√यशोगाथा 1 एकर

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 07. 2020
  • श्री.संपत किसन कोथिंबीरे
    प्रगतशील शेतकरी
    कोथिंबिरे फार्म श्रीगोंदा
    ता श्रीगोंदा जि अहमदनगर
    मोबाईल नंबर
    9226371360
    9421993831
    विशेष मार्गदर्शन
    श्री पद्मनाभ शिवाजी मस्के
    तालुका कृषी अधिकारी श्रीगोंदा
    श्री आदिनाथ गोपीनाथ फंड
    कृषी सहाय्यक श्रीगोंदा
    जांभूळ लागवड...
    जांभूळ लागवडीसाठी हलकी,भारी,मध्यम कोणतीही जमीन चालते.
    #बहाडोली या जातीच्या रोपांची लागवड केली. 15 बाय 15 फूट या अंतरावर लागवड केलेली आहे. लागवडीसाठी 3 बाय 3 चा खड्डा घेऊन त्यामध्ये शेणखत 1कॅरेट,
    सुपरफाॅस्फेट पावडर 500 ग्रॅम
    क्लोरो डस्ट 50 ग्रॅम व मातीच्या मिश्रणाने खड्डा भरून घेऊन लागवड केली.
    लागवडीनंतर पहिल्या तीन वर्षापर्यंत आंतरपिके घेता येतात. लागवडीनंतर तिसऱ्या वर्षापासून उत्पन्नाची सुरुवात होते. चौथ्या वर्षी चांगले उत्पन्न मिळते. कोथिंबिरे फार्ममध्ये एक एकरामध्ये दोनशे रोपांची लागवड केलेली आहे. बहाडोली जातीच्या #जांभूळ झाडाचे डोळे आणून त्यांनी रोपे घरी तयार केली होते.त्यांच्याकडे आजही बारडोली जातीची रोपे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. चौथ्या वर्षी आत्तापर्यंत त्यांनी 5.5 टन जांभूळ विक्री केली आहे. झाडांवर शिल्लक जांभूळ अंदाजे 2.5 टन आहे. एक किलो वजनाचा बॉक्स पॅकिंग करून अडीचशे रुपये किलो दराने विक्री केली. लॉक डाऊन च्या काळामध्ये पुणे शहरातील हाउसिंग सोसायटी व मार्केट कमिटी मध्ये विक्री केली. एकूण उत्पन्न 14 लाख रुपये. एकूण खर्च 4 लाख रुपये. निव्वळ नफा 10 लाख रुपये
    शासकीय अनुदान लागवडीसाठी अंतर दहा बाय दहा मीटर आहे
    जांभूळ लागवड साठी शासकीय योजना
    1/महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना
    2/भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना
    या योजनेअंतर्गत 97 हजार रुपये अनुदान प्रति हेक्‍टरी मिळते
    अनुदान तीन वर्षांमध्ये तीन टप्प्यांमध्ये मिळते
    पहिल्या वर्षी 50 टक्के
    दुसऱ्या वर्षी 30 टक्के
    तिसऱ्या वर्षी 20 टक्के
    आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय यांचे दर्जेदार व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा
    #बळीराजास्पेशल #Balirajaspecial #शेती #शेतकरी
    यूट्यूब
    / balirajaspecial
    फेसबुक
    / balirajaspecial
    इंस्टाग्राम
    balirajaspe...
    ट्विटर
    DiwateRamrao?s=08

Komentáře • 341

  • @BhaktiRasSandhya
    @BhaktiRasSandhya Před 4 lety +15

    दिवटे सर खुप छान काम करत आहात तुम्ही
    आणि जांभूळ हे फळ माझ्या खूप आवडीचा आहे धन्यवाद

  • @ravipatil3429
    @ravipatil3429 Před 4 lety +22

    खूपच छान माहिती मिळाली
    काहीतरी नवीन शेती बगायला मिळाली
    फक्त मार्कटिंग ला मदत झाली पाहिजे

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 4 lety +2

      Thank you 🙏.. please visit to kothimbire farm at shrigonda

    • @sunilgite643
      @sunilgite643 Před 3 lety

      @@balirajaspecial सर पूर्ण address पाठवा
      धन्यवाद

    • @abhipatil9182
      @abhipatil9182 Před 3 lety

      @@sunilgite643 बहाडोली पालघर ४०१४०४

  • @prakashnimase3984
    @prakashnimase3984 Před 4 lety +1

    खूप छान माहिती आतापर्यंत मिळाली नव्हती एवढी

  • @aappakhutwad4255
    @aappakhutwad4255 Před 4 lety +3

    खरच याांची जांभळाची शेती व माहीती ऐकुन खुप छान वाटल आम्ही जांभुळ लागवड करणार नक्की थोडी शेती असणा्रया शेतकर्यानी जांभुळ लागवड करावी

