MNS Yogesh Khaire | "सुषमा अंधारेंनी नाक रगडून माफी मागावी", असं का म्हणाले योगेश खैरे? | saam tv

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 05. 2024
  • #mns #sushmaandhare #yogeshkhaire #pune #saamtvnews
    MNS Yogesh Khaire On Sushma Andhare | सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली असता आता त्यांना मनसे कडून जोरदार प्रत्युत्तर मिळतंय. मनसे प्रवक्ते योगेश खैरे यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी... | prd
    Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
    Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
    Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
    Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Saam Digital Special | Special Report | Saam Special | Saam Tv | Saam Tv News | Latest News 2024 | Lok Sabha Election 2024 | Lok Sabha Elections 2024 | Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | Lok Sabha Election 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Update | Lok Sabha Election 2024 Public Opinion | Election 2024 | Loksabha Election 2024 | Lok Sabha Election 2024 News | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
    #saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #congress #bjp #amitshah #loksabhaelection2024 #loksabha #loksabhaelection #loksabhaelections2024 #loksabhaelections #loksabhachunav2024 #loksabha2024 #chunav2024 #loksabhachunav #loksabhachunav2024 #लोकसभानिवडणूक२०२४ #लोकसभानिवडणूक #loksabhanivadnuk #loksabhanivadnuk2024 #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday
    Watch More Video, Click Following Links…
    ► Latest Video : / @saamtv
    ► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
    ► Live Marathi News : czcams.com/users/liveQVuI5nG1YB8
    ► Special Reports : • Saam Special Report 20...
    About Saam Tv ( Marathi News Channel ) :
    saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या CZcams चॅनलला.
    Subscribe to Saam Tv: / @saamtv
    Instagram: / saamtvnews
    Facebook: / saamtv
    Website: saamtv.esakal.com/
    WhatsApp: whatsapp.com/channel/0029VaCq...

Komentáře • 726

  • @abhishekparikh5288
    @abhishekparikh5288 Před 16 dny +250

    अरे तुमच्या राजू पेंटर पण मोदीला काय म्हणाला होता...

    • @ajitgawade7468
      @ajitgawade7468 Před 16 dny

      Te Political party cha vishay hota aani ha Balasahebancha ahe bhai.. n aajkal Ubatha vale as boltayt jas ka pahile sagle Raj thakre Ekta ladhat hota tevha sagle support krt hote murkh mans..

    • @Rohit-kf4oe
      @Rohit-kf4oe Před 15 dny +15

      Tumcha उबाठा काय बोला होता शरद पवारांना 😂

    • @Rohit-kf4oe
      @Rohit-kf4oe Před 15 dny +2

      Ani nit bolaych shivaya amhala pn yetat pn shivti vatat nasele tari balasahebanche putra ahet Kay bolu shakt nahi jast

    • @shivsarthi19-02
      @shivsarthi19-02 Před 14 dny +4

      ज्या गोष्टी अजूनही मान्य नाही राज साहेबांना त्यांच्याच व्यासपीठावर सांगितले

    • @bapukotule6328
      @bapukotule6328 Před 14 dny

      चपटी मारली वाटत

  • @deepalibhoir-ws4nw
    @deepalibhoir-ws4nw Před 16 dny +188

    उठ दुपारी हाग दुपारी 😂

  • @anilmurkute6161
    @anilmurkute6161 Před 16 dny +94

    राजसाहेबानी पण नारायण राणे अजित दादा पवार मोदी साहेबाची शहा साहेबाची माफी मांगावी का हे मी राज साहेबांनवर बोललो नाही हे फक्त तुम्हाला विचारत आहे

    • @Tennis_Cricket_Lover111
      @Tennis_Cricket_Lover111 Před 15 dny +3

      राजसाहेब थोडी ना त्या पक्षात आहेत. राजसाहेब त्यांचा मंचवर भाषण करताना पण त्यांच्यावर चुकलेल्या गोष्टीवर बोलतात एवढा दम लागतो

    • @nileshpatil-xf8rl
      @nileshpatil-xf8rl Před 12 dny

      बाळा साहेबांना ती बोलली आहे हे समजून घ्या... आणि ती त्यांच्याच पक्षाची प्रचार प्रवक्ता आहे.... थोडा बुद्धीला ताण देऊन समजून घ्या

    • @anilmurkute6161
      @anilmurkute6161 Před 11 dny +1

      @@nileshpatil-xf8rl राज साहेबानी पण मानसीक त्रास दिला होता

    • @deepakrechwad2239
      @deepakrechwad2239 Před 11 dny

      Ka bolat nahi raj sahebavar bhitos??

