पीक विमा वाटप, कर्ज माफी, नुकसान भरपाई वाटप विरोधक आक्रमक

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 06. 2024
  • #PrabhuDevagr
    पावसाळी अधिवेशन २०२४
    mls.org.in/
    mls.org.in/PDF2024/monsoon/suc...
    #Prabhudeva_gr_&_sheti_yojana ,
    #gr&shetiyojana,
    Also 🌍Follow me
    Website - grnshetiyojna.in/
    www.prabhudevalg.com/
    ▶️ Telegram group - t.me/joinchat/T9XJiSlYI6EdW_uo
    Telegram channel - t.me/pdgrshetiyojna
    ▶️ CZcams - / prabhudevalg ,
    👬Facebook Page
    / community
    @Facebook Group - / 2416394001930535
    @Prabhu Deva
    #Prabhudeva ,
    #gr_&_sheti_yojana
    support me for updates about
    mahadbt farmer schemes update, pocra yojana, pm kusum solar, solar pump yojana, karj mafi, pik karj, sheti yojana or other govt gr updates
    TIME STAMPS
    00:00 TO 01:00
    01:01 TO 02:01
    02:02 TO 03:00

Komentáře • 143

  • @sunilchavhan3335
    @sunilchavhan3335 Před 28 dny +48

    कर्ज माफी फक्त थकीत शेतकऱ्यांना मीळते नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काही मीळत नाही

    • @Rojgarwallah_
      @Rojgarwallah_ Před 28 dny +4

      Magchya karjmafit 50,000 milale niymit karjfed karnaryala mag te Kay hote

    • @ravirathod2688
      @ravirathod2688 Před 28 dny +3

      Barobar aahe garib lokankad paise nastat bharayla te kuthun bharnar tumchya sarkhe lok bharu saktat tr tyat Kay adchan nahi

    • @sunilchavhan3335
      @sunilchavhan3335 Před 28 dny +14

      @@Rojgarwallah_ मला नाही मीळाले सात वर्षे नियमित कर्जफेड केली आहे

    • @Rojgarwallah_
      @Rojgarwallah_ Před 28 dny

      @@sunilchavhan3335 aamchya kade pratek niyamit karj fedkarnaryala milale

    • @sunilchavhan3335
      @sunilchavhan3335 Před 28 dny

      मला काही अडचण नाही फक्त सरसकट कर्ज माफ व्हावे एवढीच अपेक्षा ​@@ravirathod2688

  • @meghrajjadhav2220
    @meghrajjadhav2220 Před 28 dny +13

    कोणी काहीही म्हणो सर पण तुम्ही खरच शेतकऱ्यांचे वाली (देव) आहात राव इथे एखाद्या माणसाला पैसे घेऊन माहिती सांग म्हटल तरी तो सांगणार नाही आणि एक तुम्ही ज्या काही बातम्या येतात त्या तुम्ही रेग्युलर देता त्या पण मोफत असतात ,त्या पूर्ण खऱ्या असतात खरच सर तुम्ही ग्रेट आहात लाखो तोफांची सलामी सर तुम्हाला i like ❤❤

  • @govindpolepatilpole6499
    @govindpolepatilpole6499 Před 28 dny +18

    या सरकारने सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी

  • @sachingaikwad8272
    @sachingaikwad8272 Před 28 dny +16

    कर्ज माफी झाली पाहिजे

  • @shankarkambale8188
    @shankarkambale8188 Před 28 dny +5

    कर्ज माफी झालीच पाहिजे. पीक विमा कंपनी योजना कायमची बंद करा शेतकरयांना सरसकट नुकसान भरपाई लागू करा पीक विमा भिक आहे शेतकरी भिकारी नाही शासन देखील विमा कं ची गयावया करत आहेत तरीही कं विमा देत नाही त्या पेक्षा भारतीय जीवन बीमा कंपनीला नी युक्त करा पीक विमा झोल बंद झाला पाहिजे.जय महाराष्ट्र जय भीम जय शिवराय

  • @kiranthakare4002
    @kiranthakare4002 Před 28 dny +13

    कर्ज माफी 💯 झालीच पाहिजे

  • @laxmanjadhao613
    @laxmanjadhao613 Před 28 dny +6

    सरसकट. कर्ज. माफी झालीच पाहिजे

  • @promdkawade185
    @promdkawade185 Před 28 dny +5

    नांदगाव तालुका कर्जमाफी नाही पिकविमा नाही, नुकसान भरपाई नाही.

