Shegaon Darshan | Anand Sagar Latest Update, Bhakt Niwas Room Booking | Shree Gajanan Maharaj Mandir
Vložit
- čas přidán 7. 12. 2023
- Shegaon Darshan | Anand Sagar Shegaon | Shegaon Bhakt Niwas Rooms | Gajanan Maharaj Mandir Shegaon | Shegaon tour guide
In This Shegaon video I Give You Complete Information About Gajanan Maharaj Mandir Shegaon, Bhakt Niwas Shegaon, Shegaon Tour Guide and if you are new to the channel, don't forget to subscribe to the channel.
#shegaon
#shegaonmandir
#shegaondarshan
#shegaontouristplaces
#gajananmaharaj
Music credit:
1st music credit
🎵 Background Music Credit: (Special Thanks)
Channel: Audio studio - No Copyright Music
Track Download link Free -bit.ly/3R9HGCt
[ Playlist link ]
• Sport music: bit.ly/3gJ4gBl
• Vlog music: bit.ly/3gJ4gBl
• more playlist link: bit.ly/3BmtNK8
2nd music credit
Background Music Credit: (Special Thanks)
🎵 Track Info:
Music: Devotional- Deepak Meenu
Music Link: royaltyfreebgmusic.blogspot.c....
Your Queries:
how to reach shegaon
Shegaon Darshan
Gajanan Maharaj mandir shegaon
Shegaon bhakt niwas rooms
Shegaon tourist places
Shegaon hotel rooms
Anand sagar garden shegaon
Shegaon tour guide
#shegaondarshan #shegaon #आनंदसागर #anandsagar #gajananmaharajshegaon #shegaonsamadhi #shegaondarshanonline #bhaktniwasroombooking #anandvihar #shegaonmandir #gajananmaharajaarti #shegaon_niwasi_gajanan_maharaj #shegaonsamadhi #travelwithpratik
मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर channel ला Subscribe करायला विसरू नका. ❤️ गण गण गणात बोते ❤️
🎉🎉jay shri gajanan maharaj ji Sharanam mam 🎉🎉
!! श्री संत गजानन महाराज की जय !!
जब गजानन महाराज
❤ गण गण गणात बोते
जय गजानन माऊली ❤
Jai shri Gajanan samerth Jai
गण गण गणात बोते
Jay shree Gagnan maharaj
बहुत ही सुन्दर 🙏
जय गजानन महाराज .
खूप सुंदर माहिती मिळाली. मनःपूर्वक धन्यवाद !! 🙏🏻🙏🏻
चांगली माहिती मिळाली धन्यवाद
Jai gajanan
मी पाहीलेला आहे,खूप स्वच्छता आहे,खूप प्रसन्न वाटते
गण गण गणात बोते
श्री गजानन महाराज की जय 🚩🚩🙏🙏
Jai Gajanan Mauli..
🙏🙏 Gana Gana Ganat Bote. Jai Gajanan.
गण गण गणात बोते !
Jankari ke liye shukriya ❤️ se 🌷
Unchallenging Mandir ! In India.👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Truely amezing 🙏
🚩🚩Jay Gajanan Mauli🚩🚩
Khup chhan mahiti dili tumhi 🙏👍
धन्यवाद 😊
GAN GAN GANAT BOTE
Jai Gajanan Maharaj 🙏🙏
Jai Gajanan Maharaj 🙏🙏
Thsnks Dada
Khoop. Sundar 💜
धन्यवाद 😊
Mazi pn khup iccha ahe shegav la jaun shree gajanan maharajanch darshan ghyachi lavkarch mazi iccha purn vhavi 🙏🏻
Nice information, Keep it up.
Thank you 😊
👌👌👌👌👌👌
Very Informative 👍
Thank you 😊
अप्रतिम
आम्ही मार्च मध्ये गेलो होतो, अजून आनंद सागर पूर्ण चालू झाले नाही, फक्त ध्यान मंदिर चालू आहे, बाकी सर्व अजून बंद आहे
आंनद सागर सूरू झालय बद्दल माहीती दिली बरेच झाले
सर, सध्या आनंद सागर मधील दोन मंदिर दर्शनासाठी सुरू झाले आहेत.
आनंद सागर पूर्ण फिरायला किती वेळ लागतो हे सांगता का दादा
@@pranavb7 दादा, सध्या आनंद सागर मधील दोन मंदिर दर्शनासाठी सुरू झाले आहेत तर त्यासाठी अर्धा एक तास लागेल तसेच आनंद सागर पूर्ण सुरू होण्यास time लागेल
@@TravelwithPratikk धन्यवाद छान माहीती दिलीत
😅o87@@TravelwithPratikk
Thanks 🙏
Welcome 😊
Very nice
Thank you 😊🙏
आनंद सागर चालू झाले नाही मी 29.03.24 ला जाऊन आलो आहे फक्त साधु लोकांची मुर्तीच पाहायला मिळते.