    • @ManojKasare-gh6rc
      @ManojKasare-gh6rc Před 10 dny

      ​@@nileshpatil-xf8rl🤑😛😝😜 पेंटर राजू पन सध्या मोदी ला बोचा देतोय

  • @adgaming6182
    @adgaming6182 Před 16 dny +84

    राणे निलेश राणे हे पण मां बाळासांहेबांनी बद्दल बोले त्यांना कोणती शिक्षा देणार

    • @nileshpatil-xf8rl
      @nileshpatil-xf8rl Před 12 dny +2

      अरे बाबांनो सुषमा अंधारे बाळासाहेबांबद्दल बोलली आहे आणि ती त्यांच्याच पक्षांमध्ये प्रचार प्रवृत्त आहे थोडा समजून घ्या

    • @ManojKasare-gh6rc
      @ManojKasare-gh6rc Před 10 dny

      त्यांच्या बोच्यात् lov❤ डा घुसव नार व पेंटर राजू चा पन बोचा मारणार

  • @ashokgole4013
    @ashokgole4013 Před 16 dny +146

    तो अधिकार उद्धवजी ठाकरे यांना आहे
    काय करायचं ते ठरवतील असे नाही तुम्हाला वाटत

    • @rajkumaraundhkar2006
      @rajkumaraundhkar2006 Před 14 dny +7

      कसला उद्धव

    • @bapukotule6328
      @bapukotule6328 Před 14 dny +11

      ऊद्धव सत्तेसाठी लाचार तो काय निर्णय घेणार

    • @prakashwalve7136
      @prakashwalve7136 Před 14 dny

      राज ठाकरे पण लाचार नेता ​@@bapukotule6328

    • @Yogibaba_kapade1998
      @Yogibaba_kapade1998 Před 14 dny

      😡😈लाचार झाला तो उद्धव 😡😈हिंदुत्व विचार त्यागले त्याने जून नंतर कोणी कुत्र विचारणार नाही 💯💯

    • @surajwadhai8829
      @surajwadhai8829 Před 14 dny

      Murkh udhavne

  • @sunilthombare8787
    @sunilthombare8787 Před 16 dny +109

    तुला काय करायच? तुम्ही तुमचं बघा की.

  • @vrushalijagtap118
    @vrushalijagtap118 Před 16 dny +105

    सत्य नेहमी वाईट असत ,जे सुषमा ताई ने मांडल आहे.

    • @rohitkhatal45
      @rohitkhatal45 Před 16 dny +7

      Raj Saheb bole te pan true hota mahun zombala na tumhala

    • @samirpatil6587
      @samirpatil6587 Před 16 dny

      राज कधी खरं बोलतो का हा विचार करा. सुपारी बाज . दुसर्याची पोर खेळवा

    • @ManojKasare-gh6rc
      @ManojKasare-gh6rc Před 10 dny

      आता तो राजू पेंटर झुकला दोन गुजराती समोर,,गुजरात नव निर्माण सेना बनलि आहे,​@@rohitkhatal45

    • @ajaymane1063
      @ajaymane1063 Před 10 dny +1

      ताई नाही कुत्री आहे ती.

    • @ManojKasare-gh6rc
      @ManojKasare-gh6rc Před 10 dny

      @@ajaymane1063 पेंटर राजू बाबतीत बोलते म्हणून,, तो भाजपाई बदनाम सुपारी बाज आहे व मोदी ला बोचा ही देतो

  • @nareshjadhav7177
    @nareshjadhav7177 Před 16 dny +57

    तो त्यांचा प्रश्न आहे .तुला काय पडले बाप त्यांचा आहे.