  • @shriramsarkate6811
    @shriramsarkate6811 Před 28 dny +9

    बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जर पिक विमा मिळाला नाही तर येणाऱ्या विधानसभेवर अपक्ष उमेदवाराचा झेंडा फडकेल हे सरकारने ध्यानात घ्यावे

  • @VijayGutte-dw2md
    @VijayGutte-dw2md Před 28 dny +4

    पिक कर्ज माफ झाले पाहिजे सर

  • @dnyandeorote9152
    @dnyandeorote9152 Před 28 dny +7

    नियमित कर्जफेड करणारा शेतकरयाला 50000रु प्रस्थान अनुधान देणार होते त्याच काय झाल

  • @user-vq8wx2qr4c
    @user-vq8wx2qr4c Před 28 dny +3

    दोन्हि मुख्यमंत्री कर्ज माफी पासून वंचित राहिलेल्या शेतकरी लाभ मिळवा

  • @Rahulwaghale
    @Rahulwaghale Před 18 dny +1

    Sampurn karj mafi zhali pahije

  • @DnyaneshwarKhond-ho1xy
    @DnyaneshwarKhond-ho1xy Před 28 dny +1

    कर्जमाफी झाली पाहिजे

  • @GovindRaoSahebMunde
    @GovindRaoSahebMunde Před 28 dny +4

    बीड जिल्ह्याचा पीक विमा 75 टक्के अनुदान कधी मिळणार सर कारण सरकार फक्त घोषणा करतंय प्रात्यक्षात मिळतं नाही

  • @user-ly2dw4ic8v
    @user-ly2dw4ic8v Před 28 dny +2

    जय शिवराय

  • @mahendragawali3494
    @mahendragawali3494 Před 28 dny +11

    दुष्काळ सदृश्य मंडळातील , क्लेम न केलेल्या सर्व शेतकऱ्यांना , किमान 75% नुकसान गृहीत धरून पिक विमा मिळावयास हवा.

    • @kordemahendra4062
      @kordemahendra4062 Před 28 dny +1

      पिक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी वंचित आहे नाशिक जिल्ह्यामध्ये अजून पर्यंत पिक विमा योजनेचा लाभ मिळत नाही.

  • @rahuljagtap7819
    @rahuljagtap7819 Před 28 dny

    Jay shivray sir

  • @SadashivNagre
    @SadashivNagre Před 28 dny +20

    कोणतेही निकष न लावता सर्वांचे दोन लाखापर्यंत कर्ज माफी झाली पाहिजेत, तरच हे सरकार बहुमतांनी निवडून येईल, नाही तर विधानसभा निवडणुकीत हे सरकार नामशेष होणार आहे, याचे ट्रेलर लोकसभा निवडणुकीत अनुभवले आहे, सावधान BJP.

  • @anantazatale887
    @anantazatale887 Před 28 dny +1

    धन्यवाद साहेब अकोला जिल्हा पिक विमा बद्दल बोलत आहात

  • @yogeshahire392
    @yogeshahire392 Před 28 dny +1

    कर्ज माफी करण्यापेक्षा सरकारने ज्या शेतकऱ्यांच्या कूटुंबात नोकरदार नसेल अशा शेतकऱ्यांनसाठी कमीत-कमी 5000 रू महीना पगार चालू केला पाहीजे....

  • @VishnuHoke
    @VishnuHoke Před 28 dny +5

    Sir सरसगट वीमा मिळायला पाहिजे

  • @shrigopalladdha8440
    @shrigopalladdha8440 Před 28 dny +2

    कोणालाहि कर्ज माफी मिळो पण ती कर्ज माफी विधानसभा निवडणुकी चे अगोदर च झाली पाहिजे कारण याच काय ते सकाळ दूपार सधयाकाळ निर्णय घेत असतात महणुन जे काय करायच ते 15/20दिवसात करून घया
    नंतर विधानसभा निवडणुकीत काय करायच ते आपण करूच

