श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचा समाधी सोहळा (प्रवचन) by न्यायाचार्य श्री.नामदेव महाराज शास्त्री-भगवानगड

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 12. 2018
  • #Namdev_Maharaj_Shastri
    #Bhagwangad
    #Pravachan
    #Mauli_Samadhi_Sohla
    #Shri_Mauli_Dhaygude_Official

Komentáře • 101

  • @asha212
    @asha212 Před 8 měsíci

    ज्ञानेश्वर माऊली जयभगवानबाबा जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव

  • @digamberbhamare4958
    @digamberbhamare4958 Před 3 lety +1

    Mauli

  • @samalesamale
    @samalesamale Před 2 měsíci

    ज्ञानेश्वर माऊली राम कृष्ण हरि महाराज

  • @asha212
    @asha212 Před 8 měsíci

    समोर ठेवली ज्ञानेश्वरी गळ्यात ज्ञानदेवाची समाधी ज्ञानेश्वरी चाच ध्यास शास्ञीजीबाबा भगवानगडावर

  • @asha212
    @asha212 Před 8 měsíci

    भगवान गडावर आहेत दगडांच्या शिळा ज्ञानेश्वरी चा अभ्यास सोहळा आगळा वेगळा

  • @asha212
    @asha212 Před 8 měsíci

    भगवान गडावर भव्य शोभे महाद्वार गुरूशास्ञीजी बाबाने कष्ट सोशीलेत फार

  • @asha212
    @asha212 Před 8 měsíci

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाऊल टाकीत चालले ज्ञानेश्वरी चाच ध्यास भक्त माऊलीचे शोभले

  • @kisanshivajibadhe8837

    भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान

  • @kisanshivajibadhe8837

    भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा

  • @asha212
    @asha212 Před 8 měsíci

    म्हणता माऊली माऊली तोंड माझे होते गोड दैवत माझे भगवान चारी धाम भगवानगड

  • @asha212
    @asha212 Před 8 měsíci

    पवित्र आणि पुण्यवान दगड आलेत गडावरी आनंद गगनात मावेना गड झाला ज्ञानेश्वरी

  • @shobhadhas6905
    @shobhadhas6905 Před 3 lety +3

    झोपी गेले जागी केले अशी ज्ञानेश्वरी जय हरी माऊली समाधी सांगता फार सुंदर निरूपण रुधही भिडे ज्ञानेश्वरी 👌👌💖

  • @kisanshivajibadhe8837

    भगवान गड भगवान गड भगवान गड भगवान गड भगवान गड भगवान गड भगवान गड भगवान गड भगवान गड भगवान गड भगवान

