काळ आला जीव गेला | जीवनाचा अर्थ सांगणारा अभंग | अवश्य ऐका आबांच्या | भावपूर्ण आवाजात |
Vložit
- čas přidán 6. 08. 2021
- ऑनलाइन क्लास कोणाला लावायचे असतील तर 9518329920 या नंबर वर कॉल करा .यामध्ये सुगम,शास्त्रीय,अभंग गौळण भावगीते शिकविले जातील
तरी आपल्या पाल्याचा त्वरित प्रवेश करावा.
धन्यवाद।
ही लिंक आपल्या दुसऱ्या चैनलची आहे.🙏ह्या चैनलवरती आपणास हिंदी🎤🎻मराठी मिक्स गाण्यांचे नोटेशन मिळतील.तसेच ऐकायला मिळतील
तरी कृपया🎤🎸 खाली दिलेल्या लिंक वरती जाऊन आपण eknath music melody या चैनलला सबस्क्राईम करा ही नम्र विनंती...
• हे राम हे राम | जग मे ... - Hudba
खूपच छान सुंदर रचना अभिनंदन धन्यवाद सस्नेह जय गुरुदेव 🙏🙏
खूप छान❤🙏
कमी वाजंत्री असल्यावर सुद्धा अभंग फार छान आहे
खंजर आणि पेटी मास्टर पावर फुल
अप्रतीम..... राम कृष्णहरी.. महाराज
जय हरी माऊली खूप छान भंजन असेच मला ज्ञान येईल असं काही तरी सांगत जा
आबा फारच गोड गाईलात....... रामकृष्णहरीमाऊली🙏🚩
जय रामकृष्ण हरी माऊली आबा खुपच सुंदर आवाज लयबद्ध छान आहे
जिवऩाचे खरे वास्तव सांगणारा अभंग जय हरी माऊली अभिनंदन
आबा, तुमचे सर्वच भक्ती रस संध्यावरील अभंग, गवळणी फारच सुंदर आहेत. भावी वाटचालीस हार्दीक शुभेच्छा !
राम कृष्ण हरी माऊली खूप सुंदर अभंग गायला बाबा
🙏 राम कृष्ण हरी अप्रतिम गायन बाबा 🙏
राम कृष्ण हरी बाबा खूप छान आवाजात अभंग गायन केले.
रामकृष्ण हरी माऊली खुप छान अभंग गायला.धन्यवाद साथ संगत फारच सुंदर आहे.
खुप सुंदर
अशा सुंदर चाली व गायक परत होने नाही .
खुप अनमोल ठेवा .
श्री स्वामी समर्थ 🙏 खुप खुप सुंदर अभंग आहे काका🙏
जय हरी आबा किती सुंदर रचना केली आहे या अभंगामधे खूपच सकाळी सकाळी खुप छान वाटल आबा किती सुंदर आवाज़ आहे तुमचा धन्यवाद आदरणीय भरत तात्या खुप छान खंजिरी ा वादन एकनाथ महाराज खुप छान पेटी मास्टर खुप छान आज आबा आपन बोलला आबा धन्यवाद आबा हे खरच आहे आबा आपन आज खुप छान आणि खरी हाकिगत सांगीतलि आहे विठठल काळे मु टाकळी ता परांडा जि उस्मानाबाद (पुणे)
रामकृष्ण हरी , बाबा आपण सुंदर अभंग गाईला. धन्यवाद.
जय हरी माऊली 😂
राम कृष्ण हरी खूप छान अभंग
अति सुंदर बाबा
खुप छान राम कृष्ण हरी माऊली
रामकृष्ण हरी,फार सुंदर अभंग.👌💐
🚩जय हरी आबा 🚩 वा वा खूपच छान रचना केली सकाळी सकाळी अभंग एकूण मन प्रसन्न झाले आबा तुमचा आवाज किती कोकीळ आहे.. आदरणीय तात्या महाराज सुपर खंजिरी वादक स्वर सम्राट एकनाथ महाराज काळे सर अतिशय सुंदर पेटी सर्वांची साथ खूप छान👌👌👌👌👏👏👏👏👌👌👌👌👌👌🚩🚩🚩🎹🎶
खुप छान
नमस्कार सर जिथं तिथ रुप तुझ दिसू लागले देवा तुझ्या नावाचर याड लागल नोटेशन टाका
अतिशय सुंदर भजन सादर केले आहेत आपण... काकांचा आवाज खूप छान आहे..काळे परीवाराचे अभिनंदन व कौतुक.