  • @DattareyPawar
    @DattareyPawar Před 28 dny

    🙏🙏🌹🌹

  • @user-dj9pu3tb2p
    @user-dj9pu3tb2p Před 28 dny +2

    Pik Karj mapi kravi Vij bill mapi kravi Maharashtra

  • @valmikdhokle-nc7kk
    @valmikdhokle-nc7kk Před 28 dny +1

    आमच्या कडे दोन लाख रुपये कर्ज आहे आज मीतीला कर्ज माफी झाली पाहिजे येवला तालुक्यातील डोंगर गाव जिल्हा नाशिक

  • @sanjaynarode7023
    @sanjaynarode7023 Před 28 dny +2

    शेतकरी नियमित कर्जफेड करतात पण कर्ज माफी झाली की नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्यायच होतो सरकारणे या वेळेस सरसकट कर्ज माफ करून नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांवरील येथुन मागे झालेला आन्याय दुर करावा

  • @dnyandeorote9152
    @dnyandeorote9152 Před 27 dny

    2020चापिक विमा कोर्टान शेतकरयाला शासनाला द्यायला लावल तरी विमा कंपनीने दिला नाही (विमा कंपनी. आमदार. खासदार नी व शासनाच आधीकारयानी हडप केला)

  • @user-js1lj2sy7k
    @user-js1lj2sy7k Před 28 dny

    एक रूपया विमा घेतला जातो तेव्हा पासून विमा मिळला नाही, फक्त जाहिराती दररोज येतात शासनच खरं काय आहे . २०२३ विमा खरीब व रब्बी विमा मिळाला नाही तरी किनगाव सर्कल ता अहमदपूर जिल्हा लातूर या सर्कलसाठी शासनाला कळवावे ❤

  • @NarwadeGoutamNarwade-ci9zq

    सर्व शेतकऱ्यांना कर्ज बॅंका देत नाहीत , सामायिक क्षेत्र असेल तर सरकारच्या कर्ज माफीचा अर्थ काय? सामायिक क्षेत्र असेल तर बॅंका कर्ज देत नाहीत यावर कोणतेही सरकार विचार करायला तयार नाहीत, केंद्र सरकारने किंवा राज्य सरकारने या वर काही तरी धोरणात्मक निर्णय घेतला पाहिजे ,तर खरंच कर्ज माफीला अर्थ असेल ही बाब आपण आपल्या चॅनल मार्फत सरकार पर्यंत पोहोचवा ही request please

  • @rathodmanisha3635
    @rathodmanisha3635 Před 27 dny

    Karj maf zali pahije

  • @ladvaijnath6256
    @ladvaijnath6256 Před 28 dny +2

    सर दक्षिण सोलापूर उडीद पिकाचा क्लेम केला होता पावसाचा खंड पण अजून पर्यंत पीक विमा मिळाला नाही

  • @user-px8cp4nk5i
    @user-px8cp4nk5i Před 21 dnem

    2023/24सोयाबीन अनुदान कधी भेटणार ,हारबरा,विमा भेटलानाही हिंगोली जिल्ह्यात

  • @user-uu4ob7de9i
    @user-uu4ob7de9i Před 27 dny +1

    जालना सर विमा

  • @gopalmadkunte787
    @gopalmadkunte787 Před 28 dny +4

    Nanded cha pik vima sar kahi update

  • @eknathdawale8929
    @eknathdawale8929 Před 28 dny +3

    लातूर जिल्हा राहिलेली 28 मंडळ कधी मिळेल

  • @rameshmetkar411
    @rameshmetkar411 Před 28 dny +1

    सर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची पन्नास हजार रुपये अजुन मिळाले नाही सर

  • @mubarakshaikh3912
    @mubarakshaikh3912 Před 28 dny

    Solapur District Yellmozak anudhan.

  • @manojdhote1348
    @manojdhote1348 Před 28 dny +1

    Sir, mi 2020 cha pik vima bharla hota ,pn ajun pn nahi milala mi wat pahat ahe milel ki nahi mhahit nahi.