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 4 lety +3

      थोडी शेती असणाऱ्या शेतकऱ्यांनी एकाच फळपिकांचा विचार करण्यापेक्षा चार किंवा पाच प्रकारच्या फळझाडांची शेती केली तर शंभर टक्के फायद्यात राहतील.

    • @sureshMH37
      @sureshMH37 Před rokem

      अगदी बरोबर.. मी पण तोच विचार करतो आहे, माझ्या कडे 2 एकर शेती आहे, मला पण वाटतं,,, जांभूळ - शेवगा - पेरू - सिताफळ - मोसंबी - डाळिंब - आदी फळांची झाडे लावावीत.
      🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vishalmane4398
    @vishalmane4398 Před 4 lety +3

    खुप छान माहिती सांगितली मामा ⚘🌺🌺⚘ जाभुळ खावसं वाटतय

  • @rameshjogdand6470
    @rameshjogdand6470 Před 3 lety +1

    खुप छान माहिती मिळाली.

  • @RamchandraYadav-jt8tt
    @RamchandraYadav-jt8tt Před 4 lety +1

    खूप छान माहिती सांगितली सर धन्यवाद

  • @rajendrahussekar850
    @rajendrahussekar850 Před 3 lety +1

    खूप छान कोथिंबिरे साहेब

  • @krishnawakhare9783
    @krishnawakhare9783 Před 4 lety +1

    खूपच छान , अभिनंदन , वाखारे

  • @ajayjaiswal2733
    @ajayjaiswal2733 Před 3 lety +1

    Mast.....thanks Salut

  • @joinnetwork6094
    @joinnetwork6094 Před 4 lety +1

    Great saheb.congrats

  • @sandeepnibe
    @sandeepnibe Před 3 lety +13

    काहीही असो शेती समृद्ध राहणार.. 👍

  • @vithalkhedekar9927
    @vithalkhedekar9927 Před 4 lety +2

    छान माहिती.thanks

  • @milindbhende215
    @milindbhende215 Před 2 lety +1

    सुंदर माहिती .. धन्यवाद

  • @amolmusmade8803
    @amolmusmade8803 Před 4 lety +1

    खुप छान माहिती दिली सर

  • @ganeshkulkarni2294
    @ganeshkulkarni2294 Před 2 lety +6

    250 रू किलो , हा भाव खुपच आहे.
    हे खरे वाटत नाही. पावती दाखवली असती तर बरे झाले असते.

  • @netajikharade1551
    @netajikharade1551 Před 4 lety +3

    खुप छान माहिती

  • @ASH426270
    @ASH426270 Před 3 lety +6

    जांभळाची जात बहाडोली आहे बारडोली नाही. बहाडोली हे गाव पालघर जिल्ह्यात आहे. ह्या गावाचे दुसरे नाव जांभुळगाव आहे.

  • @ravindrapimpalkar4112
    @ravindrapimpalkar4112 Před 3 lety +1

    खूप छान माहिती.

  • @Surajdiwate
    @Surajdiwate Před 4 lety +2

    Nice information sir 👌

  • @aappakhutwad4255
    @aappakhutwad4255 Před 4 lety +1

    खरच लय भारी शेती करतायेत

  • @bhairawnath487
    @bhairawnath487 Před 4 lety +1

    खूप चांगली माहिती मिळाली धन्यवाद

  • @swapnilgawade7877
    @swapnilgawade7877 Před 4 lety +8

    This is very useful information sir.. 💯💯

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 4 lety +2

      Thank you 🙏

    • @prasadjoshi7373
      @prasadjoshi7373 Před 4 lety

      @@balirajaspecial kothimbire यांच्या कडील जांभूळ मी खाल्ली. अप्रतिम चव आहे. Box packing उत्तम आहे.

  • @sadashivpatil972
    @sadashivpatil972 Před 4 lety +1

    खुप छान

  • @rajendrathokale9898
    @rajendrathokale9898 Před 3 lety +1

    Great शेतकरी.