खूपच सुंदर अभंग आहे.पेटी वादक आणि खंजिरी वादक खुपच सुन्दर आहेत.खुपच सुंदर गायला आहे.
जय हरी माऊली
खुप छान आहे अभंग ऐकताच डोळ्यातून पाणी आल खूप छान बाबा 🙏🏻
राम कृष्ण हरी 🙏🏻
IfQ
फारच सुंदर अभंग आहे
स्वामी समर्थ
खुप छान मला खूप आवडला अभंग.
राम।।कृष्णा। हारी
खुप। छान। अभंग
आपले। अभिनंदन
राम।कृण़।हरी।आबा।सुदर।अभग
जय हो आबा
कोटी कोटी शुभेछा दंडवत प्रणाम
खूपच सुंदर अभंग आहे.आणि अतिशय सुंदर चाल लयबध्द संगीत मला वाटत सर्वांनी हा अभंग किमान दोन वेळा तरी एकावा फारच छान गायन माऊली. राम कृष्ण हरी.
जिवनाचा जिवनप्रवास उत्तम ऊलगडला आहे उत्तम समाधान जाहले धन्यवाद
खुपच छान भजन पहाडी आवाज अप्रतिम खंजीरी वादनाने भजनाने कळसारोहन केले धन्यवाद महाराज
जय हरी विठ्ठल विठ्ठल खूप छान गायन वादन
खुप छान अभंग म्हटला बाबा🙏🙏
खुप सुंदर 👌👌👌👌
बाबा।आपन।जीवावर।आतीशय।सूंदर।बोधपर।आंभग।गायला।आभिनंदन
जय गुरुदेव आबा खुप छान अभंग गायला
खुपच छान आहे
जय हरी माऊलि अप्रतिम
तूम्ही तीघेजन महान कलाकार आहात. दै्वी देणगी लाभली तूम्हाला.
आंबा माऊली खूप सुंदर गाई
Farach changala abhang ahe
वा काय खंजिरी वादक स्तुती करावी तेवढी थोडी खाली माझ्या जय जनार्दन
काळ आला जीव गेला देह राहीला ×2
सांगा सुखाचा सोहळा कुणी पाहीला×3
-------------------------||---------------
काळ आला जीव गेला देह राहीला ×2
सांगा सुखाचा सोहळा कुणी पाहीला×3
-------------------------||---------------
जन्मभरी संसारी तु जे कर्म केले
जे कर्म केले
-------------------------||---------------
जन्मभरी संसारी तु जे कर्म केले
जे कर्म केले
-------------------------||---------------
एका हाताने केले दुस-याने भरीले
दुस-याने भरिले
-------------------------||---------------
एका हाताने केले दुस-याने भरीले
दुस-याने भरिले
-------------------------||---------------
देह मृत्युमुखी सदैव हा राहीला
देह मृत्युमुखी सदैव हा राहीला
सांगा सोहळा सुखाचा कुणी पाहीला×3
-------------------------||---------------
जोवरी जिवन तोवर वेडीसारी माया
वेडीसारी माया
-------------------------||---------------
जोवरी जिवन तोवर वेडीसारी माया
वेडीसारी माया
-------------------------||---------------
आत्मा नीघुन गेल्यावर बुडाली ही दुनिया
बुडाली ही दुनिया
-------------------------||---------------
आत्मा नीघुन गेल्यावर बुडाली ही दुनिया
बुडाली ही दुनिया
-------------------------||---------------
भार दुःखाचा उरी राहीला
भार दुःखाचा उरी राहीला
सांगा सुखाचा सोहळा कुणी पाहीला ×3
-------------------------||---------------
बायका पोरे जिवालगाने आक्रोश केला
आक्रोश केला
-------------------------||---------------
बायका पोरे जिवालगाने आक्रोश केला
आक्रोश केला
-------------------------||---------------
घडिचा तमाशा नतंर विसर हा पडला
विसर हा पडला
-------------------------||---------------
