देह हे काळाचे धन कुबेराचे | सुप्रसिद्ध अभंग ऐका |आबांच्या भावपूर्ण पहाडी आवाजामध्ये |

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 01. 2023
  • आलिया संसारा उठा वेग करा । शरण जा उदारा पांडुरंगा ।।
    देह हे काळाचे धन हे कुबेराचे । तेथे मनुष्याचे काय आहे ।।
    देता देवविता नेता नेवविता । येथे याची सत्ता काय आहे ।।
    निमित्याचा धनी केला असे प्राणी । तुका म्हणे म्हणोनि व्यर्थ गेला ।।
    ================
  • Hudba

Komentáře • 23

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 Před rokem +3

    वा.पेटी मास्टर एकनाथ सर. वा.तबलजी तात्या. आणि. गायन च्यारे. ह.भ.प.भानुदास काळे महाराज आबा.काय सुंदर आवाजात गायन केल आबा.खरच आपल मनापासून अभिनंदन अभिनंदन.

  • @vilasjadhav4053
    @vilasjadhav4053 Před rokem

    Mauli नोटेशन द्या ना परतेका आभांगाचे

  • @kisanrasal771
    @kisanrasal771 Před rokem +1

    किसनरसाळ शेनवडी जय हरी आपणा सर्वाना.खूपच सुंदर अभंग गायला.चालपण खूपच उत्तम लावली.फारच आवडली. राम कृष्ण हरी.🙏🙏🙏🙏🙏

  • @popatjagdale5143
    @popatjagdale5143 Před rokem

    Realmeaningoflife

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 Před rokem +1

    👌👌👌👌👍👍👍👍🙏🙏🙏🙏जय गुरुदेव महाराज. जय हरी आबा.तात्या. एकनाथ सर बंधूराज. खरच खूप सुंदर आसा आज अभंग सादर केला. आबा खूप खूप धन्यवाद. नाना पुणे

  • @kisanrasal771
    @kisanrasal771 Před rokem

    रसाळ शेनवडी सातारा खूप खूप छान आबा.🙏🙏🌷🌷🚩🚩👌👌❤

  • @mahanandatapse8169
    @mahanandatapse8169 Před rokem

    खुप सुंदर अभंग 👌🏻🙏🙏

  • @ganpatjadhav3619
    @ganpatjadhav3619 Před rokem

    आती सुंदर धन्यवाद,,,🙏🙏🙏🙏🙏

  • @rahuljagtap6277
    @rahuljagtap6277 Před rokem

    राम कृष्ण हरी १नंबर🙏🙏

  • @vilaspawar8555
    @vilaspawar8555 Před rokem

    खुपछानअभंगआबाजयहरी

    • @karanpawar6236
      @karanpawar6236 Před rokem

      खुप. छान. अभंग.आबा.जयहारि.आनी.कसा.टाकून. गेला.मला.राम.सूरत.बेदुगडे.परिवार.

  • @sujitkale3235
    @sujitkale3235 Před rokem

    🚩🚩🙏जय हरी आबा तात्या व सर🙏👌👌🚩

  • @bharatbhise3390
    @bharatbhise3390 Před rokem +1

    ।। राम कृष्ण हरी ।।❤❤
    आलिया संसारा उठा वेगाकरा
    शरण जा उदारा पांडुरंगा ।।१||
    देह हे काळाचे धन कुबेराचे
    तेथे मनुष्याचे काय आहे ||धृ।।
    देता देवविता नेता नेवविता
    येथे याची सत्ता काय आहे।। २ ।।
    निमित्याचा धनी केला असे प्राणे
    तुका म्हणे म्हणोनी व्यर्थ गेला ।।३ ।।

  • @prabhakarnimbalkar4518

    खूप छान गाता आबा

  • @Macchindar_Roule
    @Macchindar_Roule Před rokem

    🙏🏻🌹 जय हरी विठ्ठल 🌹🙏🏻

  • @ManishaLagad-kz1qk
    @ManishaLagad-kz1qk Před rokem

    खुप छान

  • @baban.wankhade7463
    @baban.wankhade7463 Před 8 měsíci

    खूप छान आहे

  • @nivruttikale7972
    @nivruttikale7972 Před rokem

    🙏🙏👌👌

  • @vijaykalaskar5118
    @vijaykalaskar5118 Před rokem

    Jay Hari Vitthal

  • @dnyaneshwarnirmal1571

    जय हरी विठ्ठल।।

  • @sagarmane1566
    @sagarmane1566 Před rokem

    🚩🚩अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त राम कृष्ण हरी🚩🚩 आबा तात्या महाराज एकनाथ काळे सर आबा खूप छान अभंग गायला अतिशय उत्कृष्ट चाल लावली सगळ्यांची साथ खूप छान अभिनंदन खूप खूप शुभेच्छा 🌹🌹🌹🌹

  • @santoshkurandale7279
    @santoshkurandale7279 Před rokem

    सर, रुप पहाता लोचनी एकदा तुमच्या मधुर स्वरात ऐकवा एकदा.

  • @starchandra1881
    @starchandra1881 Před 8 měsíci

    Khup chhan