ताई तुमचे खूप मनापासून आभारी आहे तुमचे प्रेम आशीर्वाद असेल आमच्या पाठीशी कायम राहू दे दोन्ही मुलांना तुम्ही दिलेले भरभरून प्रेम आशीर्वाद यासाठी सुद्धा अगदी मनापासून आभारी आहे
Tiffin box ekdum mast aahe tai botel pn chan aahe mazi mulgi pn tich bottle vaprte ani red colour chi aahe 2 lagta tila aso dudhacha karekram mhnje ky tai mala samjle nai aaji rahili br vatle mala pn shant hotya aaj aso shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night 😴❤❤❤❤❤
सोनाली परवा तुमच्या घरा समोरून गेले. खूप खूप मना पासून ईच्छा होती यायची तुला आजी ना भेटायला यायची. पण म्हंटले की असे अचानक आलेले आवडेल नाही आवडेल. म्हणून मग धाडस नाही केले.. आणि हो दादा इतके बारीक का झाले आहेत ??? खूप बारीक दिसत आहेत दादा 😮
कोणत्या घरासमोरून गेली ताई आधीच्या का आताच्या तुझे खूप मनापासून आभारी आहे असेच प्रेम आशीर्वाद राहू दे ताई तसं काही नाही ताई तुला जर वाटलं की पुन्हा यावर तर नक्की ये
@@pranjalShindevlogs आत्ता च्या नवीन घरा च्या इकडून. हो नक्की येईन.. तुझ्या वरच प्रेम लोकांना खेचून आणते तुझ्या कडे.. खूप खूप आभारी आहे सोनाली. कण्हेरी मठ ची कमान लागली आणि आवर्जून तुझी आजी ची आठवण झाली.. आजी ना माझ्या कडून साष्टांग नमस्कार सांग 😊🙏🙏
तू pounds वाईट ब्युटी वापरू शकते सर्वात बेस्ट साई लिंबाचा पाला जो असतो त्याचा रोज सकाळी अर्धा चमचा रस घे किंवा कोरफडीचा जेल मिळतं ते पण तूच तोंडाला लावू शकते
Hi Tai khup Sunder vlog ताई मुलांची school शॉपिंग मस्त आहे खुप आवडली खरेदी ताई दादा ना tshirt छान दिसत आहे श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
स्कूल ला खूप छान खरेदी केली डबे खूप छान घेतले डब्याची किंमत सांगितली नाही बाटलीची किंमत सांगितली आणि बॅगची किंमत सांगितली खूप म्हणजे खूप छान मला खूप आवडले दादाला आता खरच टी-शर्ट च गाणं लाव खूप छान आहे टी-शर्ट
School chi kharedi ekdum mast,,,bags mall madhech ghetlya ka tai,,,sundar aahet,,,,kaneri rastyala kutheshi aahe ha mall,,,chaan waatala collection tithle,,,,aamhi sane guruji area madhe rahato,,,,aamchya area paasun khup laamb aahe,,,pan vastu tumhi pahaat hota tevha chhan waatlya,,,,take care
Hi sonali सर्वाना नमस्कार. आईला साष्टांग दंडवत .अरू प्रांजल च्या शाळेच्या वस्तू ची खरेदी छान केली. दोघांना all the best शाळा नवीन आहे. अभ्यास पण मन लावून करा. श्री स्वामी समर्थ सदैव तुमच्या पाठीशी आहे 🙌👍🙌❤
Nice vlog tai ❤❤ sheru disala ❤❤ Sherusathi khup Sara Prem ❤❤ school shopping mast ❤❤ sarwa chan ghetalay ❤❤baki video mast tai ❤❤ dada na tshirt chan disat ahe ❤❤ aaji la namaskar ❤❤ sheru la khup Prem ❤❤ kitto aarola Navin school sathi best of luck tai ❤❤ 2 gha atta kontya std la gele tai ❤❤ tc gn sd ❤❤
खर आहे सोनाली भाऊंना टी शर्ट छान दिसतात शर्ट घट्ट होत आणि हात कमी वाटतात पोटाला ही घट्ट होत भाऊंना तसच आवडत पण काळा नुसार आवड बदलायची भाऊ स्मार्ट दिसले पाहिजे आणि टी शर्ट मध्ये उंच दिसतात राग मानू नका मला वाटल म्हणून बोलले
अगदी खर आहे शलाका ताई तुमचे खूप मनापासून आभारी आहे तुमची प्रेम आशीर्वाद असेच राहू दे तुम्ही माझ्या रेगुलर खूप प्रेम देणार आहे ताई आहात तुमचा राग कसला ताई आणि बरोबर आहे टी-शर्ट आधी घालतच होते पुन्हा थोडसं बदल केला आता पुन्हा टी-शर्ट वर येत आहेत
हो ताई आधी एकदा बोललेली खूप दिवसापूर्वी तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी छान वाटलं तू माझी खूप आधीची जुनी तयारी पण आता थोडंसं आयडी वेगळ्या दिसतात म्हणून मला ओळखता आलं नाही
Maze pan shikshan 12.vi aahetai. MI tumche video roj agate. Mala tension khup khup avdtat Tai.me madhya tumche je June video aahet me je nahi. Phile te pahtey. Ani Navin pan video paste Tai Junya bharat khup khup Prashant vatat hote.navin ghari pan Chan matte Tai. Pan Mala sadhya tumche June video khup baghavese vatat aahe.ani me te roj baghte Tai.
