Video není dostupné.
Omlouváme se.

Maharashtra Karnataka Border Controversy: एक गाव ठराव करून दुसऱ्या राज्यात जाऊ शकतं का? सोपी गोष्ट

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 12. 2022
  • #bbcmarathi #karnatakaborder #maharashtraborder #watercrisis
    महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सध्या तापलेला असतानाच आता नाशिकमधल्या काही गावांना गुजरातमध्ये, तर बुलडाण्यातल्या गावांना मध्य प्रदेशात आणि नांदेडमधल्या काही गावांना तेलंगणात जायची इच्छा आहे, अशाही बातम्या येत आहेत.
    महाराष्ट्रात इतकी वर्षं राहूनही मूलभूत सोयीसुविधा आणि शासकीय योजनांचा लाभ मिळत नसल्याची तक्रार या गावकऱ्यांची आहे, आणि त्यामुळेच त्यांनी शेजारच्या राज्यात जाण्यासाठी निवेदनं दिली आहेत. काही ठिकाणी तशी आंदोलनंही झाली आहेत.
    पण खरंच गावांनी असं ठरवलं तर ते दुसर्‍या राज्यांचा भाग होऊ शकतात का? याची कायदेशीर प्रक्रिया काय असते? पाहू या आजच्या सोपी गोष्ट मध्ये.
    वार्तांकन - श्रीकांत बंगाळे
    लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर
    एडिटिंग - अरविंद पारेकर
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/ma...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Komentáře • 198

  • @ekanathpatil928
    @ekanathpatil928 Před rokem +26

    मी मराठी आहे आणि कर्नाटकातील अथणी तालुक्यात राहतो, पण कर्नाटकच्या सीमावर्ती गावांचा विकास महाराष्ट्रापेक्षा खूपच चांगला आहे. आम्हा मराठी लोकांना इथेच आनंद वाटतो जरा जाऊन मिरज शहर, जठ, आरग येथील रस्त्यांची स्थिती पहा. पाण्याची सोय नाही, वीज नाही, आणि सर्वात महत्वाचे शेतकऱ्यांना पाणी पंप संचाचे वीज बिल भरावे लागते. तुम्ही मराठी आत्मविश्‍वासाबद्दल काहीही म्हणू शकता, पण विकास आणि लोककल्याणाची तुलना करा, तुम्ही कर्नाटकला हरवू शकत नाही.कर्नाटकने बेंगलोर व्यतिरिक्त मुंबई पुण्यासारखी शहरे विकसित केली नाहीत, परंतु त्यांचा विकास केला आणि प्रत्येक गावाला पूर्णवेळ सुविधा दिल्या.

    • @MrMalleshappa
      @MrMalleshappa Před rokem +2

      @Ramesh shinde thode Hubli, Bagalakote, Mysuru, Chikkamagaluru Mangalore kade javun bagh.

    • @MrMalleshappa
      @MrMalleshappa Před rokem

      @Ramesh shinde Maharashtrat pan anek lokana English pan yet nahi Hindi pan yet naahi. Kannada lok bhasha lavkar shikatat. Maharashtrat Maratahwada , Vidharbhamadhye paristhiti Bimarupekshya vaait ahe.

    • @MrMalleshappa
      @MrMalleshappa Před rokem

      @Ramesh shinde Ani pratyek Bharateeyana Hindi alech paahije tasa kaay nahi. Mulat Hindi Bimaru Rajyachi bhasha aahe(Rashtrabhasha naahi). Tyamule Hindi aala mhanaje pragati zaali asa naahi. Tula maazi taluk dakhavato Jath Taluk sangli (Pashchim Maharashtra), ithe paraisthiti Bimaru pekshya vaait aahe . Tyamule apale lok Karanatakala janyas tayar ahhet.

    • @ekanathpatil928
      @ekanathpatil928 Před rokem +3

      @Ramesh shinde भाऊ मी मराठा आहे आणि मराठी पण आहे पण मला खात्री आहे की ग्रामीण गावांच्या विकासाच्या नावावर तुम्ही कर्नाटकला हरवू शकत नाही. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकरी कल्याण योजना महाराष्ट्रापेक्षा कितीतरी चांगली आहे

    • @vinayakpatil355
      @vinayakpatil355 Před rokem

      @Ramesh shinde तुम्ही गेले नाही त्या ठिकाणांबद्दल बोलू नये. मी महाराष्ट्रातल्या सीमावर्ती भागातील आहे, मला दोन्ही भागातील सुख सोयीसुविधांमधील तफावत माहीत आहे.

  • @shubhangirane9025
    @shubhangirane9025 Před rokem +80

    सगळ्याच पार्ट्यानी गावांकडे साफ दुर्लक्ष केले आजपर्यंत. फक्त शहरे चमकवण्यात धन्यता मानली.

    • @PankajPatil1289
      @PankajPatil1289 Před rokem +7

      फक्त 3-4 शहरे सोडली तर बाकी ईतर शहरे पण गावा सारखीच आहेत.

    • @durgeshpatil3148
      @durgeshpatil3148 Před rokem +4

      फक्त मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे आणि कोल्हापूर चमकवल.

    • @rupertm8000
      @rupertm8000 Před rokem

      शहर आहेत म्हणून कर पण येतोय, नुस्त शेती शेली दूध विकून कर ही सरकारी तिजोरी भरू शकत नाही, त्या मुळे शहर विकास पण तेवढाच महत्वाचा आहे

    • @gauravmahale2852
      @gauravmahale2852 Před rokem +2

      अगदी बरोबर आहे प्रत्येक सरकार फक्त मोठ्या शहरांचे विकास करते या मुळे आपल्या देशात प्रचंड आर्थिक विषमता झाली आहे.

