Nitesh Rane : यांची Manoj Jarange यांच्यावर टीका, मराठा आंदोलकांनी Nitesh Rane यांचा समाचार घेतला

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 09. 2024
  • #NiteshRane #NarayanRane #Manoj Jarange #MarathaReservation
    आमदार नितेश राणेंच्या वक्तव्यावरुन मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. नितेश राणेंच्या वक्तव्याचा लातूरमधील मराठा आंदोलकांनी निषेध केला आहे. नितेश राणेंनी जरांगे पाटलांचा मोहम्मद अली जिना म्हणून उल्लेख केला होता. नारायण राणेंनी मराठा समाजासाठी काम केलं नाही, ते पक्ष बदलण्यात व्यस्त होते असं आंदोलकांनी म्हंटलं आहे.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : maharashtratim...
    marathi.timesx...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & CZcams channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Komentáře • 677

  • @a.s.4774
    @a.s.4774 Před měsícem +120

    बरोबर आहे भैय्या❤ ओन्ली मनोज दादा इंसान आहे❤

  • @mahendraatalepop1422
    @mahendraatalepop1422 Před měsícem +249

    या सर्व मराठा बांधवांचा आम्हाला अभिमान आहे.

  • @RajabhauRokde
    @RajabhauRokde Před měsícem +100

    आम्ही सर्व मराठी जरांगे पाटलासोबत जय भवानी जय शिवराय

  • @dilipkarale120
    @dilipkarale120 Před měsícem +102

    असा योद्धा पुन्हा होणे नाही कोटी कोटी प्रणाम देवा मनोज दादांना उदंड आयुष्य लाभो दे स्वामी समर्थ चरणी प्रार्थना

  • @Bhimxxxx
    @Bhimxxxx Před měsícem +261

    शरद कोळी नाऱ्या राणीच्या खानदानाला मस्त घोडे लावतो साहेब....
    लातूरच्या वाघांचे ही अभिनंदन❤❤

    • @ShriRam098
      @ShriRam098 Před 29 dny

      TUZYA GHARI BAGH AADHI KON GHODE LAWTOY.

  • @user-cg2px1hc6v
    @user-cg2px1hc6v Před 29 dny +50

    सर्व मराठा बांधवांचे खूप खूप धन्यवाद राण्याला त्याची औकात दाखवली दादांचे कट्टर समर्थक सातारा जय शिवराय

  • @vinodpatil7040
    @vinodpatil7040 Před měsícem +53

    राणेला मराठवाडा काय आहे ते दाखवा परत नाव काढताना दहा वेळा विचार केला पाहिजे

  • @raghunathdapke8886
    @raghunathdapke8886 Před měsícem +98

    ओबीसी नेते जाती साठी एक मग मराठे नेते मराठा आरक्षण साठी एक का नाही

  • @user-ce5ju9nv9o
    @user-ce5ju9nv9o Před měsícem +45

    आमच्या मराठा भावांना धन्यवाद यांनी पाण्याची लायकी दाखवली कट्टर समर्थक मनोज दादा जरांगे पाटील

  • @sharaddhanwate8021
    @sharaddhanwate8021 Před měsícem +189

    नेपाळमध्ये पाठवा त्याला एक मराठा लाख लाख मराठा

    • @vijaymore7026
      @vijaymore7026 Před 29 dny

      ​@@ShriRam098अरे माकडा तू बोलतोय काय तुला कळतं का पण काय बोलतोय ते आम्ही मराठी बाप बदलणार नाही

    • @ShriRam098
      @ShriRam098 Před 29 dny

      @@vijaymore7026 AARE TUZA ORIGINAL BAP BARAMATICHA MULLA SHARADDUDDIN AAHE . HINDU MADHYE FOOT PADUN EWS GHALAWALE LANDYANCHE BHALE KELE ......NIJAMACHYA AWALADINNO GHYA LANDE UDWUN TUMCHYA GHARADARAWAR

    • @ShriRam098
      @ShriRam098 Před 29 dny +2

      @@vijaymore7026 AARE BARAMATICHYA KUTRYA BAP TR TU BADALALA. MANYACHYA NADI LAGUN

    • @ShriRam098
      @ShriRam098 Před 29 dny +3

      KA NEPAL LA PATHWAYCHE MAHARASHTRA TUZYA BAPACHA AAHE KA ?

