मराठा समाजाला आरक्षण देऊ शकत नाही, मग सरकारने आश्वासन तरी देऊ नये; Jarange यांच्या बहि‍णी आक्रमक

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • #MarathaReservation #ManojJarange #Jalna #MaharashtraTimes
    मराठा समाजाच्या मागण्यांसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील...
    पुन्हा एकदा आंतरवाली सराटी येथे २० जुलैपासून पुन्हा आंदोलनाला बसले आहेत.
    दरम्यान आंतरवाली सराटी येथे आंदोलनस्थळी उपस्थित असलेल्या महिलांशी मटाने संवाद साधला.
    त्या म्हणाला, मराठा समाजाला आरक्षण देऊ शकत नाही, मग आश्वासन तरी देऊ नका.
    आमचा लढा हा राजकीय नाही किंवा आम्हाला याच्यातून काही राजकीय हेतू साध्य करायचं नाही.
    आम्हाच्या गोरगरीब मराठ्यांच्या नोकरीच्या प्रश्न आहे, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे.
    विधानसभेच्या निवडणुकांमुळे सगळ्यांचे लक्ष तिकडे आहे, मराठा नेत्यांनी आमची साथ सोडली.
    सरकारला फक्त आमचा संघर्ष पाहायचा आहे का? आमचे बळी घ्यायचे आहेत का?
    सरकारला मुळातच आम्हाला आरक्षण द्यायचे नाही फक्त आम्हाला झुलवत ठेवायचं आहे.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : maharashtratim...
    marathi.timesx...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & CZcams channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Komentáře • 128

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 Před měsícem +38

    घराघरातील मराठा समाजाने एकञ यावे आणि मनोज जरांगे"पाटील यांच्यासोबत खंबीरपणे त्यांना साथ द्यावी

    • @anishamundhe4988
      @anishamundhe4988 Před měsícem

      सगळा मराठा समजा ला सगळ महित आहे पन हे सगळ तुतारी वाले मानुस आहे

    • @karunasolav
      @karunasolav Před měsícem

      ​@@anishamundhe4988काहीही

    • @pandurangpatilnagalgave267
      @pandurangpatilnagalgave267 Před měsícem

      ​@@anishamundhe4988म्हणजे अनाजीपंताचा घरगडी व्हायच का

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 Před měsícem +1

      पाचवी पास बेरोजगार जरांगे प्रसिद्धी मिळवण्यासाठी व स्वतःचे महत्त्व वाढवण्यासाठी भोळ्याभाबड्या मराठा समाजाला कधीही न मिळू शकणाऱ्या आरक्षणाच आमिष दाखवत आहे

  • @samadhanrandive8835
    @samadhanrandive8835 Před měsícem +21

    जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा

  • @ishwarhakale7821
    @ishwarhakale7821 Před měsícem +15

    लढेंगे जितेंगे हम सब जरांगे 🚩🚩🚩

  • @gajananpatil2151
    @gajananpatil2151 Před měsícem +20

    एक मराठा लाख मराठा...

    • @जयहनुमान71
      @जयहनुमान71 Před měsícem

      मुघलांना सगळीकडे धनाजी आणि संताजी दिसायचे आता मराठ्यांना सगळीकडे देवेंद्र फडणवीस दिसायला लागलेत.
      मराठ्यांनी देवेंद्र फडणवीस यांची धसकी घेतली आहे असे दिसत आहे...

  • @user-mi2ce9ec1r
    @user-mi2ce9ec1r Před měsícem +15

    मराठा समाजाला विनंती आहे मनोज दादा जरागे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा रहा पोलिस भरती मध्ये मराठा समाजाचे हजोरो विद्यार्थी बाहेर काढले आहेत

