Maharashtrachi lokgaani || episode 6|| Potraj ||Shahir Ramanand ugale ||
Vložit
- čas přidán 31. 01. 2022
- भाग 6 पोतराज
गायक - शाहीर रामानंद उगले
गीत - शाहीर रत्नाकर कुळकर्णी
संगीत - पारंपारिक, अप्पासाहेब उगले
संगीत संयोजन -
कल्याण उगले
हलगी, दिमडी - कल्याण उगले
पोतराज कलाकार
शुभम कुळकर्णी
विशाल उगले
ज्ञानेश उगले
वादक (पार्श्व संगीत)
हलगी, दिमडी : कल्याण उगले
साईट रीधम : सागर उदावंत
बॅकग्राऊंड कीबोर्ड : विनीत मनगटे
हार्मोनियम :हरेश उगले
बतावनी : किशोर धरासुरे
:लोकशाहीर अप्पासाहेब उगले
कोरस :
सागर उदावंत, शुभम केंद्रे,प्रीती सोनुने
सिनेमॅटोग्राफर :
प्रतिक बोरुडे
(SiMpLiFiEd Studio !)
अभय शिवणकर
अजिंक्य वैद्य
विडिओ एडिटिंग :
प्रतिक बोरुडे
(SiMpLiFiEd Studio !) - Hudba
एकच नंबर दादा, 👍👍👌👌🌹🌹महाराष्ट्रातील लाडका गायक, श्री शाहीर रामानंद दादा उगले,
अप्रतिम!
पोतराज या लोककलेच्या माध्यमातून सामाजिक हित जपण्यासाठी अत्यंत उत्तम प्रकारे समाज प्रबोधन करून काळानुरूप लोप पावत चाललेली लोकलला पोतराज सबंध महाराष्ट्रात आपल्या द्वारे पोहोचली याचा सार्थ अभिमान वाटतो.
आपणास शाहिरी मानाचा मुजरा......!
मनःपूर्वक धन्यवाद 😊
अप्रतिम
😅😅😊😊😊😅😅😅😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😅😅😊😊😊😊😊😅😊😊😊😊😊😊😊😊😊😊😅😅😊😊😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😊😊😊😅😅😅😊😊😊😊😊😅😅😊😊😅😊😊😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😅😊😊😊😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😅😅😊😊😊😊😊😊😊😊😊😊😅😅😅😊😊😅😅😅😅😅😊😊😅😅😅😅😅😅😊😊😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😊😊😅😅😅😅😊😊😅😊😅😅😊😊😅😅😅😅😅😅😊😊😊😊😊😊😊😅😅😅😅😅😅😊😅😅😅😅😅😅😊😅😊😅😅😊😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😅😅😅😅😅😅😊😊😊😅😊😊😅😊😊😅😅😅😅😅😊😊😅😊😅😅😅😅😅😅😅😊😊😊😊😅😅😅😊😅😅😅😊😅😅😅😊😊😊😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😊😅😅😅😅😊😊😊😊😊😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊
एक नंबर टीम ❤️❤️❤️❤️लय भारी... कल्याण आणि रामा 💐💐💐😍😍👌
धन्यवाद दादा
वा शुभम खुपच छान तुमच्या सर्व कलाकराचे खुप खुप अभिनंदन... खुप छान सादरिकरन..
बाप...बाप....बाप... बापरे....! शाहीर.....! कमाल झाली बाबा....! कुणाची कल्पना आहे हो बापा...! माझ्या लहानपणी भिका काका,सिंधू काकू आषाढ महिन्यात हा भगत होऊन आमच्या गल्लीत यायचे.....मला भिका काकाची आठवण झाली...😥
💐💐💐
व्वा काय आवाज आहे दादा तुमचा नाद चा खुळा जय शिव मल्हार दादा
लय भारी
Bhannat
आपल्याला हालगी वाला खुप आवडला राव.... काय मस्त हसतो राव....🤩😍
शाहीर रामानंद उगले धन्यवाद... असेच लोकगीत आणि पारंपरिक गीत ऐकायला मिळतील अशी अपेक्षा 🙏
🙏
गाण्यातुन संगीतमय वातावरणात छान प्रबोधन केलय
**अभिनंदन अभिनंदन रामानंदन जी आणि आप्पाराव जी उगले आतापर्यंत आपली बरीच गाणी ऐकली पण हे प्रबोधन पर गित विशेष वाटले**
**काळे बबनराव लातूर**
खुप धन्यवाद मामा
लखाबाईच्या नावानं चांगभल...😍❤
रामानंद उगले तुमच्या समोर नतमस्तक🙏🏼🙏🏼🙏🏼 तोड नाही बाबा एक नंबर🌹❤️🌹❤️❤️
महाराष्ट्राच्या लोकसंगीताचा उगवता तारा आपले शाहीर रामानंद उगले दादा
खूप खूप शुभेच्छा
लोक प्रबोधनकार
Khup chan
Kadakk
खूप छान संदेश या गीतातून दिला दादा...👌👌💐💐💐
या
रामानंद भाऊ एक नंबर
खुप सुंदर
आपा तूम्ही कार्यक्रमात असले की छान वाटत रामराम आपा मी नाशीक येथून बोलत आहे
