राणेंनी औकात काढली, अध्यक्षांनी राणेंचं भाषण गुंडाळलं... | Narayan Rane Speech in Lok Sabha | SA4

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 08. 2023
  • राणेंनी औकात काढली, अध्यक्षांनी राणेंचं भाषण गुंडाळलं... | Narayan Rane Speech in Lok Sabha | SA4
    #loksabha #sansad #parliament #narayanrane #bjp #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    czcams.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Komentáře • 1,6K

  • @fundesir7227
    @fundesir7227 Před 9 měsíci +212

    अविश्वास हा शब्द सुध्दा याला नीट उच्चारता येत नाही ....

  • @nitinmore-ke2yp
    @nitinmore-ke2yp Před 9 měsíci +141

    यांना कोणत्याही भाषेत भाषण करता येत नाही एवढे मात्र नक्की 😂

  • @rohittapkir2178
    @rohittapkir2178 Před 9 měsíci +242

    ह्यांचं भाषण पाहून ग्रामसभेची आठवण झाली 😂 ह्यांना अध्यक्षनी लक्षात आणून दिले पाहिजे ही लोकसभा आहे हे

  • @ramhinge235
    @ramhinge235 Před 9 měsíci +39

    हा मराठी पणं बोलत नाही आणि हिंदी पण नाही.... मग कोणती भाषा असेल 🤔🤔🤔 ........ बहुतेक नेपाळी असेल 😘😂

  • @shivrajmengane7600
    @shivrajmengane7600 Před 9 měsíci +474

    हे संसदेतील भाषण आहे की जिल्हा परिषदेमधील 😂😂😂

  • @yogeshborkar4313
    @yogeshborkar4313 Před 9 měsíci +317

    हा तर धमक्या देतो. ह्याला कोणी मंत्री केल्या.

    • @parasharammore956
      @parasharammore956 Před 9 měsíci +3

      MINISTER APANCH BANAWALE ATTA SAWADH WHA GHARI BASWA BJP LA HARE KRISHNA

  • @rohitashtekar4037
    @rohitashtekar4037 Před 9 měsíci +42

    त्याचं भाषण ऐकून मला हागायला आल 😅😅

  • @bharatjadhav2309
    @bharatjadhav2309 Před 9 měsíci +73

    केंद😢मंत्री असून हि भाषा, ह्या पेक्षा जिल्हपरिषद शाळेतील मुल चांगली भाषण करतात, दलबदलू सत्तेचा लालची मानूस आहे

  • @manasmekhe4851
    @manasmekhe4851 Před 9 měsíci +280

    सरपंच भारी बोलतो ह्यापेक्षा😅😂

  • @rameshborate6354
    @rameshborate6354 Před 9 měsíci +309

    ग्रामपंचायत मधील भाषण👍

  • @sajjangaikwad96
    @sajjangaikwad96 Před 9 měsíci +34

    सूक्ष्म माणूस....😂😂

  • @vj8311
    @vj8311 Před 9 měsíci +19

    रामदास आठवले यांना स्पर्धक मिळाला नारायण राणे.

  • @sunhitssong5266
    @sunhitssong5266 Před 9 měsíci +147

    ह्यांची हिंदी ऐकून हगवन आली 😂

  • @ganeshmuchak3728
    @ganeshmuchak3728 Před 9 měsíci +72

    अरविंद सावंत साहेब आपल्या निष्ठेला मनपूर्वक सलुट सपोर्ट

  • @allabakshmulani-2182
    @allabakshmulani-2182 Před 9 měsíci +23

    असे बावळट लोक संसदेत कशाला पाहिजेत सगळा देश पाहतोय काय लायकी आणि संस्कार आहे यांचा

  • @shindepn
    @shindepn Před 9 měsíci +56

    सार्वजनीक मंडळाच्या सर्वसाधारण सभेत ह्यापेक्षा शंभरपटीने चांगले विचार मांडले जातात . हिरो चांगला दिसावा म्हणून साईड हिरो जरा बेढब असावा ... पण इतका 😂 . ह्यावरून हिरोची ला यकी दिसते 😅

  • @ajitkumarmohite468
    @ajitkumarmohite468 Před 9 měsíci +143

    मैं 1967 का शिवसैनिक हु, उसके बाद काँग्रेस , फिर खुदकी स्वाभिमानी पर्टीको बेचकर भाजप मे दाखल हो गये है,

  • @umakantkante6339
    @umakantkante6339 Před 9 měsíci +247

    अशी माणसं संसदेत बसून महाराष्ट्राची शान घालवत आहेत.

