मि हे किर्तन 10-12 वर्षापूर्वी ऐकलं आहे पन मला नंतर या किर्तनाची कॕसेट मिळाली नाही ...शास्त्रीजींचा गोड आवाजातून तुकोबांच जिवन ऐकून मन शांत होत ...आपण हे किर्तन अपलोड केलत ...खूप खूप धन्यवाद .
तुकारामाचा दो-याने गळा कापला रे ….. दो-याने गळा कापला …. फुकटाचं विमान आन फुकीचा वैकुंठ ….. कहाण्या सांगणं आता बंद कर…. लोक लई शहानी झाली रं आता भूल थापांना नाही बळी पडायचा
हे कीर्तन मी ९४वेळा एकल व अजूनही एकत आहे ,,माझं सर्वात आवडत कीर्तन
❤ खुप छान सुंदर चिंतन बाबा.
लातूर हुन साष्टांग दंडवत माऊली 🙏🌹
गुरूमाऊलींचे पुण्यवान चरणी कोटी कोटी दंडवत नमस्कार जयभगवानबाबा रामकृष्णहारी जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव
जय हरी माऊली 🙏🌹
ऐश्वर्य संत भगवान बाबा जय भगवान बाबा ज्ञानेश्वर माऊली,तुकाराम महाराजाचे भगवान बाबा की जय.
अती अती सुंदर.
👍👍🙏🙏
भरपूर किर्तन ऐकले पण असे किर्तन ऐकले नाही
साक्षात दंडवत
।। रामकृष्ण हरि।।
जय हरी
अप्रतीम कीर्तन केलें
जय गुरुदेव 🌹👏
शास्त्रीजी चे कीर्तन खूप अभ्यासपूर्ण व शास्त्राला धरून असतात ऐकताना मन मंत्रमुग्ध होते.
Ram Krishna Hari
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी 🙏
खूप सुंदर निरुपण, राम कृष्ण हरी
संप्रदायाचे वैभव आहेत शास्ञीजी
खुप खुप धन्यवाद नागरे साहेब🙏🏻🚩🚩🚩
खुप छान चिंतन माउली
Kirtan mast
जय हरी जय भगवान
अप्रतिम...
Jay Hari ... mauli
Mauli
Apan
Devrupi
Aaahat
Jaihari
जय जय राम कृष्ण हरी
Wonderful
महाराज यांना तोड़ च नाही कोणीच नाही
राम कृष्ण हरि
अप्रतीम .........
मि हे किर्तन 10-12 वर्षापूर्वी ऐकलं आहे पन मला नंतर या किर्तनाची कॕसेट मिळाली नाही ...शास्त्रीजींचा गोड आवाजातून तुकोबांच जिवन ऐकून मन शांत होत ...आपण हे किर्तन अपलोड केलत ...खूप खूप धन्यवाद .
शशशशशशशशं
खुप आनंद वाटला कारण बरेच दिवसाने बाबांचे हे किर्तन ऐकायला मिळाले टेप खराब झाल्यामुळे नाही ऐकता आले खुप खुप धन्यवाद
ज्ञानेश्वर माऊली जयभगवानबाबा जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव
राम कृष्ण हरी माऊली
khup kami kiratan ashi aikayla midtat pan shastri ji che kirtan apratim ...... ram krushn hari
राम कृष्ण हरि | ❤❤❤
।।जय राम कृष्ण हरी।।
Mi roj shastrinche kirtan ekate... Apratim kirtan... New kirtan send Kara... Jay Bhagvan Baba 👏
Shastriji bhushan ahet varkari sampradayache
Khupach chan .... Apratim ... Awarnaniy... Shabdach nahit ...
जय हारी
Excellent.....
राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा
Jai bhgvan
🙏🙏
Apratim
Jay hari
जय भगवान
Yyyyyyyyyyyyyy ही जी
वारकरी संप्रदायाचे भूषण
Very Good I like to much
आमचा अभिमान आहे
जय जय सदगुरू तुकारामा .
Nice
छान
Very nice Jay shree Ram
Jai hari
जय हरी
महाराजांच्या संस्थचा मो.नं पाहिजे होता
Are video dhakhava
तुकारामाचा दो-याने गळा कापला रे ….. दो-याने गळा कापला …. फुकटाचं विमान आन फुकीचा वैकुंठ ….. कहाण्या सांगणं आता बंद कर…. लोक लई शहानी झाली रं आता भूल थापांना नाही बळी पडायचा
मग तुम्ही सांगा.सत्य तु सत्य तु सत्य तु विठ्ठला.
हा आवाजच नामदेव शास्त्रींचा वाटत नाही.
राम कृष्ण हरी