खऱ्या अर्थाने नवा भारत घडवणारा मराठी शिक्षक | Balaji Jadhav | Netbhet Talks

Sdílet
Vložit
  • čas přidán 22. 10. 2022
  • #education #technology #BalajiJadhav #NetbhetTalks #innovationineducation
    तंत्रशिक्षणातून कौशल्य विकास - बालाजी जाधव
    मुलांना शिक्षणाची गोडी लावायची असेल तर त्यांच्यातील कौशल्याला वाव दिला पाहिजे अस आपण ऐकतो.
    पण आजच्या online शिक्षण पद्धतीमधे हे दुर्गम भागातील शाळांमधे हे कसं करता येईल?
    असा प्रश्न असतो.
    याच प्रश्नाला उत्तर देण्यासाठी आपल्या पुढील वक्त्यांना आपण नेटभेट talks च्या मंचावर आमंत्रित केले.
    त्यांचं नाव आहे श्री. बालाजी जाधव
    बालाजी जाधव हे सातारा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक आहेत.
    त्यांची शाळा अतिशय दुर्गम व ग्रामीण भागात आहे.
    हि एकशिक्षकी शाळा आहे.
    म्हणजे त्यांच्या शाळेत सर एकटेच 1 ली ते 4 थी च्या मुलांना शिक्षण देत आहेत.
    करोना काळात जेव्हा शाळा बंद होत्या तेव्हा त्या दुर्गम भागात साध्या फोनचा वापर करून
    व्हिडिओ conference पद्धतीने त्यांनी मुलांचे शिक्षण सुरू ठेवले.
    क्रमिक शिक्षणाला त्यांनी कौशल्य विकासाचीही जोड दिली आहे.
    त्यांच्या कार्यामुळे ते आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक आहेत.
    एवढच नाही तर त्याच्या कार्याबद्दल त्यांना अगदी गुगल मायक्रोसॉफ्ट कडूनही आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले आहेत.
    Google innovative teacher अशी त्यांची ओळख आहे.
    Netbhet Talks मधील इतर महत्वपूर्ण माहितीपर विडिओ -
    Industry 4.0 भविष्यातील तंत्रज्ञान आणि त्याचे परिणाम | Achyut Godbole #NetbhetTalks -
    • Industry 4.0 भविष्याती...
    आपणच अर्जुन आणि आपणच व्यास आहोत । कौशल इनामदार । #NetbhetTalks #Mahabharat
    • आपणच अर्जुन आणि आपणच व...
    सहज शिक्षण आणि जीवनमूल्ये | Ranjana Baji | #NaturalLearning #NetbhetTalks
    • सहज शिक्षण आणि जीवनमूल...
    लैंगिक शिक्षण..... लैंगिकता शिक्षण । Mithila Dalvi। #NetbhetTalks #SexEducation
    • लैंगिक शिक्षण..... लैं...
    मल्लखांब या अस्सल मराठी खेळाला जगाच्या नकाशावर नेऊन ठेवणारे Shri Uday Deshpande | #NetbhetTalks
    • मल्लखांब या अस्सल मराठ...
    नैसर्गिक शेती - समृद्धी ची पायवाट | Sameer & Sachin Adhikari | Netbhet Talks
    • नैसर्गिक शेती - समृद्ध...
    मराठीतून समजून घेऊया Brand DNA | Netbhet Talks | Branding Expert - Ameya Mohane
    • मराठीतून समजून घेऊया B...
    Sustainable Business कसा उभा करायचा ? | Netbhet Talks | Kundan Gurav
    • Sustainable Business क...
    सुदृढ मुलांसाठी पोषक आहार कसा असावा ? | Rashmi Somani | Netbhet talks
    • सुदृढ मुलांसाठी पोषक आ...
    Astrophotography Explained in Marathi | Vinita Navalkar | Netbhet Talks
    • Astrophotography Expla...
    अवघड आणि गुंतागुंतीची मानवी प्रसूती | Dr Shilpa Chitnis Joshi | Netbhet talks
    • अवघड आणि गुंतागुंतीची ...

Komentáře • 85

  • @amrutasawant1284
    @amrutasawant1284 Před 2 měsíci

    खुप कौतुकास्पद कार्य.