  • @nikamashok6009
    @nikamashok6009 Před 9 měsíci +27

    ही असली लोक कश्याला पाठवतात लोकसभेत

  • @YG_4
    @YG_4 Před 9 měsíci +9

    राणे ने स्वताचे संस्कार दाखवलेत राष्ट्रीय पातळीवर 👏🏽👏🏽👍🏽

  • @rajgore3435
    @rajgore3435 Před 9 měsíci +119

    हा नेपाळ्या संसदेत शोभत नाही😂😂😂😂

  • @paritosh_financial_literacy
    @paritosh_financial_literacy Před 9 měsíci +221

    राणेचा करेक्ट कार्यक्रम करणार लवकरच, ह्या राणेला कोंबडी चोर का म्हणतात ते कळेल का?.

    • @dilsedxbparkour6607
      @dilsedxbparkour6607 Před 9 měsíci +1

      Hoka 😂😂

    • @SureshKadam-ck9up
      @SureshKadam-ck9up Před 9 měsíci +3

      सेनेचे आमदार सांभाळता नाही आले, दुसऱ्यांचा कसला कार्यक्रम करणार शेणके

    • @SS-cz7nj
      @SS-cz7nj Před 9 měsíci +4

      ​@@SureshKadam-ck9upएक खासदार च्या दोन बायका, एक खासदार तात्पुरता बेल वर सुटलेला आरोपी....हे आहेत की उबाठा ची,शान वाढवायला.

    • @avaaj_MH
      @avaaj_MH Před 9 měsíci +4

      ​@@SS-cz7njआणि bjp चा पाळलेला नागडा तोतला कुठ पळाला मग

    • @ashawaghmare6690
      @ashawaghmare6690 Před 9 měsíci +2

      Right

  • @abhijeetb5745
    @abhijeetb5745 Před 9 měsíci +28

    सर्व राजकारण्यांनी सभ्यता पाळून महाराष्ट्राची इज्जत राखावी हीच विनंती

  • @vickrantdevhre8233
    @vickrantdevhre8233 Před 9 měsíci +13

    चाटू गिरी ची हद्दच झाली😂😢😅

  • @sadashivkatkar3230
    @sadashivkatkar3230 Před 9 měsíci +138

    नुसत पाय चाटू नका पाय दाबा राणेसाहेब

  • @anilshinde3889
    @anilshinde3889 Před 9 měsíci +255

    लोकसभा मध्ये नारायण नारायण कशाला घेता त्यांना धड भाषा कशी वापरायची हे सुद्धा कळत नाही भाजपाने त्यांनी शाळेत घालावे भाषा सुधारलं तर त्याला लोकसभेत खुर्ची द्यावी नाही तर त्याला घरचा रस्ता दाखवला पाहिजे

  • @pramesawrparmar5585
    @pramesawrparmar5585 Před 9 měsíci +24

    चांगली करमणूक चालु आहे धन्यवाद

  • @sanjaykhot7687
    @sanjaykhot7687 Před 9 měsíci +17

    धड बोलता येत नाही, आणि हे देश चलवणरा...नारायण नारायण...परमात्मा..यांना सद्बुद्धी देवो... लोकंच्या प्रश्न वर कधीच बोलत नाही

  • @kamalakardhamba
    @kamalakardhamba Před 9 měsíci +139

    अविस्तास्वाव म्हणजे अविश्वास हे आज कळले.