  • @vrushalijagtap118
    @vrushalijagtap118 Před 16 dny +123

    तुझा नेता किती बोलला हे विसरलं का

    • @ashoklokhande6309
      @ashoklokhande6309 Před 14 dny +2

      राज ठाकरे ने किती पक्षाच्या सुपारी घेतल्या आगोधर राज ठाकरे ने सुपारी घेणे बंद करावे

    • @pramodkambli6108
      @pramodkambli6108 Před 14 dny +1

      आहेत वडापाव सैनिक कमेंट करायला

  • @anilmurkute6161
    @anilmurkute6161 Před 16 dny +52

    तुम्ही तुमच्या पक्षाचे बघा

  • @dattagaikwad9954
    @dattagaikwad9954 Před 16 dny +73

    काय ऊपटयाची ती ऊपट

  • @santoshjadhav-gk4sw
    @santoshjadhav-gk4sw Před 16 dny +48

    मनसे मतदार नसलेली सेना
    उनसे उमेदवार नसलेली सेना
    निवडणूक 2019 भाषण लोकसभा देवेंद्र फडणवीस मग देवेंद्राला माफी मागण्यास सांगावे राज ठाकरे सुपारी वाजवतात असे फडणवीस बोलले

    • @Manish_Chavan7
      @Manish_Chavan7 Před 11 dny

      उद्धवमिया इतके वर्षे बीजेपीसोबत होते मग त्यानी किती सुपारी घेतली होती??
      आणि आता कॉंग्रेस ने किती सुपारी दिली सोबत यायला??

  • @rachanagaikwad7779
    @rachanagaikwad7779 Před 16 dny +30

    सुषमा अंधारे आपल्या वक्तव्यावर ठाम असतात त्यामुळे कोणाचीही माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही

  • @user-my6xx9tu6z
    @user-my6xx9tu6z Před 16 dny +98

    घ्या 200 बोला मनसे 😂😂

    • @ManojKasare-gh6rc
      @ManojKasare-gh6rc Před 10 dny +1

      मनसे हार गया तो मेरे लं ड से,

    • @user-my6xx9tu6z
      @user-my6xx9tu6z Před 10 dny +1

      @@ManojKasare-gh6rc 😂😂😂मनसे जिंकणार कुटून 🤣🤣🤣बंद पडलेली इंजन आहे

  • @bhupeshpatil497
    @bhupeshpatil497 Před 16 dny +36

    कालचे सुषमाताई अंधारे यांचे भाषण ऐकून राजू पेंटर दारू पिऊन बेशद्ध पडला आहे.
    आणि तो अजून उठला नाही...
    🤣🤣😭

    • @Nil-hq5rm
      @Nil-hq5rm Před 16 dny

      Yevdhde vaaeeet divs ale ka raj thackeray che aslya sadak chaap aaka ch bolnyakde laksh deil to😂😂 bichrichi dhdpad chali nav करण्यासाठी tya raj thackeray ni sadh nav pan nai ghetl tich tondat he layki tichiii😂😂😂

  • @samadhanshinde4244
    @samadhanshinde4244 Před 16 dny +78

    पण काही असू द्या निब्बर धुतलं पेंटर ला...

    • @sunilghadge2833
      @sunilghadge2833 Před 15 dny +1

      आगदी खरं आहे...😂

    • @farmer3458
      @farmer3458 Před 12 dny +2

      😂😂😂 मिस्टर राज पेंटर

    • @MR.MSD07403
      @MR.MSD07403 Před 11 dny

      जि बाई बाळांसेबांवर बोली.ती ची लायकी नाही उद्धव तर लाचार आहे 😂😂😂😂

  • @RS-is1hs
    @RS-is1hs Před 16 dny +38

    अरे पण तुझ्या साहेबा बद्दल आणि पक्षा बद्दल फडणवीस काय काय बोलले हे माहीत असून तुम्ही त्याला पाठिंबा देता, ते चालतो का?

  • @balawantsonawane7709
    @balawantsonawane7709 Před 16 dny +51

    तुम्ही काय ,संबध काय,ऊध्दवजी ठरवतील

  • @vilasnarkar1845
    @vilasnarkar1845 Před 16 dny +41

    हा भाजप चा Ramagadi बोलतो

  • @user-yi5hb2sj9v
    @user-yi5hb2sj9v Před 16 dny +109

    राजू सुपारी

    • @bapukotule6328
      @bapukotule6328 Před 14 dny

      बघ मुतारी

    • @Manish_Chavan7
      @Manish_Chavan7 Před 11 dny

      उद्धवमिया इतके वर्षे बीजेपीसोबत होते मग त्यानी किती सुपारी घेतली होती??
      आणि आता कॉंग्रेस ने किती सुपारी दिली सोबत यायला??