    • @gauravmahale2852
      @gauravmahale2852 Před rokem

      @@durgeshpatil3148 १००%

  • @durgeshpatil3148
    @durgeshpatil3148 Před rokem +85

    अखंड महाराष्ट्र बनवू म्हणणाऱ्यानी जरा मुंबई, पुणे यांना सोडून खान्देश, मराठवाडा आणि विदर्भ भागाचा किमान विकास करावा अन्यथा आम्हालाही राज्य सोडावं लागेलं. मागच्या 60 वर्षापासून फक्त मराठी भाषिक म्हणून राज्यात अन्याय सहन करत आहोत
    जय शिवराय जय शंभूराजे

    • @malharaoholkar9620
      @malharaoholkar9620 Před rokem +6

      Right 👌
      कशाला ते बेलगाव पाहिजे फक्त राजकारण करण्यासाठी

    • @omkarmohite5721
      @omkarmohite5721 Před rokem +1

      दक्षिण महाराष्ट्रात फक्त कोल्हापूरचा विकास झालंय सातारा आणि सांगली बोंबलत पडलेत
      साताऱ्यात तर बेकार अवस्था आहे एमआयडीसी तर बंद पडल्यात जमा हायत,काय काय कंपन्या हायत त्यात बी वशिल्याव पोर भरायची गावाकड तर बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळं पोरांची लग्न हुईनात.
      निम्मी सातारची पोर पुण्यात बाकीची बेरोजगार तर काय जन गुंडगिरी आणि नेत्यांच्या सतरंज्या उचलाय आणि काही देश सेवा करतायत आर्मित जाऊन.
      सरकार आणि स्थानिक प्रशासन कसल ही लक्ष देत नाही आणि त्यांना काय घेण देण पण नाय.

    • @gauravmahale2852
      @gauravmahale2852 Před rokem +1

      Right

    • @bhushanbaviskar3993
      @bhushanbaviskar3993 Před rokem +1

      Barobar

    • @jaimineerajhans9897
      @jaimineerajhans9897 Před rokem +1

      मुंबईत घर घेणं मराठी माणसाला अशक्यच आहे पुण्यातही प्रचंड महाग झालेली आहे घर महाराष्ट्रामध्ये मराठी माणसालाच राहणं अशक्य होत चाललंय

  • @amolthormise250
    @amolthormise250 Před rokem +35

    खरंतर अशा बातम्या ऐकताना खूप वाईट वाटतंय की महाराष्ट्रातील गावे दुसऱ्या राज्यांमध्ये जाण्याची इच्छा दाखवताय जो महाराष्ट्र दिल्लीच्या तक्ताला हलवण्याची ताकद दाखवत होता तो महाराष्ट्र आज खूप खूप मागे पडलाय महाराष्ट्राला प्रत्येक ठिकाणी लाचारी पत्करावी लागते कोणी येतंय आणि महाराष्ट्रातील महापुरुषांचा अपमान करते त्यावर सुद्धा महाराष्ट्रात राजकीय पक्षांचे व लोकांचे एकमत नाही त्याचबरोबर आज महाराष्ट्राचा जीडीपी ग्रोथ रेट मध्ये सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे महाराष्ट्राच्या आजूबाजूचे राज्य महाराष्ट्रापेक्षा जास्त प्रगतीचा रेट दाखवत आहे हे पण मोठ वास्तव आहे पण सध्या तर मूलभूत सुविधा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुद्धा प्रशासकीय यंत्रणा व सरकार कमी पडत असेल म्हणूनच ही गावे दुसऱ्या राज्यात जाण्याची मागणी करत आहे असं व्हायला नको त्याआधी महाराष्ट्र मधील राजकीय पक्ष जे गेल्या पाच वर्षापासून कुठल्या ना कुठल्या वादात सापडत आहे ते बंद व्हायला हवा आधी आणि जन विकासाच्या कामांकडे पूर्ण लक्ष द्यायला हव आणि थोडं लक्ष स्मार्ट सिटी कडून कमी करून थोडा ग्रामीण महाराष्ट्र कडे द्यायला हवं कारण नुसती शहर असून चालत नाही खेड्यांचा पण विचार तितकाच व्हायला हवा त्यामध्ये महत्त्वाचे गोष्टी म्हणजे बाकीच्या राज्यांमध्ये शेतीला वीजपुरवठा होतो तो सुद्धा मोफत महाराष्ट्रात रात्रीचा इतर राज्यात नदी जोड प्रकल्पावर खूप मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे आपल्याकडे तितक्या प्रमाणात नाही कारण शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न म्हणजे शेतीचं पाणी तेवढे मिळून द्या जशा माणसाच्या मूलभूत गरजा अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य आहे तशा शेतकऱ्यांच्या मूलभूत गरजा शेतीला पाणी चांगल्या दर्जाची बियाणे हमीभाव ग्रामीण पक्के रस्ते हेच भविष्य असेल महाराष्ट्राच!...

    • @userms108
      @userms108 Před rokem

      आपलं मत एकदम मस्त व बरोबरच आहे.

    • @urmilavarane1034
      @urmilavarane1034 Před rokem +1

      yevdhya varsh Maharashtra madhe kunachi satta hoti tyamule kinb huna tyapekshya jast tyana jyo mat deto to pratek vyakti jababdar ahe.

    • @kiranbairagi7145
      @kiranbairagi7145 Před rokem +1

      अत्यंत प्रामाणिक मत व्यक्त केलंय
      मनापासून धन्यवाद

    • @kiranbairagi7145
      @kiranbairagi7145 Před rokem +1

      अत्यंत प्रामाणिक व योग्य मत व्यक्त केलंय
      मनापासून धन्यवाद

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 Před rokem +9

    यावरून महाराष्ट्रात आजवर राज्य केलेल्या सर्वच राजकीय पक्षांचा नालायकपणा आणि निष्क्रीयता सिद्ध होते..

