Video není dostupné.
Omlouváme se.

🔴 Live मनोज जरांगे पाटील | जालना लाईव्ह | मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली |

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 07. 2024
  • ज्ञानदेव काशिद
    (वक्ता/मुलाखतकार/सुत्रसंचालक)
    यांचे अधिकृत संकेतस्थळ
    ✒️सध्या ज्ञानदेव काशिद हे संत तुकाराम महाराज यांच्या अभंगवाणीवर पी.एचडी करत आहेत.
    🎙️शिवचरित्र आणि इतर महापुरुषांच्या जीवनचरित्रावर त्यांनी महाराष्ट्रभर जाहीर व्याख्यानातून प्रबोधन केले आहे.
    🎙️ उपेक्षित, वंचित घटकांच्या मुलाखती घेवून त्यांच्या प्रश्नांवर चर्चा घडवून त्यांचा आवाज बुलंद केला आहे.
    🎙️गड किल्ल्यांच्या मोहिमा यशस्वी करून व्हिडिओच्या माध्यमातून शिवकालीन इतिहास पुढे आणला आहे.
    🎙️सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम, सभा, संमेलने अशा शेकडो कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचलान केले आहे.
    🎙️युवकांचे प्रबोधन, कीर्तनातून जागर घडवून आपल्या कार्याचा वारसा पुढे चालवला आहे.
    🏆 बीडच्या नामांकित बलभीम महाविद्यालयाचा सर्वोत्कृष्ट बलभीम पुरस्कार त्यांचा नावावर कोरला आहे.
    🏆शब्दरत्न पुरस्कार
    🏆 राजमुद्रा युवा गौरव पुरस्कार
    🏆 समाजभूषण पुरस्कार (दोन वेळा)
    🏆 संत भगवानबाबा युवा गौरव पुरस्कार
    🏆 राजे संभाजी गौरव पुरस्कार
    🏆 जगदंबा गौरव पुरस्कार
    🏆 मराठवाड्याचा युवावक्ता पारितोषिक
    🏆 राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये शेकडो पारितोषिके

Komentáře • 23

  • @ddambhoreambhore8651
    @ddambhoreambhore8651 Před měsícem +3

    महाराष्ट्राचा क्रांती करणारा सामान्य नेतृत्व माझा देव मनोज दादा 🙏🙏🙏🙏

  • @sakharamdevkar4168
    @sakharamdevkar4168 Před měsícem +2

    बीड चे रेकॉर्ड जालना ने मोडले...अभिनंदन

  • @yuvrajkarhale3733
    @yuvrajkarhale3733 Před měsícem +3

    सरकार ला आणि विरोध पक्ष यांना दोघांना दाखवा ....एक मराठा लाख मराठा

  • @Adityashelke850
    @Adityashelke850 Před měsícem +2

    एक मराठा कोटी मराठा🎉🎉🎉🎉

  • @user-qw5uj3go7j
    @user-qw5uj3go7j Před měsícem +1

    एक मराठा लाख मराठा

  • @pradeepthokre2217
    @pradeepthokre2217 Před měsícem +1

    एक मराठा कोटी मराठा

  • @udhavbhise8333
    @udhavbhise8333 Před měsícem

    लढेंगे जितेंगे हम सब जरांगे
    पुणे चिंचवड

  • @ASHOKHAWLEHawle
    @ASHOKHAWLEHawle Před měsícem

    महाराष्ट्रातील तमाम सकल गरजवंत मराठा समाजाला मी भारतीय सेनेचा ऐक सैनिक आसाराम आत्माराम हावळे मांडवखेलकर बीडकर कोटी कोटी सैलूट करतो कारण मला स्वाभिमान आहे की माझी दिर्घ कालावधी नंतर एकत्र आली परंतु माझ्या समाजाने कधी जातीभेद केला आणी भविष्यातही कधी करणार नाही १००%मला विश्वास आहे
    सत्य परेशान होऊ शकते पण सत्य कधी हरू शकत नाही आम्ही आरक्षण तर घेऊच त्याबद्दल शंका कोणीही मणात बाळगू नये ही नम्र विनंती आहे 💐💐🙏🙏

  • @SunilnawleSunilnawle-ue8fz
    @SunilnawleSunilnawle-ue8fz Před měsícem +1

    जाफराबाद तालुका मराठा समाज सकल मराठा

  • @santoshbhosale6383
    @santoshbhosale6383 Před měsícem

    Jai shivray 🔥 tuljapur

  • @sanchitgaming2688
    @sanchitgaming2688 Před měsícem

    सुदामठाकर ताद्ंलवाडीभिलमनेजदादाआगेबडेहमारेसातहे

  • @SunilnawleSunilnawle-ue8fz
    @SunilnawleSunilnawle-ue8fz Před měsícem

    एक एक कोटी मराठा

  • @user-dw2vd6to1m
    @user-dw2vd6to1m Před měsícem

    एक मराठा चिंचपूर तालुका आष्टी जिल्हा बीड

  • @bharatjadhav3673
    @bharatjadhav3673 Před měsícem

    नाशिक सत्य समोर आले . हैद्राबाद संस्थान चे पुरावे सापडले .जय शिवराय.

  • @dattaparjane5932
    @dattaparjane5932 Před měsícem

    मराठा क्रांती

  • @krishnathorat5323
    @krishnathorat5323 Před měsícem

    मराठा खडा तो सबसे बडा!!!!

  • @user-jk8hl5sc1s
    @user-jk8hl5sc1s Před měsícem

    जामखेडकर

  • @Adityashelke850
    @Adityashelke850 Před měsícem

    नाशिक 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @subhashraoambhore1903
    @subhashraoambhore1903 Před měsícem

    2:16

  • @sopanlondhe7237
    @sopanlondhe7237 Před měsícem

    Parbhani.

  • @Adityashelke850
    @Adityashelke850 Před měsícem +1

    नाशिक

  • @sanchitgaming2688
    @sanchitgaming2688 Před měsícem

    सुदामठाकर

  • @nitinghumare2135
    @nitinghumare2135 Před měsícem

    Beed