Sustainable Business कसा उभा करायचा ? | Netbhet Talks | Kundan Gurav

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • माझा व्यवसाय अधिक वृद्धिंगत करयासाठी काय काय मार्ग आहेत?
    किंवा मी लहान वयात अनंत अडचणीचा सामना करून व्यवसाय निर्माण केला. पण माझ्या पश्चात माझी पुढील पिढी हा व्यवसाय विनासायास व्यवस्थित कसा पुढे घेऊन जाऊ शकेल? माझा व्यवसाय शतकोत्तर
    चालावा यासाठी मला आज काय पाऊले उचलायला हवीत?
    असे अनेक प्रश्न व्यावसायकांया मनात असतात. याच प्रश्नांची उत्तरे आपल्या ओघवत्या शैलीत देत आहेत श्री. कुंदन गुरव !
    कुंदन गुरव हे certified behavioural analyst आहेत. Experiential learning methodology यामधील तज्ञ आहेत. TransGanization या बझनेस consultancy चेते co founder आहेत.
    Transganization ही एक बझनेस consultancy firm आहे. एक sustainable व्यवसाय कसा निर्माण करावा ते पाहूया Netbhet Talks च्या व्हिडीओमध्ये !
    Netbhet Talks मधील इतर महत्वपूर्ण माहितीपर विडिओ -
    Industry 4.0 भविष्यातील तंत्रज्ञान आणि त्याचे परिणाम | Achyut Godbole #NetbhetTalks -
    • Industry 4.0 भविष्याती...
    आपणच अर्जुन आणि आपणच व्यास आहोत । कौशल इनामदार । #NetbhetTalks #Mahabharat
    • आपणच अर्जुन आणि आपणच व...
    सहज शिक्षण आणि जीवनमूल्ये | Ranjana Baji | #NaturalLearning #NetbhetTalks
    • सहज शिक्षण आणि जीवनमूल...
    लैंगिक शिक्षण..... लैंगिकता शिक्षण । Mithila Dalvi। #NetbhetTalks #SexEducation
    • लैंगिक शिक्षण..... लैं...
    मल्लखांब या अस्सल मराठी खेळाला जगाच्या नकाशावर नेऊन ठेवणारे Shri Uday Deshpande | #NetbhetTalks
    • मल्लखांब या अस्सल मराठ...
    नैसर्गिक शेती - समृद्धी ची पायवाट | Sameer & Sachin Adhikari | Netbhet Talks
    • नैसर्गिक शेती - समृद्ध...
    मराठीतून समजून घेऊया Brand DNA | Netbhet Talks | Branding Expert - Ameya Mohane
    • मराठीतून समजून घेऊया B...

Komentáře • 6