  • @madhukarraodeshmukh8428
    @madhukarraodeshmukh8428 Před měsícem +1

    सर आपले अभिनंदन बिबे या झाडाची कलमे मिळतील का माहिती दयावी ही विनंती

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před měsícem

      धन्यवाद , बिबे या झाडाचे माहिती घेऊन लवकरच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू 🙏

  • @rahulgunjal5848
    @rahulgunjal5848 Před 4 lety +1

    खूप छान marketing Kele

  • @manojdeshmukh207
    @manojdeshmukh207 Před 3 lety +1

    Nice

  • @dr.bapuraochopade7569
    @dr.bapuraochopade7569 Před 2 lety +1

    Nice information..

  • @chaburaowakale7668
    @chaburaowakale7668 Před 4 lety +2

    फार छान आहे

  • @hiramankale2628
    @hiramankale2628 Před 3 lety +1

    एक नंबर जांभूळ

  • @sanjaypatil2705
    @sanjaypatil2705 Před 4 lety +1

    खुप छान सर

  • @mohantambe8864
    @mohantambe8864 Před rokem +1

    एवढे पैसे मिळाले तर लागवड कमी का!
    काही तरी गडबड आहे!!

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před rokem

      लागवडीखाली क्षेत्र कमी आहे म्हणूनच तर चांगले बाजार भाव आहेत

  • @nachiketamore1602
    @nachiketamore1602 Před 3 lety +3

    पाण्याचे नियोजन नाही सांगितले आपण यात . पाणी नियोजन महत्वाचे आहे . जानेवारी ते जून आणि जून ते डिसेंबर असे नियोजन सांगण्याची आपणास विंनंती.

  • @srinivass6730
    @srinivass6730 Před 4 lety +1

    Iam from Andhra

  • @dipakjadhav9227
    @dipakjadhav9227 Před 4 lety +1

    Very nice sir

  • @vitthalthorat5086
    @vitthalthorat5086 Před 4 lety +1

    Very nice

  • @pavankotgire3073
    @pavankotgire3073 Před 2 lety +1

    अप्रतिम नियोजन आहे मी स्वतः जाऊन आलो आहे... रोप सुद्धा आणली आहेत 👍🏼

  • @vikasvaity6217
    @vikasvaity6217 Před 3 lety +1

    👌👌👌👌👌

  • @marotikamble4227
    @marotikamble4227 Před 4 lety +1

    Good

  • @santoshjagtap1261
    @santoshjagtap1261 Před 3 lety +1

    Brand is brand
    Only shetkari brand

  • @sumedhu143
    @sumedhu143 Před 3 lety +1

    Pani niyogan kas karava
    And kid niyantran and fal aalyver konti favarni karavi?

  • @vikaschavan172
    @vikaschavan172 Před 4 lety +6

    खूप छान ,,,सांगली जिल्हा मधील जमिनी पोषक राहतील काय ,,,,

  • @shrikantjwaghmare1780
    @shrikantjwaghmare1780 Před 3 lety +1

    🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻

  • @alkapingle9552
    @alkapingle9552 Před 3 lety +1

    धन्यवाद 🙏

  • @ravindragardi836
    @ravindragardi836 Před 4 lety +36

    100 रू किलो जांभूळ किरकोळ खरेदी मिळते आणि तूम्हाला 250 रू भाव होलसेल मिळतो म्हंटल्यावर भारी आहे.

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 4 lety +9

      शेतात पिकवलेला भाजीपाला फळे सर्वजण विकतात परंतु त्याचे ब्रँडिंग करून विक्री केली तर नफा निश्चितच वाढतो. शेतकरी ते ग्राहक अशी विक्री फायदा मध्ये राहते.

    • @madhavlavharale9400
      @madhavlavharale9400 Před 4 lety +8

      नमस्कार भाऊ आमच्या अहमदपूरला जिल्हा लातूर साठ रुपये पाव 240 रुपये किलो सध्या विकत आहे ते पण दोन तासांमध्ये पूर्ण व्यक्तीचे हे शेतकऱ्याचे म्हणणं बरोबर आहे भाऊ तुम्ही काय पण म्हणू नका पुण्यामध्ये तर तीनशे रुपये किलो आहे चांगल्या जमला ग्रीटिंग केलेल्या जमला तीनशे ते चारशे रुपये भाव आहे ते खर आहे भाऊ तुम्ही खोटे समजू नका

