harmonium lesson | राग पटदिप गत |

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024
  • नमस्कार,
    स्वर स्वप्न संगीत अकादमी मध्ये आपलं स्वागत आहे,
    आता आपण ही संगीत घरबसल्या शिकू शकता,
    ऑनलाईन क्लासची माहिती पुढीलप्रमाणे,
    1)ग्रुप क्लास (5 ते 6 विद्यार्थी)
    आठवड्यातून दोन दिवस क्लास
    फीस - 1000 rs प्रती महिना
    ग्रूप क्लास बॅच व वेळ :
    बॅच नंबर 1
    शनिवार संध्याकाळी 8 ते 9
    रविवार संध्याकाळी 8 ते 9
    बॅच नंबर 1
    शनिवार संध्याकाळी 7 ते 8
    रविवार संध्याकाळी 7 ते 8
    जॉईन होण्यासाठी फीस जमा करून त्याचा स्क्रीनशॉट 8208276582 या नंबर वर पाठवावा.
    Payment-
    गूगल पे/फोनेपे नं- 8208276582
    2) वैयक्तिक क्लास
    आठवड्यातून दोन दिवस क्लास
    फिस - 2500 rs प्रती महिना
    Telegram channel link -
    t.me/+-xEFi71g...
    WhatsApp group link -
    chat.whatsapp....
    .
    .
    .
    #harmoniumtutorial #harmonium #notation #music
    #harmoniumlesson

Komentáře • 2

  • @SilentHaunt
    @SilentHaunt Před měsícem +2

    Ektaal matra 12 khand 2 matranche 6 khand 😊

  • @sameerkalwant4113
    @sameerkalwant4113 Před měsícem

    बारा मात्रा,खंड सहा