    • @madhavsarade6885
      @madhavsarade6885 Před 29 dny

      राणे खरंच आई घाली कुत्रे नेपाळची असेल काहीतरी संकुलन झालेला असेल

  • @ghonsalodsilva6918
    @ghonsalodsilva6918 Před měsícem +181

    दिड फुट्याचा एकदम पाऊण फुट करून टाकला.

  • @user-ce5ju9nv9o
    @user-ce5ju9nv9o Před měsícem +39

    या दळभद्री नेपाळला कोणी किंमत देत नाही एक मराठा 7 कोटी मराठा कट्टर समर्थक मनोज दादा पाटील एक मराठा 7 कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 Před měsícem +181

    राणेंनी भाजपला खड्डयात टाकण्याची सुपारीच घेतली आहे.

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 Před měsícem +7

      नारायण राणे याने मराठ वाड्यात येणार अशी वल्गना केली आहे,पण हा एका बापाची अवलाद असेल,तर याने शब्द पाळावा, मराठ वाड्यात याने जावे आणि यात्रा करावी, लोकशाही आहे, सर्वांना अशा पद्धतीचा रीतसर अधिकार आहे,
      बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या अधिकाराचा याने वापर करावा आणि आरक्षणावर बोलून दाखवावे.

    • @ShriRam098
      @ShriRam098 Před 29 dny

      @@deepaksarawade1062 TE AAMHI MARATHE BAGHUN GHEWU RANECHE KAY KARAYCHE TE. BHIMATYANE MARATHYANCHYA BHANGADIT PADU NAYE . PAYAKHALI CHEGRUN MARSHIL.

  • @sreyashkhedkar1887
    @sreyashkhedkar1887 Před měsícem +32

    धन्यवाद लातुरकरांचे आणि आंनंद आहे मर्द मराठा समाज

  • @user-rm2hl4oc1u
    @user-rm2hl4oc1u Před měsícem +26

    राणे यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @bhaskarbhise2223
    @bhaskarbhise2223 Před 29 dny +25

    मराठा समाज कुठल्याच नेता सोबत नाही फक्त जरांगे पाटील सोबत आहे

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 Před měsícem +29

    अगदी बरोबर, राणे कुटूंबाने बडबड व विरोध करून स्वतःची शान घालवली

  • @user-oh3cf6dx3y
    @user-oh3cf6dx3y Před 29 dny +11

    निस्वार्थी आणि साधा सरळ नेता.आज अशा नेत्यांची महाराष्ट्राला गरज आहे.

  • @SambhajiJagdale-lw1wq
    @SambhajiJagdale-lw1wq Před měsícem +48

    ❤❤❤ एक मराठा लाख मराठा 🎉🎉🎉🎉

  • @madantaur883
    @madantaur883 Před měsícem +20

    खुपच छान राणे यांच्या कुटुंबियांना उपमा दिली दादा जय शिवराय

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 Před měsícem +22

    मराठा आरक्षण विरोधक आमदार, खासदार, मंञी यांना यापुढे मराठा समाजासमोर मतदानाची भिक मागण्यासाठी आमच्या दारात यावेच लागणार आहे.

  • @TatyasoYadav
    @TatyasoYadav Před měsícem +22

    शाब्बास भावा एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय 🙏🙏🙏🙏🌼🌼🌼🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @dnyandevpawde4713
    @dnyandevpawde4713 Před 29 dny +7

    दादा आपण जे भाष्य केले एकदम खरोखर आहे मराठा समाज खूप गरीब आहे तुम्ही बोललात अभिनंदन दादा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत

  • @santoshpohare9930
    @santoshpohare9930 Před měsícem +19

    खूप छान.. भाऊसाहेब.. एक मराठा कोटी मराठा.. जय जिजाऊ जय शिवराय... श्री संत गजानन महाराज शेगांव बुलढाणा..

