स्वरज्ञान होण्यासाठी रियाज | मेरखंड रियाज | विडिओसोबतच रियाज करता येईल|

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024
  • नमस्कार,
    ऑनलाईन क्लासची माहिती पुढीलप्रमाणे,
    वैयक्तिक क्लास
    आठवड्यातून दोन दिवस क्लास
    फिस - 2000 rs प्रती महिना
    ग्रुप क्लास (5 ते 6 विद्यार्थी)
    आठवड्यातून दोन दिवस क्लास
    फीस - 1000 rs प्रती महिना
    ग्रूप क्लास बॅच व वेळ :
    बॅच नंबर 1
    शनिवार रविवार संध्या 8 ते 9
    बॅच नंबर 2
    शनिवार रविवार सायं 7 ते 8
    बॅच 3
    सोमवार बुधवार संध्या 8 ते 9
    जॉईन होण्यासाठी फीस जमा करून त्याचा स्क्रीनशॉट 8208276582 या नंबर वर पाठवावा, त्यानंतर तुम्हाला ग्रुप ला add केले जाईल
    Payment-
    गूगल पे/फोनेपे नं- 8208276582

Komentáře • 7

  • @amitpatil8144
    @amitpatil8144 Před měsícem +1

    एक नंबर रियाज झाला 👌🙏राम कृष्ण हरी

  • @ratanyadkikar7093
    @ratanyadkikar7093 Před měsícem

    सर खूप छान, उपयोगी मेरुखंड आहे. मी पण आता पुन्हा ३८ वर्षा नंतर रियाज चालू केला आहे. रिटायर झाल्यावर पुन्हा माझी आवड जोपासत आहे. I LOVE MUSIC ❤❤

  • @Rupeshkumawat91
    @Rupeshkumawat91 Před měsícem

    धन्यवाद प्रभू

  • @surayakantbhise8493
    @surayakantbhise8493 Před měsícem

    Sir khup chan thanks

  • @subhashthorat8311
    @subhashthorat8311 Před měsícem +1

    अप्रतीम सुपर राम कृष्ण हरि माऊली दुसऱ्या भागाची प्रतीक्षा करत होतो

  • @manoharkulkarni297
    @manoharkulkarni297 Před měsícem

    Gamapadha. Mapadhanl.. Etsetra,. Riyaz dilyas abhari