आंबट गोड लिंबाचे लोणचे कसे बनवायचे | लिंबू आचार | Lemon pickle Recipe | लिंबाच लोणचं | shodh varta |

Sdílet
Vložit
  • čas přidán 17. 01. 2024
  • आंबट, गोड, लिंबाचे लोणचे कसे बनवायचे | लिंबू आचार | Lemon pickle Recipe | shodh varta |
    #लिंबूआचार
    #लिंबाचेलोणचे
    #लिंबाचेलोणचं
    #Lemonpickle
    #Homemadefreshpickles
    #instantlemonpickle
    #Nimbuachar
    #instantlemonpicklerecipe
    --------------------------------------------------------------
    अशा प्रकारे व्यवसायाचा व्हिडीओ बनवण्यासाठी संपर्क करा...👇
    शोध वार्ता संपर्क : 9765757575
    Mail id - shodhvartaofficial7575@gmail.com
    --------------------------------------------------------------
    Disclaimer - ईशारा :
    या चैनलचा उद्देश तुम्हाला वेग-वेगळ्या व्यवसायाबद्दल माहिती देण असून, तुम्ही व्हिडीओमधील कोणताही व्यवसाय करण्यास बांधील नाही आहात. तुम्हाला झालेल्या कोणत्याही नफ्याची किंवा नुकसानीची जबाबदारी 'शोध वार्ता' टिम घेत नाही. प्रत्येक व्यवसायाच यश किंवा अपयश हे व्यवसाय करणाऱ्यांवर अवलंबून असतं. चॅनलचं काम तुम्हाला नव-नवीन व्यवसायां बद्दल केवळ माहिती देणं आहे. ज्याने तुम्हाला कोणताही व्यवसाय समजण्यास मदत होऊ शकेल...
    Videos on this channel are just for educational purposes and spreading information we are not responsible for any loss or profit that happens form any of these videos, it totally depends on your research of the market and hard work ...
    --------------------------------------------------------------

Komentáře • 150

  • @archanaandhale4289

    सुनिता ताईंनी लिंबू आचार करण्याचा सुरू केलेला व्यवसाय खरंच कौतुक करण्यासारखा आहे. कारण व्यवसाय केल्याशिवाय पर्याय उरला नाही बेरोजगारी खूपच वाढली आहे... अभिनंदन ताई...

  • @shalinidhakne8844

    लिंबू आचार, आंब्याचा आचार असा हा असणारा उद्योग सुनीता ताईंनी चालू केला आणि मुलांसह स्वतःच्या पायावर उभा राहिल्या अभिनंदनीय आहेः....

  • @shriradharamanmusics7327

    खरेच आहे नौकर होण्यापेक्षा मालक होणे हेच एकमेकांसाठी फायद्याचे आहे रोजगार देणे मंजेचं दुसऱ्याचे पण पोट भागवणे हे नक्किच गरजेचे आहे 🙏🙏

  • @kiranaher9548

    माऊली सर्वांना मिळाली तर सर्वांचे भाग्य बदलून जाईल आईसाहेब प्लीज तुमचा मला नंबर द्या भाऊ चा नंबर द्या तुमची चर्चा करायची बोलायचे

  • @santoshbankar6826

    दोघ माझे मित्र मुलाखत घेणारे संतोष ढाकणे बालमित्र व रोहित भोसले चे वडील विठ्ठल भोसले हे कार्यालयातील मित्र, उत्तम व्यवसाय करत आहेत त्याच्या कार्याला शुभेच्छा

  • @user-uf9fr2yt9t

    मसाला कसा बनवायचा

  • @malini7639

    लिंबू लोणचे खुपच छान आहे मेहनत करायची तयारी असली तरच शक्य होते . पुढच्या वाटचाली साठी शुभेच्छा आहे . लोणचे मसाला व लिंबू फोडी ऐकत्र करायला हे स्टिलचे मोठे पातेले आहे का .

  • @udyogmantra7575

    आणि विशेष म्हणजे शोध वार्ता टीमचे सुद्धा खूप खूप अभिनदन...

  • @surekhapuranik5874
    @surekhapuranik5874 Před 12 hodinami

    हे लोनचे काय रेटनी मीळते औरंगाबाद ला येते का

  • @user-zs5vg3tf1v

    Tumhi praman sangitle tar dusre kutumb dekhil ha business karun pahtil tai.

  • @namdevbhise6823
    @namdevbhise6823 Před 4 hodinami

    ढाकणे दादा तुमचा उपक्रमाचे बाबत चे अभिनंदन

  • @omjadhav7298

    खूपछान विचार धंदा

  • @truptiraut-1901

    काकु जायकवाडी काॅलनी मध्ये आपण शेजारी राहत होतो,तुमच्या घरी खुप मोठ लिंबाचे झाड होते, तुम्ही जायकवाडी सोडुन गेल्यावर आम्ही खुप लिंब खाल्ले,लोणच केली & कैवाडे काकु भाजी मंडई मध्ये लिंब विकत होत्या.तुमचा फोटो पाहिला आणि लगेच ओळखले & संपूर्ण व्हिडिओ पाहिला.खुप छान वाटले.मी तुमचे लोणचे नक्की घेईल. तुम्ही लावलेल्या लिंबाचे झाडाचे लिंबाचे लोणचे खुप वर्षे खाल्ले.आता तुम्ही बनवलेले लोणचे नक्की खाणार.हा व्हिडिओ आनंदात सर्वांना सेंड केला.काकु तुम्हाला & रोहितला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.😊💐💐

  • @user-fe6ch4ns4k

    खूप छान आहे तुमचे लोणचे.. Pune मध्ये मिळाले parsal तुमचे.. आणि सेवा पण छान आहे..

  • @randevnagargoje7118

    आजच्या युगात महिला साठी खुप मार्गदर्शन करणारा हा व्हिडिओ बनवला आहे, धन्यवाद शोध वार्ता टीमचे 💐💐🙏🙏

  • @jyotigohad4890

    खुपच प्रेरणादायी आहे. 👌🏻👌🏻👍🏻🌹

  • @veenalotlikar520
    @veenalotlikar520 Před 9 hodinami

    Wow....very good business

  • @sudhakarbedre3611

    विठ्ठलराव भोसले आमचे जवळचे मित्र सहकारी यांचे मनापासून अभिनंदन अभिनंदन

  • @ShardaPhadtare-yk6pp

    खूपच छान ताई. प्रत्येक आईवडिलांनी मुलांना काही ना अशाच गोष्टी शिकवले पाहिजे व मुलांना सवःताचया पायावर उभे रहावे अशी प्रेरणा दिली पाहिजे. खूप खूप आभार.

  • @GauravShinde-mo8yb

    खूप छान लोणचे आहे लिंबू व आंबा सुद्धा