  • @vijaykumbharde2295
    @vijaykumbharde2295 Před 28 dny

    सरकारच माफ करणार आहे विरोधी पक्ष काही बोलले नाही बोलले तरी ते माफ करणारच आहे

  • @sachinwankhede-cq1wg
    @sachinwankhede-cq1wg Před 28 dny +2

    कर्ज माफी झाली पाहिजे सर

  • @user-qg5nq6qo8s
    @user-qg5nq6qo8s Před 28 dny

    Akola dist pik vima updat ahe ka kahi

  • @promdkawade185
    @promdkawade185 Před 28 dny +1

    नियमित कर्जफेड करणाऱ्यांनाही तितकाच लाभ देण्यात यावा

  • @amazingfishingvideos7884
    @amazingfishingvideos7884 Před 28 dny +2

    sir 50000 anudan cha kay zhale

  • @radheshyamkhawshe3349
    @radheshyamkhawshe3349 Před 28 dny +1

    Nagpur district cha pik vima kadhi yeil

  • @sharadashitole944
    @sharadashitole944 Před 28 dny

    Sir1mzale kyc karun banktsudh kyc kele nahi jamajale

  • @gauravderkar1540
    @gauravderkar1540 Před 27 dny

    अवकाळी नुकसान भरपाई मिळाली नाही यवतमाळ 😊

  • @ankushshinde8270
    @ankushshinde8270 Před 28 dny +4

    शेती करायला एकरी 10 हजार मदत दर वर्षी जून महिन्यात मिळायला पाहिजे

  • @anantdeshmukhe4629
    @anantdeshmukhe4629 Před 28 dny +1

    Solapur peek vima yenar aahe ka nahi claim zala ahe

  • @VishnuHoke
    @VishnuHoke Před 28 dny +1

    Sir mi online takrar keli ahe tri pn vima ala nahi 5 hector soyabin aahe😢

  • @deepakphalke9736
    @deepakphalke9736 Před 28 dny

    ही सरकार कुणाल आज का ही देनानाही

  • @harshalbaviskar3274
    @harshalbaviskar3274 Před 28 dny +2

    Dhule pik vima Apdate

  • @govindsolankepatil2584

    गंगाखेड चे आमदार कोणत्या चर्चेत भाग घेणार आहेत का नाही

  • @prakashkachgunde1175
    @prakashkachgunde1175 Před 28 dny

    Hingoli che kay pik vima

  • @renubhongale3416
    @renubhongale3416 Před 28 dny

    सर पिक विमा योजना यवतमाळ जिल्ह्यातील वणी गणेशपूर येथील कधी मिळणार आहे.

  • @pandharithorat7768
    @pandharithorat7768 Před 28 dny

    शासन पीक विमा कंपनी बंद करून स्वतः प्रधानमंत्री पिक विमा स्वतः का राबवत नाही हे सरकार

  • @shridigitalsevakendrasakha5621

    Bina hajar rahta pan kyc hote

  • @BhagwatMandade
    @BhagwatMandade Před 28 dny

    Ahmdpur mndal vima melal ka

  • @pramodbanarse3101
    @pramodbanarse3101 Před 28 dny

    PAWASACHE KHAND YACHE KAY

  • @anilpawar4372
    @anilpawar4372 Před 28 dny +1

    पोक्रा 2 होईल का सुरू

  • @prakashsirsath1012
    @prakashsirsath1012 Před 28 dny

    सर मी जालना जिल्हा भोकरदन तालुक्यातील आहे मी k y c करून एक महिना झाला पण अजून मला पैसे मिळाले नाही तलाटी ला विचारले असता त्यांनी मला सांगितले की आम्ही v k नंबर तहसील कार्यालयात पाठवीत असतो निधी देणे आमच्या हातात नाही तर मला ते पैसे मिळेल का रिप्लाय द्या सर

  • @shivajikatare4690
    @shivajikatare4690 Před 28 dny

    2011paasunche,karja maaf vhaaylaa haave

  • @surekhganga293
    @surekhganga293 Před 28 dny

    सर मी दुशकाळ ग्रस्त तालुक्यातील ऐक शेतकरी आहे, तर हारभरा चा पीक विमा भेटेल का ?

  • @PravinHire-ww
    @PravinHire-ww Před 28 dny

    सर 2022 च्या अतिवृष्टी पैसे आले पण अजूनही वर्ग होत नाही

  • @anilgawali7780
    @anilgawali7780 Před 28 dny

    Karjmhafi

  • @shridigitalsevakendrasakha5621

    Kahik shetkarana Bina nuksan hota pan pik vima milate aani kahi shetkaryana pik nuksan zal tri pan pik vima milat nahi yachi kahi tri vavysta Keli pahije nahi ka

