संत तुकाराम महाराज यांचे 40 प्रेरणादायी सुविचार | तुकाराम महाराज यांचे अभंग मराठी | Suvichar Marathi
Vložit
- čas přidán 16. 04. 2022
- #संत_तुकाराम #सुविचार #stayinspiredmarathi
आपल्या महाराष्ट्राला संतांची पुरातन परंपरा लाभलेली आहे. त्यातील एक थोर संत कवी होते संत तुकाराम महाराज. तुकाराम महाराज हे सतराव्या शतकातील एक वारकरी संत होते. त्यांचा जन्म देहू या गावात झाला होता. पंढरपूरचा विठोबा हे त्यांचे आराध्य दैवत होते. संत तुकाराम महाराजांना वारकरी जगद्गुरु म्हणून ओळखतात. सतराव्या शतकात सामाजिक प्रबोधनाचे कार्य करणारे सुधारक संत म्हणून तुकाराम महाराजांचा उल्लेख केला जातो.
अभंग म्हटला की तो फक्त तुकाराम महाराजांचा. आज एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळालेली आहे. त्यांचे अभंग खेड्यांतील अशिक्षित लोकांनाही मुखपाठ आहेत. महाराजांची अभंग गाथा ही अखंड ज्ञानाचा स्त्रोत म्हणून लोकांच्या मनात कायम आहे. संत तुकारामांनी आपल्या अभंगातून, आपल्या साहित्यातून व कीर्तनातून समाजाला अचूक मार्गदर्शन करण्याचे काम केले आहे.
आज या व्हिडिओ मध्ये आपण जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या अभंगातील 40 प्रेरणादायी सुविचार बघणार आहोत. तुकोबांची ही नीति, हे उपदेश तुम्हाला भरपूर मार्गदर्शन करतील.
● इतर प्रेरणादायी व्हिडीओ :
🎯 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 60 प्रेरणादायी सुविचार...
• डॉ. बाबासाहेब आंबेडकर ...
____________________________________
🎯 संपूर्ण चाणक्य नीति मराठी | अध्याय 1 ते 17...
• संपूर्ण चाणक्य नीति मर...
___________________________________
संत गाडगे बाबा यांचे 50 प्रेरणादायी विचार आणि माहिती...
• गौतम बुद्धांचे दहा अमू...
____________________________________
🎯 गौतम बुद्धांचे 50 प्रेरणादायी सुविचार मराठी...
• गौतम बुद्धांचे 50 प्रे...
___________________________________
🎯 स्वामी विवेकानंद यांचे 40 प्रेरणादायी सुविचार...
• स्वामी विवेकानंद यांचे...
____________________________________
🎯 डॉ. ए पि जे अब्दुल कलाम यांचे 40 प्रेरणादायी सुविचार...
• डॉ. ए पि जे अब्दुल कला...
____________________________________
विल्यम शेक्सपिअरचे 60 प्रेरणादायी सुविचार मराठी...
• William Shakespeare Qu...
____________________________________
🎯 विश्वास नांगरे पाटील यांचे 50 प्रेरणादायी सुविचार...
• विश्वास नांगरे पाटील य...
____________________________________
Music:
INSTAGRAM
FACEBOOK
TWITTER
● “All the videos, songs, images, and graphics used in the video belong to their respective owners and I or this channel does not claim any right over them."
Copyright Disclaimer under section 107 of the Copyright Act of 1976, allowance is made for “fair use” for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, education and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing."
● For Copyright Matter, please Email us - premtayade69@gmail.com
खूपच छान वाटले,रामकृष्ण हरी
जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय
Sant Tukaram Maharaj anche heavachan sarvanche manat antakarant sparsh karu dea. 🙏🙏🙏🙏
Jagadguru Tukaram Maharaj ki Jay Ho
अतिशय छान धन्यवाद ऐकवल्या बद्दल
रामकृष्णहरी🙏
।। राम कृष्ण हरी ।। 🌹🙏🌹
जय कृष्ण हारी खुप छान
Khup, sundar ❤❤
खूप छान आहे विचार
खूप छान व्हिडिओ आहे सर पुरोगामी महाराष्ट्राचे गरू आणि जगतगुरु आहेत
जयहरी❤❤❤❤❤❤
खूप छान निरूपण
।।खुप सुंदर विचार आहेत माऊली।।जयहरी माऊली।।
Jay hari
अप्रतिम अतिशय सुंदर
जगात भारी एकच नंबर
जय जय विठ्ठल रूखमाई
प्रचंड Chan उत्कृष्ठ आहे Waah 😢😮❤❤❤❤सुंदर
खुपच छान विचार आहेत जय हरी माऊली 👏👏
Excellent👍👍
Very inspiring.