  • @uttammohite5931
    @uttammohite5931 Před měsícem +44

    फडणवीस यांचा चमचा

  • @sanjayjadhav-bd2hk
    @sanjayjadhav-bd2hk Před měsícem +24

    नारायण राणे यांना रत्नागिरी जिल्ह्यातील मराठी matdarani मत देऊ मोठी चुक केली

    • @BaluUdape
      @BaluUdape Před 29 dny

      Aarakshan Rani Saheb Garima la Aarakshan Diya ka Garib baccha

  • @__ox_4618
    @__ox_4618 Před měsícem +49

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे मनोज दादा सोबत आहोत सर कुठलीही वेळ आली तरी पाटलाची पाट राकन करू आणि ओबीसी मधुनच आरक्षण घेऊ एक मराठा कोठी मराठा मु बेलवाडी पो पिंपळनेर ता जि बिड

  • @pundliksusundre9901
    @pundliksusundre9901 Před měsícem +44

    नेपाळयाला हाना रे मराठयानो

  • @sumankadam7152
    @sumankadam7152 Před 29 dny +8

    एक मराठा लाख मराठा हर हर महादेव जय जिजाऊ जय शिवराय जय मल्हार

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 Před 29 dny +10

    हा नेपाळी कोकणात ही पडला पाहिजे भावांनो........💯😡😡😡😡😡🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vinayakjagtap286
    @vinayakjagtap286 Před měsícem +12

    कोंबडी चोराकडे दुर्लक्ष करून आपण आपले विचार व आपला उद्देश
    साद्य करून घेण आवश्यक आहे.

  • @kishorphadatare4869
    @kishorphadatare4869 Před 29 dny +10

    मनोज जरांगे पाटील फक्त एक मराठा लाख मराठा

  • @user-du7pi6rm2f
    @user-du7pi6rm2f Před 29 dny +5

    धन्यवाद आपले। जयशिवराय जयशिवाजी एक मराठा कोटी मराठा

  • @sunilborade8717
    @sunilborade8717 Před 29 dny +8

    एकच नंबर माझ्या भावानो एक मराठा लाख मराठा

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 Před měsícem +29

    बापरे आता आवघड झाल म्हणयच . नेपोलीन च उगीच पाकीस्थान चे आली जिना म्हणला मनोज दादा ला

  • @pandharinathtathe6186
    @pandharinathtathe6186 Před 28 dny +5

    नितेष रानेला त्याची जागा दाखविल्या बद्दाल धन्यवाद,तो मराठा जातीला कलंक आहे.

    • @user-bz9nt9le5g
      @user-bz9nt9le5g Před 19 dny

      अहो हा मराठा नाही, तो नेपाळी आहे म्हणून तो मराठ्यांना मान देत नाही. याला आणि भाजपला मराठ्यांनी बाहेरचा रस्ता दाखवला पाहिजे.

  • @maulikalbhor4407
    @maulikalbhor4407 Před 29 dny +4

    भावांनो अभिमान वाटतो तुमचा 🎉
    एक मराठा लाख कोटी मराठा ❤

  • @DadasahebChawali
    @DadasahebChawali Před 29 dny +5

    धन्यवाद भाऊ एक मराठा लाख मराठा

  • @prashantS2127
    @prashantS2127 Před měsícem +65

    नेपाळी बुटका

  • @bhagwatpatil9334
    @bhagwatpatil9334 Před měsícem +8

    1 no re Balu bhau Jadhav....एक मराठा लाख मराठा..अभिमान आहे तुझा आम्हाला

  • @rajeshddasharathe9817
    @rajeshddasharathe9817 Před 29 dny +6

    कोट्यावधी मराठा समाजाचा प्राण निस्वार्थी व्यक्तीमत्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे पाईक समाजासाठी अहोरात्र मेहनत घेणारे आदर्श लोकशाही मार्गाने आंदोलन कसे करावे याचे गांधीजी नंतर जिवंत ज्वलंत उदाहरण मराठा आरक्षण योद्धा आमचे आदरणीय मार्गदर्शक मनोज दादा जरांगे पाटील ........... कोटी गेले तरी चालतील पण कोटींचा जीव ज्यात आहे असे... प्रामाणिक... नेतृत्ववाला... समाजाचा जीव... असलेल्या.. व्यक्तिमत्वला आशी मानहानी करून तुम्ही तुमची लायकी सिद्ध करता ! काही फरक पडणार नाही! जो सत्याच्या आणि धर्माच्या मार्गाने चालतो त्याला माझा ॥ विठ्ठल पांडुरंग ! सोबत देतो वेळ लागेल शेवटी विजय गरजवंत मराठ्यांचा होईल!

