बाबलो नी वर्षा गेले समुद्रावर फिराक आणि पुनग्या नी पुष्पा गेली केक घेऊन घराक | वर्षाचो वाढदिवस Kokan

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 08. 2024
  • नमस्कार मित्रांनो,
    कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
    #ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन
    अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन CZcams चॅनेल ला नक्की भेट द्या
    मालवणी रायता : / @malvaniraita-8593
    Like | Share & Subscribe
    "बाबलो नी वर्षा गेले समुद्रावर फिराक आणि पुनग्या नी पुष्पा गेली केक घेऊन घराक | वर्षाचो वाढदिवस Kokan"
    #कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
    #malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
    Vinay Ghadigaonkar
    Mukesh Ghadi
    मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
    Follow us on...
    * Instagram
    - / ghadi_vinay
    * Facebook
    - / ghadivinay
    All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar

Komentáře • 368

  • @manishachavan1590
    @manishachavan1590 Před 10 měsíci +52

    वर्षा तुला वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा 🎉🍫🍦🎂🌴🌳

  • @A.Kkhanvilkar3596
    @A.Kkhanvilkar3596 Před 10 měsíci +9

    वर्षा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि अनेक आशीर्वाद. तुम्हां दोघांच्या सर्व ईच्छा पूर्ण होवोत ही स्वामींच्या चरणीं प्रार्थना.❤❤❤

  • @namdevrawool6342
    @namdevrawool6342 Před 10 měsíci +7

    वाढिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा वहिनी, पुनम ताई पुन्हा ये रोज व्हिडियो मध्ये पहिल्या सारखी

  • @ramakantghadigaonkar9024
    @ramakantghadigaonkar9024 Před 10 měsíci +2

    मुकेश तू आणि वर्षा खूप गोड जोडी आहे, असेच तुम्ही दोघे पण खुश रहा हीच बाप्पा चरणी प्रार्थना, असाच वर्षा ला खुश ठेवत जा

  • @ashokfunnyshortsvideos
    @ashokfunnyshortsvideos Před 10 měsíci +7

    हॅपी बर्थडे वर्षा वहिनी तुमच्या जीवनात चंद्र सूर्य तारे येऊ दे आणि तुमच्या दोघांचे जीवन सुखी होऊन दे

  • @Deva.k88
    @Deva.k88 Před 10 měsíci +4

    वर्षा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉, बाबल्या छान सेलिब्रेशन केला👍🎉, फक्त एक रवला तिने ड्रेस मागितला घेऊन द्याचा होता 😃

  • @sudhakaradkhale9078
    @sudhakaradkhale9078 Před 8 měsíci

    वाढदिवसाच्या शुभेच्छा वर्षा बेटा.... 💐💐🎂🎂

  • @sachinfatak5317
    @sachinfatak5317 Před 10 měsíci

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वर्षा ताई 🎉🎉

  • @hemapatil2313
    @hemapatil2313 Před 10 měsíci +5

    वर्षाला उत्तम आरोग्य आणि दिर्घायुष्यासाठी वाढदिवसाच्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा आणि आशीर्वाद 🎉🎉

  • @sahilshigavan8380
    @sahilshigavan8380 Před 10 měsíci +2

    वर्षा वाहिणी ना वाढदिवसामित्त हार्दिक शुभेच्छा ❤🎂🎉

  • @milindjoshi1195
    @milindjoshi1195 Před 10 měsíci +1

    तु पाहिलेली प्रत्येक स्वप्ने पूर्ण होत होवो 👫आणि पुढील जीवनात तुला भरभरून आनंद मिळवा 👫 हीच परमेश्वराकडे इच्छा पुढील वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा 🎂 वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂💕🎉🎊

  • @user-kr3fh6cd2m
    @user-kr3fh6cd2m Před 10 měsíci +2

    Aare waa must Chan ahe gharatil Lakshmi la manane wagvale ki Purna ghara aanundane bharte .kharach khup Chan .❤

