सांध्यामध्ये वाढणारा वात | संधिगत वात व उपाय | Joint Pain | Sandhivat | 254|
Vložit
- čas přidán 12. 09. 2021
- | Ayurvedic Treatment For Joint Pain | Sandhivat Upchar In Marathi | Sandhivat Upay In Marathi | Home Remedies For Arthritis | Arthritis Treatment | संधिवातावर उपचार | Causes of Arthritis |
Joint Pain Treatment | Symptoms of Arthritis |
About this video
आज आपण या व्हिडीओ मध्ये हे पाहणार आहोत की कुठल्याही प्रकारचा सांधा असूदे त्याच्यामध्ये वात वाढला तर काय होते तसेच या वातामध्ये कोणती लक्षणे असतात आणि त्याच्यावर काय उपाय करता येतील याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत | तरी व्हिडीओ शेवट पर्यंत पहा |
0:04 Intro
1:33 संधि म्हणजे काय?
2:20 सांध्यामध्ये कोणत्या 5 गोष्टी असतात?
5:00 संधिगत वात म्हणजे काय?
5:47 संधिगत वाताची लक्षणे कोणती आहेत?
7:46 संधिगत वातामध्ये काय Treatment करू शकतो?
9:04 संधिगत वात कमी करण्यासाठी काही उपाय
👍RECOMMENDED VIDEOS 📹
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
All Body Pain | Knee Pain & More All Body Pain Treatment By
• All Body Pain | Knee P...
1) हाडांमध्ये वाढलेला वात | अस्थ्यावृत वात &अस्थीगत वात | Joint Pain |
• हाडांमध्ये वाढलेला वात...
2) Acidity मुळे अपचनामुळे होणारी सांधे दुखी | Joint Pain in Acidity |
• Acidity मुळे अपचनामुळे...
3) रक्तामध्ये वाढलेला वात व त्याचे 4 उपाय |
• रक्तामध्ये वाढलेला वात...
4) वात कशा प्रकारे कार्य करतो | फायदे व तोटे | Vata Dosha |
• वात कशा प्रकारे कार्य ...
5) वातामुळे होणारी सर्दी | How to treat cold ?sinusitis|sneezing|
• वातामुळे होणारी सर्दी ...
🏋️How to Lose 8 to10kg Weight within 90 Days & not gain again by Eating Full Stomach!!🏋️
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
arogyabhet.com/weight-loss/
♦️Diabetes Control Program♦️
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
diabetes.arogyabhet.com/
👨🏻🍳SUBSCRIBE HERE For Arogya Recipe Content:-👨🏻🍳
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
/ @arogyabhet7423
Follow Me On Facebook
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
/ drnagarekar
Dm Instagram For More Queries
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
/ nagarekarsushant
Clinic Details
〰️〰️〰️〰️〰️
1)Shree Atharva Ayurved Clinic
Shop no. 105, Manorama tower, 1st floor, near sarsole depot, opp. Bank of Maharashtra, sector-10, Nerul, Navi Mumbai _ Contact_0222411 3155 / 7777070531 ( Calling Time: 10am to 6pm)
2) Dr Sushant Nagarkar-Arogyabhet
Dadar
Spenta Healthcare,
Ground floor, Wilson Building,
Gokuldas Pasta Road,
Next To Chitra Cinema, Dadar East, Mumbai_400014.
Contact_0222411 3155 / 7777070531 ( Calling Time: 10am to 6pm)
🔴( Strictly by appointment only )🔴
🔴( Imp-prior appoinment compulsory )🔴
🔴(अपॉइंटमेंट शिवाय रुग्ण बघितले जात नाही.कृपया अगोदर अपॉइंटमेंट घेऊनच येणे)🔴
Content by: Dr.Nagarekar (For Appointment - +91 7777 070 531)
Edited by: TheEdiT (theedit7@gmail.com) (WhatsApp for Video Production Services: +91 9714751494)
About Dr. Sushant Nagarekar
Dr.Sushant Nagarekar is a B.A.M.S graduate register no. I-62310-E. He is practicing Ayurveda for the last 12 yr in Mumbai.
Disclaimer:
इस वीडियो का एकमात्र उदेश्य आयुर्वेद के सही ज्ञान का प्रचार-प्रसार करना है।वीडियो में दी गई जानकारी आयुर्वेद शास्त्रो, ग्रंथ, और आयुर्वेद के गुरुजनो से ली गई है इसमे हमारा निजी ज्ञान कुछ भी नही सब आयुर्वेद का है।सभी जानकारियां सही और प्रमाणिक रखने का हमारा प्रयास है, फिर भी वीडियो में दी गई जानकारी, औषधी, नुस्खों के प्रयोग करने से पहेले अपने नजदीकी आयुर्वेद चिकित्सक की सलाह जरुर ले। वीडियो में बताई गई जानकारी का प्रयोग करने पर किसी भी रूप से हुई शारीरिक/मानसिक/आर्थिक क्षति के लिए डा. या चैनल जिम्मेदार नही होगा
#drnagarekar #sandhivat #jointpain #sandhivatacheupay #ayurvedictreatmentforjointpain
#homeremediesforarthritis #arthritistreatment #causesofarthritis #jointpaintreatment
Music Credit: CZcams Audio Library
www.freepik.com/photos/migraine Migraine photo created by wayhomestudio - www.freepik.com - Jak na to + styl
👉Join WhatsApp Group
chat.whatsapp.com/J9dKWEZVV2UAGjmNsndCDr
👉Contact us=
forms.gle/ksYZnsJ59zqTerE3A
Thanks mahiti khoop chhan hoti
Sir, तुमचे व्हिडिओ खूप छान असतात. चांगली माहिती मिळते.