  • @prashantchandurkar2774
    @prashantchandurkar2774 Před 16 dny +22

    बाळासाहेब याच्या बदल राणे काय बोले तेव्हा कुट गेला होता तू आता न्यान देत आहे

    • @nileshpatil-xf8rl
      @nileshpatil-xf8rl Před 12 dny +1

      राणे उद्धव च्या पक्षात आहे का सुषमा उद्धवच्या पक्षात आहे समजून घ्या

  • @mh15ghuge7
    @mh15ghuge7 Před 16 dny +43

    जरी सुषमाताई अंधारे यांनी हीन दर्जाची वक्तव्य केली असं तुमचं म्हणणं आहे😅😅 परंतु तेच आज पडत्या काळात उद्धव ठाकरे यांच्यासमोर आहे😅😅 तुम्ही बोल बच्चन अमिताभ बच्चन काय करताय

    • @user-io7gr5wx5o
      @user-io7gr5wx5o Před 16 dny +5

      ते सुपारी घेतात आणी विरोधात बोलतात😂😂😂

    • @swapnildhumal201
      @swapnildhumal201 Před 13 dny +3

      Mhanun eka samanya shivsainikani thobad rangaval

    • @dineshnailkar8424
      @dineshnailkar8424 Před 13 dny +1

      उद्धव ने लाज सोडली. त्याला बोलून फायदा नाही. सत्तेचा लालची आहे.

    • @suvarnamore1408
      @suvarnamore1408 Před 12 dny +1

      सुषमा अंधारे आणि संजय राऊत दोघं ही शिवसेनेची वाट लावायला आहे.

    • @user-io7gr5wx5o
      @user-io7gr5wx5o Před 12 dny

      @@suvarnamore1408 vat koni lavle te saglyana mahitey. Sanjay raut eknishth aahet . mindhyan sarkhe gaddar nahi dusryacha paksh swatacha sangtay dagabaj chor

  • @dadasopatil4275
    @dadasopatil4275 Před 16 dny +44

    Ghe 200 bol manse

  • @user-vh2rj8kd5e
    @user-vh2rj8kd5e Před 16 dny +12

    बाळासाहेब ठाकरे यांच्या वर आपले प्रेम असेल तर मनसेने उद्धव ठाकरे यांच्या बरोबर काम केले पाहिजे.

  • @nilak1257
    @nilak1257 Před 16 dny +51

    राजू पेंटर बिनशर्त पाठिंबा...१०० खासदार आहेत MNS चे बिनशर्त पाठिंबा दिला...
    सुषमा अंधारे नी पण सडे तोड उत्तर दिला आहे त्याचे उत्तर द्या

    • @user-io7gr5wx5o
      @user-io7gr5wx5o Před 16 dny +1

      Zhkkas reply😂😂😂

    • @rohitkhatal45
      @rohitkhatal45 Před 16 dny +2

      Raj Saheb pan true bole na mag tumhala zombala ka balasahab baddal bole tee

    • @user-io7gr5wx5o
      @user-io7gr5wx5o Před 16 dny +5

      @@rohitkhatal45 आत्ताच्या घडीला सुषमा अंधारेच बोलन राज ठाकरे ऐवजीवतुलाच जास्त झोंबलंय ..... घ्या 200 बोला मनसे ,उठ दुपारी घे सुपारी

    • @nilak1257
      @nilak1257 Před 16 dny +5

      @@rohitkhatal45 27 वर्षा पूर्वी च video राजकारणात नसताना... एखद्या college life मध्ये debate स्पर्धा... जरा विचार करा.... राज साहेब गुजराथी पुढें नत मस्तक झाले आहेत.....महाराष्ट्रचा स्वाभिमान शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे...
      सुपारी king राज साहेब ठाकरे

    • @vinodshinde6523
      @vinodshinde6523 Před 16 dny

      स्वतःची पोर कडेवर घेणार बोलतो आणि राणे, मोहळ, मोदी, शाहा, अजित पवार, गद्दार सेने चे लाचार लोकाना कडेवर घेऊन नाचतो. हे असे झाले स्वतःचे होईना आणि दुसऱ्याचे कडेवर नाच उन हाऊस बागवतोय

  • @RavindraUlhare
    @RavindraUlhare Před 16 dny +18

    तुमच्या सारखे लोक फाईल सांभाळन्या करीता ठेवल ती

  • @vasantthorat2098
    @vasantthorat2098 Před 16 dny +23

    तू कोण बोलणार तोफकत अधिकार उद्वव साहेबाना आहे बोलण्याचा.

  • @kailasdhanu9868
    @kailasdhanu9868 Před 16 dny +22

    तुम्हाला मिरच्या का लागल्या?

