवायला जाडसर रवा आम्ही वापरला आहे आणि लापशी साठी जाडच रवा वापरायचा आहे तर आधी पाणी उकळून घेतले आणि मग लापशी रवा भाजायला कढईत टाकला तर बराच वेळ भाजून घेतला व नंतर उकळून ठेवलेल पाणी त्यामध्ये टाकले तर हे आता हे असेच मऊ होईपर्यंत झाकण ठेवले मग बारीक करून ठेवलेला गुळ टाकला
    आणि नंतर केळीचे पान त्यामध्ये ठेवले या पानाने चव भारी येते
    आणि मग तयार झाली आमची गुळाची लापशी तर खूप छान आणि चवदार लागते
    लापशी कशी बनवायची
    रवा कसा बनवायचा
    रवा रेसिपी मराठी व्हिडिओ
    रवा कसा करावा
    लापशी रवा रेसिपी
    नविन रेसिपी व्हिडिओ
    मराठी रेसिपी
    गावरान रेसिपी व्हिडिओ
    rava kasa banvaycha
    lapashi kasi banvaychi
    lapshi recipe
    lapshi marathi recipe
    village cooking
    village recipe
    village vlogs
    rava marathi recipe
    marathi recipe
    fakt tadka
    #केळीच्यापानावरबनवलीगुळाचीलापशी
    #गुळाचीलापशीकशीबनवायची
    #लापशीकशीकरायची
    #मराठीरेसीपी
    #फक्ततडका
    #marathirecipe
    #villagerecipe
    #fakttadka721

Komentáře • 2