शरीरात हिट का वाढते , त्यानं काय त्रास होतात आणि ती हिट कमी कशी करायची. आपलं शरीर थंड कसा ठेवायचं या विषयावर तुम्ही please एक video बनवाना सर.
Dr tumhi Khupach chan mahiti
Dili ahe. 🙏👌
धन्यवाद माऊली खूप छान सुंदर माहिती दिली 🙏👍👌
छान उपयुक्त माहीती सांगीतली धन्यवाद डॉ 🙏🙏
खूपच छान माहिती मिळाली...👌👌
खूप छान प्रकारे माहिती दिली सर धन्यवाद🙏🙏
चांगली माहिती दिली आहे सर धन्यवाद धन
Khup sundar video
छान छान माहिती दिली ok
धन्यवाद डॉक्टर
धन्यवाद सर तुम्ही आज जी माहिती दिलीत त्याबद्दल खरंच खूप खूप खूप आभार
Thank you Dr 🙏🙏
खुपच छान माहिती दिली.श्री.जाधव सर.
धन्यवाद सर खूप महत्वाची माहीती दिली🙏🙏🙏
Khup chan...perfect lakshan sangitali....Aamwatavar hi upay sanga
चांगला उपक्रम
very good information 👌
Khupach Chan mahiti 🙏🙏
Khup chan mahiti.
Thank you sir
Good information
Thank you
Thanks🙏
खूपच छान vdo
Nice information
Aajcha vidio chan hita
थॅक्यु सर
Nice
Thanku ok
डॉक्टर साहेब तुम्ही आम्हाला वाटा बद्दल खूप छान माहिती सांगितली मला सायटिका चा त्रास आहे त्यात माझ्या कुर्ल्यामध्ये पोटरी मध्ये खूप वेदना तरी योग्य उपाय माझं वय 70 वर्षे
👉Contact us=
forms.gle/ksYZnsJ59zqTerE3A
👉90 दिवस पोट भरून खा आणि 8 ते 10 किलो वजन कमी करा.
हे कसं करता येईल हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
arogyabhet.com/weight-loss-enroll/
👉 Diabetes Control Programme =
diabetes.arogyabhet.com/enroll
Maghya angawar sir phodya yeun tyana Khaj yete ani sir tya phodya lalsir kalarchya hotat sir kahitari aushad sanga tumche vidio farch sunder astat
Thanks doctor maxe ratri gudghe dukhatat tar Kai karave
Sir mazya payala botanmadhe nas lahlya sarkha khichav hoto ani bote tite hotat ani khub trass hoto ya war vedio banva please
Calpol tunnel var kay upay ahe sanga n please
खूपच छान उपयुक्त माहिती सांगितली. धन्यवाद साहेब..
अगदी छान माहिती दिली, धन्यवाद.👌👌💐💐
Sir aamvatabaddal sanga
Ok Doctor
सर nasal polyps विडिओ बनवा सर
Sir make video on prostate problem
योग्य ani छान माहिती मिळाली
Sir Tinnitus vr video banva plz
Sir . Sakali zopetum utalyavar kambar dukhne mhanje Sandi vaat KI Amvat samajave
X
Intestine la sandhigat vat astoka ka
Sir maja ajjicha pay akhadlay to asa saral hotch naye ky upay krav lagel
Khoopach impt info aste sir . एक प्रश्न आहे age 46 असेल आणि आमवात नुकताच झालेला असेल तर आयुर्वेदीक चिकित्सा केल्यास आमवात मूळापासून बरा होतो का आणि किती महिन्यात बरा होतोplz reply sir
डाॅ, नमस्कार
लिंबु पाणी खुप पिल्यामुळे मला खुप पित्ता च त्रास होत होतं सर .गेल्या पाच महिना पासून छाती दुखणे, डोकं दुखणं, ऊल्टी होणे हा आजार खुप भयानक होतं सर , जेव्हा तुमचा पित्ताचा व वाताचा विडीओ पाहुन मी योग आहार व उपचार घेतलो तेव्हापासुन मला खुप बरां व समाधान झालं आहे सर.आता फक्त जेवण केल्यावर एक दोन मिनीट खोकला येते व उल्टी होत आहे सर प्लिज या वर थोडं माहिती सांगा सर.