Jai Sri Gajajan maharaj charani Koty koty pranam
Trust Mambers Cell no Arjun Pahijya Pl krupa Karun Dya na
Bro ... friends group rha boys and girls kaa ya couple to room milte naa bhk niwas me
Bhakt niwas che room booking online karta yete ka?
Mala 5 janache room booking karayche ahai?
जे भक्त शेगाव ला आले नाहीत त्यांनी फक्त आपल्या कुटूंबाला,मित्रांना,ऑफिस, कंपनी,याना घेऊन फक्त एकदा या दरवर्षी तुम्ही येणारच.
महाराजांच्या ठिकाणी खूप खूप चांगले वातावरण असून swachyata, TAPTIPPANA, नियोजन, भक्तनिवास, शिस्त असे पूर्ण जगामध्ये फक्त शेगाव लाच पाहायला भेटेल.
आनंद सागर विसावा या ठिकाणी स्वस्त खोल्या भेटतील.250 रुपयांपासून 600 रुपयांनपर्यंत.आणि जे फक्त एकटेच आहे त्यांच्यासाठी हॉल मध्ये 60 रुपयांपासून बेड आहे,
जय गजानन श्री गजानन.
एकदम बरोबर 🙏
Bhakt nivas Room booking cha timing ky ahe
रूम आधी बुक करता येते का
Sir, Saturday la crowd jast asto ka? Any fast darshan pass facility available? Pls reply
Weekend la may be crowd jast asu shakto...tari pn tumhi jr sakali lvkr gelat tr tumch darshan vyavasthit hoil
फक्त एका मला एकटीला रूम मिळू शकते का..
online payment accept kartat ka sir? like UPI or debit card?
what are charges for 4 bed room? Thanks in advance
4 Bed room sathi 650rs charges lagtil
Anand sagar chalu ho gaya hai kya...ghumane ke liye ja sakte hai kya..
Sir, Anand Sagar पर एक detailed video हमारे चॅनल पर upload किया है आप वो व्हिडिओ जरूर देखिये |
आनंद सागर मधील लहान मुलांचे गार्डन खेळणी चालू झाले आहे का सर
सर, लहान मुलांचे खेळणी अजून सुरू झाले नाही, सध्या आनंद सागर मधील दोन मंदिर दर्शनासाठी सुरू झाले आहेत.
Dada friends vgre rhle tr rooms available hotat kaa
हो, आनंद विहार भक्तनिवास, विसावा भक्तनिवास आणि मंदिर परिसरात जे भक्तनिवास आहेत तिथे तुम्हाला रूम मिळून जाईल.
Wheelchaire jau shakte ka mandir aani room madhe
Wheelchair मंदिर परिसरात जाऊ शकते आणि रूम जर ground floor vr असेल तर जाऊ शकते.
2 Jano k liye room milegi kya waha pe aur kitne mai milegi Bhai
2 Jano ke liye mandir ke pass Jo bhakt niwas hai vha room mil jayegi, 200- 300rs tk mil jayegi room.
Anandsagar Garden madye jata yete ka aata
हो जाता येते, सध्या आनंद सागर मधील दोन मंदिर दर्शनासाठी सुरू झाले आहेत.
Anand Sagar chalu zala ahe ka?
आनंद सागर मधील दर्शनासाठी दोन मंदिर सुरू आहेत
Anand Sagar ajun pan band aahe
670 rooms aahet
Kadhiparent anand sagar suru hoil?
सध्या आनंद सागरमधील दोन मंदिरे दर्शनासाठी सुरू आहेत. आनंद सागर सुरू होण्यास थोडा टाईम लागेल.
@@TravelwithPratikk February parent nahi honar na open?
Single vyakti karta bhakta nivas madhe jaga milel ka ?😊
दादा मंदिर परिसरात जे भक्त निवास आहेत तिथे तुम्हाला रूम मिळून जाईल.
आमची ट्रेन सकाळी पोचणार आहे. रूम मिळू शकते का सकाळी आठ नंतर. 18 जुलै ला पोचणार
रूम available असेल तर मिळून जाईल.
@@TravelwithPratikk ओक्के
Room kuthle aahet baktniwas ki baheril hotel
रूम आनंद विहार भक्तनिवास येथील आहे
@@TravelwithPratikk dada cousins aani aaji la milel kay thithe rooms plz reply
@@chetanadhuware8213 family sathi room easily मिळून जाईल.
1divasala kiti rent ghetat
तुम्ही जर 4 Bed ची रूम घेतली तर तुम्हाला 750rs, 5 Bed ची रूम घेतली तर 850rs आणि 6 Bed ची रूम घेतली तर 950 रुपये rent एका दिवसासाठी आहे.