    • @vinayakpatil355
      @vinayakpatil355 Před rokem +1

      सीमावर्ती भागात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जिंकून आलेत आत्ता पर्यंत. भाजप आत्ता आत्ता कुठे मुळ पकडत आहे.

  • @satishkadam1608
    @satishkadam1608 Před rokem +10

    याला सर्वस्वी आपल्या महाराष्ट्रातले राजकारणी, नेतेमंडळी जबाबदार आहे,,😈👿

  • @sachinrathod6620
    @sachinrathod6620 Před rokem +2

    आमच्या नंदुरबार जिल्ह्याला सुद्धा महाराष्ट्रातून गुजरात मध्ये स्थलांतर केले पाहिजे जेणेकरून तेथील सुख सुविधांचा उपभोग करता येईल.....
    आणि गावचा विकास होईल, एवढी तडजोड बंद होईल पिण्याचा पाण्याची, शेतीसाठी पाणी, शाळा असे अनेक मुद्दे गुजरात च्या गावांमध्ये नाही आहेत तेथे सर्व एकदम रीतसर आहेत आणि सुखी आहेत लोक....🙏🙏🙏

  • @govindgawalipatil1213
    @govindgawalipatil1213 Před rokem +9

    आमच्या बीड ला वेगळं राज्य म्हणून मान्यता द्या नाहीतर आम्हाला अमेरिकेत सामील होण्याची परवानगी द्या

    • @_YogeshBergal
      @_YogeshBergal Před rokem +1

      😅

    • @omkarspatil0110
      @omkarspatil0110 Před rokem +1

      दुबई मध्ये सामील व्हा आमच्या इथे ही बीडचा गणेश घरत(मेट्या भाई) आहे त्याला दुबई मध्ये सामील व्हायच आहे...कारण 17 एकर जमीन असून तो बीडहुन कराडला (सातारा) आला आहे राहायला बीड मध्ये रोजगार नाही अन शेतीला पाणी नाही म्हणत असतो MPSC त स्वतःच भविष्य शोधताना तो ही जीवाची मुबई अन बीड ची दुबई होण्याची स्वप्न बघत असतो त्यामुळं बिचारा कायम नर्व्हस होतो मी अन माझें मित्र अनिरुद्ध चव्हाण, बाबासाहेब सगळ्याना बीड विषयी खूप सहनभूती आहे बीडचा विकास व्हायला हवाच ....

    • @pradnyanandchatse6513
      @pradnyanandchatse6513 Před rokem +1

      😄😄😄

  • @sikandarshaikh9253
    @sikandarshaikh9253 Před rokem +16

    लाज वाटायाला पाहिजे महाराष्ट्र चे नेते ना

  • @Sai_Shinde.
    @Sai_Shinde. Před rokem +4

    आमचा धर्माबाद तालुका (नांदेड) १० वर्षांपासून तेलंगणा राज्यात शामील होण्यासाठी मागणी करत आहे .. त्याचं कारण १) दळणवळणाची सोय नाही २) आजही सीमावर्ती भागात सुव्यवस्था राबवत नाही ३) सीमावर्ती भागात भ्रष्टाचार खूप मोठा आहे, कोणत्याही सरकारी कार्यालयामध्ये गेले तर पैशाशिवाय काम होत नाही ३) ज्या काही सुविधा आहे त्या मुंबई, पुणे नागपूर औरंगाबाद आशा मोठं मोठ्या शहरात देतात सीमावर्ती भागात सुव्यवस्था राबवत नाही ४ ) शिक्षण, बेरोजगारी, सामाजिक आणि आर्थिक स्थिती खुप खराब असते सीमावर्ती भागात आशा अनेक गोष्टी आहेत ज्या अजून पुर्णपणे सुधारले नाही.

  • @gauravmarathe1553
    @gauravmarathe1553 Před rokem +3

    कोकण , पश्चिम महाराष्ट्र सोडलं तर बाकी महाराष्ट्र कडे तसं दुर्लक्षच झालंय. फक्त मुंबई पुणे कोल्हापूर म्हणजे महाराष्ट्र नाहिये.

  • @balasahebmoze4872
    @balasahebmoze4872 Před rokem +2

    खुप छान माहिती दिली आहे महाराष्ट्र सरकारने स्वतंत्र आरखाड तयार करणे जरुरीचे आहे .

  • @rajavishnuvardhana6830
    @rajavishnuvardhana6830 Před rokem +25

    I'm from uttara Karnataka but must say Maharashtra is nothing but a another bimaru state except Mumbai, pune.. We have relatives in maratawada and till today they drink well water even after 75 years!! Karnataka gives 100% free electricity to every farmer 6 hours daily!! Karnataka farmers have many programs,subsidies..Karnataka has many facilities that Maharashtra farmers can't even imagine.. Even maratas aof Karnataka are comes under OBC so they are benefitted in public Works.. Maharashtra has highest farmer deaths in India since decades if this trend continues whole Maharashtra may ask for liberation from corrupt politicians.

    • @shubham...6244
      @shubham...6244 Před rokem +3

      It depends on the region of any state..
      Even karnataka lacks facilities in some villages of district like Bidar and gulbarga(kalburgi) in border with Maharashtra...
      But I also admire that some of ur points are truly acceptable... Current Maharashtra govt. Or even many previous govts have neglected to the basic needs and development of remote areas..Only focusing on West Maharashtra and Mumbai... Even in west Maharashtra there are many villages lack those facilities... Now you can think what tremendous problems that other parts like vidarbha and Marathwada are likely to face...
      That's a must concern!
      Govt. has to take actions otherwise that day is not long when every boarder village would start doing such demands of going in other states..