  • @vidulamodak7796
    @vidulamodak7796 Před rokem +5

    एका शिक्षकांची त्याच्या विद्याथ्यांसाठी प्रामाणिक धडपड पाहिली. आपल्याबरोबरच इतरांचंही भलं व्हावं हा वसुधैवकुटुंबकम् अशी सर्वसमावेशक भावना केवळ एका कर्मयोगी माणसाकडेच असू शकते.
    लहानसहान अपयशावरून आत्महत्येस कवटाळणा-या लोकांसाठी तुम्ही प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहात.
    केवळ शालेय शिक्षण म्हणजेच सर्वकाही नव्हे हे दाखवून दिलंय.
    तुमच्या या कार्याला शतशः नमन आणि खूप खूप शुभेच्छा!💐🙌👍

  • @ravindrameshram9310
    @ravindrameshram9310 Před 7 měsíci

    very inspirational journey sir

  • @surajlawand269
    @surajlawand269 Před rokem

    Innovative, Valuable, Out of box thinking, and Incredible work sir.

  • @arvindgedam5015
    @arvindgedam5015 Před rokem

    खूपच छान

  • @ashasawant948
    @ashasawant948 Před rokem +6

    सच्चे पणा, प्रामाणिक पणा जाणवतो. खूप कौतुक,

  • @sarikaraut7957
    @sarikaraut7957 Před rokem

    Great work 👏 👍

  • @marutijagtap1472
    @marutijagtap1472 Před rokem

    👌👌👌🌹👍

  • @avinashraut5965
    @avinashraut5965 Před rokem

    Very nice sir motivation speech

  • @MAYAMyArtYourArt
    @MAYAMyArtYourArt Před rokem

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.

  • @surekhaekatpure3101
    @surekhaekatpure3101 Před rokem

    खूप छान गुरुजी असा शिक्षक होणे नाही 🙏🙏👍👍👌👌💐💐🌹🌹

  • @user-nh7sx1ir7r
    @user-nh7sx1ir7r Před 11 měsíci

    तुम्ही खरच खूप ग्रेट आहात सर . मी पण असा प्रयत्न करेन नक्की ....

  • @kunjajadhav8144
    @kunjajadhav8144 Před rokem

    Salute to your work 🙏

  • @Worldofsubhi26
    @Worldofsubhi26 Před rokem

    Truely Inspirational WORK ,Sir.
    ..

  • @suryakantsustarphod2156

    छान माहिती सांगितली सर....

  • @user-cs6hu5jc1g
    @user-cs6hu5jc1g Před 9 měsíci

    Tumch Kam chhan ahe sir..

  • @rameshmuneshwar3188
    @rameshmuneshwar3188 Před rokem +1

    अतिशय प्रेरणादायी सरजी ।

  • @sanjaybendgude4518
    @sanjaybendgude4518 Před rokem +2

    खूप दिवस नेट भेट वरील आपला व्हिडीओ येण्याची वाट पाहत होतो खूप छान सर

  • @akashsurvase9956
    @akashsurvase9956 Před rokem +2

    सर तुम्ही तुमच्या शिक्षण पध्दतीत विज्ञान व तंत्रज्ञानाची चांगली सांगड घातली आहे. Salute to you sir

  • @sanjaybendgude4518
    @sanjaybendgude4518 Před rokem +3

    बालाजी सर तुम्हाला खूप जवळून पाहिलंय तुमच्या कार्याला सलाम

  • @ashamenkar3516
    @ashamenkar3516 Před rokem +2

    खुप खुप कौतुकास्पद कार्य....शिक्षक उपक्रमशील असतोच....तुमच्या अनमोल कार्यास मानवंदना.....ग्रेट

  • @durgapalande687
    @durgapalande687 Před rokem +2

    खुपच छान मनापासून अभिनंदन व पुढील👍 वाटचालीस शुभेच्छा. 👍👍👍

  • @NGO.SHASHWAT_UTKRANTI
    @NGO.SHASHWAT_UTKRANTI Před rokem +2

    Great गुरुजी.💐

  • @spicy2602
    @spicy2602 Před rokem +1

    तुमच्या सारखा सच्चा शिक्षक होणे नाही. सलाम तुमच्या जिद्दीला आणि कर्तुत्वाला. आम्ही तुमच्याकडून नक्कीच प्रेरणा घेऊ हीच आशा.❤️🙏🏻