  • @shriyashjadhav6488
    @shriyashjadhav6488 Před měsícem +16

    नितेश राणे नारायण राणे चा फोटो संडास मध्ये लावा

    • @omprasadjadhav8029
      @omprasadjadhav8029 Před 29 dny +1

      त्याला बघून पण संडास येणार नाही 😂😂😂

  • @hanmantpatil7183
    @hanmantpatil7183 Před 28 dny +4

    जबरदस्त च दादानों फक्त जंरागे पाटलांना साथ द्या एकनिष्ठ रहा

  • @PurushottamKale-cn1qz
    @PurushottamKale-cn1qz Před 29 dny +6

    राने घराणेशाही ला🎉 मेंटेनन्स च्या भंगार हाऊपिटला याडमिट केले पाहिजे ❤ एक मराठा लाख मराठा कोठि मराठा सेवा ठाम सरकारला घाम 🎉

  • @YamahaAerox155
    @YamahaAerox155 Před měsícem +10

    भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी १,२, शिवसेना १,२, मनसे आणि इतर काही पक्षातल्या गरीब मराठा बांधवांनी आता तरी समजून घेतलं पाहिजे की, नेत्या कडून जायचं की जाती कडून जायचं. हाथ जोडून विनंती आहे विचार करा आता तरी.

  • @lifesecret4420
    @lifesecret4420 Před měsícem +27

    राणेनी घेतली टेचून

  • @nknnnn4977
    @nknnnn4977 Před 27 dny +4

    मी ब्राह्मण आहे पण जारांगे पाटिल यांच्या पाठीशी आहे.निस्वार्थी नेता आहे जारांगे पाटील.❤❤

  • @ishwarbhore8339
    @ishwarbhore8339 Před měsícem +7

    लातुरकराचं खुप खुप धन्यवाद एक मराठा लाख मराठा भुम जाबं

  • @ashoktodkar2480
    @ashoktodkar2480 Před 29 dny +4

    धन्यवाद दादांनो छान छान एकच नंबर

  • @ShivajiraoJadhav-qd6wy
    @ShivajiraoJadhav-qd6wy Před 29 dny +4

    सर्व प्रथम या मराठा बांधवांना मानाचा मुजरा,.

  • @user-ed4bg8iz9l
    @user-ed4bg8iz9l Před 29 dny +3

    राणे कुटुंबीयांनी मराठा समाजाला व आरक्षणावर जंरागे पाटील यांना बोलु नये नसता मराठा समाज कधीही ह्या पुढे सहन करणार नाही ❤ एक मराठा करोडो मराठा ❤

  • @gp8263
    @gp8263 Před měsícem +24

    बरोबर आहे भैया

  • @uttamhambre4142
    @uttamhambre4142 Před měsícem +6

    मानले मराठी भावा राणे घान आहे

  • @Vickaspawar
    @Vickaspawar Před měsícem +6

    एकच नंबर भावांनो 🚩🚩🚩🚩🚩

  • @sanjaychavan1989
    @sanjaychavan1989 Před 29 dny +2

    माझ्या सर्व मराठा बांधवांनो या सर्व मराठा विरोधी आजी माजी आमदारांना आणि मराठा आरक्षण विरोधी राजकारण्यांना आपण येणाऱ्या निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देऊ 🚩🚩
    एक मराठा लाख मराठा
    जय जिजाऊ 🚩
    जय शिवराय 🚩
    जय शंभुराजे 🚩

  • @janardangite4540
    @janardangite4540 Před 29 dny +6

    नाऱ्या आहे तो अजून गेला नाही.

  • @BapuChine-nl2hh
    @BapuChine-nl2hh Před 29 dny +1

    एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ओम नागेश्वराय नमः

  • @PrakashPatil-rq2vm
    @PrakashPatil-rq2vm Před 28 dny +2

    मनोज दादा जिंदाबाद.
    एक मराठा कोटी मराठा

  • @SandipNalawade-ot4rf
    @SandipNalawade-ot4rf Před 29 dny +2

    सत्ताधारी आणि विरोधक यांना विधानसभेला त्यांची जागा दाखवून द्यायचीच एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील जिंदाबाद आम्ही सातारकर जय जिजाऊ जय शिवराय धर्मवीर छत्रपती संभाजीराजे

  • @jyotiramsuryavanshi1377
    @jyotiramsuryavanshi1377 Před měsícem +9

    Ekdam त्याला सूट होईल असं बोललात दादा

  • @ThetKarbhar
    @ThetKarbhar Před měsícem +18

    नेपाळी😂

  • @rajumagare3564
    @rajumagare3564 Před měsícem +7

    #मराठा लाख मराठा

  • @user-ux3cl6ht5r
    @user-ux3cl6ht5r Před 29 dny +3

    एक मराठा लाख मराठा

  • @swapnilthorat9694
    @swapnilthorat9694 Před 29 dny +3

    अख्खा मराठा समाज पाटलांसोबत आहे...कोणताही राजकारणी कितीही भुका ...आजच सांगतो तुमचा येत्या विधानसभा निवडणुकीत मराठा समाजा समाचार घेणार