    • @sushantmj1984
      @sushantmj1984 Před rokem

      Better than Jalebis. Maharashtra is the most tax payer in india. Kannadas come to Maharashtra for jobs. Bangalore toh nazdik bhi nahi re mumbai ke

    • @shubham...6244
      @shubham...6244 Před rokem +2

      @@sushantmj1984 you are right... They come to Maharashtra , mainly Mumbai and Pune ... Baas... Tyapudh nahi..
      Mla garv ahe mi Marathi aslyacha.. pn Chuka barobr karayla havya...

    • @sys9208
      @sys9208 Před rokem +1

      @@shubham...6244 Banglore madhe marathi kiti padlet te bg

    • @vijaybu
      @vijaybu Před rokem

      Maharastra facing these issues due to privatization, see the GDP is high but they cant use for them.. Because of whatever karnataka goverment is giving the facilities to the people, the same facilities cant give Maharashtra goverment to their people. because they already privatized all the thing. So its very difficult for them to give more facilities to the people of maharstra.. Thats a simple answer..

  • @nanujane2055
    @nanujane2055 Před rokem +11

    🤘🤘आमणा खान्देश कडे पन लक्ष दया नाहीतर आम्ही पण सगळा नेतासले कोलसुत 🤘🤘

    • @nmk1161
      @nmk1161 Před rokem +1

      Bhau khandesh nehami Maharashtra premi rahila aahe...
      Shivaji maharajanche saglyat jast kille aamchya baglan madhe aahet...
      Pn kharch kuthetari annyay aahe...
      Vidarbh marathwada tyanchi tantana distat...
      Khandeshi lok moth mothya padanvar aahe mumbai punyat tyanchya mehantimule...
      Pn kahi motha prakalp khandeshala bhetala nahi

    • @nanujane2055
      @nanujane2055 Před rokem +2

      @@nmk1161 खर से भो

  • @userms108
    @userms108 Před rokem +5

    महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील शेती, पाणी,विज वितरण,रस्ते दळणवळण व शैक्षणिक दर्जा,उद्योगधंदे याऺचा विचार करून विकास करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे.
    तरच हे सिमावादाचे प्रश्न पुन्हा -पुन्हा उद्भवू शकणार नाहीत.

  • @dagaduadure8757
    @dagaduadure8757 Před rokem +26

    मराठी गाव क्रणाटकला जात आहेत.व्यापरी गुजरातला जात आहेत.तर मग महारास्ट्रतील नेते मंडळी काय करत आहेत.एकमेकावर थुकायचा काम करत आहेत का

    • @surykantshinde1362
      @surykantshinde1362 Před rokem +1

      एकमेकांचे मतदारसंघ वाचवणे चालू आहे. कारखानदारी चालू आहे. संस्था सम्राट होत आहेत

    • @tohidhalagale7483
      @tohidhalagale7483 Před rokem +1

      सगळे रांडेचे एकमेकांच्या गोटया चोळत आहेत

  • @user-wv7gs3xo1g
    @user-wv7gs3xo1g Před rokem +1

    महाराष्ट्रातील सर्वाधिक राजकारणी लोकांनी एकच काम फार मोठं केलं आहे,काहीही करा पण आपला खिसा भरा, फक्त फक्त स्वतःची प्रगती करा.निवडनुक आली की कार्यकर्ते खुश करा.बाकी सर्व अलबेला.स्वहाची प्रगती हिच महाराष्ट्राची प्रगती.जय महाराष्ट्र .

  • @user-bj8pc2rm6u
    @user-bj8pc2rm6u Před rokem +10

    पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुका सुध्धा दादरा आणि नगर हवेली मध्ये जायचं आहे

    • @anupbhau91
      @anupbhau91 Před rokem +1

      मुंबई जवळ राहुन तुजा गावाचा
      नाही त्यासाठी तुम्ही जिम्मेदार

  • @rameshtiwari21
    @rameshtiwari21 Před rokem +5

    तत्कालीन पालकमंत्री रामदास कदम यांनी 40 कोटी निधी मंजूर केला पण अमलबजावणी झाले नाही धर्माबाद तालुका विकासापासून वंचित आहे म्हणून परत एकदा ही मागणी केली जाते

  • @surykantshinde1362
    @surykantshinde1362 Před rokem +3

    मी स्वतः गुजरात, तेलंगणा, आणि मध्य प्रदेश, कर्नाटक सीमावर्ती भागात फिरलो आहे. तेथील लोकांची फारच दयनीय अवस्था आहे. कुठल्याच मूलभूत सोयसुविधांचा म्हणाव्या त्या प्रमाणात नाहीत. हे महाराष्ट्रातील सर्व पक्षीय नेत्यांचे अप यशच म्हणावे लागेल.

    • @bhushanbaviskar3993
      @bhushanbaviskar3993 Před rokem

      Mhanun Maharashtra phutayla nighaly ka ...baki rajya che highway he he sime paryant Yeun thevale ahe....sagalya suvidha det ahe tithe

    • @Shri552
      @Shri552 Před rokem +1

      Yevun baga jath borderala kalel kay suvida ayet kay nait ye ...

  • @dattatraydahale4663
    @dattatraydahale4663 Před rokem +3

    कर्नाटकी राजकारणी हे पूर्ण कर्नाटक चा विकास करत नाहीत फक्त आपल्या सीमावर्ती भागात थोड काम दाखवतात..आणि आपली मराठी माणसे त्या अमिषाला बळी पडत आहेत आपल्या राज्याचे पण काम आहे मूलभूत सुविधा द्यायचे आणि जर खरच कर्नाटक चांगले राज्य आहे तर का मग बांधकाम शेत्रात झुंडीच्या झुंडी येतात व इडली ची दुकाने लावतात आपल्या राज्यात

    • @praveensindagi6892
      @praveensindagi6892 Před rokem

      Tv9 bgun comment kela asel kdhi tri yevn bg karnatakat kdhi tri 😂 yevda mh development kela asel tr nanded che telagana mde shamil kra asa trav ka krte ajun kahi log Gujrat la.