  • @sachingawas4456
    @sachingawas4456 Před 9 měsíci

    वहिनी तुला वाढदिवसाच्या खूप खुप शुभेच्छा🎉🎉🎉

  • @user-zk4tl7ov8k
    @user-zk4tl7ov8k Před 10 měsíci +2

    Baba sunek kiti mayene awkshan kartat ❤❤❤❤❤❤

  • @diptirane580
    @diptirane580 Před 10 měsíci +2

    वर्षा ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असेच हसतमुख आणि आनंदाने रहा ही सदिच्छा वर्षा फारच गोड आहे. सगळ्यांनी मोठ्या कौतुकानं वाढदिवस केला. 🎂🍟🍕🍦❤

  • @kajalrane438
    @kajalrane438 Před 10 měsíci +2

    वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा वर्षा वहिनी 🎂🎉🥳🎊💐❤️

  • @avadhutnerurkar3632
    @avadhutnerurkar3632 Před 10 měsíci +1

    वर्षाला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा तुमची चार जणांची मुलाखत पाहून आनंद झाला

  • @prajaktapatne2506
    @prajaktapatne2506 Před 10 měsíci +4

    वाढदिवसाच्या शुभेच्छा वर्षा

  • @prdipjadhav5
    @prdipjadhav5 Před 10 měsíci +1

    वाढदिवसाच्या लक्ष लक्ष हार्दिक शुभेच्छा, शुभ आशिर्वाद. वर्षाच्या सर्व मंगल मनोकामना पूर्ण होवोत हिच जन्म वाढदिवसा निमित्त मनःपूर्वक सदिच्छा. Wish You Happy Birthday VARSHA.

  • @ruvinakti7711
    @ruvinakti7711 Před 10 měsíci +10

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वर्षा 🎂🎂🎂🍫🍫🍫श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @anujdalvi609
    @anujdalvi609 Před 10 měsíci

    वर्षा तुला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा स्वामींचा आशिर्वाद नेहमीच तुमच्या सर्वाच्या पाठीशी राहो❤❤❤❤❤🎂🍰🧁🥧🍬🍦🍨🍧

  • @sakshibhuvad1440
    @sakshibhuvad1440 Před 10 měsíci

    वाढदिवसाच्या हादिंक शुभेच्छा

  • @user-nk8nd8xm8o
    @user-nk8nd8xm8o Před 3 dny

    तुमचे सर्व विडिओ जबरदस्त मनोरंजन व खूप काही शिकवून जाते पण राग नसावा पपूनम फटकळ व कुसकी वाटते पुष्पा शि कधीच नीट बोलत नाही पुष्पा शांत आहे पण पूनम ओव्हर करते राग नसावा जे दिसतं ते लिहलं बाकी सर्व कुटुंब एकदम मस्तच भारी

  • @umeshkadam8893
    @umeshkadam8893 Před 10 měsíci

    वर्षा तुलावाढदिवसाच्या मनपुर्वक शुभेच्छा आज खुप छान दिसतेस

  • @yashwantmusale8108
    @yashwantmusale8108 Před 10 měsíci

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 Před 10 měsíci +4

    वर्षाला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा !!!
    आणि विशेष कौतुक अस्मिताचे. माहेरी गेलेली ती वर्षासाठी परत आली आणि खायला काय काय बनवले वर्षा साठी !!!

  • @sangeetashinde230
    @sangeetashinde230 Před 10 měsíci

    Beach var chhan gane zale.

  • @mrunmayeekoyande9110
    @mrunmayeekoyande9110 Před 10 měsíci

    खूप छान भाऊ बहिणी वहिनी च्या वाढदिवसाच्या निमित्ताने एकत्र आले खूप खूप आनंद आहे असेच नेहमी सर्वांनी हसत खेळत रहा छान व्हीडीओ

  • @satyawanshelke1152
    @satyawanshelke1152 Před 10 měsíci +1

    Varsha tainna vaddivasacha manapasun hardik shubhechha 🎉🎂🎉🎉 Shri Shri samarth Krupa 🎉🎉

  • @vickygurav4347
    @vickygurav4347 Před 10 měsíci

    वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा वर्षा आणि रील मधे दोघेही छान दिसता

  • @ashwiniparab2054
    @ashwiniparab2054 Před 10 měsíci +3

    🌷 वर्षा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🌷🥞🥞🎂🎂🌹🙌 विनू असता तर आणखीनच बर झाल असत . विनूची कमी नेहमी जाणवते❤