Aag sonali mala pan aasech tiffin and bottal pahije mahnun me aaj demart la gele pan nemak mala tiffun bhetalyach nahi pan porani bakich bharpur kharedi keli samw bottals aanalya me pan aag sonali demartla gel ki barech kahi discount bhetate pan por khoop jast kharedi karatat te packet la zepat nahi mahnun aamhi demart la jane talato😂
असू दे ताई मुलांना वर्षातून एकदा दोनदाच खरेदी करतात बाकी इतर वेळी आपणच जातो तुला ऑनलाईन मिळेल बघ ऑनलाईन पण जरा सर्च कर किंवा स्क्रीनशॉट काढ माझ्या डब्यांचा आणि तो टाक तुला मिळून जातील ताई तिथे डबे तुझे मनापासून आभारी असेच प्रेम राहू दे
Karach taida jijula tshirt khup chan disto ani kitto rani khup study kar mami pappane khup kashta kela aahe life madhe tumala chan life milavi manun all the best😘
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जिनेंद्र 🙏🙏🌹🌹
ताई , दादा मला मला अचानकच डॉक्टरांनी सिझर साठी ॲडमिट व्हायला सांगितले आहे. प्लीज तुमचा आर्शिवाद माझ्या आणि माझ्या बाळाच्या पाठीशी राहु द्या . ताई दादा एक लहान बहिण तुमच्याकडे आर्शिवाद मागते आहे नक्की माझ्यासाठी स्वामीकडे प्रार्थना करा प्लीज सगळ्यांचे , स्वामी आईचे , लक्ष्मीमातेचे आर्शिवाद पाठीशी राहु दया
नको घाबरू, सर्व व्यवस्थित होणार, आजकाल मेडिकल सायन्स खूप प्रगत झालं आहे, अजिबात त्रास नाही होणार, डॉक्टर आपल्या भल्यासाठीच असे निर्णय घेतात❤❤ जय गजानन माऊली🙏
Hii tai ky o velat vel kadun video baghte ❤❤ coment pan karte kadhi kadhi tumhi mala reply ka nahi krt😢😢. video mast asta pan chan vatte baghun ase vattay mothi bahinn ahes❤❤
मनापासून क्षमा मागते ताई तुझ्या कुठल्या व्हिडिओला सॉरी कमीत कमी रिप्लाय दिला नसेल तर मला मान्य आहे ताई तुमचा वेळ देता यासाठी खूप मनापासून हृदयातून आभारी
CureSkin app link
app.curesk.in/Pranjal
Coupon code - PRANJAL100
Tai cureskin cha khrch result aahe ka kitne mahine waparave Lage please reply
छान खरेदी मुलांची केलीस .अगदी ज्या आवश्यक लागणाऱ्या शालोपयोगी वस्तुच तु घेतल्यास , खुप मस्त खरेदी.आणि हो दादांना टि शर्टस छान दिसतात.आमचा दादा आहेच ब्युटी फुल .गोड आजी मस्तच.आरु /किट्टो बेटा , शाळा नवीन आहे , मनलावुन स्टडी करा . दोघांनाही आॕल दि बेस्ट.❤❤श्री स्वामी समर्थ
ताई तुमचे खूप मनापासून आभारी आहे तुमचे प्रेम आशीर्वाद असेल आमच्या पाठीशी कायम राहू दे दोन्ही मुलांना तुम्ही दिलेले भरभरून प्रेम आशीर्वाद यासाठी सुद्धा अगदी मनापासून आभारी आहे
Rainy season madhe shoes ka ghetle
Tifin kiti mdhe ghetle tai
Tiffin box ekdum mast aahe tai botel pn chan aahe mazi mulgi pn tich bottle vaprte ani red colour chi aahe 2 lagta tila aso dudhacha karekram mhnje ky tai mala samjle nai aaji rahili br vatle mala pn shant hotya aaj aso shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night 😴❤❤❤❤❤
Sonali tuza vidio bagun mood.banto
Kharach bhari.astat.tuze.vlog.aaji la बघून
सकारात्मकता येते श्री स्वामी समर्थ ❤
🙏🌺🙏
ताई तुझी खूप मनापासून आभारी तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी
Hi tai . ur great . mla pm tuze vlog khup aavdatt . tuze makeup product dakvna .
