असे कधी बनवता का गुलाब जामुन | गुलाब जामुन मराठी रेसिपी | gulab jamun recipe

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 08. 2024
  • असे कधी बनवता का गुलाब जामुन | गुलाब जामुन मराठी रेसिपी | gulab jamun recipe
    मित्रांनो या व्हिडिओ मध्ये बनवले गुलाब जामुन
    पण कसे बनवले तर गुलाब जामुन बनवण्यासाठी साखर आणि गुलाब जामुन पिठ तर आम्ही आधी पिठ मळून घेतले आणि मग एका पातेल्यात पाणी आणि साखर टाकून उकळायला ठेवले आणि 8ते10 मिनटे उकळून घेतले नंतर ते उतरुन ठेवले मग पिठ मळून झाल्यावर त्याचे बारीक गोल आकाराचे गोळे बनवून घेतले आणि मग एका कढईत तेल टाकले ते गरम झाल्यावर गुलाब जामुन सोडले आणि एकदम मंद आचेवर तळून घेतले आणि लगेच आपण पाक बनवलेला आहे त्यामध्ये सोडून आर्धा ते पाऊन तास ठेवले आणि तयार झाले गुलाब जामुन
    गुलाब जामुन कसे बनवायचे
    रव्याचे गुलाब जामुन कसे बनवायचे
    गुलाब जामुन मराठी रेसिपी
    टेस्टी गुलाब जामुन कसे बनवायचे
    gulab jamun marathi recipe
    recipe gulaab jamun
    recipe marathi gulaab jamun
    gulaab jamun kase banvayche
    recipe marathi
    village gulaab jamun recipe
    rava gulaab jamun recipe
    #असेकधीबनवताकागुलाबजामुन
    #गुलाबजामुनमराठीरेसिपी
    #गुलाबजामुनमराठीरेसीपी
    #फक्ततडका
    #गुलाबजामुनकसेबनवायचे
    #gulabjamunrecipe

Komentáře • 2