  • @k.dudave4871
    @k.dudave4871 Před 9 měsíci +82

    मला सर्वात मोठा प्रश्न आज पढला राव,,,,,, कि मंत्री कसा असावा,,,,, 😎😎😎

    • @gurudasbhosale4402
      @gurudasbhosale4402 Před 9 měsíci

      हा सर्वात मोठा प्रश्न आहे

    • @ashawaghmare6690
      @ashawaghmare6690 Před 9 měsíci +3

      Mala sarvat modha prashn vatto ki bharatat kiti lok hushar ahet ani jya kahi kalt pan nahi ani aaplyala henche bhashn aykayla lagte 😂

  • @narendrabhagwat2034
    @narendrabhagwat2034 Před 9 měsíci +9

    😂😂😂😂😂
    बाळासाहेबांचं अगदी बरोबर होत याला काय झा..... कळत

  • @vivekpawar1376
    @vivekpawar1376 Před 9 měsíci +3

    काही नेत्यांना महाराष्ट्राच्या आस्मितेपेक्षा गुजरातचा #गु जास्त आवडतो..
    दुर्भाग्य महाराष्ट्राचे..

  • @hanumantmore613
    @hanumantmore613 Před 9 měsíci +148

    90 मारले वाटतंय गल्लीत उभे राहुन बोलताय वाटतंय

  • @prashantswami3314
    @prashantswami3314 Před 9 měsíci +166

    आसले नेते महाराष्ट्र असल्याने मुळे महाराष्ट्राला हे दोन गुजराती लुटण्यासाठी असले लाचार नेते भरती करतात म्हणून महाराष्ट्रातील उद्योग घेऊन जातात

  • @user-zm1hz1vv5c
    @user-zm1hz1vv5c Před 9 měsíci +9

    काय खरं नाही 😮...😢 फक्त सर बोलता येतं... बाकी काही....😂....

  • @avinashjoshi867
    @avinashjoshi867 Před 9 měsíci +13

    स्वाभिमान स्वाभिमान स्वाभिमान 😂😂😂

  • @sayajishriram8507
    @sayajishriram8507 Před 9 měsíci +151

    याला सुईची हिंदी बोलता येत कशाला मंत्री केला

    • @rahulghorpade3450
      @rahulghorpade3450 Před 9 měsíci +3

      Marathi pan bolu shaktata. Hindichi Yana garaj ka padavi

    • @chandancable
      @chandancable Před 9 měsíci +1

      Dutondi😂

    • @somnathpawar3832
      @somnathpawar3832 Před 9 měsíci +9

      भाजपने ह्याला पुढ केला महाराष्ट्र ची ईज्जत घालवण्यासाठी

    • @SS-cz7nj
      @SS-cz7nj Před 9 měsíci +1

      ​@@somnathpawar3832शान आधीच घालवली आहे 🏠🐓, 🐧,, MVA सरकार ने

    • @somnathpawar3832
      @somnathpawar3832 Před 9 měsíci +1

      @@SS-cz7nj म्हणुन भाजपने केली 💩💩💩💩💩💩💩💩🍉🍉🍉🍉🍉🍉उत्तम ऊदाहरण देशद्रोही संघटनेचा संघी कुरुलकर

  • @SagarSable-rr1vd
    @SagarSable-rr1vd Před 9 měsíci +82

    महाराष्ट्राची लायकी दाखवत आहे. भारतासमोर घरची भांडण संपूर्ण भारताला सांगत आहेत. काय दलिंदर आहेत.

  • @damyantisartape2894
    @damyantisartape2894 Před 9 měsíci +33

    हिंदी राष्ट्रभाषा है , केंद्रीय मंत्री राणेजी की हिंदी भाषा और साथ ही में उनका संसद में वर्तन देखकर सचमुच वो महाराष्ट्र की इज्जत निकल रहे है! लगता है मोदीजी ने ऐसे लोगोंको संसद में केवल गलौच करने के लिए ही पाला है!

    • @indianreactiontime7446
      @indianreactiontime7446 Před 9 měsíci +3

      ओ मॅडम कोणत्या शाळेत शिकलात तूम्ही

  • @anilgaikar3830
    @anilgaikar3830 Před 9 měsíci +1

    हा राणे परत दिल्लीत दिसणार नाही
    जय महाराष्ट्र उद्धव साहेब 🚩🔥🐅👌👍✌️💐

  • @shailajabarawkar5082
    @shailajabarawkar5082 Před 9 měsíci +87

    शुभ बोल नाऱ्या 😂😂😂😂😂

    • @dattatrayakulkarni9406
      @dattatrayakulkarni9406 Před 9 měsíci +2

      नीट बोल नाऱ्या 😊

    • @SS-cz7nj
      @SS-cz7nj Před 9 měsíci +2

      🐧 आवाज कसा आहे ना? 👧अय्या, ईश्य😜🤭🫣🤣🤣
      🤫🤐

    • @sagaranand6724
      @sagaranand6724 Před 9 měsíci

      ​@@SS-cz7nj mene bolay aatavta ka re bhashan aaik ekda balasaheb thakre yancha 😂😂😂