  • @ravibhagatm.hcable9507
    @ravibhagatm.hcable9507 Před 10 měsíci

    वर्षाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मिनू बाबल्या मस्त शूटिंग करतोय तिला असंच भटकंती पाठव

  • @DeepakYadav-xm7tl
    @DeepakYadav-xm7tl Před 10 měsíci

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎉

  • @kiransawant7597
    @kiransawant7597 Před 10 měsíci

    प्रिय वर्षा... तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....देव करो तूझ्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होवोत... आणि तू अशीच सदा आनंदी आणि उत्साही राहो... ♥️🌹🎉🎉🎉🧁🧁

  • @user-sanvibare2018
    @user-sanvibare2018 Před 10 měsíci

    Happy birthday varsha

  • @smitamayekar9918
    @smitamayekar9918 Před 10 měsíci +1

    वर्षा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आशिर्वाद,लवकरच पुत्रवती भव..😅

  • @tukaramghadi973
    @tukaramghadi973 Před 10 měsíci

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @vandanatulaskar8496
    @vandanatulaskar8496 Před 10 měsíci

    वर्षा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.....
    पुष्पा चा मधुमास डान्स खास ठेवायला हवा होता....

  • @user-ez5kv9vv7i
    @user-ez5kv9vv7i Před 10 měsíci

    Happy birthday varsha 🎉🎉

  • @suhaskambli2094
    @suhaskambli2094 Před 10 měsíci

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वर्षा. श्री स्वामी समर्थ तुला उदंड आयुष्य देवो हिच स्वामी चरणी प्रार्थना 🎂🎂🍰🍰💐💐

  • @priyankaparab3354
    @priyankaparab3354 Před 10 měsíci

    वर्षा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

  • @SnehaPatel-xr4lo
    @SnehaPatel-xr4lo Před 10 měsíci +1

    वर्षाला खूप खुप वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @NileshGaikwad-kz6ci
    @NileshGaikwad-kz6ci Před 10 měsíci +3

    नमस्कार बाबलो दादा पुष्पा ताई
    वाढदिवसाचा खुप खुप शुभेच्छा वर्षा ताई

  • @Pardhi-ut2qn
    @Pardhi-ut2qn Před 5 měsíci

    भारी

  • @gauridhuri9479
    @gauridhuri9479 Před 10 měsíci

    तुमचे गोव्याचे व्हिडिओ लवकर टाका

  • @tembulkarmilind2592
    @tembulkarmilind2592 Před 10 měsíci +1

    Happy Birthday Varsha🎉🎂 panipuri sathi Dutt bhel la gheun jha college road Devgad la

  • @deepashrikadam8103
    @deepashrikadam8103 Před 10 měsíci +3

    बाबल्या चौपाटीवरचे गाणे पुर्ण दाखव ना ? वर्षाला प्रगट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आई तुळजाभवानी मातेच्या कृपेने तुला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना..🍫🍫🍫🍫🍫
    अरे खरंच खूप छान आहे.पुर्ण व्हिडिओ गाण्यांचा सेंट कर...

  • @anandgawas4978
    @anandgawas4978 Před 10 měsíci

    wish you Happy Birthday varsha Vahini

  • @meghapanchal2533
    @meghapanchal2533 Před 10 měsíci

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वर्षा तुला उदंड आयुष्य लाभो हिच स्वामी चरणी प्रार्थना🎂🍰🍰🍫🍫🌹

  • @philiprumao5272
    @philiprumao5272 Před 10 měsíci +3

    HAPPY BIRTHDAY TO VARSHA MAY GOD BLESS YOU FOR EVER AND KEEP YOU IN GOOD HEALTH...❤

  • @user-tl9kl3ht6t
    @user-tl9kl3ht6t Před 10 měsíci +1

    वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा वर्षा 🥮🌹

  • @agathadmonte9497
    @agathadmonte9497 Před 10 měsíci +1

    वर्षा वाढदिवसानिमित्त खुप खुप शुभेच्छा

  • @shekharbuchade5371
    @shekharbuchade5371 Před 10 měsíci

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वर्षा. पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. देव तुमचं भलं करो.