  • @anandkadam3437
    @anandkadam3437 Před měsícem +13

    एक मराठा करोडों मराठा 🚩🚩

  • @samadhanrandive8835
    @samadhanrandive8835 Před měsícem +10

    आगदी बरोबर ताई

  • @ishwarhakale7821
    @ishwarhakale7821 Před měsícem +10

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩

  • @Vijayramrajechavan1111
    @Vijayramrajechavan1111 Před měsícem +9

    एक मराठा लाख मराठा

  • @AnnasahebJawale-vy8ly
    @AnnasahebJawale-vy8ly Před měsícem +7

    Ek maratha lakh maratha

  • @uttamshinde5195
    @uttamshinde5195 Před měsícem +17

    जारांगे पाटिल The ग्रेट मराठा 🚩🚩🚩🚩🚩

    • @जयहनुमान71
      @जयहनुमान71 Před měsícem

      मुघलांना सगळीकडे धनाजी आणि संताजी दिसायचे आता मराठ्यांना सगळीकडे देवेंद्र फडणवीस दिसायला लागलेत.
      मराठ्यांनी देवेंद्र फडणवीस यांची धसकी घेतली आहे असे दिसत आहे...

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 Před měsícem +1

      चातुर्वर्ण व्यवस्था-
      1. ब्राह्मण
      2. क्षत्रिय- मराठा
      3. वैश्य -व्यापारी वाणी
      4. शूद्र - OBC बारा बलुतेदार
      अति शूद्र- SC, ST

    • @uttamshinde5195
      @uttamshinde5195 Před měsícem

      @@pdrt-productdemoreviwesand2216 आता yala उलटे करा 😂

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 Před měsícem +5

    ❤ आज एकजूट झाला नाही तर ❤भविष्यात कधीच मराठ्याला आरक्षण दिले जाणार नाही❤नेहमी वापर केला जाईल❤ असा नेता पुन्हा मिळणार नाही इतके विरोध असून सिद्ध❤ डगमगत नाही आपण जर डगमग केली तर आपले भविष्य धोक्यात ❤अंधारातच❤ आपले कोनी नाही ❤ना सरकार ना विरोधक सगळे राजकारणी लोक एकच माळ ❤

    • @जयहनुमान71
      @जयहनुमान71 Před měsícem

      मुघलांना सगळीकडे धनाजी आणि संताजी दिसायचे आता मराठ्यांना सगळीकडे देवेंद्र फडणवीस दिसायला लागलेत.
      मराठ्यांनी देवेंद्र फडणवीस यांची धसकी घेतली आहे असे दिसत आहे...

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 Před měsícem +10

    मराठा समाजातील सर्व सुशिक्षित तरूण व तरूणींनी आपल्या भावना मिडीयावर व्यक्त करा म्हणजे आपले बांधव अजून एकजुटीने एकञ येतील व आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फुटेल

  • @pdrt-productdemoreviwesand2216

    मोठ्या जात समूहामध्ये छोट्या जातींना ही प्रगती करण्याची संधी मिळावी हा आरक्षणाचा उद्देश आहे.

  • @namdevkshirsagar7555
    @namdevkshirsagar7555 Před měsícem +4

    ❤ एक मराठा कोटी मराठा ❤

  • @s.a.wshort
    @s.a.wshort Před měsícem +11

    नारी शक्ती❤❤❤❤

  • @rahulchavan6592
    @rahulchavan6592 Před měsícem +1

    महाराष्ट्रातील सर्व मराठा बांधवांना नम्र विनंती आहे की, मराठा क्रांती सुर्य श्री मनोज दादा यांना साथ द्या

  • @ranjeetadnak8907
    @ranjeetadnak8907 Před měsícem +4

    एक मराठा कोटी मराठा 🚩🚩

  • @vitthalghule8264
    @vitthalghule8264 Před měsícem +13

    सरकारला खुप जड जाईल हे

    • @जयहनुमान71
      @जयहनुमान71 Před měsícem

      मुघलांना सगळीकडे धनाजी आणि संताजी दिसायचे आता मराठ्यांना सगळीकडे देवेंद्र फडणवीस दिसायला लागलेत.
      मराठ्यांनी देवेंद्र फडणवीस यांची धसकी घेतली आहे असे दिसत आहे...