  • @parvejinamdar3252
    @parvejinamdar3252 Před 16 dny +26

    दुसर्याच्या पक्षात का ढवळाढवळ करताय तुमचा पक्ष निवडणुका कधी लढणार त्यावर बोला

  • @roshanwankhade8850
    @roshanwankhade8850 Před 16 dny +42

    सुपारी भाहदर राज ठाकरे

  • @bhupeshpatil497
    @bhupeshpatil497 Před 16 dny +23

    ओन्ली सुषमाताई अंधारे...
    🔥🔥🔥

  • @babansalvi2235
    @babansalvi2235 Před 16 dny +7

    मनसे चा हा कार्यकर्ता याने राज ठाकरे यांचे मोदीं विरुध बोलले व्हिडीओ ऐकले व पाहीले नाही.

  • @vishwarajghag7383
    @vishwarajghag7383 Před 16 dny +18

    महाराष्ट्रासाठी एकच पर्याय फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरेच

  • @rishipatil1111
    @rishipatil1111 Před 16 dny +8

    घ्या दोनशे बोला मनसे 😅😂

  • @sachinchavan954
    @sachinchavan954 Před 16 dny +15

    मग राजसाहेब पण मोदी शहाची नाक रगडून माफी मागणार का?

  • @atulpawar5947
    @atulpawar5947 Před 16 dny +9

    लाज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा दिला म्हणजे लाज साहेबाना असं वाटतं की आपल्याकडे शंभर ते दीडशे आमदार खासदार आहेत म्हणून बिनशर्त पाठिंबा. चोपडेपणा करतं लाज साहेब . उठ दुपारी घे सुपारी लाव रे तो विडीओ

  • @user-vh2rj8kd5e
    @user-vh2rj8kd5e Před 16 dny +14

    हिंदुत्व म्हणजे काय थोडे स्पष्ट करा

    • @ManojKasare-gh6rc
      @ManojKasare-gh6rc Před 10 dny

      सुपारी बाज राजू पेंटर सांगेल

  • @bhupeshpatil497
    @bhupeshpatil497 Před 16 dny +9

    उठ दुपारी, खाजवा दुपारी...
    😂😂😂

  • @user-zr4wr9yf7t
    @user-zr4wr9yf7t Před 16 dny +19

    चिरीमिरी 200😂 सुपारी वाले मनसे
    कुठे सुषमा ताई अंधारे यांचे विचार
    आणि कुठे हे चिरीमिरी वाले...😂

  • @guruindia1935
    @guruindia1935 Před 16 dny +27

    लय फाडला काल ताईने राजू पेंटर ला 😅😅

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 Před 16 dny +6

    आरे पेंटरच्या चेल्यांच्या बुडाचा जाळ चांगलाच झालेला दिसतो आहे..

  • @ratanpatsute2932
    @ratanpatsute2932 Před 16 dny +18

    खरं तर राजसाहेब तुम्ही चुकलात आपण उद्धव साहेबांच्या पाठीशी ठामपणे एक भाऊ म्हणून ऊभा रहा अखखा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे

  • @sachinchavan954
    @sachinchavan954 Před 16 dny +6

    यांनी केलं की पक्षांतर? त्यांनी केलं की पक्षफोडी...
    आमच्या डोक्याचा पार भुगा झालाय... 🫨

  • @pappunale5492
    @pappunale5492 Před 16 dny +10

    किती वर्षापूर्वी ते पण सांगा,

  • @slim11shock
    @slim11shock Před 16 dny +9

    तुझ्या राज ठाकरेंनी एक बाई जेव्हा तरुण कॉलेजमधली मुलगी होती, तेव्हाचा व्हिडिओ शोधून काढला लाज वाटते का त्याला??
    राज ठाकरे वर एका अंडर एज मुलीचे व्हिडिओ शोधून काढण्यासाठी कारवाई व्हायला पाहिजे.