  • @prashantbhoite1964
    @prashantbhoite1964 Před 9 měsíci +123

    चाळीत ली सवय जाणार नाही नारायण राणेची, शी कसले मूर्ख प्रतिनिधी राज्य सभेला पाठवत आहेत

  • @surajKamble-bm2uo
    @surajKamble-bm2uo Před 9 měsíci +2

    माननीय मंत्रिजी आपका भाषण अध्यक्ष जी ने खतम किया 😂😂😂😂

  • @raufshah5499
    @raufshah5499 Před 9 měsíci +1

    वय मर्यादा पाहून जनतेचे व देशाचे हिता संदर्भात बोलायला पाहिजे,

  • @dineshdurgude8540
    @dineshdurgude8540 Před 9 měsíci +65

    इस्को अताय क्या हिंदी बोलणे को ... केंद्रिय मंत्री किसने बन्या इसको 😂😂😂

    • @munirshaikh1088
      @munirshaikh1088 Před 9 měsíci +4

      Amit Shah ya bokyane ek 90 dili hoti😂😁😋

  • @r.b.gaikwad9513
    @r.b.gaikwad9513 Před 9 měsíci +47

    इंग्रजी च जाऊद्या हिंदी च ट्युशन लावा...😂😂

  • @ramanasharanam
    @ramanasharanam Před 9 měsíci +15

    Rane has lowered the dignity of the house and put the entire Maharashtra to shame by his rowdy and uncouth behavior.

  • @humanbeing6838
    @humanbeing6838 Před 9 měsíci +22

    He is a shame for Maharashtra. Can feel his desperation. He sinks if BJP looses😅

  • @chandrasekharkairamkonda2751
    @chandrasekharkairamkonda2751 Před 9 měsíci +158

    Narayan Rane speaks in very underated language. He should show personal grudges in the parliament session.This type of behavior is unparliamentry.

    • @samarthdhumal775
      @samarthdhumal775 Před 9 měsíci +2

      ज्यांना जी भाषा कळते तिच वापरली पाहिजे

    • @kishorbelkar9090
      @kishorbelkar9090 Před 9 měsíci +5

      ​@@samarthdhumal775loksabhe madhun yachya bapane ashi bhasha vaparli hoti ka

    • @samarthdhumal775
      @samarthdhumal775 Před 9 měsíci

      @@kishorbelkar9090 तुझा उध्वस्त कोणती भाषा वापरतो फावड्या

    • @prashanofficial1
      @prashanofficial1 Před 9 měsíci +1

      यांची वर्णी ग्रामसभेत बरी.असे अध्याक्षना वाटले असेल म्हणून भाषण गुंडाळले.😂😂😂

    • @vikaskadam4820
      @vikaskadam4820 Před 9 měsíci

      @@samarthdhumal775 अशा भाषेचं समर्थन अंधभक्तच करू शकतात

  • @dadasodevakar4108
    @dadasodevakar4108 Před 9 měsíci +38

    हा कोंबडा फुल टू टाकून आहे.वड 5 ची

  • @ankushkarnik6334
    @ankushkarnik6334 Před 9 měsíci +47

    Manners, education and intent matters always irrespective of place, position and power.

    • @indiasane9420
      @indiasane9420 Před 9 měsíci

      He was hard core Shiv Sainik from 1966. So you know 'Manners, education and intent' comes from.