  • @YogeshPawar-ss4jr
    @YogeshPawar-ss4jr Před měsícem +7

    जय जिजाऊ जय

  • @GopikaDairyFarm
    @GopikaDairyFarm Před měsícem +9

    1902 पासून मराठा समाज आरक्षणात होता

  • @namdevkshirsagar7555
    @namdevkshirsagar7555 Před měsícem +3

    ❤❤❤ मराठ्याच कालीज ❤ मनोज जरागे ❤ पाटील

  • @namdevkshirsagar7555
    @namdevkshirsagar7555 Před měsícem +2

    ❤ लढेगे ❤ जितेंगे ❤ हम ❤ सब ❤ जरागे ❤

  • @deepaksurve6229
    @deepaksurve6229 Před měsícem +2

    एक मराठा कोटी मराठा

  • @user-iu5rv6bt6g
    @user-iu5rv6bt6g Před měsícem +2

    नाही देणार हे आरक्षण हे सरकार 😢

  • @vishaldeshmukh875
    @vishaldeshmukh875 Před měsícem

    जरागें पाटील साहेब एक नंबर नेतृत्व

  • @user-rl9dd5wm5q
    @user-rl9dd5wm5q Před měsícem +5

    आर मग तू पून्हा पुन्हा उपोषणाला कशला बस्तो एकदा बसला तर उटू तरी नाकोना

    • @karunasolav
      @karunasolav Před měsícem

      का उठले माहित नसेल तर कॉमेंट करू नका

    • @user-sv5px9bn8i
      @user-sv5px9bn8i Před měsícem

      अमरण ऊपोसन चालू आहे ना
      करतय कायले,ऊपोसन
      नाईटी, बिस्किट केळ अड़ी
      वडापाव मिळेल ना बाहेर
      ऊपोसन का, कशासाठी होत आहे? आहो ऊठा व सरकार
      बरोबर चर्चा करा,की
      नुसत,ऊठल की ऊपोसन
      काय चाललय या तारीक पाटील याच, हा एक प्रशन आहे च ना

  • @ramprasdyadav3708
    @ramprasdyadav3708 Před měsícem +1

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @Pratik_Barkule
    @Pratik_Barkule Před měsícem

    ताईसाहेब मी एक मराठाच आहे दादांना विनंती करा आरक्षण बंद करा 288 च्या तयारीला लागा

  • @Ramzade3270
    @Ramzade3270 Před měsícem

    बरोबर

  • @user-rc6ur9ml8b
    @user-rc6ur9ml8b Před měsícem

    मराठा समाजानी मूव्ही महाविकास आघाडी आणि महायुतीला दोघांनाही निवडून द्यायचे नाही असे ठरवावे

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 Před měsícem +2

    सरकारने क्लिअर घुमजाव ❤ उठ मराठ्या उठ आज वेळ आली ही वेळ जर गेली ❤तर माराठासमजला कोणी विचारणार नाही ❤उठा जागे व्हा ❤ जागल तर जगाल ❤आपले हक्क सोडणे म्हणजे जगणे नाही

  • @namdevkshirsagar7555
    @namdevkshirsagar7555 Před měsícem +1

    ❤ मराठ्याचा वाघ ❤ मनोज जरागे ❤ पाटील ❤

  • @rahulsabale7921
    @rahulsabale7921 Před měsícem

    Obc मधुनच आरक्षण हवे आहे. आता पोलीस भरती चालू आहे त्यामध्ये open व इतर प्रवर्ग यांच्या कट आॅफ मध्ये फरक बघुन डोळ्यात पाणी येते मराठा मुले रक्ताच पाणी करून तयारी करतात व कमी मार्क पडलेल्यांना प्रथम संधी दिली जाते. मराठा तरुणांनी जागा व्हायची गरज आहे....

  • @rameshdadatavar1897
    @rameshdadatavar1897 Před měsícem +1

    आई बहीण भावांनो एकत्र येऊन मनोज दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठयांची वज्र मुठ आसीच राहुद्या ✊✊✊

    • @जयहनुमान71
      @जयहनुमान71 Před měsícem

      मुघलांना सगळीकडे धनाजी आणि संताजी दिसायचे आता मराठ्यांना सगळीकडे देवेंद्र फडणवीस दिसायला लागलेत.
      मराठ्यांनी देवेंद्र फडणवीस यांची धसकी घेतली आहे असे दिसत आहे...