घडिचा तमाशा नतंर विसर हा पडला
विसर हा पडला
-------------------------||---------------
सारा खजिना हा जाग्यावारा राहीला
सारा खजिना हा जाग्यावारा राहीला
सांगा सुखाचा सोहळा कुणी पाहीला×3
-------------------------||---------------
काळ आला जीव गेला देह राहीला×2
सांगा सुखाचा सोहळा हा कुणी पाहीला×3
-------------------------||---------------
प्राण्या राम भजावा मुखिया गर्व नसावा ऐकवा आबा
खुप छान भजन आहे बाबा खुपच छान गाता तुम्ही धन्यवाद
Aavaj khup Chan ahe baba
अप्रतिम गायकी 🌹🙏🙏🌹
राम कृष्ण हरी खुप छान धन्यवाद
अतिशय सुंदर व छान आवाज आहे
🙏🚩रामकृष्णहरी🚩🙏
Heart teaching aabhang👏🏻
छान अभंग आहे महाराज आवाजाला तर किती धन्यवाद देवावेत तेवढे कमीच आहे त व पिटी मास्तर नी तर कमालच केली छान
एक नंबर भानुदास महाराज भरत महाराज एकनाथ महाराज व भजनी मंडळी खूप चांगले आवाज खूप चांगले अभंग खूप चांगले चाल खूप चांगले गायन खूप खूप शुभेच्छा जय हरी माऊली राम कृष्ण हरी एकदम कडक जय महाराष्ट्र व आबा
ओळख ोओ
0
रामकृष्ण हरी माऊली
अतिसुंदर अभंग आहे आबा
Bhari 👌👌👌👌👌👌
खुपच.सुदर
खूप सुंदर आवाज आहे आबांचा 👌👌👌👌👌
खूप छान
रामकृष्ण हरी
माऊली तुमचा पेटी मास्टर खुप चांगला आहे
जय हरी, सुरेख गायले
अतिसुंदर
राम कृष्ण हरी,,,,,, आवाज आवाज आवाज खूप छान,,,,,,, अप्रतिम
छान छान
very good song ilike
आबा अभंग छान छान गाता अभिनंदन तुमचे
काय दिमडी वाजवली वाहा महाराज खूप छान
Very nice supper team
जय जय रामकृष्ण हरी खूप खूप छान
छान आवाज आबा
आबा मी तुम्ही गयलेला अंभग मी ऐकतो आबा
राम कृष्णा हरी गुरुजी 🙏🙏खूप सुंदर अभंग व चाल. हार्मोनियम तर अप्रतिम 👌आबा तर अवघ्या महाराष्ट्राचे लाडकं व्यक्तीमत्व झाले आहेत 🙏🙏
जय हरी
खूप छान अभंग महाराज
धन्यवाद आवाज एकच नंबर
Khup chan
Sundr gayan
माऊली जय हरी
अप्रतिम
खुप छान आवाज महाराज 👌👌🙏
वा आबा! खूप छान आवाज!! सुंदर खंजिरी आणि पेटी वाद्यांची साथ!!!वाद्य
खुप खुप छान भजन धन्यवाद दादा
महाराज खूप संदल गायन
खूपच सुंदर आवाज बाबा
जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल पांडुरंग हारी विठ्ठल पांडुरंग हारी विठ्ठल पांडुरंग
खूपच छान म्हटलं काका आणि आवाज पण खूप सुंदर आहे
हरि ओम
जय जय राम कृष्ण हरी 🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿
अप्रतिम गायन.
जय हरी आबा🌹🙏
आबामहाराज असेच नविन अभंग आम्हला पाठवत जावे ही विनंती करतो आपणास आपला हितचिंतक
Good
खूप छान गायन खंजिरी खुप मस्त जय हरी
खुपच छान गुरु माऊली
दत्त भजनी मंडळ तारदाळ गावभाग ता हातकणगले जिल्हा कोल्हापूर धन्यवाद माऊली
खुप सुंदर अभंग
माऊली खूपच छान गायन वादन
खुप छान आहे
सुंदर राम कृष्ण हारि
सुंदर
🙏राम कृष्ण हरी 🙏
🙏कीती तरी सुंदर🙏
वण॔न करायला शब्द अपुरे पडतील
🙏राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 🙏
अप्रतिम अभंग गायला तुम्ही
राम कृष्ण हरि खुप छान
राम कृष्ण हरी अप्रतिम भजन