लोकसत्ता ईंटरव्ह्यूव मागची आमच्या सर्वांची धांदल नी पुष्पाची तारांबळ | Influencer च्या जगात Loksatta

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • नमस्कार मित्रांनो,
    कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
    #ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन
    अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन CZcams चॅनेल ला नक्की भेट द्या
    मालवणी रायता : / @malvaniraita-8593
    Like | Share & Subscribe
    "लोकसत्ता ईंटरव्ह्यूव मागची आमच्या सर्वांची धांदल नी पुष्पाची तारांबळ | Influencer च्या जगात Loksatta"
    #कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
    #malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
    Vinay Ghadigaonkar
    Mukesh Ghadi
    मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
    Follow us on...
    * Instagram
    - / ghadi_vinay
    * Facebook
    - / ghadivinay
    All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar

Komentáře • 151

  • @NileshGaikwad-kz6ci
    @NileshGaikwad-kz6ci Před 11 měsíci +44

    काल बघीतला लोकसत्ता वर खुप छान झाला इन्टर्व्यू पुष्पा ताई १ नंबर 🎉

  • @rajeshsodaye8397
    @rajeshsodaye8397 Před 11 měsíci +18

    सर्वप्रथम लोकसत्ता टीमचे आभार🎉 आमच्या कोकणी माणसाची दखल घेतल्याबद्दल,पुनममध्ये फार बदल झालेला दिसतो

  • @user-cv5kt8og1g
    @user-cv5kt8og1g Před 11 měsíci +4

    बापरे 😨न्युज वालाच आयुष्य किती अवघड आहे. मला वाटले लोकसत्ता कडून न्युज रिपोर्ट ना कार असेल 😂😂 पण याचा आयुष्य अती सामान्य लोकान सारखचे, पण लोकसत्ता टिम फार संस्कारी, डाऊन टु अथॅ वाटली फार प्रेमळ होते सगळे आणि लोकसत्ता एकमेव आहे जे योग्य लोकांना जगा समोर आणतात आणि त्याचे कौतुक करतात 😊लोकसत्ता तुम्ही छान काम करता 👍 मला सारंगचे कपडे फार आवडले 😍

  • @user-nk8nd8xm8o
    @user-nk8nd8xm8o Před 22 dny

    विनय तुझ्या सारखा भाऊ सर्वांना मिळो किती सांभाळून घेतोस सर्वांना बाबू आणि पुष्पा पण खूप छान 👌👍

  • @user-nk8nd8xm8o
    @user-nk8nd8xm8o Před 22 dny

    🌹अभिनंदन 🌹तुम्हा सर्वांचे किती मनमोकळे पणाने हसत खेळत गमती जमती करता असेच आनंदित रहा घाडी कुटुंबीय 🌹❤

  • @ShalakaParab_1688.
    @ShalakaParab_1688. Před 11 měsíci +19

    best actor award goes to nana 🏆🎊kal interview baghtana entry ekdum original vataleli pan aaj BTS bghun samajal 😅😅bhari nana bhari 🙌

    • @sanchitkarle682
      @sanchitkarle682 Před 11 měsíci

      Ho khara ..😂😂❤

    • @amitabapat9909
      @amitabapat9909 Před 11 měsíci +1

      मस्त झाला इंटरव्हू v त्याच्या आधीची तुमची गडबड भारी होती,,
      लोकसत्ता वाल्यांचा पाहुणचार उतप्पे मस्तच काकांचे

  • @maheshsalaskar83
    @maheshsalaskar83 Před 11 měsíci +8

    कालच पाहिला इंटरव्ह्यु फार छान झाला. खूप आनंद वाटला वाटलं की आपल्याच कुटुंबातील सदस्यांचा इंटरव्ह्यू झाला .❤❤
    तसेच राष्ट्रीय पक्षी कोण हा प्रश्न आता राष्ट्रीय प्रश्न झाला जसे बाहुबली को कट्टप्पा ने क्यू मारा 😂😂😂😂😂

  • @sanjayvhawal2404
    @sanjayvhawal2404 Před 5 měsíci

    मुलाखत छान
    बोलण्यातील गोडवा, मोकळेपणा
    कोकण चा पाहुणचार
    वातावरण नैसर्गिक
    सुंदर मुलाखत
    सगळ्यांच अभिनंदन
    sanjay vhawal PUNE

