LIVE : Eknath Shinde सरकारच्या Laadki Bahin योजनेवरून अजूनही वाद का होतोय?

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 09. 2024
  • #bbcmarathi #sheikhhasina #banladesh #bangladeshprotest
    आजच्या तीन गोष्टी...
    1. ‘लाडकी बहीण’ वरून सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
    2. युक्रेनच्या हल्ल्यानंतर रशियात 2 प्रांतांत आणीबाणी
    3. इस्रायलचे हल्ले सुरूच, गाझात नवजात जुळ्यांचा मृत्यू
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/ma....
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi
    #unionbudget #nirmalasitharaman #narendramodi #bbcmarathi

Komentáře • 21

  • @sgpictures7499
    @sgpictures7499 Před 27 dny +7

    ही गंमत नाही सत्तेचा माज आहे 😡🤬😈

  • @mouajjaminamadar298
    @mouajjaminamadar298 Před 27 dny +5

    गोल माल है भाई

  • @arvindwaghchowre3279
    @arvindwaghchowre3279 Před 27 dny +3

    माझी महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी व महिलांना नम्र विनंती आहे की या राणा व महायूती सरकारला विधान सभा निवडणुकीत याचा माज उतरवा

  • @atmaramborate7745
    @atmaramborate7745 Před 27 dny +3

    सुरुवातीला एवढा दीर्घ काळ संगीत कशाला हवे?

    • @anand1311
      @anand1311 Před 27 dny

      Live yetat te.. waiting period

  • @NandkishorKharat-mz1wy
    @NandkishorKharat-mz1wy Před 27 dny +1

    आमची जमीन धरनात विस वर्ष झाले आजुन मिळाले नाही

  • @कृष्णकमळ
    @कृष्णकमळ Před 26 dny +1

    लाडक्या बहिणीचे पोरांसाठी शिक्षण फ्री करा. लाडकी बहीण योजना राबविण्या पेक्षा...

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 Před 27 dny +1

    शाह मोदी फडणवीस ने महाराष्ट्राची वाट लावली

  • @jafarbagwan1615
    @jafarbagwan1615 Před 27 dny

    Angar ,tal-mohol,dist-solapur.appar tahsil karyalay Angar , cancel jhale pahiji.

  • @dailykhabar7786
    @dailykhabar7786 Před 27 dny

    Narishakti aap var pan thod kharch kara mhanje ti nit chalel

  • @vikasgawai7899
    @vikasgawai7899 Před 27 dny

    😂

  • @chandrakumarbisen759
    @chandrakumarbisen759 Před 27 dny

    Yojna best hai