  • @rupeshmhaske1995
    @rupeshmhaske1995 Před 10 měsíci

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वर्षा वहिनी.बीच छान आहे.वाढदिवस छान साजरा केलं पुनम ताईने.

  • @user-pt3yy9dv9m
    @user-pt3yy9dv9m Před 10 měsíci

    Happy Birthday varsha tai

  • @shekharnaik1513
    @shekharnaik1513 Před 10 měsíci +1

    🥳🎉🍫🎂 Happy Birthday Varsha Vahini🎉

  • @raghunathamadoskar4253
    @raghunathamadoskar4253 Před 10 měsíci +3

    💐🎂वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂💐

  • @savitanimbalkar7508
    @savitanimbalkar7508 Před 10 měsíci

    वर्षा तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @truptigurav6304
    @truptigurav6304 Před 10 měsíci

    Varsha Tai many many happy returns of the day, and congratulate saglya family members na, Loksatta interview sathi, keep it up. Khup Chan vatle loksatta sarkhya channel tumchi dakhal ghetli,athak mehnati che phal milale. Ashich pragati hovo hich pratharna, Ani lavkarch silver play button Milo.

  • @sujataskitchen6776
    @sujataskitchen6776 Před 10 měsíci

    Varsha tula vad divasacha khup subhechha

  • @sudhakaradkhale9078
    @sudhakaradkhale9078 Před 8 měsíci

    आम्हाला बाबल्यानक बायकोक मुको घेताना विडिओ हवा होता....... वाढदिवसाच्या शुभेच्छा. 💐💐🎂🥰🤝

  • @milanmorye8089
    @milanmorye8089 Před 10 měsíci

    Happy birthday varsha💐💐🎂🎂

  • @anwarhakim2211
    @anwarhakim2211 Před 10 měsíci +1

    वर्षाताई वाढदवसानिमित्त शुभेच्छा 🎉🎉🎉

  • @swarangijuwatkar2115
    @swarangijuwatkar2115 Před 10 měsíci

    वर्षा ताईला वाढदिवसाच्या शुभेच्छा ,

  • @ankushkadam5909
    @ankushkadam5909 Před 10 měsíci

    Happy birthday varshaa Tai

  • @kavitaghatvilkar3240
    @kavitaghatvilkar3240 Před 10 měsíci

    वर्षा वाढदिवस च्या हार्दीक हार्दिक शुभेच्छा🎂🎉🎊🍿👑🌹🌹💐💐

  • @anjaliwarang2755
    @anjaliwarang2755 Před 10 měsíci

    Happy birthday varsha tai🎉🎉

  • @jaybelnekar6378
    @jaybelnekar6378 Před 10 měsíci +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वर्षा ❤️🎂🍰💐

  • @deepikaarwari6854
    @deepikaarwari6854 Před 10 měsíci

    खूप छान ❤

  • @GSBROTHER146
    @GSBROTHER146 Před 6 měsíci

    Wish you many many returns of the day. Happy birthday to you varsha. You & to youer family God blees you. 🎉🎉🎉🎉

  • @shravanipilankar3314
    @shravanipilankar3314 Před 10 měsíci

    Wish you a very happy birthday ...Varsha

  • @anushkakadam6982
    @anushkakadam6982 Před 10 měsíci

    Happy birthday Varsha🎂🌹😍

  • @gaurinaik6665
    @gaurinaik6665 Před 10 měsíci +2

    Happy birthday varsha tai 🎂🎂🎂🎂🥰💐💐🍫

  • @user-im5ol5ik7b
    @user-im5ol5ik7b Před 8 měsíci

    Happy birthday taai

  • @shardapendurkar2943
    @shardapendurkar2943 Před 10 měsíci

    सौ वर्षा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🧁🍰🌹🌹

  • @mohinikundgol9103
    @mohinikundgol9103 Před 10 měsíci

    वर्षा ला वाढदिवसा च्या खुप खुप शुभेच्छा

  • @dr.neelamnaik2342
    @dr.neelamnaik2342 Před 10 měsíci +1

    Khup chhan celebration 🎉tumchyatil ...bhavandatil...Prem Maya ...asech rahu de❤❤
    Varsha Babu... Jodi chhanach... असाच वेळ द्या एकमेकांना