  • @ashwiniparab2054
    @ashwiniparab2054 Před 11 měsíci +13

    🌹👌 विनू खूप खूप अभिनंदन🌹👌 आज सगळी मेहनत फळाला आली. छान अशीच प्रगती होऊ देत .👌🌹🙌🙌🚩💯💯

  • @arunbhosale8716
    @arunbhosale8716 Před 11 měsíci +4

    लोकसत्ता बरोबरच सिध्दी शिंदे आणि तिच्या टीमचेही अभिनंदन ,सिध्दीने मुलाखात खेळीमेळीच्या वातावरणात आणि मुद्देसुद अभ्यास पूर्ण घेतली .धन्यवाद🙏

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 Před 11 měsíci +2

    बाबूचे बोलणे कायम refreshing असते. Full positive energy.....त्यामुळे व्हिडिओ बघायला मजा येते.

  • @kamble_vinod6744
    @kamble_vinod6744 Před 11 měsíci +13

    लोकसत्ता चे आभार ❤

  • @sangeetabhatte5422
    @sangeetabhatte5422 Před 11 měsíci +6

    अभिनंदन संपूर्ण घाडी कुटूंबाचे❤💐💐👍🙏🥳🎉🎊 तुमच्यातील साधेपण निरागसपण असेच राहू दे. We love you a lot . God bless you all. तुमची प्रसिध्दी ही स्वामींची च ईच्छा .🙏

  • @mansisawant8762
    @mansisawant8762 Před 11 měsíci +1

    सर्व प्रथम लोकसत्ता टीम चे आभार मराठी कोकणी माणूसाची दाखल घेतल्याबध्दल

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 Před 11 měsíci +3

    आजच्या धामधुमीत आम्ही पण आहोत असे वाटत होते ही तर सुरुवात झाली आहे सर्व घाडी कुटुंबीयांचे खास अभिनंदन.

  • @meenaalwe6829
    @meenaalwe6829 Před 11 měsíci +3

    अतिशय सुंदर मुलाखत झाली... पडद्या समोर आणि माघारी पण...सर्व वातावरण अगदी नैसर्गिक होत..कुठेही बडेजाव नाहीच नाही...फार छान झाला short but sweet कार्यक्रम..❤🎉

  • @varshadusankar8488
    @varshadusankar8488 Před 11 měsíci +4

    विनो खूप खूप भारी वाटत आहे असे वाटते माझं माणसांना काही तरी मोठा केलं सारखं वाटत अशी तुमची खूप खूप यश मिळो हिच स्वामी चरणी प्रार्थना ❤️❤️❤️❤️

  • @maharashtra0719
    @maharashtra0719 Před 11 měsíci +2

    आता लवकरच 100 k चा टप्पा पार पडेल. विनु ने प्लास्टिकचा मुद्दाउपस्थित केला. हे एकदम चांगले झाले.

  • @priyabhosale4772
    @priyabhosale4772 Před 11 měsíci +2

    Me खुप खुश आहे आपला मालवणी माणूस फुडें जातत्त love you all asa vatta kadhi तुम्हाला भेटू मे कुडाळ cha asay

  • @seemasawant9981
    @seemasawant9981 Před 11 měsíci

    Akdam chhan mulakat jali

  • @madhavidorlekar2841
    @madhavidorlekar2841 Před 11 měsíci +2

    पुष्पा पुनग्या बाबु आणी विनू तुमचे सगळ्यांच अभिनंदन 💐💐
    कालचा लोकसत्तावरचा व्हिडीओ बघितला खुप छान वाटलं परत एकदा तुमचे सगळ्याचे अभिनंदन

  • @durvaniaai2014
    @durvaniaai2014 Před 11 měsíci +5

    Kal बघितला लोकसत्ता वर...छान झाला interview ... pushpa Tai 1 no.अशेच पुढे जा ..🎉🎉

  • @gauridhuri9479
    @gauridhuri9479 Před 11 měsíci +2

    कालच तुमची मुलाखतीचा व्हिडिओ पाहिला छान होता पुढच्या वाटचालीसाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा 💐💐

  • @sonampatne5243
    @sonampatne5243 Před 8 měsíci

    मस्त कोकणी माणूस असेच पूडे जा मोठ्ठ्ये नावं कमवा

  • @snehashetye8391
    @snehashetye8391 Před 11 měsíci

    Mast hota vedio.