  • @babanshesheravkalyankastur3378

    Aare Dada Pan Raj Saheb Pan is doing the same

  • @raosahebjadhav6932
    @raosahebjadhav6932 Před 16 dny +11

    सुषमाताई अंधारे बरोबर बोलत आहेत तुमचे राजसाहेब बाळासाहेब ठाकरे असताना शिवसेना सोडून गेले होते ‌ लोक आता मुरख नाहीत

  • @rahulnirwane4950
    @rahulnirwane4950 Před 16 dny +18

    राणे काय बोलला ते पण सांगा की सर

  • @ganeshraut3117
    @ganeshraut3117 Před 16 dny +21

    राज ठाकरे लाचारी झाला 😂😂😂😂😂😂😂😂

  • @RS-is1hs
    @RS-is1hs Před 16 dny +13

    मिलन सुपारी चे नामांतर राज सुपारी करावी... 😂😂😂

  • @kishorshidodkar7243
    @kishorshidodkar7243 Před 16 dny +17

    वाचले कॉमेंट आता कळली असेल आपली जनतेच्या नजरेत काय इज्जत आहे ते. खाज ठाकरे संपलेला आहे तु लोकायच्या नजरेतून. फक्त उद्धव साहेब ठाकरे.

  • @dadabhauabhang3539
    @dadabhauabhang3539 Před 16 dny +14

    अर्धवटराव सुषमा अंधारे यांचा जितका अभ्यास आहे त्याच्या एक टक्का अभ्यास आहे का

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 Před 16 dny +5

    कोणाला कोणाचा धाक उरलेला नाही. आणि काहीही होणार नाही हे असच चालायच... कसल्या तक्रार आणि कसल्या मुलाखती....

  • @user-kf9bj7sf6i
    @user-kf9bj7sf6i Před 16 dny +15

    उठ दुपारी घे सुपारी......स्वतःचे बघ राजू पेंटर

  • @nileshcheke2350
    @nileshcheke2350 Před 16 dny +6

    खाज तुतुरे वारंवार भूमिका बदलतात .....तेच काय😅

  • @ajaysonale6650
    @ajaysonale6650 Před 15 dny +3

    तुमचा नेता हिंदू आहे का बिहारी आहे का का गुजराती आहे हे तरी सांगा मग सुषमा आंधळे यांचे विषयी बोला

  • @ramchandrasali334
    @ramchandrasali334 Před 16 dny +19

    सुषमा ताई अंधारे अंगारे हाय

  • @kishorshidodkar7243
    @kishorshidodkar7243 Před 16 dny +5

    मग सुषमा अंधारे यांनी खोटे काय बोलले. हेच काम खाज ठाकरे करत आहे त्यात खोटे काय आहे. उठ दुपारी घे सुपारी हेच काम सुरु आहे.

  • @nilkantghuge1997
    @nilkantghuge1997 Před 16 dny +12

    राज ठाकरे आणि बीजेपी सोबत जायला नको होतं

  • @NitinKariya-ej6iv
    @NitinKariya-ej6iv Před 13 dny +1

    सोबत च हिंदू देवी देवता, आई तुलजा भवानी च्या चरणी नतमस्तक होवून माफी मागावी लागेल,जय भवानी

  • @arunthorat6760
    @arunthorat6760 Před 16 dny +8

    अरे बाबा राजू पेंटरला सुषमाअंधारे यांनी निबार धुतलं पार उघडा केला

  • @santoshdevkar2868
    @santoshdevkar2868 Před 16 dny +6

    अरे तुम्ही रोज सकाळी विचार बदलता पेंटर

  • @bhabaddhondiram8597
    @bhabaddhondiram8597 Před 14 dny +1

    तो अधिकार उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आहे काय करायचे ते ठरवतील

  • @vijaydixit2844
    @vijaydixit2844 Před 13 dny +1

    मग राजू पेन्टर पण बोलला होता मोदी, शाहा, अजित पवार,मिंधेना मग आता राजू पेन्टर पण नाक घासुन माफी मागणार आहे का?

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 Před 16 dny +3

    पेंटर ह्याच्या पूर्वी मोदी, शहा , फडणवीस , अजित पवार . याना काय बोलला होता ते अगोदर चेक करून घे . बोलण्याचा आधिकारी फक्त पेंटरलाच दिलेला आहे का ? त्यानी कोणाला काहीही बोलावे . ते चालते .

  • @parshuramshirke1704
    @parshuramshirke1704 Před 16 dny +5

    पडत्या काळात त्यांच्या बरोबर घेतलाय पण त्यांच्या मुले वर्षन वर्ष असणारा कितीतरी शिव सैनिक गेला निघून गेला

    • @rachanagaikwad7779
      @rachanagaikwad7779 Před 15 dny +2

      स्वार्थी होते ते निघून गेले

  • @ajaymulgaonkar9024
    @ajaymulgaonkar9024 Před 16 dny +5

    Raj Thakare MODI VISHAYI KAY KAY BOLALE 2019 LA TE PAN SANG....
    AAPALA TO BABA DUSARYA CHE TE KARTE.... SETTLEMENT CHE BADSHAH...😂😂

  • @rajshrikamble2989
    @rajshrikamble2989 Před 16 dny +10

    अरे त्या माफिच मागत नाहीत .