  • @neetakhot4562
    @neetakhot4562 Před 10 měsíci

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा varsha 😊😊

  • @shobharane5185
    @shobharane5185 Před 10 měsíci

    वर्षाच्या वाढदिवसाला. खूप खूप शुभेच्छा

  • @udsaw
    @udsaw Před 5 měsíci

    Beleted happy birthday

  • @deepadhaygude2622
    @deepadhaygude2622 Před 10 měsíci

    वर्षा तुला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा 🌹🎊🍫🎉🎂🎊

  • @anantsalgaonkar670
    @anantsalgaonkar670 Před 10 měsíci

    Happy birthday🎂🎉🎁 @Varsha Tai💐💐💐

  • @udayparab6420
    @udayparab6420 Před 10 měsíci +1

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 🎂🎂🎂🎂🎂MH07देवगड खाकशी.

  • @sangeetashinde230
    @sangeetashinde230 Před 10 měsíci +1

    Tumchi mulakat chhan hoti caughanchi..

  • @vighneshpawaskar9522
    @vighneshpawaskar9522 Před 10 měsíci +1

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वर्षा ताई 🍰🍰🍰🍰😊😊

  • @sulbhakadam9843
    @sulbhakadam9843 Před 10 měsíci

    Varsha हॅप्पी बर्थडे 🎉🎉

  • @rajendra-rane
    @rajendra-rane Před 10 měsíci +2

    वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा वर्षा ❤🎉🎉

  • @gajanankorgaonkar351
    @gajanankorgaonkar351 Před 10 měsíci

    श्री स्वामी समर्थ. वर्षाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

  • @aparnarane7010
    @aparnarane7010 Před 10 měsíci

    Happy birthday dear Varsha 🎉

  • @sagarmore9192
    @sagarmore9192 Před 10 měsíci +2

    Lovely couple

  • @divyasawant8283
    @divyasawant8283 Před 10 měsíci

    Wish you happy birthday🎂🎂 varsha gbu

  • @prachilanjekar9998
    @prachilanjekar9998 Před 10 měsíci

    Belated Happy Birthday Varsha🎉 jujug jiyo Varsha

  • @amolghadigaonkar4918
    @amolghadigaonkar4918 Před 10 měsíci +1

    नमस्कार माझ्या भावांनो
    सगळ्यात आधी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वर्षी ताई 🎉🎂🎊🎊तुला
    वा मस्त खुप छान झाला 👌vlog लोकसत्ता बरोबर तुम्हाला सगळ्यांन चे खुप मनापासून अभिनंदन 💐जसे मी तुमच्या घरी येऊन बोललो होतो की तुम्ही चार भावंड या चॅनल चे पिलर आहेत ते आज पाहायला देखील मिळालं आणि लोकसता ने देखील ते नोटीस केले 👍
    वा खुप छान प्रगती करा छान vlog बनवा आणि लवकर तूम्ही एक लाख चा टप्पा पूर्ण करुन CZcams चे सिल्वर play बटण तुम्हांला मिळो ही श्री चरणी पार्थना. परत एकदा तुम्हांला सगळ्यांना खुप प्रेम आणि अभिनंदन 🙏🙏🙏🙏🙏👍👍👌👌

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 Před 10 měsíci

    वर्षा वाढिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि आशीर्वाद.

  • @suchetachavan3421
    @suchetachavan3421 Před 10 měsíci

    🎉 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वर्षा असएचहसतरहआ दोघे

  • @pratibhavengurlekar8482
    @pratibhavengurlekar8482 Před 10 měsíci

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वर्षा 💐🍫

  • @namdevhindlekar2942
    @namdevhindlekar2942 Před 10 měsíci

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा खुश रहा देव भले करो

  • @aakanshadhuri7299
    @aakanshadhuri7299 Před 10 měsíci

    वाढदिवसाच्या हर्दिक शुभेच्छा 🎉 विनु पण हवा होता .

  • @sandeepbenare4262
    @sandeepbenare4262 Před 10 měsíci

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वर्षा 🎂💐🎉🥳🥳🥳

  • @edwinbenjamin7002
    @edwinbenjamin7002 Před 5 měsíci

    Happy brithday to you varsha