  • @rupeshkarande5582
    @rupeshkarande5582 Před 9 měsíci +1

    ह्यांच म्हणजे असं झालयं गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा😂

  • @machindrapange5170
    @machindrapange5170 Před 9 měsíci +35

    जसी लायकी तसे विचार हिच लायकी

  • @rajaramraut7450
    @rajaramraut7450 Před 9 měsíci +10

    राणे साहेब विषयाला अनुसरून बोला महाराष्ट्राची अस्मिता घळाऊ नाका

  • @vikaspatil3383
    @vikaspatil3383 Před 9 měsíci

    ऊद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजेच शिवसेना. बाळासाहेब ठाकरे ह्यांचे खरे वारसदार.बापानंतर मुलगा किंवा मुलगी च वारस ठरत असते. प्रॉपर्टी इतरांना किंवा नातेवाईकांना वाटत नसतात. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवसेना, पक्षप्रमुख उध्दव ठाकरें बद्दल आम्हाला रास्त अभिमान आहे, आणि कायम रहाणार.

  • @abhishekmayekar1085
    @abhishekmayekar1085 Před 9 měsíci +6

    अँटिक भाषण आहे भारी आहे,😀😀😛😛

  • @kamblirohit
    @kamblirohit Před 9 měsíci +185

    I am ashamed to be a Maharashtrian because people like Narayan Rane represent my state in Rajya Sabha

  • @vikas.247
    @vikas.247 Před 9 měsíci +53

    ह्यांना जी भाषा येते अर्थात मातृभाषा त्याच भाषेत बोलायची परवानगी देण्याची तजवीज ह्यांना ज्यांनी मंत्रिपद दिलय त्यांनी करावी

    • @rj6169
      @rj6169 Před 9 měsíci

      पूर्ण देशाला समजेल अश्या भाषेत बोलावे, सगळ काही UPSC mpsc चे candidate बघा किती तयार असतात, प्रत्येक भाषेवर कसे प्रभुत्व असते त्यांचे

  • @pralhadbhise7569
    @pralhadbhise7569 Před 9 měsíci +1

    राणे वात्रट बोलण आता सोडून द्या यातच तुमचं भल आहे.

  • @krishnasalunkhe1578
    @krishnasalunkhe1578 Před 9 měsíci +2

    Rane 🔥🚩💪

  • @ganeshhalore4527
    @ganeshhalore4527 Před 9 měsíci +74

    अविश्वास तर नीट बोल😂

  • @tanajiwaghmare8244
    @tanajiwaghmare8244 Před 9 měsíci +129

    Mr Rane is Central cabinet minister, how he is talking.He should maintain his dignity as a minister.

    • @jspnjp
      @jspnjp Před 9 měsíci

      गलती राणे की नहीं है बल्की गलती अमीत शहा और मोदी की हैं जिसने इस नालायक आदमी को कॅबिनेट मंत्री बनाया हैं!

    • @mathuradasmankarnik6450
      @mathuradasmankarnik6450 Před 9 měsíci

      He is not cabinate minister, he is a dog of modi,and his work is only one,barking on thakare,.

  • @dnynesdongare4358
    @dnynesdongare4358 Před 9 měsíci +1

    ग्राम सभेच सुध्दा चांगले भाषन असत

  • @dnyaneshwardate4541
    @dnyaneshwardate4541 Před 9 měsíci +1

    अध्यक्षांनी यांची औकात पाहून खाली बसवले

  • @sanketkokane4926
    @sanketkokane4926 Před 9 měsíci +51

    अविशतसवस प्रस्ताव..🙏

    • @psraj489
      @psraj489 Před 9 měsíci

      मला पण वाचता येईना असा शब्द साहेबांनी उचारला

    • @livevideos2677
      @livevideos2677 Před 9 měsíci

      😂😂

  • @purvirajesh22
    @purvirajesh22 Před 9 měsíci +12

    नारायण साहेबाना शाळेत पाठवावे बीजेपी सरकारने

  • @balajimalipatil8682
    @balajimalipatil8682 Před 9 měsíci

    काय राणे साहेब तुम्ही लोकसभेत मांडलेल्या प्रश्नाला कोणी ही दुजोरा दिला नाही भविष्य काळात कळेल उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वाघ कसा.गर्जतो ते आता काहीच उरले नाही म्हणालात परंतु तुमच्या सारखेच नेते गेले आज ही महाराष्ट्रातील कट्टर शिवसैनिक उध्दव ठाकरे साहेब यांच्या सोबतच आहे जय महाराष्ट्र

