फक्त १५ मिनिटात "बिना तेलाचे" वर्षभर टिकणारे लिंबाचे लोणचे | आंबट गोड तिखट लिंबाचे लोणचे

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 12. 2022
  • ५०० ग्रॅम लिंब
    ५०० ग्रॅम साखर
    २ चमचे मोहरीची डाळ
    १/२ चमचा बडीशेप
    10 मेथीदाणे
    १/२ चमचा मीठ
    १/४ चमचा भाजलेली जिरेपूड
    २ मोठे चमचे काश्मिरी लालमीरची पावडर

Komentáře • 38

  • @prachivaidya1640
    @prachivaidya1640 Před 5 měsíci +7

    ताई,मी आजच दोन्ही लोणची केली,खूपच भन्नाट झाली आहेत, धन्यवाद ताई, प्रमाण एकदम परफेक्ट आहे तुमच

  • @jayshreepatil6794
    @jayshreepatil6794 Před měsícem +1

    लोणच्याची पद्धत छान सांगितली आहे.लोणचे बनवण्यासाठी कमीत कमी दोन तास लागतात 15 मिनिटांत होत नाही.

  • @mohinisavarkar8548
    @mohinisavarkar8548 Před 6 měsíci

    खुप सुंदर अप्रतिम ताई धन्यवाद

  • @bhagwaniinge8335
    @bhagwaniinge8335 Před 10 měsíci +1

    खूपच छान . धन्यवाद .

  • @user-mo6df7kk6q
    @user-mo6df7kk6q Před 6 měsíci

    मस्तच झाले आहे लिंबाचे आंबट गोड तिखट लोणचं चटपटीत

  • @TatyasoYadav
    @TatyasoYadav Před 25 dny

    खूप खूप छान माहिती दिली ताई 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @zaikawithrubina3323
    @zaikawithrubina3323 Před rokem +3

    Big like 4 👍 very nice recipe ❤️ full watch ❣️

  • @OmkarTupe-lu9mu
    @OmkarTupe-lu9mu Před 6 měsíci

    Vere nice ❤️❤️

  • @veenaphansalkar239
    @veenaphansalkar239 Před měsícem

    Disayla tari chhan disat aahe.

  • @PatilSourabh-kb3bu
    @PatilSourabh-kb3bu Před 10 měsíci

    Nice 👍👍

  • @pushpa7568
    @pushpa7568 Před rokem

    Thank you ekdam mast recipe,God bless you

  • @user-ew7cn6ox8u
    @user-ew7cn6ox8u Před 7 měsíci

    Phofi mau hotat ka

  • @manishairkar670
    @manishairkar670 Před 5 měsíci

    Murayala kiti divas lagtil

  • @sandyjaan3677
    @sandyjaan3677 Před rokem

    खूप छान

  • @amrutagharat616
    @amrutagharat616 Před rokem

    😋 yummy!

  • @GaneshPatil-re8ds
    @GaneshPatil-re8ds Před měsícem

    Steel chya dabyat nimbach lonch thevu shakto ka?

  • @poojawadgaonkar4955
    @poojawadgaonkar4955 Před 5 měsíci

    मी या पध्दतीने लोणचे केले पण फोडी कडक झाल्या.

    • @VaishalisMejwani
      @VaishalisMejwani  Před 5 měsíci

      जास्त वेळ शिजवले की कडक होणार पाका मुळे.

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 Před 7 měsíci

    साखरेऐवजी गूळ वापरला..व रेडिमेड मसाला वापरला तर चालेल का..plg.ans.

  • @malini7639
    @malini7639 Před 8 dny

    लोणचे १,२वर्ष टिकते पण ५,६महिन्यात काळसर होते त्या साठी उपाय सांगावे .

    • @VaishalisMejwani
      @VaishalisMejwani  Před 7 dny

      लोणचे करत असताना त्यात तेल कमी पडले तर काळे पडू शकते ...जर आंब्याचे लोणचे असेल तर त्यात १ किलो साठी २ ते ४ लिंबाचा रस घालावा म्हणजे काळे पडत नाही आणि जास्त दिवस टिकते....सोबतच मसाला जर भाजून घेत असाल तर जास्त करपवू नये.... मिठाचे प्रमाण योग्य असावे.. विकतच च्या लोणच्या मध्ये व्हिनेगर आणि प्रीझरव्हेटिव असतात त्या मुळे ते जास्त दिवस टिकते आणि काळे पडत नाही.
      मीठ लिंबू तेल आणि साखर या गोष्टी योग्य प्रमाणात असल्या की लोणचे खराब होत नाही आणि काळे पडत नाही .या ४ गोष्टी प्रिझरव्हेटीव च काम करतात.😊🙏

  • @asawarijamadagni7458
    @asawarijamadagni7458 Před 6 měsíci +6

    यामध्ये तुम्ही अजिबातच हिंग वापरलेला नाही

  • @sandyjaan3677
    @sandyjaan3677 Před rokem

    साखरे ऐवजी गुळ टाकला तर चालेल का

  • @snehagramopadhye3413
    @snehagramopadhye3413 Před 6 měsíci

    लोणचं छानच!
    साखर जर निम्मीच घेतली तर चालेल कां? की नंतर काही फरक पडेल लोणच्यात? आभार!

    • @VaishalisMejwani
      @VaishalisMejwani  Před 6 měsíci

      निम्मी साखर घालू शकता पण लोणचं जास्त कोरडे झाले तर खराब होऊ शकते कारण ह्या मध्ये तेल वापरलेले नाही आपण... थोड्या प्रमाणात करून बघा म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की कसे तय्यार होत आहे. 😊🙏

    • @snehagramopadhye3413
      @snehagramopadhye3413 Před 6 měsíci

      @@VaishalisMejwani खूप खूप धन्यवाद आपले.

  • @suyogbeautyspa218
    @suyogbeautyspa218 Před 7 měsíci

    सुरवातीला लोणचे कडवट लागते का ? कारण माझे कडू लागते आहे..
    जसे जसे मुरेल तसे होईल ना व्यवस्थित..
    Plz reply..😢

    • @VaishalisMejwani
      @VaishalisMejwani  Před 7 měsíci

      हो मुरले की बरोबर होते ... सुरवातीला कडू चव असते