  • @rajeshmahadik4286
    @rajeshmahadik4286 Před 16 dny +3

    दोघांचे भांडण तिसऱ्याच लाभ असेच होणार

  • @subwaysurfers5963
    @subwaysurfers5963 Před 16 dny +5

    Raju painter cha Andhbhakt

  • @rahulsonawane4554
    @rahulsonawane4554 Před 16 dny +3

    कार्यकर्ते का तडफड करत आहे दोघात होऊन जाऊदे जुगल बंदी दोघे पण धुतल्या तांडळा साफ तर नाही आहे ना होऊन जाऊदे

  • @bhupalbhumkar4342
    @bhupalbhumkar4342 Před 16 dny +2

    बाळासाहेब स्मृती स्थळावर दर्शन घ्या म्हणून आदेश देणारे तुम्ही कोण ?

  • @swamismarth433
    @swamismarth433 Před 16 dny +10

    चला सुपारी बाज उद्धव ठाकरे यांना बोलताना लाज नाही वाटत का?

  • @Sagarmhatre9291
    @Sagarmhatre9291 Před 16 dny +7

    तुमच्या साहेबांची कशी टरा टरा फाडली😂😂😂😂😂

  • @user-yi5hb2sj9v
    @user-yi5hb2sj9v Před 16 dny +8

    200

  • @KishorDalvi-uf6si
    @KishorDalvi-uf6si Před 16 dny +4

    जय मनसे घ्या 200

  • @rahulsagar3607
    @rahulsagar3607 Před 16 dny +5

    उठ दुपारी वाजव सुपारी

  • @prakashsuradkar6192
    @prakashsuradkar6192 Před 15 dny +1

    आरे तुझा नेता फुकट सुपाऱ्या वाजवतोय ते बघ् आणि तु पण सामील हो त्याच्या सोबत....

  • @devrane9572
    @devrane9572 Před 16 dny +2

    त्याबद्दल सुषमा अंधारे यांनी कधीच माफी मागितली आहे

  • @sachinhalnor
    @sachinhalnor Před 16 dny +4

    राजु पेंटर .... घे सुपारी अन उठ दुपारी ...

  • @user-tt8qw7vx1s
    @user-tt8qw7vx1s Před 15 dny +1

    आहो दादा हिंदूत्वाच्याच विचार वरती या देशात सरकार बनवता येत नाही सर्वसमावेषक विचार करावा लागतो मोदीजींना वीचारा त्यांची भाषणं ऐका बघा समजून घ्या उगाच काहीही बोलत जाऊ नका राजकारणात थोड्याफार फरकाने भुमिका बदलतात तूम्ही या करनाने महाराष्ट्र बाहेर पडूच शकत नाही आज महाराष्ट्राबाहेर उध्दव ठाकरे यांना माननारा वर्ग तयार झाला आहे

  • @wasudeoshrirame887
    @wasudeoshrirame887 Před 16 dny +12

    सुषमा अंधारे खरं तेच बोलतात.मवीआ जिंदाबाद.

    • @rohitkhatal45
      @rohitkhatal45 Před 16 dny

      Khar bolte na bagtila na mag video balasahab baddal Kay boli tee

  • @AnuGaikwad-so6ml
    @AnuGaikwad-so6ml Před 14 dny +1

    निर्लज्ज माणसाला saam TV वाल्यांनी सर्व कॉमेंट mail कराव्यात ही विनंती 🙏🙏🙏🙏🤣🤣🤣

  • @kailasdeshmukh6341
    @kailasdeshmukh6341 Před 16 dny +13

    Shushma andhare ka koi baal bhi baka nahi kar sakata

  • @anandjadhav9886
    @anandjadhav9886 Před 11 dny

    राज ठाकरे चे दिवस संपले. सुषमा अंधारे आगे बढो. डरने का नही . जय संविधान !