  • @virendravaidya7714
    @virendravaidya7714 Před 8 měsíci

    मुलाखत छान झाली. कोकण चा पाहुणचार, आणि बोलण्यातील गोडवा, मोकळेपणा आवडला

  • @gayatripawar4357
    @gayatripawar4357 Před 11 měsíci +1

    मला पुनग्या ताई पण आवडते... खूप छान आहे ती पण

  • @suchitaparsekar4583
    @suchitaparsekar4583 Před 11 měsíci +2

    खूपच छान झाला तुमचा सगळ्यांचा इन्टरव्यूव्ह. आमच्या पुष्पाने तर बाजीच मारली. कलर्स आँफ कोकणची अशीच प्रगति होवो ही मनपूर्वक सदिच्छा आणि तुम्हां सगळयांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. 👌👍

  • @samruddhilowalekar1748
    @samruddhilowalekar1748 Před 5 měsíci

    👌👌अप्रतिम

  • @minalichindarkar4575
    @minalichindarkar4575 Před 11 měsíci

    👍

  • @SaraSarang-vq2in
    @SaraSarang-vq2in Před 11 měsíci

    Mast video astat

  • @shubhamsawant6330
    @shubhamsawant6330 Před 11 měsíci

    1 no 🔥🔥 kelyat

  • @deepaliparab1026
    @deepaliparab1026 Před 11 měsíci +1

    आमच्या घराच्या लोकांचे ईन्टर्व्यु झाले खुप खुप अभिनंदन सर्वांचे

  • @manalipalav2558
    @manalipalav2558 Před 11 měsíci +2

    खूप खूप अभिनंदन

  • @shraddhamondkar3651
    @shraddhamondkar3651 Před 11 měsíci

    Ghadi family chi mulakaat khup chan jhali. Pushpa bhari disat hoti.

  • @pravinbandekar8671
    @pravinbandekar8671 Před 11 měsíci +1

    Tumchi purn team celebraty zali. Ashich tumchi uttaro-tari pragati hovo. Abhinandan.

  • @aparnaprabhu5521
    @aparnaprabhu5521 Před 11 měsíci

    बाबु आणि पुष्पाताई ची जोडी एक नंबर टाॅम अॅण्ड जेरी

  • @diptiadhatrao3314
    @diptiadhatrao3314 Před 11 měsíci +1

    Khup chaan abhiman wattla and Vinu tuja mehnatila and saglyani keleya madatila kharach salam

  • @pruthvirajjuvekar5837
    @pruthvirajjuvekar5837 Před 11 měsíci +3

    कालच बागितला इंटरव्ह्यू एक नंबर❤🎉

  • @bhaktijadhav6100
    @bhaktijadhav6100 Před 11 měsíci +2

    एक नंबर

  • @krishnabhosale4312
    @krishnabhosale4312 Před 5 měsíci

    Very very nice videos very smart sarang. From patgaon

  • @mahi76061
    @mahi76061 Před 11 měsíci +1

    अभिनंदन calors of kokan🎉💐❤ या आधी लोकसत्ता चा व्हिडीओ पाहिला खूप भारी वाटलं

  • @hemantgosavi6734
    @hemantgosavi6734 Před 11 měsíci

    व्हीडिओ मस्त आणि तुम्हा सर्वांचे अभिनंदन
    आम्हाला आपला अभिमान वाटतो

  • @manasi5815
    @manasi5815 Před 11 měsíci

    Tumcha sarvch Abhinand, asach colours of konkanche video desha baher pan gajude❤

  • @shwetashedge7448
    @shwetashedge7448 Před 11 měsíci +2

    खुप शान झाला मुलाखत आवडली भारी वाटले

  • @sumitragadhave9498
    @sumitragadhave9498 Před 11 měsíci

    Khup khup Abhinandan🎉tumi deserve karta sarv. Asecha poodhe jat rHa.. Aani sarv interview madhe khup chhan disat hote. Pan specially पुष्पा bhari १ number disat hoti... Khup saree aashirwad... Love from Kalyan❤❤

  • @prachilanjekar9998
    @prachilanjekar9998 Před 11 měsíci +2

    Mastta mastta vlog, Loksatta interview kal baghitala,Mr. Vinay ,Babu n team proud of u, keep it up ❤❤❤