  • @shrirambiradar8166
    @shrirambiradar8166 Před rokem +11

    Maharashtra development model: Fakt mumbai pune that's all.

    • @sys9208
      @sys9208 Před rokem +1

      @Ramesh shinde ho ka ? Mg saglyana job sathi punyala ka jav lagty.

  • @chandrakantthakur3193
    @chandrakantthakur3193 Před rokem +2

    एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाऊन काही गावांचे जे सिमावर्ती भागात आहेत त्यांना त्यांचा विकास करायचा आहे.देश स्वतंत्र होऊन पंचाहत्तर वर्षे होऊन सुद्धा मुलभूत गरजा पूर्ण होत नाहीत म्हणुन हे टोकाचे पाऊल उचलले जात आहे पण महाराष्ट्रात अजून ही अशी कितीतरी गावं आहेत त्यांची ही परिस्थिती अशीच आहे पण ती सीमेवर नाहीत त्यांनी कुठे जायचे? राहता राहिला एक प्रश्न जर कर्नाटक राज्य एवढं प्रगत राज्य आहे तर कर्नाटक मधुन कितीतरी लोक मोल मजूरी करायला खास करून बांधकाम क्षेत्रात झुंडीच्या झुंडीने का येतात..........

  • @neetamandlik8981
    @neetamandlik8981 Před rokem +1

    Your marathi speaking v clear and sweet like singing

  • @rameshtiwari21
    @rameshtiwari21 Před rokem +3

    मागणी का आहे महाराष्ट्र राज्यातील राजधानी मुंबई दुर आहे मी धर्माबाद ला रहातो मी संयोजक होतो गेल्या वेळेस आम्ही धर्माबाद तालुका तेलंगणा राज्या त समाविष्ट करा अशी मागणी केल्या नंतर आम्हाला उद्धव ठाकरे नी मातोश्री वर बोलावले होते त्या वेळेस मुख्य मंत्री फडणवीस होते त्यानी आम्हाला आश्वासन दिले पण धोका दिला

  • @rider2918
    @rider2918 Před rokem +1

    तेलंगणा राज्य सरकारने खूप सुविधा दिल्या आहेत नागरिकांना........

  • @Ak-vf1mi
    @Ak-vf1mi Před rokem +5

    सुरगाणा तालुका 100% रोजगारी साठी स्थलांतर करतो. 75 वर्षात एकही रोजगार उपलब्ध झाला नाही. साधी एक बाजारपेठ पण नाही.

    • @durgeshpatil3148
      @durgeshpatil3148 Před rokem

      सुरगाणातच नव्हें पुर्ण खानदेशात अशीच परिस्थिती आहे

  • @vikasawale8605
    @vikasawale8605 Před rokem +1

    स्वातंत्र्य मिळून देखील या गावाला पाणी नाही प्याला कुठली सुख सुविधा नाही गावकरी वैतागून गेलेले आहेत किती सरकार आले किती सरकार गेले तरी पण या गावाकडे दुर्लक्ष आहे सर्वांच् 😔😔

  • @sys9208
    @sys9208 Před rokem +1

    महाराष्ट्र mahnje फक्त पश्चिम महाराष्ट्र

  • @deepakjamadar5756
    @deepakjamadar5756 Před rokem +1

    महाराष्ट्र मधले रस्ते गोवा मार्ग रस्ते लोकल रस्ते कुठे आहे विकास महाराष्ट्र चं?
    शेतकरी रडतोय?
    St कर्मचारी रडतोय?
    आपल्याला महाराष्ट्र चे st बघा आणि कर्नाटक चे st बघा.?
    कुठे आहे विकास
    सर्व गुजरात ला नेऊन ठेवले?
    कुठे आहे महाराष्ट्र चे विकास.
    टोल देऊन जनता त्रास काढते मात्र रस्ते खराब 🙏
    धन्य आहे आपले महाराष्ट्र सरकार 🙏🙏🙏🙏🙏

  • @totadesunil
    @totadesunil Před rokem +2

    मराठवाड्यातील कितेक गावे तेलंगणा मध्ये जाण्यास इच्छुक आहेत

  • @amitpatil8867
    @amitpatil8867 Před rokem

    Khup chan sopp samjaval tumhi

  • @jaimineerajhans9897
    @jaimineerajhans9897 Před rokem +5

    अशी वेळ महाराष्ट्रातल्या गावांवर का यावी? हेच दुर्दैव आहे आपलं

    • @santoshnarke302
      @santoshnarke302 Před rokem +1

      60 वर्ष राजकारण करूनही काँग्रेस पवार पाणी सुद्धा देवू शकलं नाही आणि बेळगांव वरून वाद करत आहे

  • @chandrakantpatil9397
    @chandrakantpatil9397 Před rokem +2

    Deshatlya saglyach rajjyatli lok maharashtrat yeun rahatat up, bihar zharkhand,mp aani maharastratli lok baher jayla lagli kay divas aale

  • @rahimhawaldar
    @rahimhawaldar Před rokem +1

    सर्व गावांना समान निधी मीळत असेल पण कर्नाटक राज्यात शेतकऱ्यांसाठी विज पुर्णपणे मोफत आहे मग महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांसाठी विज मोफत का नाही ? शेतकरयांना अत्यंत गरज जे आहे ते पाणी आहे पण इथले राज्यकर्ते आपापल्या विभागापुरते विकास करतात आणि बाकिचे क्षेत्र उपेक्षित ठेवले जातात. जर सर्व राजकीय पक्ष मिळून गावांमध्ये विकास करणार असतील, रस्ते सुधारणा, पाण्याची सोय, विज बिल मोफत, शिक्षणाची सुविधा, कृषी आधारित औषधे - बियाणे-औजारे- पाईप इ. वर सवलत देणार असतील तर मग दुसऱ्या राज्यात जाण्याचा प्रश्नच राहणार नाही. सर्व राजकीय पक्ष आपापसांतील मतभेद विसरून शेतकऱ्यांचा,गावांचा विकास करावा. तेव्हा माझा भारत खऱ्या अर्थानं कृषी प्रधान देश बनेल. जय हिंद.
    जय जवान जय किसान.