    • @vaibhavautade6817
      @vaibhavautade6817 Před 4 lety +8

      @@madhavlavharale9400 ek vyakti fakt 50 to 100 kg maal viku shakto roj 1000- 1500 kg maal nighto to todnar kadhi aani market madhe viknaar kadhi mazyakade 25 labour asun dekhil diwasbharat purn bagela round yet nahi aani holsale rate ha 100 rs kg ch aahe kirkoll vikri mumbai madhe 600 ₹ kg aahe to bhav shetkaryala bhetne avghad aahe

    • @vaibhavautade6817
      @vaibhavautade6817 Před 4 lety +1

      @@madhavlavharale9400 hya shetkaryala suddha mal jast night aslyamule holesale market ch karaw lagl

    • @abhishekpatare
      @abhishekpatare Před 3 lety +3

      Lai chata marlya bhaunni

  • @rushibairagi8276
    @rushibairagi8276 Před 4 lety +1

    सार खूपच छान उपक्रम केला तुम्ही
    साधारण किती दिवस भर चालतो आणि अंदाजे १ येकर मध्ये अंदाजे
    सरासरी मल किती नी गतो

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 4 lety

      बहार तोडणी जवळपास दोन महिने चालते. झाडांच्या वाढीनुसार उत्पादन मिळते.

  • @PradipPatil-xd1fz
    @PradipPatil-xd1fz Před 2 lety +1

    जांभूळ मध्ये सर्वात गोड जात कोणती आहे

  • @sureshsonawane4079
    @sureshsonawane4079 Před 4 lety +1

    धन्यवाद

  • @vaijayantikhandekar4807
    @vaijayantikhandekar4807 Před 4 lety +1

    वानरांपासून संरक्षण कसे करावे?

  • @jasmangawa
    @jasmangawa Před 4 lety +1

    Please post the same video in Hindi also

  • @uzumaki3708
    @uzumaki3708 Před 3 lety +3

    हे तर आमच्या तालुक्यात आहे 😁😁

  • @pravinhake8978
    @pravinhake8978 Před 3 lety +1

    सर या झाडाचा कार्यकाळ किती वर्ष राहतो

  • @sanjaydhupkar4959
    @sanjaydhupkar4959 Před 3 lety +1

    खुप छान, पाण्याचे नियोजन सांगा.

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 3 lety

      व्हिडिओ डिस्क्रीप्शन मध्ये मोबाइल नंबर आहे

  • @gauravkakad4336
    @gauravkakad4336 Před 4 lety +2

    अतिशय उपयुक्त माहिती दिली आहे जांभूळ शेती बाबत,
    कृषी अधिकारी, श्रीगोंदा साहेब यांचा मोबाईल फोन नंबर कृपया मिळेल का??
    धन्यवाद,
    निवृत्ती काकड, सहाय्यक पोलिस आयुक्त, मुंबई.🙏🙏

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 4 lety

      धन्यवाद सर... तुमचा व्हाट्सअप नंबर पाठवा

  • @ahmadghofur7802
    @ahmadghofur7802 Před 4 lety +1

    Duwet Indonesia

  • @rushibairagi8276
    @rushibairagi8276 Před 4 lety +2

    ऋषिकेश बैरागी उस्मानाबाद

  • @user-sc4os9of5z
    @user-sc4os9of5z Před 3 lety +1

    Rop ani kuthun anyche

  • @santoshlad5739
    @santoshlad5739 Před 4 lety +1

    👌👌

  • @swapnilpawar7352
    @swapnilpawar7352 Před 4 lety +1

    kiti years ne jambul utapann chalu hot.......aani lagavadich distance

  • @sureshpatil8004
    @sureshpatil8004 Před 2 lety +2

    कलम काय भाव आहे

  • @vishnushinde1908
    @vishnushinde1908 Před 2 lety

    shinde shitafal fram ami suda jambul lavale ahe kokan bahadoli

  • @rameshwardevde6327
    @rameshwardevde6327 Před 4 lety +1

    PRATEK. VRASHI. CHATNI. करावी. लागते. का.

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 4 lety +2

      नाही.....छाटणी केली तर फळे लवकर मिळत नाहीत.