  • @muralidharpatankar9886

    बाळासाहेब ठाकरे हे सच्चा शिव सैनिकांना वंदनीय आहेतच
    उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या पाठीराखे यांना ते थोडेच बंधनकारक आहे.
    सुषमा आंधरे यांचे ते वक्तव्य ठाकरे यानी बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार म्हणून विचार करणं याची अपेक्षा इतरांनी कशाला करावी

  • @seemakulkarni5445
    @seemakulkarni5445 Před 16 dny +7

    कोणीही पांडू बोलेल काय आत्ता नाक रगडून माफी मागावी लागेल. झोंबलाय ते..... चल निघ

  • @suresh_biranage
    @suresh_biranage Před 14 dny

    ठाकरे बंधू एकत्र आले असते तर सत्ता आरामात त्यांच्या हाती आली असतीच उगाच लोकांची धुनी बसण्याची गरज भासली नसती दोन्ही भावांची ताकद मोठी होती

  • @sanjayahire4687
    @sanjayahire4687 Před 9 dny

    जन्म देत्या बापाची ( जे करोडो करोडो हिंदू बांधवांचे दैवत आहेत ) ज्या बाईने भर सभेमध्ये बेइज्जत केली त्याच बाईला प्रमुख पद देऊन आपण तिचा मान वाढवला. धन्य आपण व धन्य ती माऊली एवढं करून सुद्धा ती माऊली प्रमुख पदावर आहे...😂😂😂😂😂

  • @rajkumaraundhkar2006
    @rajkumaraundhkar2006 Před 14 dny

    हीच अगदी संक्षिप्त वर्णन करायचे झाले तर रोजगारावरील बाई, जिकडे रोजगार मिळेल तिकडे जाईल.

  • @nalinighonasgi5582
    @nalinighonasgi5582 Před 14 dny

    मनसेच्या नेत्याला पण सांगा नारायण राणे ,अजीत पवारची नाक रगडुन माफी मागावी

  • @padmakarpatil976
    @padmakarpatil976 Před 16 dny +2

    Ha pravkta pahilyandach पाहिलाय

  • @ratnakarjangam9831
    @ratnakarjangam9831 Před 14 dny

    लोक शाहीचा शिमगा चालु आहे हे 20तारखे पर्यंत चालू राहणार कोणीही टेंशन घेऊ नये

  • @vaigyaniksoch123
    @vaigyaniksoch123 Před 15 dny

    हिंदू ह्या शब्दाचा अर्थ तर माहित आहे का ? नसेल तर दयानंद सरस्वती यांचे सत्यार्थ प्रकाश वाचा म्हणजे कळेल

  • @vijaypingale8833
    @vijaypingale8833 Před 10 dny

    शिवसेनेचे नेते ते बघून घेतील, ते संक्सेम आहेत,पण तुम्हाला काय शिवसेनेचा पुलका कशासाठी, ज्यांनी पक्ष सोडला त्याला त्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाही तो अधिकार फक्त निष्ठावंतांना आहे, बाहेरच्या लोकांना नाही, त्यांनी स्वताचा बघाव

  • @vheejaymalviyaa2393
    @vheejaymalviyaa2393 Před 13 dny

    योगेश जी म्हणतात ना डूक्कराशी कुस्ती खेळु नये त्याची घाण आपल्याला लागते.

  • @Redrosegroup786
    @Redrosegroup786 Před 11 dny

    सुषमा बाई जाऊद्या ना कशाला आरडाओरडा करतात.राज ने भाजपा ला पाठींबा दिला देऊ द्या त्यांना ईडी ची भीती वाटत असेल.त्याचा फायदा शिवशेनेला होईल

  • @anirudhadhote
    @anirudhadhote Před 12 dny

    एक तरफ राऊत दूसरी तरफ अंधारे बीच में फस गया घरघुश्या उद्धट वाकरे।

  • @NitinKariya-ej6iv
    @NitinKariya-ej6iv Před 13 dny

    त्यांची पोलिस सुरक्षा तातड़ी नी हटवा, नाहीतर आम्हाला संविधान बद्दल विचार करावा लागेल, हिंदू देवी देवता विरूद्ध बोलणाऱ्या ना पोलिस सुरक्षा देण्यास संविधान सांगत असेल तर संविधान हिंदू विरोधी आहे हे सिद्ध होत नाही का? मग संविधान बदलायच की संशोधन करायचा ह्या वर विचार करावा च लागेल, जय शिवराय

  • @ashokwayal8377
    @ashokwayal8377 Před 12 dny

    मनसेचं काय झाले, माहिती आहे का? सुरत गुवाहाटीची ट्रीप झाली असती तर अजित पवार यांच्या अगोदर........
    पण् म्हणतात ना,येऊ नको म्हणे कोणत्या गाडीत बसु😢😢😢