  • @bearwithsnr627
    @bearwithsnr627 Před rokem +1

    People should vote accordingly

  • @amitchheda9017
    @amitchheda9017 Před rokem +5

    There are many Villegas in Maharashtra jinko Maharashtra ka hissa nai rahena h, because unko necessity nai milti, koi bhi party sarkaar ho inko sirf mumbai aur dusri metro city me hi interested h, aur inka ek hi agenda hai marathi non marathi mudda, jaat paat dats y Maharashtra accha hone ke bawjood vikas nai hota

  • @SelflessNation
    @SelflessNation Před rokem +3

    हिंदी जमली नाही की खालची राज्ये आमचा दुसरा देश करा म्हणणार एक दिवस.

    • @praveensindagi6892
      @praveensindagi6892 Před rokem

      @Ramesh shinde mumbai pune sodn maharashtra pn tezh ahee ky pn nhi

  • @DineshPatole-zb5gj
    @DineshPatole-zb5gj Před rokem +1

    इतक्या वर्ष राजकारण्यांनी काय उपटली कुठे जायच ह्या उपेक्षितानी

  • @appdev6158
    @appdev6158 Před rokem +2

    if you develope or take care of only two district(pune and mumbai) in whole state as if other districts are zero then this is bound to happen.....

    • @parameshwarmannur949
      @parameshwarmannur949 Před rokem

      Maharashtra has degenerated now.Too much politics/politicians.And dull people to go.

  • @mangeshurunkar9909
    @mangeshurunkar9909 Před rokem

    Good Video

  • @b3.balaji
    @b3.balaji Před rokem +1

    तेलंगणा राज्य 2014 सा ली तयार झालं तरीपण महाराष्ट्र पेक्षा जास्त develop आहे

  • @SelflessNation
    @SelflessNation Před rokem +4

    माझी गल्ली इंग्लंड ला जोडा

  • @rahulvarhade9971
    @rahulvarhade9971 Před rokem +1

    Yala Political Party Karnibhut Ahe Jayla Tyla Apla Padla ahe All 36 District Same Darja Nahi Wa All Mublak Suvidha Nahi Tacha He Karna Ahe Ya Sathi Public Ni Vichar Karun Vote Kara Qualified Loka Nivadun Dya... Delhi, Karnataka, Madhya Pradesh, Andhra Pradesh State He High Class State Ahe.... VA Maharashtra Ha Delhi Sarkha Central Government State Nahi VA C.M And Deputy C.M Yani Laksha Dela Tar Fayda Honar In All 36 District And Taluka And Village Same Aasli Pahijet Jay Hind Jay Bharat....🇮🇳🇮🇳

  • @ffakshat2145
    @ffakshat2145 Před rokem +2

    हे राज्य सरकारसाठी अत्यंत लाजिरवाणे आहे

  • @animalsandbirdslovertukara2058

    चंडगड़ तालुका बेळगाव जिल्हा मध्ये असायला पाहिजे होता त्या निमित्ताने चंदगड तालुका सुधारला असता 🤦🤦

  • @Sratnagiri19
    @Sratnagiri19 Před rokem

    राजकीय क्षेत्र कमी करा, शिक्षण practical ठेवा, आरोग्य सुविधा सुधारा, कृषी क्षेत्रात विकास करा.

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 Před rokem

    ज्या गावाना महाराष्ट्र बाहेर जायचे आहे. त्यांनी मुंबई तल्या मराठी माणसाची परिस्थिती बघीतली असेल?

  • @parashurampawar5505
    @parashurampawar5505 Před rokem

    Basic facility vanchit gaave Kay karala fayeze roads, street light, education, nahi dele tar gaava che mangni jayaj aahe

  • @BossBoss-vs4pi
    @BossBoss-vs4pi Před rokem

    महाराष्ट्रातील जास्त उद्योग फक्त शहरी भागात आहेत...ग्रामीण भागात खूप वाईट परीस्थिती आहे...

  • @shubhangiukey9957
    @shubhangiukey9957 Před rokem

    भाष्या गेली (मोडी लिपी). संस्कृती गेली. (कारण मराठी शिक्षण बंद झाले आहे) कारण अनेक आहे आणि मलै असंच वाटते की कोणत्याही दाक्षिणात्य राज्यात स्थाईक व्हाव

  • @shriganesh728
    @shriganesh728 Před rokem

    केवळ सीमेलगत गावांचाच का विचार करावा? महाराष्ट्र हे प्रगत राज्य असताना इतर राज्यांच्या तुलनेत सवलत देण्यात मागे का आहे? महाराष्ट्राला केंद्राकडून निधी देण्यात दुजा भाव केला जातो की भ्रष्टाचार होतोय म्हणून जनतेपर्यंत योजनांचा लाभ पोहचत नाही?