  • @uttamshinde639
    @uttamshinde639 Před měsícem

    महाविकास आघाडीच्या नेत्यांना विचारा की तुम्ही मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या याचा हमीपत्र लिहून देता का एक मराठा लाख मराठा

  • @purushottampawar3275
    @purushottampawar3275 Před měsícem

    जय शिवराय

  • @balasahebmane1278
    @balasahebmane1278 Před měsícem +1

    Jai Jijau🌹...!!! Jai Shivrai🌹...!!💐💐💐🙏🙏🙏

  • @bapumore5533
    @bapumore5533 Před měsícem

    आता कसं पाटिल म्हणतील तसं ❤❤

  • @rushikeshparjane4988
    @rushikeshparjane4988 Před měsícem +1

    ❤❤❤❤❤

  • @nitabhosale3512
    @nitabhosale3512 Před měsícem

    घे ना बाबा सुप्रीम कोर्टाकडून..

  • @Pratik_Barkule
    @Pratik_Barkule Před měsícem

    या आरक्षणामुळे आज विरोध करणाऱ्याला माज आला आहे ना

  • @lahuhange2377
    @lahuhange2377 Před měsícem +3

    50 वर्षात शरद पवार आणि मराठी जनतेने काय केलं त्यांना प्रश्न विचारा ना ओबीसीच्या ताटातून आरक्षण महागाईमध्ये सगळे पुढे आलात आता तुमचा कार्यक्रम फक्त ओबीसी करणाऱ्या या निवडणुकीत बागा फक्त तुम्ही आता 100%😂😂😂😂😂😂😂

    • @जयहनुमान71
      @जयहनुमान71 Před měsícem

      मुघलांना सगळीकडे धनाजी आणि संताजी दिसायचे आता मराठ्यांना सगळीकडे देवेंद्र फडणवीस दिसायला लागलेत.
      मराठ्यांनी देवेंद्र फडणवीस यांची धसकी घेतली आहे असे दिसत आहे...

  • @ramchandrapawar6569
    @ramchandrapawar6569 Před měsícem

    ताई शरद पवार साहेब जर आरक्षण बैठकीला आले असते तर त्याच दिवशी आरक्षण विषय सुटला असता पण ते आले नाही त्यावर दादांना सांगा शरद पवार साहेब यांना बोला की पवार साहेब तुम्ही का गेले नाही म्हणून

  • @vpl001
    @vpl001 Před měsícem

    जर सरकार स्पष्टं पने सांगत आहे की त्याचा DNA ओबीसी आहे तर का त्या फक्तं ओबीसी सरकारकडून मराठा आरक्षणाची अपेक्षा ठेवता??

  • @user-up5wk5lj2y
    @user-up5wk5lj2y Před měsícem

    मराठा सरकार पाहिजे

  • @jayBharatiraanga6425
    @jayBharatiraanga6425 Před měsícem

    Adv Sadavartae Team OBC Andolak Yanchee Pratekriya Ghya 😎📚📢

  • @pandurang2554
    @pandurang2554 Před měsícem +2

    हे सर्व तुतारीवादी😊😊

  • @sanjaywalimbe9070
    @sanjaywalimbe9070 Před měsícem

    ये लोग govt से ku लढ रहे है. कोर्टमै लढना चाहिये. वेस्टिंग everones time

  • @user-ef7wk3uh6k
    @user-ef7wk3uh6k Před měsícem +1

    ओबीसींमधील सवर्ण जाती विरूध्द सवर्ण सकल मराठा लोकसंख्येत समान बरोबर आहेत वाद सवर्ण जातीत आहे
    जात निहाय जनगणनेनुसार आरक्षण मिळणार च आहे गोरगरीब गरजवंत मराठ्यांनाच आरक्षण मिळालेच पाहिजे
    सरसकट कुणबीच आरक्षण मिळणार नाही ओबीसींमधील तीनशे चौर्याहात्तर जाती आहेत ओबीसींमधील लहान जाती पर्यत आरक्षण पोहचत नाही

  • @15tejasgadekar39
    @15tejasgadekar39 Před měsícem

    Jarange च्या बहिणी त्याच्या सारख्याच्याच शाण्या आहेत

  • @Pratik_Barkule
    @Pratik_Barkule Před měsícem

    आता तलवार मॅन मध्ये राहू शकत नाही बाहेर काढल्याशिवाय पर्याय नाही आणि ती मतदानाच्या स्वरूपात बाहेर काढू आपण