Plz reply me sir .I am waiting sir
Maze hatapyache sandhe dunktat upay saga sar aamchya ithe doctor nahit ya roga varti gavi
उंची वाढवण्यासाठी औषधे सांगा 🙏🏽
वय पंधरा वर्षे 🙏🏽
Sandhi gat vat yavar vruddha rogyala kashi treatment karayache? Aushadh ani pathya ani ahar vihar dware rogi samanya hovu shakto kay?
Dr mala L4.L5,S1disc bulging aahe dr. sangtat mankyatil nus dabli aahe tar operation karave lagel tar hyaver upay kai?
Koparkhirane mumbai la ayurvedek aoushad milate, labhdayak ahe , try kara
Sar dava hatachy kohni mdhe uthta bsta dukhte tithe tras hoto sar mi avshdh pn ghetli pn kahi aram nahi kay karav sar
चांगली माहिती माझे डावा बाजुच कंबर व मांडीचया वर खाली बसनयास व ऊठनयास ञास होते
Sir tup garam n karta Khale tr
Sir maze pay phakt घोट्याखलेचे pay suj येते काही उपाय सांगा
HLAB27 बदल सांगा
I am an insulin based diabetic , person suffering fm knee pain , friend Boulder. Can you suggest medicines?
Frozen shoulder
Mala 2006 la chikan guniya jhala tevha pasun vatch tras hoto. Dr rhumetic a sangital.
Ata sadhya mala jhopali ki talpayat vegalch vatto mhanje dukhat nahi pn sansan oil lavli ki bar vatato. Kamrit hi tras hoto sakali saral chalu shakat nhi
सर , खूप उपयोगी माहिती
मला आमवात सांगितला आहे मी काय उपाय व आहार करावा
अमवात वर विडिओ.बनवा
गाडी चालवताना बोटांना वात येतो , उपाय.👌🙏🙏
चिकन गुण्या झाल्या पासून खूप गुडघे, हात दुखतात काही उपाय सांगा सर
सर गाडी चालवताना बोटं आखडने मांडणीमध्ये शीरा जमा होने ही कशाची लक्षने आहे उपाय सांगा
Vaat
अंगाला कुठेही हात किंवा stretching केले की ढेकर येतो याबद्दल माहिती सांगा
आतड्यांमध्ये वाढलेला वात हा विडिओ पहा
थोड चालल किंवा थोड स्वयपाकघरात उभे राहुन काम केल तर माझे गुडघे तर दुखतात पण माझ्या गुडघ्याच्या खाली पायाच्या नळ्या खुप दुखतात त्या साठी काही उपाय सुचवा 🙏
माझा उजवा पायाचा गुडघा खूप दुखतो आहे सर्व उपाय करून झाले फरक पडत नाही कृपया मार्गदर्शन करावे.
Dr, Amawat, hai, konte, Madsen hai
माला वात आहे..पण तो कोणत्या प्रकार चा आहे कस कळायचं?
व्हिटॅमिन बी १२ deficiency+high uric acid+ vatavaran badlav chi allergic shardi+asthama aahe
Techa var घरगुती उपाय सांगावे
Female,age-४३,height-१०.५',weight७४/७५
Bhukh अनियमित,आखा दिवस आंग दुखणे,थकवा, आळस. वगेरे होत राहतं
कुठला एक भाग j दुखतो अस नाही..मध्येच काही दुखेल,मध्येच काही
Last mankya javal chi nas दबलेली आहे..
पाय मांडी घालता का fold proper karta yet nahi
नमस्कार 🙏🙏 संधिवात होऊ नये या साठी काय काळजी घ्यावी
सर. माझ्या उजव्या हाताच्या कोपरला अंघोळ करताना बाथरूमच्या भिंतीचा मार लागला आहे. आणि जवळपास 1 महिना झाला आहे . मी हॉस्पिटलमध्ये जाऊन आलो आहे .तरी पण दुखण्याच बरे नाही आहे.काय करावे.उपाय सांगा. Zerodol TH 4 Tablet.,Nacmust TH 4 Tablet तरी पण बरं नाहि आहे.
It may be tendon injury .....It takes time to recover
संधीगत वात म्हणजेच संधीवात का ?
तुम्हाला भेटत येईल का,माझा उजवा पाय खूप दुखतो,,Dr. सांगितले 2 मणके घासले गेलेत, एक्स रे काढला,BND test keli normal रिपोर्ट आला,M.R.I. करायला सांगितला, medicine चालू आहे पण फरक नाही, तुम्हाला भेटता येईल का, तुमचे क्लिनिक कुठे आहे,
Doctor tumcha no bhetel ka
माझ्या बायकोला वात आहे कॄपया ऊपाय सांगा हाताची बोटे आणि पायांना खुप ञास होतो
Doctor tumcha address send kra
Bara.honyasati.upay.nahi.
Khupch chhan mahiti 👌
खूप छान माहिती दिलीत
खुप छान माहिती सांगितली पण नेमके कोणते उपाय व काडे कसे व कधी घ्यायचे ते सांगा डाॅ.
Thanks🙏