  • @namdevkshirsagar7555
    @namdevkshirsagar7555 Před 29 dny +3

    ❤ आता कस पाटील म्हणतील तस च ❤❤❤❤❤

  • @patilprashant9612
    @patilprashant9612 Před 29 dny +1

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे

  • @mahadevmane9333
    @mahadevmane9333 Před 29 dny +2

    नारायण राणे तुम्ही तुमचा शब्द पाळा मराठा तुमची पाहिजेल असे अभिनंदन केले जाईल

  • @babasahebchavan4088
    @babasahebchavan4088 Před 29 dny +1

    दादा म्हणजे जरांगे दादा मी तुम्हापेक्षा वयाने मोठा आहे तरी तुम्हाला विनंती करतो कि आपल्या तब्येतीला पहिल्यां दहा आपण प्रकृती ला जपा,झेड प्लस सुरक्षा घ्या नाही तर आपलं जीवन मराठ्यांच्या साठी आवश्यक आहे, आणि वेळ मिळाला तर माझे एक ऐका बीड जिल्ह्यातील मराठ्यांचा संहार केला आहे माझं गाव बीड जिल्ह्यातील धोत्रा हे गाव आहे दुसरी एक लुटारू जमात आहे आया बहिणींचे संसार उद्धवस्त आहेत याच्याकडे थोडंसं लक्ष द्या ही विनंती सर्व मराठ्यांना हे अवगत करा हे दाऊद इब्राहिम पेक्षा ही आपणांस क्रुर महाराष्ट्रातल्यामराठ्यानो हे लक्षात घ्या माझ्या वर त्या बीड जिल्हा परिषदेने केलेला अन्याय मी तुम्हाला सांगण्याची वेळ नाही जय जिजाऊ जय शिवराय

  • @AshokKhandve-nx3xl
    @AshokKhandve-nx3xl Před 29 dny +1

    पगारी आहे बोलवातर लागेलच नाही तर ईडि भाऊ समजून घ्या . अवघड जागेच दुःख न

  • @user-ss2ks4jk5n
    @user-ss2ks4jk5n Před 29 dny +1

    वा दादा एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🙏🚩🚩 जय शिवराय 🚩🚩🙏🚩🚩 मनोज दादा जरांगे पाटील

  • @magankadam3248
    @magankadam3248 Před 29 dny +5

    नितेश हा मराठा नाही हे नक्कीच

  • @DattatrayPawar-z5t
    @DattatrayPawar-z5t Před 25 dny +1

    ❤❤❤फक्त जरांगे पाटील❤❤❤ एक मराठा सहा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @jaijavanjaikisanjaihind2559
    @jaijavanjaikisanjaihind2559 Před měsícem +1

    मस्त समाचार घेतला दादा धन्यवाद 🙏🙏

  • @BapuChine-nl2hh
    @BapuChine-nl2hh Před 29 dny

    ओम नागेश्वराय नमः एक शिव भक्त पाथरे

  • @SandipPatil-kt1pl
    @SandipPatil-kt1pl Před 29 dny +2

    हे जर नारायण... नितेश.. आणि कोण नाव लक्षात येईना पण.. हा निलेश.. हे व्हिडिओ बगत असतील तर.. सरळ सरळ.. नेपाळ गाठाव..

  • @vasantgurav383
    @vasantgurav383 Před 29 dny +1

    नारायण राणे यांनी एक वक्तव्य केले होते.मी पण मराठा आहे.तर मराठा समाजाला का मदत केली नाही.सता बदलू हे आहेत.स्वार्था असतात.

  • @user-kv5sy7wz4m
    @user-kv5sy7wz4m Před 29 dny +1

    एक नंबर सरजी पण आजही काही मधल्या फळीतील कुत्रे वळवळ करतं आहे यांचाही बंदोबस्त करावा लागणार आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय शाहू फुले आंबेडकर फक्त आणि फक्त जरांगे साहेब पाटीलच एक मराठा कोटी मराठा

  • @sanjaypansare7579
    @sanjaypansare7579 Před měsícem +4

    बरोबर आहे

  • @rajendrakatkar5480
    @rajendrakatkar5480 Před 29 dny +2

    शरद पवार बद्दल काय बोलणार ज्यांनी आरक्षण घालवला संगीता वानखेडे ताई बरोबर बोलते फक्त राजनीती चाललीय

  • @SeemaDherange-gh4xf
    @SeemaDherange-gh4xf Před 27 dny +1

    Ek maratha लाख मराठा.

