गाईची कथा !कर्माचे भोग जबरदस्त पोवाडा ! संपत नवले ,नारायण कांदळकर जागरण गोंधळ

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 01. 2022
  • मित्रानो आमचे नवनवीन व्हिडियो पाहण्यासाठी आमच्या channel ला सबस्क्राईब करा
    सर्व जागरण गोंधळाच्या ,तसेच किर्तनाच्या, घरगुती कार्यक्रमाच्या शुटींग साठी , तसेच तुम्हाला Live Event करायचा असेल तरी संपर्क साधावा , तुमच्या Product ची अथवा दुकानाची मार्केटिंग करायची असल्यास संपर्क साधु शकता ,
    संपर्क साधावा : 8698761349
    आम्ही तुमच्या साठी नवीन जागरण गोंधळ , किर्तन , लोक कलावंतांचे कार्यक्रम आपल्या मनोरंजनासाठी घेऊन येऊ आमच्या channel च्या माध्यमातुन आम्ही नवनवीन कलाकारांना पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहोत त्या साठी आम्हाला नकी तुमच्या लाईक मिळु द्या जेणेकरून आमचे बळ वाढेल !!!
    टीप- आमचे व्हिडियो आमच्या परवानगी शिवाय डाऊनलोड करू नये व एडीट करून अपलोड करण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा योग्य ती कारवाई केली जाईल.
    #karbharilaybhari #marathicomedy

Komentáře • 20

  • @vimaljadhav3822
    @vimaljadhav3822 Před 2 lety +7

    जबरदस्त माऊली 👋👋👋.

  • @somnathvadkte085v5
    @somnathvadkte085v5 Před 2 lety +12

    पपा खुप खुप छान👏✊👍 You are Great👏 music🎶

  • @nandubhoir8911
    @nandubhoir8911 Před 2 lety +11

    नाही नाही ही संपत मामाची परसरामि नाही संपत मामाचा थोडासा पण उल्लेख नाही जय मल्हार प्रसनन आई भगवती माता प़सन 🌹

  • @walmikbhagat2884
    @walmikbhagat2884 Před 2 lety +7

    दादा खुप मस्त गायन केल जय मल्हार 🙏🙏

  • @patilbashelke1946
    @patilbashelke1946 Před 2 lety +2

    पका भाऊ कोळपे खुप सुंदर गायन

  • @VISHWNATH288
    @VISHWNATH288 Před 2 lety +4

    सुपर पका मामा

  • @sunilpatangre3239
    @sunilpatangre3239 Před 2 lety +4

    🌹🙏🙏👌👌🎧🎤🌹जबरदस्त गायण 🌹👌👌🙏🙏🌹

  • @vimaljadhav3822
    @vimaljadhav3822 Před 2 lety +5

    Verynice

  • @bhausahebdarunte6640
    @bhausahebdarunte6640 Před 2 lety +11

    संबळाच्या नादान सुर आणि गायनच स्पष्टीकरण
    लगीच राहील नाही नुसतं खंजिरी तुणतुणं आणि टाळ मंग पाहा गाण्याला किती गोडवा येतो

  • @shivajidhole5905
    @shivajidhole5905 Před 2 lety

    अतिशय सुंदर आहेत आवाज

  • @user-cd1zg3vy6n
    @user-cd1zg3vy6n Před rokem

    खुप छान

  • @santoshnannware4664
    @santoshnannware4664 Před 2 lety +6

    प्रकाश कोळपे कोळपेवाडी, जय मल्हार. 🙏🏻

  • @ujjwalaprakashkolpe
    @ujjwalaprakashkolpe Před rokem +3

    Pappa khup chan 😊 you are a great pappa music 🎵🎶👍

  • @sagarpawar3948
    @sagarpawar3948 Před 2 lety +7

    🌹खूप छान गायन आणि कथा या गाण्यातून खुप काही शिकण्यासारखे आहे माझी हात 🙏जोडून विनंती आहे सर्वांना कृपया गाय कधी कसायला विकू नका 🌹

  • @yadavsapnar7528
    @yadavsapnar7528 Před 2 lety +4

    प्रकाश भाऊ कोळपे लय भारी 🌹🌹❤️

  • @akashpawar8192
    @akashpawar8192 Před 2 lety +2

    मस्त

  • @govindbendkoli1246
    @govindbendkoli1246 Před rokem +1

    उधारन भारी केल पन लावनी तशी नाही

  • @vimaljadhav3822
    @vimaljadhav3822 Před 2 lety +4

    Chhn

  • @tulsiramlote3950
    @tulsiramlote3950 Před 2 lety +1

    शिवाजी चवाण सारखे नाही