  • @rawdi2765
    @rawdi2765 Před rokem

    देश दुसऱ्या देशात जाऊ शकतो का तर कुठे जायचे सांगितले तर बरं होईल

  • @siddhant2024
    @siddhant2024 Před rokem +3

    You are forgetting, there are many Kannada speaking regions are in Maharashtra, you know???..I am a Kannadiga from namm Sonnalagi now Solapur indaa...first I say Jai namm Karnataka maathe...Sonnalagi city, South Sonnalagi, Akkalkote, Mangalwedha, Jattu, Gadhinglaj, Udgir, Many cities, Towns, Villages are piwar Kannadigas, our culture belongs to Karnataka not Maharashtra...Men -Women names, Village names, Food, Festivals etc. are culturally belongs to Karnataka...here many Men Women they don't know one word of Marathi language...
    Second thing border dispute started Marathi people not Kannada people..We are Kannadigas are living peacefully in border area...why not Marathi people living...Marathi people are doing anti-national propaganda in border area...Maharashtra not accepting Mahajan commission report...Maharashtra government they went to Supreme court, there also Maharashtra government losing cases lack of evidence...because Karnataka having strong evidence....We Kannada people never did stone pelting, attacking on buses, black ink on buses etc. (In Belagavi Marathi people many times they have done)...Marathi broadcast never show this type of news...Marathi people living in border area more than 25 lakhs, you know Kannada people are living more than 40 lakhs..
    Third things We Kannada people ruled many years complete Maharashtra land from Rashtrakuta, Chalukya, Hoysala, Vijaynagara Empires etc. from Tamilnadu to North Indias many lands some East & West Indias land also...you know Kannada inscriptions have been found in mann taluka of Satara district, Karmala in namm Sonnalagi now Solapur district, Latur, Osmanabad, Aurangabad & many other places in Maharashtra & neighbouring states have been found..
    Fourth one Kannada having great History, Culture & Geography...Kannada have got eight Gyanpeeth awards in literature from Government of India. .Ministry of Culture...Kannada is a classical status language...Kannada is a South Indian Dravidian family language...Marathi you are outsiders from Indo-Aryan, Indo-Persian family language....understood.....Jai namm Karnataka maathe....

    • @ffakshat2145
      @ffakshat2145 Před rokem

      Wrong information shared

    • @praveensindagi6892
      @praveensindagi6892 Před rokem +1

      @Ramesh shinde expect mumbai pune nothing else in maharashtra to so the people r demanding to merge in other states for their basic facilities

    • @chethusetty_chethu
      @chethusetty_chethu Před rokem +1

      I'm from southern Karnataka.. your words are 💯 true...but Marathies not ready to accept!! We love you bro❤️💛, Maharashtra started the issue and Karnataka will end this issue and teach a lesson to Marathies!!
      Stay strong we are with you ❤️

  • @ashokvidhate6140
    @ashokvidhate6140 Před rokem

    India is my country

  • @urmilavarane1034
    @urmilavarane1034 Před rokem +3

    he sagal rajkarani lokanchya nakartepanamule ghadtay .

  • @Gurupadappasm
    @Gurupadappasm Před rokem +1

    GoM is only developing Mumbai and Pune and 3 more cities, rural development is fully ignored

  • @rakesh_singh03
    @rakesh_singh03 Před rokem +2

    विधर्भ राज्य और मराठवाड़ा राज्य और कोंकण राज्य इनका क्या हुआ ❔

    • @pawarvilas26
      @pawarvilas26 Před rokem

      aap kon hum marathi brothers sufficient to resolve the problem of our maharashtra

    • @sumitrandhe5466
      @sumitrandhe5466 Před rokem

      जय विदर्भ राज्य

  • @sumedhmahekar2320
    @sumedhmahekar2320 Před rokem +1

    सीमाभागातील गावं तर धमक्या देऊन हक्काचा विकास मिळवतील. पण बाकी गावांचं काय? आत्महत्याच करायच्या आम्ही हक्काच्या विकासासाठी?

    • @rajeshmane2311
      @rajeshmane2311 Před rokem

      Na simabhag hakk miltvoy a tumhi mg Sarkar karty kay... Kunasathi Kam karty ?

  • @babulalnadaf8122
    @babulalnadaf8122 Před rokem +1

    Maharashtra che pudhari barobar naahit. Tuamule Jath Taaluka Karnatak pexa maage aahe. Paani
    tan hai, khatare bus. Baajuche Vijaypura Baga far subidha aahe.

  • @tohidhalagale7483
    @tohidhalagale7483 Před rokem +1

    हे दुर्देवी आहे

  • @humanityshouldbeaboveall1460

    Shame on all ruling parties in Maharashtra since its inception and their leaders vasant dada antulay, chavans, thakre, fadnavis, deshmukh, pawar et all for lip service to border villages development

  • @gharatganesh38
    @gharatganesh38 Před rokem +1

    आमच्या बीड कडे कुणीच लक्ष देत नाही जे लक्ष देणारे होते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे ते गेले आणि आता जे आहेत आता त्यांच्या काही धमक नाही विकास करायची (त्यांचं कोणी काही चालू देत नाही धनंजय मुंडे आणि पंकजाताई मुंडे) त्यामुळे PM मोदींनी बीड कडे विशेष लक्ष द्यावं

  • @samulate7356
    @samulate7356 Před rokem +1

    नवा देश बनवा मग अधिक विकास होईल 😂😂😂😂

  • @shri_kaka24
    @shri_kaka24 Před rokem

    Maharashtra government is not strong since 1970 ,till today every political party involve with city devlopment,

  • @aadya9641
    @aadya9641 Před rokem

    Pune Mumbai cha ch vikas kara ....kharech ja Maharashtra sodun ....fakt vikas Pune Mumbai ch diste vikasa sathi ....ja ja pan Marathi lokana tithe tras deu naye mhanje milavle

  • @nileshpadalkar1636
    @nileshpadalkar1636 Před rokem

    Midc काढा की लगा सगळं उद्योग पुणे मुंबई नाशिक ठाणे ला च

  • @darwintheory39
    @darwintheory39 Před rokem

    marathi speakers where 65 percent in belgavi city now it as reduced to 33 percent 35 percent kannada 20 percent urdu peakers 5 percent kokani 3 percent telugu and others

  • @katre1486
    @katre1486 Před rokem

    बॉर्डर गाव कशी ठरवणार.... सरकार ठरवेल

  • @mateenahmed3365
    @mateenahmed3365 Před rokem

    काश्मीर प्रश्न पण ठरावाने सोडवला जाउ शकतो

  • @govindgirkar2028
    @govindgirkar2028 Před rokem

    Mag evedi varsh ka gap hote ya adhi tar kadhi Ashi news aali navhati
    Samja tikde gelyavar pan suvidha nahi milali tar vegla rajya magnar

  • @ashokchavan1659
    @ashokchavan1659 Před rokem

    Gaovala tasa adhikar nahi .ase asate ter pratek gaovane vegvegale nirnay ghetale asate.