आनंद सागर चालू आहे का
सध्या आनंद सागर मधील दोन मंदिर दर्शनासाठी सुरू झाले आहेत.
Video madhe ek mahtvachi gosht kami aahe...ti mhanje tumhi ji room ghetli aahe tyache bhade..otherwise video thik hota.
मॅम आम्ही जी रूम रेंट ने घेतली होती त्या रूमचा रेंट 950rs होता.
@@TravelwithPratikk thank you so much for information...👍
आनंद विहारमध्ये रूममथ्ये आंघोळीला गरम पाण्याचा गिजर आहे का ?
Ho
@@User24530 माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
रूम मधे गीझर नसते पण बाहेर नळाला गरम पाणी असते फक्त सकाळीच 8 वाजेपर्यंत
मला माझा गाव कोकण आवडतो बाकी दुसऱ्या कोणाचे गाव आवडत नाही 😊
Room rent kaay aahe..?
Sir 6 Bed room cha rent 950rs ahe
आनंद सागर सुरू झाले की नाही
Tumchi room price kay hoti
आम्ही 6 bed ची रूम घेतली होती त्या रूमचा rent 950rs होता.
Bhau amchi train ratri 12.30 la shegaon la pohchnar ahe, mag hya bus seva ratri pan available asatat ka...
Aaho railway station pasun mandir agdi 10 15 min chy antarvar aahe
@@pravinsolanke9030 amhi 9-10 ahot, mhanun bhakta nivas la janar adhi , ani mag fresh houn mandir la janar, so ratri 12.30 bus seva ahe ka bhakta nivas paryant station hun...
@@pramodmhasade3388 may be nahi pn auto bhetel
दादा रात्री बस सेवा may be चालू नसेल, तुम्ही ऑटोने भक्त निवासला गेलेलं बर पडेल.
बारा नंतर ऑटो घेऊन जातात ऑटो मिळेल आणि हो तिथे व्यवस्था होईल रात्रीची@@pramodmhasade3388
Online booking hote ka ?
Mam, Shegaon Room Booking related video आपल्या channel वर आहे त्यात room booking संदर्भात संपूर्ण माहिती सांगितलेली आहे.
रेल्वे स्टेशन ला उतरल्यावर विसावा भक्त निवास बस पकडावि लागेलना?
हो.
@@TravelwithPratikk ओक्के
Online room booking hot ka?
Shegaon Room Booking related video आपल्या channel वर आहे त्यात room booking संदर्भात संपूर्ण माहिती सांगितलेली आहे.
आनंद सागर चालु झाला नाही मी गेल्या महिन्यात गेलो होतो
सध्या आनंद सागर मधील दर्शनासाठी दोन मंदिर सुरू आहेत.
आता सुरू झाल आहे का आनंद सागर संपूर्ण??
सध्या आनंद सागर मधील 2 मंदिर दर्शनासाठी सुरू आहेत.
Hi nahi
Room charge kiti aahet
Depend करत तुम्ही किती bed ची रूम घेता त्यावर.
Room rent?
आम्ही जी 6 Bed ची रूम घेतली होती तिचा रेंट 950rs होता.
Bhakt nivas che online booking hote ka?
Sir, Shegaon Room Booking related video आपल्या channel वर आहे त्यात room booking संदर्भात संपूर्ण माहिती सांगितलेली आहे.
@@TravelwithPratikk0:21
2 divasapurvi mi sale hote anandsagar band hote
Mam, तेव्हा काही कारणास्तव आनंद सागर बंद असेल.
मंदिरा जवळ राहायची सोय आहे का
हो, मंदिरा जवळ पण भक्तनिवास आहेत.
GAN GAN GANAT BOTE
Online booking hote ka?
ऑनलाईन बुकींग होत नाही
आनंदसागर पुर्ण चालु झालेले नाही. म्हणून संस्थानाने अद्याप बस सेवा सुरु केलेली नाही. फक्त तीन मंदिर आहेत. लोकांना कृपया सविस्तर योग्य माहिती पुरवावी
@@vikasmore4614 लोकांना सविस्तर माहिती पुरवलेली आहे. बस सेवा आनंद विहार ते मुख्य मंदिरापर्यंत चालू आहेत. आम्ही स्वतः फ्री बस ने आनंद विहार ते मुख्य मंदिरापर्यंत गेलो
@@TravelwithPratikk सर नमस्कार, आनंद विहार हे भक्तांकरीता भक्तनिवास आहे. आणि आनंदसागर हे तेथुन पुढे आहे. पुर्वी प्रमाणे आनंदसागर करीता बससेवा अजुन तरी चालु नाही. आनंद विहार आणि आनंदसागर मध्ये काहिसे अंतर आहे. आनंदसागर मध्ये सध्या काम चालु आहे. फक्त तीन मंदिरे आहेत जी पहिली होती ती. बाकी काम चालु आहे.
आनंद सागर चालू आहे का