Nice song and awesome editing 👌👌👌
उत्तम आहे
खूप छान शाहीर......... 💐💐
अभिनंदन शाहीर......... 💐💐
Chan संदेश
सुंदर अप्रतिम छान सेवा सादर केली आहे क्या बात है शाहीर रामानंद भाऊ
खूप छान अप्रतिम👍👍👍
Jay jay Maharashtra maza
Khup chan
Khup lahanpanachi ashi gane aikayla bhariyat
Unmol theva japnare shahir
1 no
Khuup sunder ramanand ji.❤️❤️🤩🤩🤩🔥🔥🔥🔥🙌🙌🙌🙌🙌
आजच्या घडीला हे गाणी परफेकट बसतात
सुंदर
खुप च छान पोतराजाचे घाऱ्हान तुम्ही तुमच्या भारी आवाजात गाऊन प्रस्तुत केले अप्रतिम 👌👌👌👍👍👍 समाज प्रबोधन पण खुप च चांगले केले 👏👏👏👏👏
धन्यवाद
रामानंद उगले चा नाद नाही करायचा एक नंबर
खुप छान शाहिर 👏👏
Khup chan dada apratim sandesh dilay tumhi ya madhyamatun....tumchyasarkhe kalakar ajun tayar hone khup garjeche aahe..jyamule Maharashtra chi hi sanskruti pidhyan pidhya jivant rahil..khup dhanyawad
जबरदस्त प्रबोधन गीत आजच्या काळातला पोतराज हा जनजागृतीचे वाण घेऊन जन्माला आलाय जबरदस्त.. तिन्ही पोतराज कलाकार खूपच enjoy करून सादरीकरण करत आहेत. संपूर्ण टीम चे खूप खूप अभिनंदन. आदरणीय तात्यांनी आणलेला twist खूपच छान. पोतराज ही कला नाविन्याने कळली.. आई जगदंबा तुम्हाला यश देवो. जय श्रीराम...
ॲअअअअअअॲॲॲ
शाहिर रामानंद राषट शाहिर होणार पण मोह माया पासुन सावध रहा
😊😊
नं.1👍👌
अप्रतिम फारच सुंदर
👍🏻👍🏻👍🏻👌👌👌
आई राजा ऊदो ऊदो🙏🙏🚩🚩🚩
खरंच खूप छान संदेश शाहीर
खुपच वास्तव चिंतन दादा
उत्स्फूर्त!!अती सुंदर।
Kadak 🔥🙏🚩
लय भारी .....😂
मस्तच
Vaa kya baat hai Dada 🙏👍
🙏😊Kharrch khup chaan samaaj prrabodhan kela tumhi.💐💐👌👌
खुप खुप छान अप्रतिम .... ❤❤❤❤
Ekdam mast gan, Sangeet ahe... 👍
फार सुरेख
कार्यक्रमादरम्यान मान्यवर कलावंतांचा सत्कार करण्याची आपली पद्धत मान्यवरांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी असल्याने मनोवेधक वाटली!...... हार्दिक शुभेच्छा!.... 👌👌🌹🌹
धन्यवाद
Zzzzzkssss bhai Raman
खुप छान 👍👍👍👌
लय भारी 👌👌👌👌
No 1 shahir 👌
छान ,अति सुंदर
Khup chan dada...no 1👌👌👌🙏🙏
सिंहावलोकन । पाहावे वळून ।
येतात कळून । निजदोष ।। 1 ।।
निर्दोष व्हावया । हीच गुरुकिल्ली ।
जळतील चुल्ली । दोष सारे ।। 2 ।।
परदोष पाहता । येती ते निजांगी ।
मिरविशी व्यंगी । होवोनिया ।। 3 ।।
साईपदरज म्हणे । नच पाही दोष ।
साधक विशेष । तोचि एक ।। 4 ।।
Mastach
All team abhinandan
Wah masta ram kalyan..
❤खूप छान
Mast dada
एकच नंबर भाऊ . ✨👍
खुपच छान दादा...💐💐👌🏼👌🏼👌🏼👏👏👏
Khup chan Sandesh dila saheb tumhi...👌👌👌Hansraj Kamble.kolhapur (chipri)
awesome
🙏😊🔱🚩Boltaya 🦁🕉️karadkolhapurchaya🕉️ lakhabaicha 👣changbhale .🔱🚩🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🍎🍒🍓🍑🍊🥭🍋🍈🍏🥥🥝🍇
👌👌👌👌👌👌😀😀😀😀😀🤝
Khup chhan aahe
खूप छान 👌
खूपच सूंदर
Khup chhan 👌
अप्रतिम रामा आणि कल्याण जबरदस्त 👌👌👌👌👌👌👌
अभिनंदन सर
खुप छान
Kay bat hai 🙏🌼
Pratik khup chan editing kelis mast keep it up bro 🤜✌
Kadak Re Bhai
दादा आज तुमची भेट झाली खूप मस्त वाटलं
Ek no ❤️❤️❤️❤️❤️❤️
1ts view
राम राम 🙏👌👍
Ekch no dada ✌👏👏
❤🙏🙏🙏🙏
छान 🙏
verynice song
Very nice👌👌
❤️
👌👌👌👌
👌👌👌
dattarao dattarao to to get 9
खुप छान सर 😍👌👌👌
👍👍
गीत तर अप्रतिमच आहे, त्याचबरोबर कॅमेरामॅन आणि एडिटिंग ही उत्कृष्ट आहे..
Awesome❤