  • @shrishailswami1612
    @shrishailswami1612 Před rokem +2

    अक्कलकोट . कर्नाटक

  • @samulate7356
    @samulate7356 Před rokem

    मी जळगाव जामोद चां आहो

  • @vishwarajjagtap6652
    @vishwarajjagtap6652 Před rokem

    Paschim Maharashtra, Maharashtra tum kadhun taka , bakiche sukhi hotil.

  • @Najamashaikh937
    @Najamashaikh937 Před rokem +2

    सगळ्यात आदी आमच लातुर वेगळा करा. मग बाकिचे बघा.

  • @jayeshvarpe1414
    @jayeshvarpe1414 Před rokem

    Maharashtracha shevat hot aahe

  • @nikhildalvi6324
    @nikhildalvi6324 Před rokem

    Baki sagal thik ahe pan nashik jilhyatun tumhi Gujrat kashe janar ahar?
    Ani khar tar ha stunt ahe Belgaon 65 varsh ladtay ajun case courtat ahe

  • @ajaychavan8799
    @ajaychavan8799 Před rokem

    Gavana magas thevle mag te lok kay karnar Pani sudhha nahi pinyache mag lok sodun janar

  • @nameofname8926
    @nameofname8926 Před rokem

    शरद पवार की जय

  • @ashoksawant8547
    @ashoksawant8547 Před rokem

    Shame on m stra.

  • @rakeshhadpad1212
    @rakeshhadpad1212 Před rokem

    Uttar kannada ahe uttar canara nahi🤦🏻‍♂️

  • @kshatriyasoul6866
    @kshatriyasoul6866 Před rokem

    He kya hot ahet MAHAN rastra made .... Marathi boli bolnare lok Maharashtra sodtat ahet yahun lajirvani gost ky ASU shaktat Karnataka made te pan panya Sathi ka Pani poorvatha purn kela jaat nahi ...

  • @chandrakantpatil9397
    @chandrakantpatil9397 Před rokem

    Jyana jaych tyani java jamini gheun jau kaka

  • @SYSYSY2497
    @SYSYSY2497 Před rokem

    te uttar kanara nahiye uttar kannada ahe

  • @pramodyerunkar3928
    @pramodyerunkar3928 Před rokem

    Mag hyala jababdar kon 70 varsh raj karnare ki ata daha varsh raj karnare.

  • @alternativeenergyresearch4857

    We Indian need food clothing and shelter .No use of higher education no jobs ,no future .Roads , street light ,infrastructure is on no use we don't have food water and clothes who is going to travel in bullet train ,who is going to drive motor car in lanes ,who is going to use wifi and internet if we are in poverty line .What is our future gas rate is high , electricity bill are high ,no food and water milk rate is high , malnutrition is more and after taking high education doctor , engineering ,advocate ,teacher , professor ,mba are all job less .Pharmacy ,ded,b.ed, engineering ,law ,IT ,all professional course are useless no job no future .Basic livelihood is so costly 🙏🏽 fate of our country and think what we are going to give to new generation . Cutting forest ,no land conservation no agriculture land in future food crises.Demand and supply chain is imbalanced more demand less supply so all cost increasing.
    BBC should do great research on this instead of putting non sense news of political leaders who are selfish . Economic crises in India and true situation of Indians should be brought into picture 🙏🏽 🙏🏽

  • @prashantshewale434
    @prashantshewale434 Před rokem

    वास्तविक भाषा प्रांतानुसार खान्देशचे स्वतंत्र राज्य करायला पाहिजे कारण येथील भाषा पूर्ण वेगळी आहे तरी महाराष्ट्रात खान्देश समावेश झाला त्यावेळी 1960।मध्ये झाला पण काय मिळाले 60 वर्षात तापीचे पाणी अडवू शेती पर्यत पोहचले नाही
    पण 60 वर्षात मुद्दाम खान्देशचा विकास केला नाही
    60 वर्षात एकदा ही।मुख्यमंत्री पद मिळाले नाही
    या पेक्षा मोठं दुर्दैव कोणते
    त्यामुळे खान्देशाचे अहिराणी भाषिकांचे स्वतंत्र खान्देश राज्य करणे आवश्यक आहे तरच विकास होईल
    त्यासाठी सर्व खान्देश वाशीय यांनी संघर्ष करावा

    • @chethusetty_chethu
      @chethusetty_chethu Před rokem

      Leave Maharashtra bimaru state...made your own state with your language and your peoples!

  • @chandrakantdalvi8531
    @chandrakantdalvi8531 Před rokem

    Hi sarva BJP chi kheli ahe....

  • @umeshnaik2292
    @umeshnaik2292 Před rokem +1

    यांच्या बापाचा कायदा आहे का विकास होत नाही तर स्थानिक राजकरण्यांना तुडवाना काम करत नसलेल्या नेत्याच्या मागे लाचारासारखे फिरता आणि मिरवणूक व सभेला वडापाव साठी आपली लायकी दाखवतात तुमचा विकास झाला नाही त्याला जबाबदार तुम्ही आहात

  • @guru9463
    @guru9463 Před rokem

    हो जायच आहे कर्नाटक मध्ये काय करणार महाराष्ट्र त राहून मी जत मधुन आहे

  • @gharatganesh38
    @gharatganesh38 Před rokem

    मोदींना हे जमत नसेल तर आमच्या बीड तुमि दुबई ला जोडा....ही विनंती