  • @asha212
    @asha212 Před 8 měsíci

    भगवान गडावर गुरूपौर्णिमेचा थाट चरण गुरूंचे कोमल फुलांची पायवाट

  • @shardakatke873
    @shardakatke873 Před 3 lety +2

    जय हरी माऊली 🙏🙏🌹🌹कोटी कोटी दडवंत प्रणाम गुरूवर्य बाबा

  • @asha212
    @asha212 Před 8 měsíci

    भगवान गडावर रोज आनंदाचा सोहळा श्रमदानासाठी येतो भक्तांचा गोतावळा

  • @asha212
    @asha212 Před 8 měsíci

    भगवानगडाचे सौंदर्य मन पाही भिरी भिरी गुरूशास्ञीजी बाबाने किर्ती फार केली न्यारी

  • @asha212
    @asha212 Před 8 měsíci

    भगवान गडावर पाणाफुलांच्या रांगोळी पाणाफुलांचेच हार गुरूदेव वनमाळी शास्ञीजीबाबा

  • @asha212
    @asha212 Před 8 měsíci

    वारी भरते आषाढी गर्दी होते गडावर महिमा भगवानबाबांचा गड होतो पंढरपुर

  • @badampatil7149
    @badampatil7149 Před rokem

    महाराज आपल्या शब्दांच्या माडणीने हा प्रसंग समोर उभा राहिला

  • @asha212
    @asha212 Před 8 měsíci

    भगवान गडावर वारी भरते आषाढी एक्सष्ट पोत्याचा फराळ दानशुर भारजवाडी

  • @asha212
    @asha212 Před 8 měsíci

    वारी भरते आषाढी गर्दी गडावर मावेना भक्ताना दर्शन द्यावया येतो वैकुंठाचा राणा

  • @Anil-rb7be
    @Anil-rb7be Před 2 lety

    🙏🙏🙏

  • @vinayakmundhe3237
    @vinayakmundhe3237 Před 2 lety

    🙏🙏

  • @asha212
    @asha212 Před 8 měsíci

    गुरूभगवानबाबांने गळ्यात समाधी बांधीली गुरूशास्ञीजी बाबाने ईच्छा मनीची जाणली

  • @shailamorale433
    @shailamorale433 Před 3 lety +1

    जय भगवान बाबा

  • @sachinsangale7778
    @sachinsangale7778 Před 3 lety +1

    मनाला हळवा करणारा समाधीचा प्रसंग

  • @asha212
    @asha212 Před 8 měsíci

    भगवान गडावर आहेत दगडांच्या खाणी भगवानबाबांच्या इच्छा शास्ञीजी बाबांच्या ध्यानी मनी

  • @asha212
    @asha212 Před 8 měsíci

    भगवान गडावर होणार माऊलीचे मंदीर आळंदी पंढरपुर दोन्ही दर्शन गडावर

  • @kalpanadatir252
    @kalpanadatir252 Před 7 měsíci

    राम कृष्ण हरी

  • @shivanandmathpati3406
    @shivanandmathpati3406 Před 4 lety +2

    khup khup sundar guru maharaj

  • @tulashirammaharajlabade5424

    खूप अप्रतिम
    सादर प्रणाम

  • @dhruvpatil4547
    @dhruvpatil4547 Před 3 lety +1

    राम कृष्ण हरी 🙏🚩

  • @vikasphad3650
    @vikasphad3650 Před 6 měsíci

    खूपच छान

  • @ganeshdarade6439
    @ganeshdarade6439 Před 3 lety +1

    अप्रतिम 🙏🙏🙏

  • @dnyaneshwarkhedkar3957
    @dnyaneshwarkhedkar3957 Před 5 lety +1

    धन्यवाद नागरे साहेब सुंदर किर्तन

  • @asha212
    @asha212 Před 8 měsíci

    गुरू भगवानबाबांने खुणा संकेत दाखविल्या गुरूशास्ञीजीबाबांने ज्ञानवंताने जाणील्या

  • @digamberbhamare4958
    @digamberbhamare4958 Před 3 lety +1

    Mharaj khup god varnan kele tumhi mauliche.

  • @marutiarjunwade2377
    @marutiarjunwade2377 Před 5 lety +1

    Ram.krishna.hari.

  • @kisanshivajibadhe8837

    खुप छान

  • @asha212
    @asha212 Před 8 měsíci

    माऊलींच्या मंदीराचे पायाभरणीचे काम गडावर सुरू केले गांव गावांचे भक्त श्रमदानासाठी गडावर येऊ लागले

  • @asha212
    @asha212 Před 8 měsíci

    भगवान गडावर पाणाफुलांचे ताटवे चंद्र आकाश कंदील कोटी तारकांचे दिवे

  • @asha212
    @asha212 Před 8 měsíci

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाऊल टाकीत चालले ज्ञानेश्वरीचा प्रसाद ज्ञान वाटीत चालले

  • @sonugaje6938
    @sonugaje6938 Před 3 lety +1

  • @asha212
    @asha212 Před 8 měsíci

    गुरूशास्ञीजीबाबांने स्वप्न बाबांचे पुर्ण केले ज्ञानेश्वरी विद्यापीठ गडावर सुरू केले