  • @kausarshaikh2233
    @kausarshaikh2233 Před 9 měsíci

    याचा बोलविता धनी दुसरा आहे त्यातच आपले महत्त्वाचे मुद्दे उपस्थित न करता महाराष्ट्राची चव घालवत आहे. कोण काय आहे हे मतदार दाखवून देणार आहे. ही भाषा म्हणजे एका गावातील पक्ष बैठकीला वापरतो त्या प्रमाणे शोभते. नागरिकांच्या समस्या कसे कमी होतील याकडे लक्ष द्यावे. वाईट वाटले.

  • @tukaramkharat4871
    @tukaramkharat4871 Před 9 měsíci +12

    अविश्वास मानायला शिका आधी😅😅😅😅😅

  • @yogeshborkar4313
    @yogeshborkar4313 Před 9 měsíci +46

    अविसवास तरी महणता येतंय का.

  • @RK-ts2yn
    @RK-ts2yn Před 9 měsíci

    नारायण राणे चे भाषण मध्येच गुंडाळून त्याची खरी औकात त्याला दाखवली.

  • @Saeepatilvolg
    @Saeepatilvolg Před 9 měsíci +4

    अरे ग्रामपंचायत का स्पीच अछा है इसे तो..😅😅

  • @nitinasapure
    @nitinasapure Před 9 měsíci +10

    अविस्कास प्रस्ताव के बारे में 😂😂😂😂😂

  • @AR-co4sq
    @AR-co4sq Před 9 měsíci +36

    काय बोलता राव तुम्ही.
    काहीच समजले नाही

  • @dilippatki5705
    @dilippatki5705 Před 9 měsíci

    मंत्री होण्याची लायकी नसणारे लोक भारतात मंत्री होतात हेच देशाचे दुरदैव वा यालाच म्हणतात मेरा देश महान

  • @sunilrathod2405
    @sunilrathod2405 Před 9 měsíci

    ह्या माणसाने संपुर्ण महाराष्ट्राची इज्जत काढली राव...
    काय करावे तेच समजत नाही...

  • @suhasshewale6430
    @suhasshewale6430 Před 9 měsíci +10

    अरे कोणी याला मंत्री केले.

  • @Dost9921
    @Dost9921 Před 9 měsíci +19

    Wow लोकतंत्र में अगर pm और गृहमंत्री को कोई सवाल पूछे तो ये मंत्री औकात याद दिला रहा है ,? भारत में राज तंत्र है या लोक तंत्र है जो ये इंसान औकात पूछ रहा है ? फुटपाथ पर बैठा भिकारी भी लोकतंत्र में pm से सवाल पूछ सकता है , ये भारत में इलेक्शन ही बंद करवाने के फिराक में लग रहे है । एक मराठी खासदार को संसद में अपमानित करना कहा तक सही है ?

  • @rajendrashendke9977
    @rajendrashendke9977 Před 9 měsíci

    धन्यवाद, सावंतजीराणेहाहिन्दुचआहेकाहोयाचाटेसकरा😂😂😂😂😢😮😅😊

  • @kaustublondhe4812
    @kaustublondhe4812 Před 9 měsíci +1

    राणे!हॅ....हॅ......हॅ.....हॅ.....

  • @shivajighorad3449
    @shivajighorad3449 Před 9 měsíci +4

    तु तरी कुठे शिल्लक राहिलाय सिंधुदुर्गात

  • @pghadage1467
    @pghadage1467 Před 9 měsíci +8

    सर जेवण करून दिले होते की तसेच नेलेले

  • @hanmantlohar4991
    @hanmantlohar4991 Před 9 měsíci

    असले मंत्री जर देशाला लाभले तर देशाचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही राणे साहेब भाषा नीट वापरा जनतेला बरोबर वाटत नाही हे लक्षात ठेवा

  • @rameshgaikawad1269
    @rameshgaikawad1269 Před 9 měsíci

    2024ला जनता नक्कीच कुणाची किती औकात आहे हे दाखवून देईल

  • @suniljagtap8098
    @suniljagtap8098 Před 9 měsíci +11

    महाराष्ट्रातील अनेक दिग्गजांनी केंद्रात मंत्रीपदे भूषविली व ज्वलंत इतिहासही निर्माण केला. परंतु सद्द्याचे मंत्री पाहता ती परंराच धुळीला मिळवली हे जाणवते.