  • @sanjayzalte6748
    @sanjayzalte6748 Před 28 dny

    सोलर पंप नामंजूर करण्यात आला 22971 भरले आहे नाशिक चांदवड

  • @keshavpatil455
    @keshavpatil455 Před 28 dny

    हे प्रश्न तारीख कळविण्यात यावी

  • @chhaganraowayal380
    @chhaganraowayal380 Před 28 dny

    सर माझे नाव सात बारा आठ अ व आधार वरचे नांव एक च आहे पण बॅंक पासबुक वर माझ्या नावा पुढे राव आहे तर पिक विमा भरण्यासाठी साठी चालेल का सर

  • @prashantdadapatil2322
    @prashantdadapatil2322 Před 28 dny +1

    सर बुलढाणा जिल्ह्यात पिक विमा या महिन्यात शेवटी मिळणार होता अजुन पण आलेला नाही

    • @Rajesh.847
      @Rajesh.847 Před 28 dny

      तुम्ही कोण्या तालुक्यातील शेतकरी आहात

  • @sairam9324
    @sairam9324 Před 28 dny +1

    बीड जिल्ह्यातील धारूर तालुका दुशकाळ ग्रस्त आहे मग ७५% पीक विमा का भेटला नाही?

    • @user-pk4on1pc1o
      @user-pk4on1pc1o Před 28 dny

      भेटायला हावा पन कोन बोलनार या प्रश्नी ?

  • @keshavpatil455
    @keshavpatil455 Před 28 dny

    उद्या या पेक्षा तारीख कळविण्यात यावी

  • @prkashkolhe9082
    @prkashkolhe9082 Před 28 dny +1

    कर्जमाफी होईल कासार

  • @gorakhkardel3772
    @gorakhkardel3772 Před 28 dny +2

    रेगुलर कर्ज भरणारा सहीत सगल्यांची कर्ज माफी करायली पाहीजे ?

  • @ganeshlothe2365
    @ganeshlothe2365 Před 28 dny

    थम दिले 15/3/24अजुन पैसे आले नाही

  • @kiranthakare4002
    @kiranthakare4002 Před 28 dny

    कर्ज माफी होईल का.... सर

  • @dipakbawankule8754
    @dipakbawankule8754 Před 28 dny +1

    Karjmafi ,pikvima midel trch bjp la vote kraych setkaranho .nahi tr Congress la karaych

  • @bhagvanvishe9489
    @bhagvanvishe9489 Před 28 dny

    सर मी ठाणे जिल्ह्यातला ....सर मी खरीप 2023 चा धान पिकाचा पिकविमा काढला होता ...नुकसान झाले म्हणून रीतसर तक्रार व क्लेम ही केला होता....पिकाचा नुकसानीचा सर्व्हे ही झाला पण मला १ रूपया ही विमा आला नाही.....माझ्या गावातील इतर शेतकऱ्यांना पीकविमा मिळाला.....या परिस्थितीवर मी कुठे तक्रार करायला हवी.....कारण united insurance या पीकविमा कंपनीचा हेल्पलाईन नंबर ही लागत नाही....कृपया मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती....

  • @GovindRaoSahebMunde
    @GovindRaoSahebMunde Před 28 dny +2

    मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे की 30 जून पर्यंत अनुदान 75 टक्के पीक विमा मिळणार पण आता फक्त दोन दिवस शिल्लक राहिले आहे शनिवारी रविवारी सुट्टी असते कशा प्रकारे देणार हे सरकार उत्तर द्या सर

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  Před 28 dny

      लाईव्ह पहा हो दादा

    • @GovindRaoSahebMunde
      @GovindRaoSahebMunde Před 28 dny

      @@GrShetiYojna लाईव्ह पाहून तर तुम्हाला प्रश्न केला आहे सर उत्तर द्या सर

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  Před 28 dny

      @@GovindRaoSahebMunde उत्तर दिले आहे लाईव्ह नक्की पहा

  • @sachingawande6344
    @sachingawande6344 Před 27 dny

    कर्जमाफी झाली पाहिजे पण कोणत्याही शर्ती अटी नको. नाहीतर देव देते द्यायला आणि पदर नाही पसरायला अशी परिस्थिती निर्माण नको व्हायला.