  • @madhavkomple4637
    @madhavkomple4637 Před rokem +1

    Great sirji

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 Před rokem +6

    जबरदस्त प्रेरणादायी आहे विदिओ.तुमचा शेवटचे प्रत्येक शब्द मी स्मरणात ठेवीन.मी हा विदियो share करून खारीचा वाटा घेते.आपल कार्य व ध्येय उत्तुंग आहे.अजूनही अशी ध्येयनिष्ठ माणसे समाजात कार्यरत आहे हीच समधानाची बाब आहे..आपल्याला यासाठी खूप खूप आभार व शुभेच्छा...धन्यवाद सर..👌👌👍🙏🙏💐💐

  • @bhaktithakur2185
    @bhaktithakur2185 Před rokem +1

    अतिशय प्रेरणादायी! असे तळमळीचे शिक्षक प्रत्येक शाळेत असावेत!!

  • @sikandartamboli2879
    @sikandartamboli2879 Před rokem +1

    लयभारी 👌

  • @sushantjadhav9926
    @sushantjadhav9926 Před rokem +1

    खूप प्रेरणादायी 👍

  • @sachinmhadalekar
    @sachinmhadalekar Před rokem +1

    खुप छान धन्यवाद

  • @taramatishelake5710
    @taramatishelake5710 Před rokem +1

    अप्रतिम..👌👌👌

  • @vaijayantiaslekar1738
    @vaijayantiaslekar1738 Před rokem +1

    Great

  • @suhaspathak1719
    @suhaspathak1719 Před rokem +1

    Nice presentation sir

  • @bhanudassartape7967
    @bhanudassartape7967 Před rokem +1

    खुप खुप छान 👍👍

  • @prnarvate
    @prnarvate Před rokem +1

    Great.... Great.... Great 👌🏻👌🏻🌹🌹

  • @arkhade11
    @arkhade11 Před rokem +1

    Nice works n nice thought

  • @omkarnarale717
    @omkarnarale717 Před rokem +1

    Great👍👍 sir

  • @dr.shakuntalamohanpisal8367

    खूप खूप अभिनंदन! बालाजी जाधव सर. आपल्या अशाच नवीन उपक्रमासाठी खुप सार्‍या शुभेच्छा

  • @aparnathakur586
    @aparnathakur586 Před rokem +1

    Great sir 🙏🙏

  • @shwetajoshi4638
    @shwetajoshi4638 Před rokem +1

    अतिशय प्रेरणादायी

    • @ashishnikam3650
      @ashishnikam3650 Před rokem

      ग्रेट शिक्षक ,हॅट्स ऑफ यु

  • @adhikarisameer
    @adhikarisameer Před rokem +1

    Superb👌👌

  • @ramrajjadhav7059
    @ramrajjadhav7059 Před rokem +1

    Great Brother....

  • @advnitinshinde9968
    @advnitinshinde9968 Před rokem +1

    🙏🙏👍👌

  • @sulbhajawale4481
    @sulbhajawale4481 Před rokem +1

    Great Salutes.Respected sir.🙏💐👍

  • @shridharnandwate3257
    @shridharnandwate3257 Před rokem +1

    Sir superb presentation.with body language. hat's off you

  • @manjushajoshi1431
    @manjushajoshi1431 Před rokem

    अतिशय उत्तम . हाडाचे शिक्षक आहात.तुमचे आणि तुमच्या विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल आहे.

  • @smarteducation39
    @smarteducation39 Před rokem

    प्रेरणादायी व संघर्षमय प्रवास💐💐 सलाम तुमच्या कार्याला👏👏👏

  • @Buvasotupe
    @Buvasotupe Před rokem +1

    Sir, yourr words are inspiring to all.

