Pusato Ghongadiwala | पुसतो घोंगडीवाला | योगेश चिकटगावकर | आषाढी एकादशी गवळण | तुषार शिरसाठ
Vložit
- čas přidán 27. 06. 2023
- मार्गदर्शक व गायक
शिवपाईक योगेश माणिकराव चिकटगावकर*
भारत सरकारचा युवा प्रतिभा पुरस्कार विजेते महाराष्ट्राचे सुप्रसिध्द अष्टपैलू युवा लोककलावंत व प्रथितयश शिवगीत गायक
रचना - संत जनाबाई महाराज
Producer : Tushar Shirsath and Team
Live Rhythm : Aditya Kawle , Shailesh Kamble, Mayur Magre, Tushar Shirsath
Flute: Utkarsh Jadhav
Harmonium:Rupesh Gondli
Chorus: Alpesh Kor, Rupesh Gondli , Pankaj Harad
Recording Studios: (RG Music Lab )Rupesh Gondhali ,Pankaj Harad ,
(Mix Man Digital Studio) Amit Malve
Programming, Mix & Mastered : Sagar Sathe ( SR Music)
video Credit: Sachin bhagit ( Digital Production) 📷
Digital Marketing/Management : DIGIIZON (Gaurav Relwani) digiizon.com
Follow Tushar Shirsath On Social Media :
Instagram : bit.ly/40RdG3F
Facebook : bit.ly/41atjmC
Subscribe To Tushar Shirsath CZcams Channel & Get Latest Updates : bit.ly/3UsAULa
Pusato Ghongadiwala | पुसतो घोंगडीवाला | योगेश चिकटगावकर | आषाढी एकादशी गवळण | तुषार शिरसाठ - Hudba
सर्व मायबाप रसिक प्रेक्षकांचे अगदी मनापासुन लक्ष लक्ष शिवमय आभार.
शिवपाईक योगेश माणिकराव चिकटगावकर
दादा एकच नंबर 🙏🏽🙏🏽
तो बापाचा बाप शिवबा जन्मला.... 🙏🏽🙏🏽
@@sharadshelke38154:15
आता
@@sharadshelke3815❤
Va pathya
वा महाराज.. एकदम कडक नाद खुळा गवळण सादर केली.... 🙏🙏❤️❤️❤️❤️❤️
खूपच छान रामकृष्ण हरि
❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉 गायन वादन एक नंबरच आहे अख्ख्या महाराष्ट्राला आवड आहे आपल्या भजनाची!
अप्रतिम माऊली 👍👍
राम कृष्ण हरी मावली तुमचा आवाज खुप छान आहे मराठमोळी संस्कृती आपली अभिमान आहे मला जय शिवराय
बाबाच गायन❤ व वदक खूप सुदर आहे.👍❤️😘👌
१चनंबर.... राधे राधे
खूपच छान गायिले! जय हरी!🙏🙏🚩
दादांच्या आवाजात काय जादु आहे राव?
ही गौळण मी सलग २५ वेळा ऐकली.तरी पण मनाचे समाधान झाले नाही.
❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
अप्रतिम छानच गाणे गायले गायक वादक नमस्कार दंडवत धन्यवाद ❤🦚👌❤️🤲♥️💥🩵💜
❤
लय भारी बुवा 🎉
योगेशदादा,तुमचे गायन,ताल ठेका अदा,याला तोड नाही..अशी ठेकेदार ठस्सकेबाज गाणी टाका..🤝☺️👌💐💐💐
माउली तुमचा उत्साह पाहुन मन गद गद झाले,,,,
खूप छान माऊली
🎉 छान ✌🏼👌🏼
खूपच छान माऊली राधे तुला पुसतो घोंगडी वाला
अप्रतिम दिलखेचक ,मस्तच
फारच सुंदर बाबा , वादक पण खूपच छान.
खुप छान गवलनगायलिआहेभारीताफाआहे सभाजिनगरहुनकमेटकरीतढोलकिवादकरेनुकेभाऊ 👌👌👌👌👌👌सर शुभेच्छा
गायन सुंदर ❤🎉
वा वा महाराज .वाघ हाय वाघ
एकच नंबर माऊली
Atishaya sundhar dada❤❤
माऊली फार सुंदर. काय आपले गीत सदर करताना आपल्या शरीराचे हावभाव अफलातून आहेत. छान,छान
योगेशजी तुमच्या गोड आवाजाला सलाम.