  • @anilgawali7780
    @anilgawali7780 Před 28 dny

    Karjmhafi 2024 sarsact

  • @sanketgondse9186
    @sanketgondse9186 Před 28 dny

    Regular karj bharnaran che kahich fayda honar nahi sir

  • @user-yz4yd6wo3v
    @user-yz4yd6wo3v Před 28 dny

    Amravti vima nahi nuksan bharpai nahi kadhi milnar amravati la

  • @anantpandey1897
    @anantpandey1897 Před 28 dny

    मोदी सरकार ने जो निजी कटनी ना दिलेला आहे रद्द करणयात यावा

  • @user-cw6vo7bu9m
    @user-cw6vo7bu9m Před 27 dny

    सर मी खाजगी बँकेकडून कर्ज घेतले आहे, तर ते माफ होईल का?

  • @user-gr6yc8wi3b
    @user-gr6yc8wi3b Před 28 dny

    75 takke vima.

  • @vasantraokatkar3515
    @vasantraokatkar3515 Před 28 dny

    आमचे गेल्या वर्षीचे पिक कर्ज रिनिव करून घेतले साहेब काय फायदा होणार आमचा

  • @pramodbanarse3101
    @pramodbanarse3101 Před 28 dny +1

    AMRAWATI CHE KAY

    • @user-yz4yd6wo3v
      @user-yz4yd6wo3v Před 28 dny

      Kahi nakki nahi amravati ch navhi nahi dist kuthe

  • @bhairavnathgondgire7u261

    दादा कर्जमाफी होईल का? तुमचे काय अंदाज आहे सुत्रांकडून काही माहिती आहे का

  • @user-pk4on1pc1o
    @user-pk4on1pc1o Před 28 dny +1

    सोयाबीन हेक्टरी ५००० ची घोषणा होवी
    सोयाबीन ७५% पीक विमा कधी भेटेल

    • @devidaschaudhari4534
      @devidaschaudhari4534 Před 28 dny

      हेक्टरी 22500

    • @devidaschaudhari4534
      @devidaschaudhari4534 Před 28 dny

      दुष्काळच आहे

    • @user-pk4on1pc1o
      @user-pk4on1pc1o Před 28 dny

      बीड जिल्ह्यातील धारुर तालुका दुशकाळ ग्रस्त आहे मग ७५% वीमा भेटेल का?

  • @VishnuHoke
    @VishnuHoke Před 28 dny +2

    परत परत त्याच शेतकऱ्यांना कर्ज माफी मिळते लाखाच्या पुडचे शेतकरी वंचित

  • @ghateavinash9168
    @ghateavinash9168 Před 28 dny

    न्यूज चैनल काढा भाऊ रब्बी चणा चा विमा कधी मिळेल

  • @chetanahirrao5601
    @chetanahirrao5601 Před 28 dny

    75% bhetla nahi ...jalagon jilha

  • @shridevkale7592
    @shridevkale7592 Před 27 dny

    सर मी रिनीवल केल आहे माझं कर्ज माफ होणार का

  • @user-pz7cx4ku8x
    @user-pz7cx4ku8x Před 28 dny

    परभणी सोयाबीन चा राहिलेला 75 % vima कधी मिळेल.

  • @ramkrishnapatil493
    @ramkrishnapatil493 Před 28 dny

    बहूभूधारक शेतकरी च कर्ज माफ होईल का पाच लाख पर्यंत व्हायला पहिजे.

  • @BhauPol-ph2ic
    @BhauPol-ph2ic Před 28 dny

    सोलापूर करमाळा तूर उडीद विमा भेटला नाही

  • @ajinathborde7823
    @ajinathborde7823 Před 28 dny

    Jalana harbara pik vima jama zala ahe

  • @user-ug9ry3tz9f
    @user-ug9ry3tz9f Před 28 dny +9

    25% भेटलेल्या शेतकरी आणि 75% राहिलेल्या विमा जालना तील शेतकरी ना भेटल का.उत्तर अपेक्षित आहे

    • @mysongs7821
      @mysongs7821 Před 28 dny +1

      🎉ज्यांना 25,% सोयाबीन पीक विमा मिळाला पण 75% मिळाला नाही तू देण्यात यावा क्लेम ची अट टाकू नये बरेच शेतकरी क्लेम करू शकले नाहीत

    • @Mayuri_jumbad
      @Mayuri_jumbad Před 28 dny +1

      Jalna jilha la pik vima bhtlach pahije 75

  • @mangeshpathak8736
    @mangeshpathak8736 Před 28 dny

    Karj mafi zalich pahije me BJP cha katter samartak aahe pan karj mafi nahi zali ter me vote karnar nahi