  • @swatithomas4371
    @swatithomas4371 Před 11 měsíci

    👌👌

  • @shraddhapanchal2953
    @shraddhapanchal2953 Před 11 měsíci

    Khup chan zhala interview, bhari vatal tumhala saglyana ektra baghun🤗🤗🤗🤗🤗

  • @rameshphatkare4847
    @rameshphatkare4847 Před 11 měsíci

    छान विडिओ आणि छान इंटरव्हिव्ह, मस्त पुढील वाटचालीस शुभेच्छा सर्वांना 🌹🙏👌👍

  • @nareshsawant5012
    @nareshsawant5012 Před 11 měsíci

    लोकसत्ता इंटरव्ह्यू खुप छान आणि आपली खुप गोड आणि सुंदर फॅमिली आहे👌👍🌴🌴

  • @prajaktapatne2506
    @prajaktapatne2506 Před 11 měsíci +1

    कालच पाहिलाय
    खूपच छान 👌 झाला

  • @sakshimestry1099
    @sakshimestry1099 Před 11 měsíci +1

    1 No. Interview. Khup chan. 😍😍👌👌👍

  • @raghunathamadoskar4253
    @raghunathamadoskar4253 Před 11 měsíci +1

    खूप छान झाली मुलाखत अशीच प्रगती करत राहा

  • @vanitamahadeshwar2637
    @vanitamahadeshwar2637 Před 11 měsíci

    Congratulations Colors of konkan. Ashich pragati houde tumha sarvanchi

  • @manalirane5341
    @manalirane5341 Před 11 měsíci

    काल बघितली तुमची मुलाखत खूप छान, खूप खूप अभिनंदन तुम्हा सर्वांचे 👌👌👍👍✨✨🌹🌹

  • @MadhukarDhuri
    @MadhukarDhuri Před 11 měsíci

    मुलाखत पहिली. प्रसाद गावडे पेक्षा तुमची मुलाखत वेगळी झाली. अतिशय सुंदर , अँकर पण मस्त. अभिनंदन आणि शुभेच्छा. नक्की कधीतरी वारी करेन तुमच्या गावची आणि सड्याची.

  • @madhurirane1045
    @madhurirane1045 Před 11 měsíci

    अप्रतिम सुंदर व्हिडिओ बनवलास

  • @swapnilshinde8947
    @swapnilshinde8947 Před 11 měsíci

    Pushpa tai rocks 🤘

  • @poonamghogale9655
    @poonamghogale9655 Před 11 měsíci

    खूप खूप अभिनंदन सगळ्यांची घडी कुटुंबाच

  • @satyawanshelke1152
    @satyawanshelke1152 Před 11 měsíci +1

    Dada proudly moment khupch chan 🎉🎉❤ happy journey to success and congratulations 🎉🎉❤

  • @priyaghadigaonkar-jp3nn
    @priyaghadigaonkar-jp3nn Před 11 měsíci +1

    खुप खुप अभिनंदन🎉

  • @user-lb3xb7fz2b
    @user-lb3xb7fz2b Před 11 měsíci +1

    Khup chan

  • @siddheshnaik409
    @siddheshnaik409 Před 10 měsíci

    Chamakalas mare ...🎉🎉congratulations 😊

  • @pankajrane9660
    @pankajrane9660 Před 11 měsíci

    अभिनंदन🎉🎉🎉🎉....

  • @mrunalgawde3544
    @mrunalgawde3544 Před 11 měsíci +1

    Khup bhari vatal aplya konkan mahe inter view zala te pahun

  • @anjaliwarang2755
    @anjaliwarang2755 Před 11 měsíci +1

    Congratulations vinu bhai

  • @hemlatashelavale7293
    @hemlatashelavale7293 Před 11 měsíci

    लोकसत्ताची मुलाखत खुप छान झाली

  • @TulsiMalik-zg8sy
    @TulsiMalik-zg8sy Před 11 měsíci

    Yesterday's interview was very nice specially the Anchoring.

  • @shravanipilankar3314
    @shravanipilankar3314 Před 11 měsíci

    Your interiew was best..All the very best for you dream for a plastic free kokan. You are the first to see this dream. Our best wishes Dev Rawalnath will fulfill your dream.