  • @rameshborate6354
    @rameshborate6354 Před 9 měsíci +5

    स्वतःचा पक्ष भाजप मध्ये विलीन केला, स्वाभिमान

  • @sudhakarb2753
    @sudhakarb2753 Před 9 měsíci

    हा माणूस बी.जे.पी चा खासदार शोभत नाही याला हेच समजत नाही की कुठे काय बोलावं. लोकसभेत बोलायला ज्ञान लागत. आणि या राणे साहेब कडे नेमकी त्याच गोष्टीची कमी आहे पक्षाने खासदार बनवताना या गोष्टीचा विचार नक्कीच करायला पाहिजे.

  • @dipakmane8525
    @dipakmane8525 Před 9 měsíci +2

    आमदार, खासदारांना शैकक्ष निक पात्रता लावणे आवश्यक आहे. किमान graduat हवा.

  • @tusharnigade1670
    @tusharnigade1670 Před 9 měsíci +8

    पारावर बसलाय

  • @user-zq3dk4zr8j
    @user-zq3dk4zr8j Před 9 měsíci +56

    हे भाषण ऐकून इतकंच...😂😂😂 बस

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue Před 9 měsíci

    ग्राम सभे ग्रामस्थ तरी चांगले बोलतात. पण मंत्री महोदय याना मात्र सभागृहात बोलता येत नाही. मंत्री पदाचा राजीनामा घ्या हा मंत्री महाराष्ट्राचा नाही स्वतः ची सांगत आहेत.

  • @yadavwaghmare4355
    @yadavwaghmare4355 Před 9 měsíci

    मतदारांनो प्लीज असे माणसे नका निवडून देऊ हे महाराष्ट्रची अब्रू घालवली आज लोकसभेत

  • @mujeeb.m.patel.9559
    @mujeeb.m.patel.9559 Před 9 měsíci +5

    यांच्यामुळे माझ्या महारास्ट्र राज्याची ही दशा झाली.राज्य हिताचे प्रश्न मांडण्या एवजी फालतू गोष्टी सांगताहेत.

  • @balasahebdhobale915
    @balasahebdhobale915 Před 9 měsíci +16

    अविसकसवास का प्रस्ताव पे 😂🤣😂🤣😂

    • @maniktidke6378
      @maniktidke6378 Před 9 měsíci

      खासदार साहेब जरा हिन्दी भाषा नीटनेटकी बोलत राहा नाही तर सर्व आपल्याला हसतील राव साहेब.येवडी विनंती आपणास.

  • @serfrajshaikh1133
    @serfrajshaikh1133 Před 9 měsíci +1

    कपडे बदलते वैसे पार्टी बदलने वाले नारायण राणे

  • @gautamghawale1122
    @gautamghawale1122 Před 9 měsíci +1

    राणे तुमची पूर्ण सावंतने लायकी काडली आहे

  • @jitendradhokchoule9527
    @jitendradhokchoule9527 Před 9 měsíci +4

    बाळासाहेब या नारायण ला उगाच नाऱ्या म्हनत नव्हते

  • @YouTube_lover2
    @YouTube_lover2 Před 9 měsíci +4

    च्यायला... मैंने बोल्या..😂😂

  • @vikaspansare3481
    @vikaspansare3481 Před 3 měsíci

    अरे याला स्वतःचा काढलेला पक्ष टिकवता आला नाही. आणि याला विचारलेल्या प्रश्नांची हा वेगळीच उत्तर देतो. हा मंत्री काय पण साधा आमदार होण्याची याची लायकी नाही. आणि हा उठ सुठ कोणालाही ज्ञान शिकवतो. जय भवानी जय शिवराय. जय हिंद. वंदे मातरम.

  • @sushildhoke8333
    @sushildhoke8333 Před 9 měsíci

    काय भाषा काय मंत्री,यांना पंत प्रधानपदाचे उमेदवार बनवले पाहिजे