दरवर्षी १ लाख सोनचाफ्याची कलमं बनवणारी रत्नागिरीतील नर्सरी । वृक्षवल्ली । Ratnagiri Food

Sdílet
Vložit
  • čas přidán 14. 05. 2024

Komentáře • 42

  • @sforbhosale
    @sforbhosale Před měsícem +3

    खूप छान सुगंधी फुलं आहे रंग एवढं सुंदर आहे एक फुल पुर्ण घरात सुगंध दरवळत ह हवा जसं जसं वाढत सुगंध दरवळत असतो सोनचाफा खूप सुंदर आहे मला खूप आवडतं फुलं आणि खूप महाग असतं

  • @anishhadaware1625
    @anishhadaware1625 Před měsícem +2

    मी काही दिवसांपूर्वी त्यांच्या नर्सरीला जाऊन आलो. खूपच छान आहे. प्रतिक सर बोलायला खूप चांगले आहेत. त्यांच्याकडून खूप छान म्हणजे अभ्यासपूर्ण माहिती मिळाली. धन्यवाद तुझे .कारण तुझाच instagram वरचा व्हिडिओ बघून मी गेलेले.

    • @happy-gardening
      @happy-gardening Před měsícem

      Thank you very much sir! Happy Gardening! 🌱

  • @neetakadam88
    @neetakadam88 Před měsícem +2

    छान माहिती मिळाली

  • @roshanisawant6197
    @roshanisawant6197 Před měsícem +1

    धन्यवाद साहेब खुप छान माहिती दीलीत

  • @vasundharaborgaonkar9770
    @vasundharaborgaonkar9770 Před měsícem +2

    खुप छान

  • @user-us6gx7mr1x
    @user-us6gx7mr1x Před měsícem

    Very nice

  • @mrudulapatki9839
    @mrudulapatki9839 Před měsícem +2

    सोनचाफ्या चं झाड कसं मिळेल

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Před měsícem

    ❤❤❤❤

  • @NikhilThatte
    @NikhilThatte Před měsícem +4

    गुलाबी रंगचा सोनचाफा मिळेल का

    • @happy-gardening
      @happy-gardening Před měsícem

      सध्या नाहीये सर. पांढरा, पिवळा आणि हिरवा चाफा आहे.

  • @PDMisal
    @PDMisal Před 18 dny

    कैलासपती व पिलकनची रोपं मिळतील का

  • @SHAHNAWAZJaldoot
    @SHAHNAWAZJaldoot Před měsícem +3

    पूर्ण पत्ता द्या

    • @ratnagirifood
      @ratnagirifood  Před měsícem

      नमस्कार,Description मध्ये आहे

  • @santoshvichare4589
    @santoshvichare4589 Před měsícem +1

    Good

  • @KAL21212
    @KAL21212 Před měsícem

    पुण्यात कलमे सप्लाय करतील का ?

  • @vithobapatil9492
    @vithobapatil9492 Před měsícem

    सांगली, तासगाव, मिरज येथे आपली रोपे मिळतील का..

  • @DineshGhag-qk8hj
    @DineshGhag-qk8hj Před měsícem

    Aambechi konti konti rope hahet

    • @happy-gardening
      @happy-gardening Před měsícem

      हापूस, केशर, पायरी, तोतापुरी, सिंधू

  • @snehalpawaskar409
    @snehalpawaskar409 Před měsícem +3

    नर्सरी चा पूर्ण पत्ता द्या please

    • @happy-gardening
      @happy-gardening Před měsícem +1

      वृक्षवल्ली शॉप न. 03 चिन्मयानंद प्लाझा, आगाशे डिपार्टमेंटल स्टोअर्स जवळ, साळवी स्टॉप - नाचणे लिंक रोड रत्नागिरी. महाराष्ट्र. भारत.
      प्रतिक नर्सरी - घाणेकर वाडी. नरबे ( सुरभी ऍग्रो रिसॉर्टच्या पुढे),निवळी गणपतीपुळे हायवे. रत्नागिरी. महाराष्ट्र. भारत.

    • @sandeshmadye2249
      @sandeshmadye2249 Před měsícem

      Coffee plants

  • @sandeshmadye2249
    @sandeshmadye2249 Před měsícem

    Coffee plants

  • @geetanjalijoshi8834
    @geetanjalijoshi8834 Před měsícem

    वानरांपासून झाडांचे रक्षण कसे करता?

  • @sunilsawant5510
    @sunilsawant5510 Před měsícem +3

    सोनचाफा बारमाही आहे?

    • @happy-gardening
      @happy-gardening Před měsícem

      हो बारमाही पिवळा सोनचाफा आहे.

  • @mohanjadhav389
    @mohanjadhav389 Před 29 dny +1

    सोनचाफा रोपे पुण्यात मिळतील का आणि कुठे किंवा तुम्ही कुरियर ने पाठवता का?

  • @sandeshmadye2249
    @sandeshmadye2249 Před měsícem

    But Ratmba having male and female version

  • @devgonbare
    @devgonbare Před měsícem

    dada adhik mahiti kuthe aahe

  • @laxmanraut2209
    @laxmanraut2209 Před měsícem

    सोनचाफा रोप किंमत काय आहेत

  • @mesafar
    @mesafar Před měsícem +1

    सुरंगी चे झाड मिळेल का?

  • @anantvishwanath4521
    @anantvishwanath4521 Před měsícem

    पपनस ची झाडे विकसित करा आ नी लावा

  • @anilsawant9153
    @anilsawant9153 Před měsícem

    फोन नंबर मिळेल का