  • @ShalakaParab_1688.
    @ShalakaParab_1688. Před 11 měsíci

    Ek no jhala interview chan vatal tumchya menhtichi loksattane dhakhal ghetali......abhinandan 💐ani ya nimmitane Poonam chi kharyaarthane video madhe punha entry jhaleli bghun barr vatal ....ata parat kitihi bhandan hovo ki ajjun kahi houde pan colours of kokanchre sagle colour amhala disat rahile pahijje.... konihi gayab hou naye hi vinanti ☺ani lokasatta chi team hi chan vatali friendly hote sagle👍

  • @petuji
    @petuji Před 11 měsíci

    अभिनंदन सर्वांच

  • @user-wn5lj4rm4g
    @user-wn5lj4rm4g Před 11 měsíci

    खुप सुंदर विडियो

  • @sandhyamohite1565
    @sandhyamohite1565 Před 11 měsíci

    Khup Chan zala interview vinu tuhmi sarv bhavand Chan

  • @saisatam
    @saisatam Před 11 měsíci

    गोवा ट्रिप व्हिडिओ कधी येणार..❤❤
    वाट बघतोय..धमाल बघायला..

  • @sangeetashinde230
    @sangeetashinde230 Před 11 měsíci

    Congratulations colour of kokan

  • @pratikshamhaskar4329
    @pratikshamhaskar4329 Před 11 měsíci

    तुमचा इंटरव्यू पाहून खूप आनंद झाला. अशीच प्रगती करा.

  • @vaibhavghadigaonkar2007
    @vaibhavghadigaonkar2007 Před 11 měsíci

    Bhari interview ❤❤

  • @rahulph99
    @rahulph99 Před 11 měsíci

    भावना वहिनी आणि सारंग एक नंबर 🫶

  • @chandrakantrasam1052
    @chandrakantrasam1052 Před 11 měsíci

    अभिनंदन ❤

  • @rohinichavan8776
    @rohinichavan8776 Před 11 měsíci +1

    Mast jhla interview..😊me sangnarach hote padadyamagche dhamal dakhawa...😅

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 Před 11 měsíci

    मस्तच....पुष्पा तर खासच!!!😅

  • @yashashreenarkar09
    @yashashreenarkar09 Před 11 měsíci

    great family numbers colors of kokan🎉❤

  • @prashantrawool3665
    @prashantrawool3665 Před 11 měsíci +5

    Pushpak doghani bhambrun sodlyan... 😂😂😂😂😂😂

  • @amrutawadkar1579
    @amrutawadkar1579 Před 11 měsíci

    Khup chan, abhinandan vinu Ani babu🎉🎉

  • @shwetasawantchavan624
    @shwetasawantchavan624 Před 11 měsíci

    Khup khup abhinandan 🎉🎉

  • @amitpadave9921
    @amitpadave9921 Před 11 měsíci

    खूपच छान मुलाखत होती

  • @shivaramkamble3207
    @shivaramkamble3207 Před 11 měsíci

    Congrats Vinu/Bablya....

  • @pratikshamirajkar122
    @pratikshamirajkar122 Před 11 měsíci

    Bablya ek no comedy karato bharich

  • @rutikakadam5092
    @rutikakadam5092 Před 11 měsíci +1

    Kal pahila khup jhan jhala🎉

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs Před 11 měsíci +3

    लय भारी अभिनंदन 🎉🎉🎉

  • @pallavinachanekar1154
    @pallavinachanekar1154 Před 11 měsíci

    कालच बघितला पाऊण तासाचा व्हिडिओ असून पण व्हिडिओ संपूच नये असे वाटत होते.खूप छान झाला इंटरव्ह्यू.👌👌👌👍👍👍👍
    आणि आजचा व्हिडिओ तर धमालच🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @surbhi2780
    @surbhi2780 Před 11 měsíci

    Pushpa aekdam mast ❤

  • @meenamhatre1232
    @meenamhatre1232 Před 11 měsíci

    अभिनंदन सर्वांना 🎉

  • @srushtijadhav6070
    @srushtijadhav6070 Před 11 měsíci

    काल बघितला इंटरव्यू. खूप भारी वाटलं. काका नाना as ऑल्वेज़ रॉक्स. लवकरात लवकर एक लाख subscribar पूर्ण होतोत हिच सदिच्छा ❤

  • @lalitayeram8448
    @lalitayeram8448 Před 11 měsíci

    Khup bhari vatal 😍 proud of you all

  • @samidhasawant8767
    @samidhasawant8767 Před 11 měsíci

    Phar sundar

  • @sukeshanikamble4961
    @sukeshanikamble4961 Před 11 měsíci

    Vary Nice

  • @amitkotekar8661
    @amitkotekar8661 Před 11 měsíci

    Nice 🎉🎉🎉🎉🎉👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌

  • @sadhavisawant3397
    @sadhavisawant3397 Před 11 měsíci

    Abhinandan