  • @dr.shakuntalamohanpisal8367

    👍🏻,

  • @purushottammane5673
    @purushottammane5673 Před rokem

    Really great

  • @alkamhatre6380
    @alkamhatre6380 Před rokem

    अश्या सकारात्मक बातम्या टिव्ही सतत दाखवल्या पाहिजेत आताच्या बातम्यांमुळे फक्त मूठभर लोकांचे पोट भरते अश्या घटना पाहून चांगले नागरिक तयार होतील

  • @balasahebbandgar9802
    @balasahebbandgar9802 Před rokem

    जबरदस्त सर

  • @PUSTAKPARICHAY
    @PUSTAKPARICHAY Před rokem

    खुप छान 🙏

  • @SDvideos909
    @SDvideos909 Před rokem

    प्रत्येक विद्यार्थी घडविण्या पाठीमागे एका शिक्षकाचा हात असतो पण परिपूर्ण विद्यार्थी घडवण्या पाठीमागे परिपूर्ण शिक्षकाचाच हात असतो आणि तो प्रयत्न तुम्ही केलेला आहात 💐💐💐💐

  • @swapnalichavhanpatil
    @swapnalichavhanpatil Před rokem

    प्रेरणादायी..👌👌👍👍

  • @sumangalwankhade5726
    @sumangalwankhade5726 Před rokem

    Superb

  • @pushpavatipatil899
    @pushpavatipatil899 Před rokem

    Great jadhav sir best wishes for your excellent work .no words

  • @anandee6740
    @anandee6740 Před rokem

    आहेत अजूनही चांगली माणसं 🙏🏻🙏🏻

  • @rahulghodake7195
    @rahulghodake7195 Před rokem

    Exllent work sir 👍

  • @sidheshwarjadhav3726
    @sidheshwarjadhav3726 Před rokem

    खुप छान सर👌👌

  • @anilsakhare989
    @anilsakhare989 Před rokem

    Great.sir

  • @surekhamahore5328
    @surekhamahore5328 Před rokem

    Aattachaý Kalat ase shikshk Milne durmil ahe

  • @user-nh7sx1ir7r
    @user-nh7sx1ir7r Před 11 měsíci

    सर आज तुम्ही आमच्या कॉलेज मध्ये आलात आणि आमचे आयुष्य बदलून टाकले खरच एक शिक्षक कसे आसवेत हे तुम्ही सांगितले

  • @dr.bhimraobandgar2069

    Nice work

  • @jagrutisamadhanbhise9817

    🙏 very good work

  • @snehasrangoliart2970
    @snehasrangoliart2970 Před rokem

    सरांच्या blog चे details आणि इतर माहिती सुद्धा share करावी.. जेणेकरून follow करु इच्छित असणाऱ्यांना सोपे होईल👍

  • @mahadevchopde3904
    @mahadevchopde3904 Před rokem

    👌👌👌👌खूप छान सर

  • @ashishnarale1051
    @ashishnarale1051 Před rokem

    Sir👌👍

  • @suryakantbawaskar8005
    @suryakantbawaskar8005 Před rokem +1

    एक झपाटलेला शिक्षक.. great

  • @anandpanchange2125
    @anandpanchange2125 Před 2 dny

    Marathi medium shikun fayda kay career ghat hoto

  • @vaishnavijadhav8134
    @vaishnavijadhav8134 Před rokem +3

    Hats off to your dedication 👏👏

  • @tanvisn3693
    @tanvisn3693 Před rokem +1

    Prachand preranadaayi 🙏

  • @user-cs6hu5jc1g
    @user-cs6hu5jc1g Před 9 měsíci

    Thevile anante taishechi rahave he vakya fakt sansarasathich ahe sir.. shikshanasathi nahi...

  • @surekhamangeshpatil3827
    @surekhamangeshpatil3827 Před rokem +1

    Great job 👍👍 please Teacher's sathi workshop gheu sakta ka??

  • @meghanamohole556
    @meghanamohole556 Před rokem

    I am a teacher, I want email id of Balaji Jadhav Sir. How will i get it?

  • @rajhanssarjepatil5666

    चार महिन्यात अवघ्या चार हजार मराठी प्रेक्षकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. मला प्रश्न पडला आहे की युट्युबवर मराठी प्रेक्षकांना नेमके कोणत्या प्रकारचे व्हिडिओ पहायला आवडतात? शिक्षण विषयक व्हिडिओबद्दल ही मराठी प्रेक्षकांची अनास्था म्हणायची , उदासीनता म्हणायची की अज्ञानता ?