  • @sandeshsapkal8908
    @sandeshsapkal8908 Před měsícem

  • @karunasolav
    @karunasolav Před měsícem

    आम्ही गृहिणी आहोत आंदोलनात येऊ शकत नाही आम्ही काय करावं हे आम्हाला सांगा ताई. तुम्हाला तिकडे बघून घरी बसवत नाही

    • @जयहनुमान71
      @जयहनुमान71 Před měsícem

      मुघलांना सगळीकडे धनाजी आणि संताजी दिसायचे आता मराठ्यांना सगळीकडे देवेंद्र फडणवीस दिसायला लागलेत.
      मराठ्यांनी देवेंद्र फडणवीस यांची धसकी घेतली आहे असे दिसत आहे...

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 Před měsícem

      पदर खोसून सोबत रहा नारी शक्तीची गरज आहे समाजाला

  • @vijaykamble4237
    @vijaykamble4237 Před měsícem

    मग पवार यांना मतदान करा पण जाती बाहेर करु नका😊

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg Před měsícem +1

    भाऊ, तुझा DNA OBC ahe na... आमचा पण DNA शिवरायांचा आहे तुला दाखवून देऊ...

    • @chandrakantabhang5144
      @chandrakantabhang5144 Před měsícem

      शिवाजी महाराज हे अठरा पगड जाति चे राजे होते एका जातीचे नवते

  • @sumitrasalunke5116
    @sumitrasalunke5116 Před měsícem

    फडणवीस साहेबाना शिव्या दिल्यावर कशी अपेक्षा करता ठीक आहे मुख्यमंत्री शिंदे साहेब आपलेच आहेत त्यानी हिम्मत दाखवावी पै से, सत्ता, या पुढे काहीही नाही.

  • @narayand8475
    @narayand8475 Před měsícem

    सर्व मराठा माता भगिनी कृपया घराबाहेर या एक जुट होऊन है सरकार आंधळ बहिर लंगड सरकार आहे

  • @arvindparab7305
    @arvindparab7305 Před měsícem +3

    पवार चार वेळा मुख्यमंत्रीपद सांभाळल्यानंतर.त्या वेळी जंरागे उपटत होते.हा पवार चा माणुस आहे.

    • @जयहनुमान71
      @जयहनुमान71 Před měsícem

      मुघलांना सगळीकडे धनाजी आणि संताजी दिसायचे आता मराठ्यांना सगळीकडे देवेंद्र फडणवीस दिसायला लागलेत.
      मराठ्यांनी देवेंद्र फडणवीस यांची धसकी घेतली आहे असे दिसत आहे...

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 Před měsícem

      तू त्यांच्यातला दलाल होता का मध्यस्ती करणारा

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 Před měsícem

      अन उपटायची भाषा करू नको आम्हाला उपटता पण येता अन ठोकता पण येता

  • @user-sv8rz9ng1n
    @user-sv8rz9ng1n Před měsícem

    वार्षिक उत्पादन 10 लाख रुपये माजले आहेत सामान्य लोकांचे वार्षिक उत्पादन 1 लाख रुपये फार तफावत आहे 😂🦴😂

  • @shital5405
    @shital5405 Před měsícem

    Barober ahe Tai tumch

  • @pgpratiksmart790
    @pgpratiksmart790 Před měsícem +3

    mavshi to jarange jaat kadhto dy cm chi ani shivya deto tyavar pan bola kahi tari....netruv he abhyasu asav as shivya denar nhi

    • @vishalchavan6341
      @vishalchavan6341 Před měsícem

      Bullya मुद्दामून खेळत असेल तर ह्या केल्यानं असच बोलणार आम्ही

  • @digambarmanwar7071
    @digambarmanwar7071 Před měsícem +1

    Tech tar Adv. Balasaheb Ambedkar Oradun Oradun Sangat aahet. Tyancha Maratha Aarakshanala Pathimba aahe pan Sage Soyare madhye Chukiche lok Ghusu naye mhanun tyala Virodh aahe

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 Před měsícem

      फक्त विधानसभा ला सीट आणायला का गेला तो तेल लावत आम्हाला आरक्षण महत्वाचे आहे राजकारण नाही दलबदलू पका

  • @saaulzote2721
    @saaulzote2721 Před měsícem +3

    आरक्षण आणी गरीबी ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मराठा गरीब झाला आहे.