  • @makarand123
    @makarand123 Před 3 lety +1

    Rahuri krushi vidyspith madhe he Van milel ka.. Bahadoli

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 3 lety

      राहुरी कृषी विद्यापीठ मध्ये चौकशी करू शकता

  • @sapnakhandar8609
    @sapnakhandar8609 Před 4 lety +2

    आमच्या कडे तर 80 रुपये किलो किरकोळ मध्ये मिळते ते पण चांगल्या प्रतीचे तुम्हाला 250 रुपये होलसेल ला मिळाला छान आहे ,

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 4 lety +1

      ब्रँडिंग करून विक्री केली तर फायदा अधिक मिळतो... चहा पाच रुपयाला मिळतो दहा रुपयाला मिळतो आणि तीनशे रुपयांना सुद्धा मिळतो..

    • @kalongiseilajkalongiseilaj1846
    • @sampatkothimbire6103
      @sampatkothimbire6103 Před 3 lety

      300.रूप य मीळल

  • @santoshdungarwal2473
    @santoshdungarwal2473 Před 3 lety

    या पेक्षा राय जांभूल योग्य

  • @mahendraingale6008
    @mahendraingale6008 Před 4 lety +1

    खुपच छान पाहुणे बाकी काम पण चालू आहेत का?

    • @mahendraingale6008
      @mahendraingale6008 Před 4 lety

      अधिकारी शेतकर्यांना सहकार्य करत नाहीत

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 4 lety

      आमच्याकडे सर्व कृषी अधिकारी सहकार्य करतात

  • @ajaym.d7712
    @ajaym.d7712 Před rokem +1

    1acre mdhe kiti jambhul lagwad hoil?

  • @gopalmajhi8075
    @gopalmajhi8075 Před 4 lety +1

    Hindi me btate to hindibhashi ke liye achha hota

  • @hanumanthare6504
    @hanumanthare6504 Před 4 lety +1

    लयभारी किती वर्षांनी पिक येते

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 4 lety +1

      तिसऱ्या वर्षी उत्पन्न चालू होते

  • @shrikantdeshmukh827
    @shrikantdeshmukh827 Před 4 lety +3

    बारडोली हे नाव नाही।बहाडोली असे आहे ते।बारडोली हे गुजराथमध्ये आहे तर बहाडोली हे ठाणे जिल्ह्यात।

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 4 lety

      Thank you 🙏

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 4 lety +1

      व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये झालेली चूक सुधारण्यात आलेली आहे ....धन्यवाद सर

    • @abhipatil9182
      @abhipatil9182 Před 3 lety

      Nahi ye bhava Palghar made ahe

  • @deepakwaghmare608
    @deepakwaghmare608 Před 3 lety +1

    Sir chopan jaminit ytil ka jablach zad

  • @vikramsingraul
    @vikramsingraul Před 3 lety +1

    यात काय काय अडचणी येतात.

  • @rushibairagi8276
    @rushibairagi8276 Před 4 lety +3

    साधारण मा ल तोडल्या पासून किती तास( दिवस) फ्रेश राहतो
    प्लीज कळवा

  • @dwarkanathkhare7020
    @dwarkanathkhare7020 Před 4 lety +5

    माकडांचा त्रास होतो काय ?

    • @pritisawant3553
      @pritisawant3553 Před 3 lety

      हो..नक्की सांगा. या पिकाला वानरांचा त्रास होतो का?

  • @nandkumarmusale6231
    @nandkumarmusale6231 Před 4 lety +1

    saheb hectary 100 rope sangtayat

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 4 lety +1

      दहा बाय दहा मीटर हे अंतर सरकारी अनुदान मिळण्यासाठी चे आहे.सघन पद्धतीमध्ये 15 बाय 15 फूट किंवा 10 बाय 15 फूट या अंतरावर सुद्धा लागवड करता येते

  • @vijaykumarvaidya2813
    @vijaykumarvaidya2813 Před 3 lety +2

    काढणिचा.व्हिङिओ.दाखवि

  • @1961usman
    @1961usman Před 3 lety +1

    Baliraja sukhi raho

  • @jayantdaga5031
    @jayantdaga5031 Před 3 lety +1

    पक्षियों से नुकसान कैसे रोके।

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 3 lety

      बागेला संपूर्ण नेटचे आच्छादन घातलेले आहे

  • @akashdhanokar4226
    @akashdhanokar4226 Před 4 lety +1

    अकोला जिल्हा मध्ये जांभूळ हे पीक येणार का ?

