लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पुनग्यान विनूक दिल्यानं यंदाचो पहिलो आंबो भेट
Vložit
- čas přidán 25. 08. 2024
- नमस्कार मित्रांनो,
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
#ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन
अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन CZcams चॅनेल ला नक्की भेट द्या
मालवणी रायता : / @malvaniraita-8593
Like | Share & Subscribe
"नानांनी लावल्यांनी शहाळ्याची पैज । कोंकणी जीवन | Village Life | Kokan Vlog | Colours Of Konkan"
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
#malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow us on...
* Instagram
- / ghadi_vinay
* Facebook
- / ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar
लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा तुला वभावोजींना .❤असेच आनंदी रहा.हि साईचरणी प्रार्थना.. चरणी प्रार्थना. उपवासाचे..विनुभाऊला बघुन छान वाटले.
विनू व्हीडीयोत आवाज ऐकूण खूप बर वाटला .
, पुनम ला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा विनू आज खूप महिन्यांनी गावी दिसला आता धमाल येईल
लग्नाच्या वाढदिनी खुप खुप शुभेच्छा पुनम(पुनग्या)🎉🎉🎉
विनू तूला बघून बरे वाटले आणि तूझा आवाज ऐकून बरे वाटले खूप छान
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पूनम🎉❤
विनूला व्हीडीओत बघून छान वाटले
पुनम ताई ला लग्नाचा वाढदिवसाचा खुप खुप शुभेच्छा 🎉 तुमची आणि भाउजीची जोडी असिच घट्ट राहों हिच शुभेच्छा 🎉🎂🍫🎉🎉🎂🍫
Punam Tai ani daji nna lagnacha vaddivasacha manapasun khup Chan shubhechha 🎉🎉🎉❤ Shri samarth Krupa
Finally विनू दादा आला ❤🎉
😃😃
विनू खूप दिवसांनी दर्शन झालं..छान वाटलं 🎉
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्या पुनग्या ताई
विनु दादा खुप छान वाटले आज तुम्हाला गावात बगुन
वा! सर्व प्रथम पूनमताईस Happy Marriage Aniversary! बाकी काहीही म्हणा, विनुला नारींग्रेत बघून झालेला आनंद आणि पूनामताईला तिच्या किचन मध्ये बघून झालेला आनंद ह्यात मोठा आनंद कोणता हे सांगणे अवघडच आहे! एक अंबा सगळे भाऊबहिंण मिळून खाताना बघून खूपखूप आनंद झाला! बाबुचा शेवटी दर्शन झाले! हा व्हिडिओ बघून खूप समाधान लाभले. पूनामताईला छोटी भेट: 🎉 मिसेसने फोन केला होता महाराणीला. पण तिने उचलला नाही, कामात असेल पूनामताई, हो ना गे??
😅😅
विनू मी पण कॅथलिक आहे आणि मी वसई वरून तुझे विडिओ पाहाते खूप छान असतात तुमचे विडिओ
Wah wah❤️❤️❤️
Vinudada Tula khup divsani bagun khup bara vatla
😊😊🙏
पुनम तुम्हाला दोन लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
विनु खुप छान वाटले आज गावात बघून❤❤
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पूनम आणि भावोजी विनू तु खूप महिन्यानी दिसलास वर्षा नाही दिसत आहे कधी पासून येवढ्या महिन्यानी आलास तर गावातली लोक किती आपुलकीने विचारत आहेत ह्यातच सर्व मिळत आपण आसे खूप दिवसांनी गेलो की आणि पहिलो आबो भारी तोंडात पाणी काढलास
पुनम ताईंना लग्न बंधन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎂🍫
Poonam tumha doghanahi lagnachya vadhdivsachya Hardik Shubhecchha
पुनम ताईच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छे
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई तुम्हाला
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पुनमताई 💐💐
Khup chan video😊 tyat vinay dada ale khup br vatl🥰ata video bgayla ajun khup majja yenar🎉 tse pn tumche video khup bhari astat punam taila lagnachya vadhdivsachya shubhechya🎂🎉
lagnachya vadhadivsachya khup khup subhechya punam tai 🎂👏👏👏👏
सुंदर बहीण आणि भाऊ यांच्या मध्ये सुंदर नाते
Happy wedding anniversary Pungya & Bhaoji🎉.. God bless you
Vinu tula pahun doghi bahini chya chehrya je hasu hote te lakh molache.niragas,niswarth nissim prem aahe tumha bhandanche...asech raho prem deva.... Pungya kiti premane,hakkane tula khaycha aagrah karat hoti..simply great 👍...from London
लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा पुनम ताई
पुनताई लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा
पुनम लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या 🎉🎉
पुणम आणि भावोजी तुम्हा दोघांनाही लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा स्वामींचा आशीर्वाद नेहमीच तुमच्या पाठीशी राहो ❤❤❤❤❤🍨🍰🍧🎂🍫🎉🎉🥳🥳
पुनम व भाऊजी, तुम्हांला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 🎉 विनुला खुप दिवसांनी व्हिडिओत पाहून छान वाटले. तुझ्या आवाजाची व्हिडिओ पाहताना कमी जाणवत होती. 😊
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पूनम🎉🎉🎉🎉🎉
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पूनम ताई 🥰भाऊ 🥰🍰🍫🌹❤️❤️
पुनम ताई लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अशीच हसत खेळत रहा विनु दादा नमस्कार पुष्पा हाय बाबु कुठे आहे
लय भारी विडियो पूनग्या करता गाय
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पुनम
Poonam tai ani bhavoji na 15th wedding anniversary chya hardik shubheccha. Asech sukhat ani samadhanat raha. Vinu dada, Poonam tai, Pushpa tai ani Babu dada, tumchya bhavandatil jivhala pahun khoop aanand hoto. Nana aaj khoop divsani disle, bare vatle. God bless your togetherness, unconditional love & respect for each other! 🎉😊😄🥳🙏
लग्ना च्या वाढदिवसाच्या खुप खुप शुभकमना
भारी व्हिडीओ ❤️👍
पुनम ताई लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉❤
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा पूनम 🎉🎉 यावर्षी काजू फणस आंबे काही च. नाही पण विनू तू आंबा खालास तर बघून तोंडाला पाणी सुटले
आम्ही कोकणी तुमच्या पुनयाचे विडिओ छान असतात कोकणी
Tumcha video bagun gavachi aathavan yeta dada😢❤ tumhi bari asasa
Lagnachya vadhdivsachya shubheccha Poonam ani bhaojina
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पूनम ताई
Punam tai la.lagnacha hardik shubhechya 🎉🎉
अगं ताई तु मला दिसली होती जत्रेला पणं तु सुसाट पळत होती मला तुझ्याशी बोलायचे होते तु आहे तशीचं आहे 🎉 Happy anniversary 🎊
Happy Wedding Anniversary Punam🎂
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. पूनम ताई ❤🎉
Happy Anniversary both of you
Happy anniversary 🎉
Wa aata maja 😂😂😂Vinu elo ha😂😂😂
विनय. दादा विडयोची शान आहे तु
Happy Anniversary Poonam Tai & Bhaoji🎊🍰🎂
Happy anniversary 🎉❤ पुनम ताई आणि भावजी...
Happy marriage anniversary dear Punam ❤❤🎉
HAPPY Anniversary Pungya
खुप छान व्हिडीयो
Vinudada mhanate colours of kokan madhala colour best
Happy Anniversary Punam Tai......,🎂🎂🎂🎂🎉🎉
आंबा मस्त
Vinula pahun chhan vatale ..
Happy anniversary Vinu Dada🎉🎉🎊🎊🥳
Pushpataai na kharach love u go taaygya❤
Happy wedding anniversary both of you 💐 💐
पुनम आमचा मांजर बघुन बरा वाटला ❤
Happy anniversary punam🎉n bhaoji
Chitra
😋 aamba
मस्त मस्त भारी❤❤❤
Happy anniversary to both of you poonam🎂💐💐
Happy Anniversary Punam 🎉🎉🎉
Happy Anniversary Punam
Happy anniversary Punam Ani bhavoji 🎉, 🎂 Babu cha Bhau ala 😂😂 Babu आता खुश, तुम्ही सगळे सुंदर दिसताय रे फक्त बाबू सोडून , नाना पण छान दिसतायत 😅😅
Happy anniversary Poonam🎉🎉🎉
Happy Anniversary Both of you 🎉❤
लय भारी व्हिडिओ ❤❤
Happy Anniversary punam🎉🎉
Happy Anniversary both of you 🎉🎉
Happy anniversary both of you 💐🎂♥️
पुनम लग्नाच्या वाढदिवसानिमित्त खुप खुप शुभेच्छा व पुढील आयुष्य सुखासमाधानात जावे हिच देवाजवल पाथना
Happy Anniversary punam 🎉🎉❤
Happy birthday wedding anniversary both of you ❤🎉😊 God bless the beautiful couple made for each other stay blessed always with God health and happiness 🎉❤❤😊😊
Happy anniversary Poonam tai
Happy marriage anniversary.
❤❤
shubecha punamtai🎉🎉❤❤
Welcome vinu
😊😊❤️
पूनम ताई कडून आगळ व आमसुल मिळेल का त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎂🎂👑
Happy birthday both of u 🎉❤
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पुन्हा ताई
छान 👌👌
Happy anniversary 🎉🎉
Nice
Happy anniversary
Happy marriage anniversary ❤❤❤
Happy anniversary to you 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
❤❤❤❤❤👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