  • @anandingle4099
    @anandingle4099 Před měsícem

    Shivaji maharaj chi wagh nakhe ni tarbuj fada😂

  • @user-vi7yh8qh9k
    @user-vi7yh8qh9k Před měsícem

    BJP nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko

  • @PravinPravin-ow8gu
    @PravinPravin-ow8gu Před měsícem

    🍉

  • @AllaminSk-km9gw
    @AllaminSk-km9gw Před měsícem

    Obc madhun milat nahi he nakki samjun ghya.. Mandal ayog suchyata aste.. Chukicha ladha chaluy jarange cha.. Seperate arakshan hou shakta

  • @pgpratiksmart790
    @pgpratiksmart790 Před měsícem +1

    Tai 10 takke aarkshan dil ahe as kas mhnata yeil ki sarkarla aarkshan dyaych nhi

    • @user-sy8ls2gu3v
      @user-sy8ls2gu3v Před měsícem +1

      Bihar cha result pahila ka reservation cha

    • @MCCCreator
      @MCCCreator Před měsícem +1

      ५०% च्या वरती टिकत नाही भाऊ

  • @rajendrakamble7490
    @rajendrakamble7490 Před měsícem

    O b c arkshan nhi jarange ok

  • @arvindparab7305
    @arvindparab7305 Před měsícem

    जरागे हा कोकणातील मराठया चा नेता नाही.

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 Před měsícem

      हो का शेम्बड्या मग सगेसोयरे चा विषय का लावून धरला ते सांग आणि 83 क्रमांकावर मराठा अन कुणबी एक आहे हे का सांगताय जरांगे पाटील उगाच तोंड दिल म्हणून भुकतोय

  • @paragawatade1193
    @paragawatade1193 Před měsícem

    Kahi samjat nahi tar bolu naka , mic aala ki kahi bolaych

  • @shaileshjadhav2651
    @shaileshjadhav2651 Před měsícem

    मराठा समाजाला 10% आरक्षण दिलेलं आहे मन्या राजकारण करतोय

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 Před měsícem

      पप्पा चा नाव मनोज असेल तर त्याला पण मन्या म्हणतो का बेवड्या

  • @saaulzote2721
    @saaulzote2721 Před měsícem +3

    सुखवस्तु, घरातील पाटलीन बायका...
    यांना आरक्षण दिले तर खेड्यापाड्यातील शेतात मर मर राबणार्या, दगडं फोडणार्या, भाता ओढणार्या, बायांनी काय करावं.. ?

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 Před měsícem

      दगड फोडणाऱ्या शेतात काम करणाऱ्या तूझ्या घरी आले होत्या का भीक मागायला त्यात मराठा समाज पण आहे लक्षात ठेव सगळे च कारखान्यावले नाही

  • @sarjeraoyadav2912
    @sarjeraoyadav2912 Před měsícem +2

    Tyla sivi dyala sanga mhnje Kam lavkar hotil

    • @uttamshinde5195
      @uttamshinde5195 Před měsícem

      तूझ्या माय चा chinna घे 😂

  • @sarjeraoyadav2912
    @sarjeraoyadav2912 Před měsícem

    Pawara la bolva

  • @ranjeetadnak8907
    @ranjeetadnak8907 Před měsícem +1

    एक मराठा कोटी मराठा 🚩🚩

  • @namdevkshirsagar7555
    @namdevkshirsagar7555 Před měsícem +1

    ❤ एक मराठा कोटी मराठा ❤

  • @user-up5wk5lj2y
    @user-up5wk5lj2y Před měsícem

    जय जिजाऊ

  • @kubersuryawanshi6388
    @kubersuryawanshi6388 Před měsícem +3

    एक मराठा कोटी मराठा🚩🚩🚩🚩