  • @proking007
    @proking007 Před 5 lety +4

    शास्त्री महाराजांना हे राजकारणी समजू शकत नाही त्यामुळं महाराजांचा दसऱ्याचा निर्णय अतिशय उत्तम होता हे सत्य आहे बाबांचा आशीर्वाद नेहमीच महाराजांच्या पाठीशी असो

  • @asha212
    @asha212 Před 8 měsíci

    भगवान गडावर आहे शांतीच भांडार नाही खर्चीता दमडी शांती मिळते ऊधार

  • @atharvadattatraydamale2650

    khupach mast kirtan mala khup aavadatat shashri che kirtan asech kirtanache video send karat ja thank you so much &Jay Bhagavan Baba

    • @vishnudhakne4361
      @vishnudhakne4361 Před 5 lety

      Nagare dada Thanks.
      Asech Dr. Namdev maharaj shastri Yanche kirtan Send kara
      Jay Bhagwan

  • @ashokgite1767
    @ashokgite1767 Před 4 lety +1

    Nice

  • @asha212
    @asha212 Před 8 měsíci

    गुरूभगवानबाबांने केले आज्ञानी सज्ञान गुरूशास्ञीजीबाबांने बहु केले ज्ञान दान

  • @premlatatawhare3949
    @premlatatawhare3949 Před 4 lety +2

    अप्रतिम.🙏🙏👌👌

  • @asha212
    @asha212 Před 8 měsíci

    गुरूशास्ञीजीबाबाने नाही घेतली विश्रांती शक्य नव्हते जे कुणाला केली महान प्रगती

  • @suvarnagurav5330
    @suvarnagurav5330 Před 4 lety +1

    Dr.Namev maharaj Tumi audio preksha video kirtan asle tar mahala aple darashan pan hote

  • @asha212
    @asha212 Před 8 měsíci

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले शिक्षण वर्दीचे घेण्यासाठी नवे संकुल बांधीले

  • @asha212
    @asha212 Před 8 měsíci

    गुरूशास्ञीजीबाबांने घेतली लेखणी हातात ग्रंथ निर्माण होऊ लागले आनंदाचे सिद्धांत

  • @kisanshivajibadhe8837

    केकत जळगांव तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद

  • @tulashirammaharajlabade5424

    एक विनंती व्हिडिओ करताना आवाज कमी न ठेवता जास्त असावा
    क्षमस्व

  • @asha212
    @asha212 Před 8 měsíci

    गडाचे महाद्वार सौंदर्याला आली शोभा पांडुरंगाच्या समोर आहे हानुमंत उभा

  • @rajusanap5269
    @rajusanap5269 Před 5 lety +1

    अतिशय सुंदर

    • @vishnudhakne4361
      @vishnudhakne4361 Před 5 lety

      खुपच छान

    • @asha212
      @asha212 Před 8 měsíci

      भगवान गडावर गुरूवारी गाजावाजा विटेवरच्या हारीचा चांदीचा दरवाजा

    • @asha212
      @asha212 Před 8 měsíci

      भगवान गडावर काय वाजत गाजत एकादशीच्या दिवशी किर्तन हारीपुढे होतं

    • @asha212
      @asha212 Před 8 měsíci

      भगवान गडावर सौर उर्जेचे दिवे गुरूशास्ञीजी बाबांने संग्राहलय बांधीले नवे

    • @asha212
      @asha212 Před 8 měsíci

      भगवानबाबांचा तांगा संग्रहालयात ठेवीला गुरूशास्ञीजी बाबाने गोंडे लाऊन सजविला

  • @kisanshivajibadhe8837

    जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय

  • @kisanshivajibadhe8837

    भगवान गड भगवान गड भगवान गड भगवान गड भगवान गड भगवान गड भगवान गड भगवान गड भगवान गड भगवान गड

  • @kisanshivajibadhe8837

    भगवान गड भगवान गड भगवान गड भगवान गड भगवान गड भगवान गड भगवान गड भगवान गड भगवान गड भगवान गड भगवान गड