  • @pratikskapkar
    @pratikskapkar Před 29 dny +1

    जरांगे पाटलांसोबत सर्व मराठा समाज ❤ ❤

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 Před 29 dny +1

    मराठा शिवसंग्राम क्रांतिकारक नेते विनायक मेटे यांचा अपघात झाला आहे की घातपात झाला आहे ?

  • @subramaniiyer3801
    @subramaniiyer3801 Před 25 dny +1

    Jarange Patil and Maratha leader of Maharashtra ki jai Jai ho always.
    Jarange jeethega and NDA Harega.

  • @SunilPenkar-ke7jl
    @SunilPenkar-ke7jl Před 26 dny

    ऐक नंबर भाऊ अभिनंदन तूमचे बरोबरच बोलात मानलं तुम्हाला 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @prakashyashwantmutal4580
    @prakashyashwantmutal4580 Před 23 dny +1

    बरोबर आहे दादा तुमचे. 🚩

  • @FulchandSawant
    @FulchandSawant Před 26 dny

    एक मराठा लाख मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद

  • @namdevkshirsagar7555
    @namdevkshirsagar7555 Před 29 dny +1

    आम्ही सदैव मनोज जरागे पाटील यांच्या सोबत च आहोत ❤ ओन्ली ❤ जरागे ❤ पाटील ❤

  • @bharatchandanshive1853
    @bharatchandanshive1853 Před 26 dny +1

    जबरदस्त अन जबरदस्त !! लातुरकर

  • @user-rc8sb7lx9b
    @user-rc8sb7lx9b Před 28 dny +1

    लातूरकरांचे खूप खूप अभिनंदन

  • @vijaysable6018
    @vijaysable6018 Před 27 dny +1

    प्रत्येक मराठ्यांची हीच प्रतिक्रीया आहे
    एक मराठा लाख नाही करोडो मराठा

  • @namdevkshirsagar7555
    @namdevkshirsagar7555 Před 29 dny +1

    मराठ्याच दैवत आहे ❤ मनोज जरागे पाटील ❤

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 Před 29 dny +1

    तंटामुक्त गाव ही योजना कोणी आणली होती.

  • @user-mv6so9eg7w
    @user-mv6so9eg7w Před 29 dny +1

    टरबूज नी पाळीव कुत्री सोडली आहे मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या वर भुकण्यासाठी योग्य उत्तर दिलं आपण दादा

  • @shaikhtabrej1064
    @shaikhtabrej1064 Před 28 dny +1

    जरांगे पाटलाला बदनाम करायला पूर्ण भाजप एकत्र झालेय पण पण समाज जरांगे साहेबांच्या पाठीशी आहे आणि राहणार हे रोज दिसते

  • @vishaldeshmukh875
    @vishaldeshmukh875 Před 29 dny

    एक नंबर बोलला भाऊ🙏

  • @chandrashekhardeshmukh8384

    मराठा समाज चे मांजर झाले आहे.काहीच टोख भूमिका घेत नाही.नुसतेच निषेध.किती दिवस हे चालणार.

  • @user-vi7yh8qh9k
    @user-vi7yh8qh9k Před 29 dny +1

    एक मराठा लाख मराठा आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही

  • @PsM-lf9yl
    @PsM-lf9yl Před 29 dny +1

    .किसी का दोस्त बनो किसी का दुश्मन बनो लेकिन देवेंद्र फडणवीस चमचा मत बनो

  • @FulchandSawant
    @FulchandSawant Před 26 dny

    एक मराठा लाख मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय

  • @jagjivankale6921
    @jagjivankale6921 Před 29 dny

    प्रत्येक समाजाच्या लोकांनी आपापल्या प्रश्नांसाठी लोकप्रतिनिधींना जाब विचारलाच पाहिजे . राज्यकर्त्यां बरोबर सामाजिक कार्यकर्ते व सर्व सामान्य नागरिकांनी बोलताना तारतम्य बाळगले पाहिजे .