Jay hari maharaj ji ❤❤❤❤
आप्रतीम सर
खूप छान 🙏
Khupch chan mauli🚩🌹🙏🙏👌👌👌
मन शांत झालं.खूपच सुंदर.
Khup Chan
Jaberdast jaberdast... yanda hya chalinusar Gavlan ghenar
काय खतरनाक चाल लावली महाराज, मानलं राव
छान 🚩🚩🚩
योगेश दादा सलाम.
अप्रतिम...!
खूपच सुंदर...गायक छान आणि वाद्यक वृंद त्याहून छान👌👌👌👌 फारच उत्साह आहे खरंच प्रसन्न झालं वातावरण ...
दादा, एकदम छान 👌👌
योगेश दादा ठसकेबाज गवळण खूप खूप आवडली 👌👌खूप च छान 🙏🙏
लय भारी
धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी
अति सुंदर...
खूपच छान ,
Khup chaan Yogesh dada
एकदम अप्रतिम👍👍👍👍👍
राधे तुला पुसतो घोगंडी वाला ग ll
घोंगडी वाला,काबंडीवाला
जमून पोर येमुंनतिरी, वाटिती गोपाळकाला ग ll1ll राधे.....
रात्री माझ्या मंदिरी आला ll
निरोप सांगून गेला ग ll2ll राधे.....
जनी म्हणे विठू घाला ll
गया वाज्यंती मला ग ll3ll राधे....
एकच नंबर चाल महाराज
❤Khup chhan aprtim🎉 Dhnywad Mauli
खुप छान गवळण आहे ❤❤❤
Apratim sadarikaran👌👌
खुप छान 👌👌
Khup chan dada
आमचा गौरव........योगेश..........
अभिनंदन.
अशोक पवार वैजापुर खंडालकर
Khup chhan aprtim. Dhnywad Saheb.
सर एक नंबर खूप दिवसानंतर आवाज ऐकला खूपच छान वाटलं
दादा अशेच चांगल्या चांगल्या गवाळणी गणी बनवत राहा माला खूप आवडलं हे गाण
एकदम झकास
लय बाबा भारी छान सुंदर 🌹🙏
राम कृष्ण हरी
Vah kya bat ♥️♥️ ✨✨
राम कृष्ण हरी , योगेश भाऊ
Khup chaan
खूप छान
खुप छान 👍
1no mauli aawaj
एकदम झकास 😂❤❤❤
Khup chan
एकच नंबर
बाबाचं गायन, सामूहिक गायक अति सुंदर,😍🥰
तसेच सर्व वादक मंडळीने शुधा खूपच छान वाजवलं.❤️
🙏🙏🙏
Sundar
वा वा क्या बात हैखूप सुंदर👌👌👌👌👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️
लई भारी🎉🎉🎉🎉 ❤❤❤❤❤
Rupesh dada ❤🎉lay bari
Khup khup sundar
माऊली एकदम भारी गायले आहे अगदी अंतरीचा भाव जाणून, 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खुप सुंदर गायले गीत
वा जी 👌🏻👌🏻
वा किती सुंदर गायली आहे गवळण खुप खुप धन्यवाद जय जय राम कृष्ण हरी
Action LAY BHARI👌👌👌👌
छान छान माऊली🎉
या जर झव ़
दादा खूप छान.
आवाज व म्हणन व फार आवडला धन्यवाद माऊली
एकच नंबर जय हरी माऊली
जय हरी
खूपच जबरदस्त
खूप छान वाटले
जय जय राम कृष्ण हरी, जय गुरुदेव, जय शिवराय.
खुप छान महाराज... जबरदस्त
एकदम भारी आहे
kupach superrrrrrr
छान छान!!!
WA Lai bhari 🎉❤
लयीच भारी गायली आहे ही गवळण आम्ही ही भजनात नेहमी अशाच चालीवर म्हणतो पण तुम्ही खूपच छान म्हटली आहे .हे राधे .....हे तर एकदम भारी वाटत ..तुमच्या गायनाला पहाडी आवाजाची साथ आहे ...
Sunder🎉
खुप छान सुरेख ...........
ऐकच नंबर
super se uper❤
Jay Aai-Baba Vithu-Rukhmini Devata 🙏🙇🏻♂️🌺✨😊
Ekdam zakkas..
👌👌👌
Khup chan. Maulini swatach khup enjoy kel. Mast chan vatal