  • @anilpatilghanokar6327
    @anilpatilghanokar6327 Před 4 lety +1

    लागवड चे अंतर किती असायला पाहिजे

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 4 lety +2

      शासकीय नियमाप्रमाणे 10बाय 10 मीटर.. परंतु या प्लॉटमध्ये 15 बाय 15 फूट या अंतरावर लागवड केलेली आहे

  • @nandkumarmusale6231
    @nandkumarmusale6231 Před 4 lety +1

    sir 1ka ropachi kimmat kiti ahe

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 4 lety +1

      व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे फोन करा

  • @sharanappatambralli2432
    @sharanappatambralli2432 Před rokem +1

    Which one verity of your farming

  • @arunchaudhari751
    @arunchaudhari751 Před 2 lety +1

    Saheb khara sanga rate bajaarat 100 te 150 kg milato aata

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 2 lety

      कोणत्याही वस्तूचे ब्रँडिंग करून विकल्यानंतर बाजार भाव जास्त मिळतात.

  • @ganeshmohite2702
    @ganeshmohite2702 Před 4 lety +7

    🐦 पक्षी ला खाऊन द्यावं

  • @sumedhu143
    @sumedhu143 Před 3 lety +1

    Zadanchi cutting Kashi karavi?

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 3 lety

      व्हिडिओ डिस्क्रीप्शन मध्ये मोबाइल नंबर आहे फोन करा

  • @rajendrakulkarni1488
    @rajendrakulkarni1488 Před 4 lety +1

    एकाच वेळी तोडणीला येते का ? तोडणी कशी ?

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 4 lety

      एकाच वेळेस तोडणी येत नाही

  • @user-ws7gz7bh2c
    @user-ws7gz7bh2c Před 4 lety +1

    कोणत्या महिन्यात फळ चालू होते

  • @rupaliware1818
    @rupaliware1818 Před 4 lety +1

    या झाडाची छाटणी करावी का,कधी करावी,कशी करावी

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 4 lety

      जांभूळ झाडांची छाटणी केलेली नाही

  • @vitthalgadade3287
    @vitthalgadade3287 Před 4 lety +1

    चिंच लागवड बदल माहिती सांगा

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 4 lety +3

      चिंच लागवडीचा व्हिडिओ लवकरच पाहायला मिळेल

    • @makarand123
      @makarand123 Před 3 lety

      Krupaya lavkar pathva. Ani shivai he vaan baddal mahiti dyavi. Aurangabad madhe develop keleli variety ahe

  • @balasahebkhogare2026
    @balasahebkhogare2026 Před 3 lety +2

    सर मला पण जांभूळ लावायची आहे रोपाची किंमत सांगा

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 3 lety

      व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे

  • @bhushansonawane123
    @bhushansonawane123 Před 4 lety +1

    Ekeri kiti zade ahet

  • @krishnapawse2098
    @krishnapawse2098 Před 4 lety +1

    Pani kiti lagatey

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 4 lety

      झाडांवर फळांची सेटिंग झाल्यानंतर पाण्याची जास्त गरज भासते

  • @leosbm4666
    @leosbm4666 Před 3 lety +1

    Can we have english subtitles please !!

  • @akshadakene6224
    @akshadakene6224 Před 3 lety

    Bhadoli Jat ahe ropnchi

    • @abhipatil9182
      @abhipatil9182 Před 3 lety

      नाही गाव आहे बहाडोली

  • @yuvrajtivare1980
    @yuvrajtivare1980 Před 4 lety +1

    Sir marketing kuthe krta

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 4 lety

      शेतकरी ते ग्राहक थेट विक्री केली.. पुणे

  • @rekhaveera1167
    @rekhaveera1167 Před 4 lety +1

    Shrigonda Talukyat kuthe ahe hi baag, maske sir Ani fand sir yancha number milel ka

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 4 lety

      श्रीगोंदा पासून फक्त तीन किलोमीटर अंतरावर हिरडगाव रोडवर हा प्लॉट आहे

    • @rekhaveera1167
      @rekhaveera1167 Před 4 lety

      @@balirajaspecial Thank you so much

  • @navnathshinde6529
    @navnathshinde6529 Před 3 lety +2

    Rope kiti lagli 1 ekrat

  • @gajanankadam9296
    @gajanankadam9296 Před 4 lety

    वर्षातून किती वेळा जांभुळ मिळेल हे सांगा

  • @marutiphanase1355
    @marutiphanase1355 Před rokem +1

    सर तुमचा नंबर हवा आहे प्लिज मिळेल का

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před rokem

      व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये आहे