Veri nice thought that you have delivered through abhang
जय जय राम कृष्ण हरि
राम कृष्ण हरी
🙏🙏🙏🙏👍
प्रेरणादायी.विचार.धन्यवाद.
राम कृष्ण हरी🌺 खूप खूप छान सुदंर 👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾
अगदी लक्षात राहण्यासारखे आहे खुप छान व्हिडिओ आहे
विचार खूप चांगले आहेत संत तुकाराम महाराज पुरोगामी महाराष्ट्राचे दैवत आहेत
😢😢 you by
❤
जय हरी
I have like thoughts.
Jay. Sadguru
Jai jai Ram Krishna Hari.
मनस्वी धन्यवाद
🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾
चाणक्य ब्राह्मण ने संतांच्या विचारांची नकल केली आहे आणि स्व ताला सर्वश्रेष्ठ सजत आहे
जय शिवराय जय शंभुराजे
🚩🚩🙏🏻🙏🏻
एकदमभेदिकविचार
शुभांगी लक्ष्मीकांत पिंपळवार महाल नागपूर🙏🌷🙏🌷 खूप छान👏✊👍 🙏🚩🙏🌹
Chanakya niti mnj kut niti mnj kadu ani satya v4 chanakya is brilliant 🙌🙌🙌
Jay sant tukaram maharaja
Don't divided us chanakya and sant tukaram maharaj both are grate
जय श्री कृष्ण तुकाराम
🙏🙏
हृदयस्पर्शी विचार श्रीहरी विठ्ठल
खूप छान व्हिडिओ आहे.
Thank You... 😊🙏🏻
👌
मी अमंगळ आहे सदा तळमळ अशांत आहे
👌khupach chhan suvichar, pan he kontya varshi lihile he suvichar tukaram maharajani
He abhanga madhun ahet...
❤sant tukaram maharaj ❤
Very good thanks.
🙏🏻🙏🏻🙏🏻
तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम
सुंदर
Thank You... 😊🙏🏻
सगळे अभंग छान..पण थोडे थोडे करून सांगशील तर अधिक चांगला परिणाम मिळेल...असं मला वाटतं
राम कृष्ण हरी.🚩🚩🙏
Nice video 👍🙏👍🙏👍🙏
Thank You... 😊🙏🏻
खुप छान 👌👌👌👌
Thank You... 😊🙏🏻
अप्रतिम
Thank You...
Nice👍
Thank You... 😊🙏🏻
खूपच छान
Thank You... 😊🙏🏻
Uttam
Thank You... 😊🙏🏻
Khup Chan Sir...👌🏻👍🏼
Thank You... 😊🙏🏻
अभंग सांगितले असते तर बरे झाले असते
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍🏼👍🏼👍🏼👍🏼
🙏🏻🙏🏻🙏🏻
Sir mala samadhan watla aikun
आपले विचार खूप चांगले आहे सर आपणास 🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐🎉🎉🎉🎉💐💐💐💐
Awesome video sir🙏🙏
Thank You... 😊🙏🏻
Khoop.chan.jay.gurudev,g.ase.vichr.amhala.nehmi.labho.asi.aplya.chrni.parthna.krto.jay.shree.ram
Plz don't compare sir.
I'm not comparing sir... Both are best...
👍👍👍👍👍
🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👋👋👋👋👋
🙏🏻🙏🏻🙏🏻
👍👍🏻👍🏻👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
🙏🏻🙏🏻🙏🏻
Can Do better sir 🤔🤔
Suggest me...
Nice 👍
Thank You... 😊🙏🏻
Very nice 👌🙏