Tai tu mala khup Aavadtes
Enjoy your Beautiful Vlog❤❤
Tai tu lipstick cha shed lavte to colour konta aahe
सोनाली परवा तुमच्या घरा समोरून गेले. खूप खूप मना पासून ईच्छा होती यायची तुला आजी ना भेटायला यायची. पण म्हंटले की असे अचानक आलेले आवडेल नाही आवडेल. म्हणून मग धाडस नाही केले.. आणि हो दादा इतके बारीक का झाले आहेत ??? खूप बारीक दिसत आहेत दादा 😮
कोणत्या घरासमोरून गेली ताई आधीच्या का आताच्या तुझे खूप मनापासून आभारी आहे असेच प्रेम आशीर्वाद राहू दे ताई तसं काही नाही ताई तुला जर वाटलं की पुन्हा यावर तर नक्की ये
@@pranjalShindevlogs आत्ता च्या नवीन घरा च्या इकडून. हो नक्की येईन.. तुझ्या वरच प्रेम लोकांना खेचून आणते तुझ्या कडे.. खूप खूप आभारी आहे सोनाली. कण्हेरी मठ ची कमान लागली आणि आवर्जून तुझी आजी ची आठवण झाली.. आजी ना माझ्या कडून साष्टांग नमस्कार सांग 😊🙏🙏
दादा ना टीशर्ट छान दिसत आहे 👌 मुलांना शाळेच्या वस्तू खरेदी केली सर्व छान आहे आमची पण मुलांची खरेदी झाली आहे श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🌺🌺
Sonali tai b
नीलम ताई तुझी खूप मनापासून आभारी तुझे प्रेम असेच राहिले मुलांच्या पाठीशी
Hi tai deli use sati ekadi creem sangna maji skin oily ahe ani black heds pn khup ahet tyasati sangna plj ❤❤ shree Swami samartha ❤❤
तू pounds वाईट ब्युटी वापरू शकते सर्वात बेस्ट साई लिंबाचा पाला जो असतो त्याचा रोज सकाळी अर्धा चमचा रस घे किंवा कोरफडीचा जेल मिळतं ते पण तूच तोंडाला लावू शकते
Next time Rukadi bag try kr khup mast aahe and tikate pn 👍👍
Hi Tai khup Sunder vlog ताई मुलांची school शॉपिंग मस्त आहे खुप आवडली खरेदी ताई दादा ना tshirt छान दिसत आहे श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
तुझी खुप खुप मनापासून आभारी आहे असेच प्रेम आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम राहू दे बाकी तुझं काय चालू आहे ताई
खरोखरच सोनाली ...दादांना टी शर्ट खूपच छान दिसतो....श्री स्वामी समर्थ
Thank you so much dear 💖❤️❤️
Dada t shirt madhe chan disat ahet.. 👌
खूप मनापासून आभारी आहे ताई असेच प्रेम राहू दे
Khup chan ahe bags water bottle ani tiffin you are the best Aai
ताई तुझी खूप मनापासून आभारी आहे तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी
Dev baro karo tum ka
टी शर्ट मधये छान दिसत आहेत,लाल रंगाची टीशर्ट तर भारी लय भारी दिसणार 👌💖
ताई तुझी खूप खूप मनापासून आभारी असेच प्रेम आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू दे
Shree swami Samarth Tai
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 सरिता ताई 🙏
Tai dada na t shirts mast distoy video mast 🥰🌹 shree Swami Samarth 🌹🥰🎉
स्कूल ला खूप छान खरेदी केली डबे खूप छान घेतले डब्याची किंमत सांगितली नाही बाटलीची किंमत सांगितली आणि बॅगची किंमत सांगितली खूप म्हणजे खूप छान मला खूप आवडले दादाला आता खरच टी-शर्ट च गाणं लाव खूप छान आहे टी-शर्ट
Tai mazya video la view nahi yat ahe kay karu
As battery channel band ch karun takayach
नको ताई बंद करू नको टाकत रहा एखाद्या वेळेस एखादा व्हिडिओ व्हायरल होतो मग व्ह्यू चांगली येते
Tai vastu Shastra nusar sanga n ki gharatil lokhandi petya jad vastu kontya dishela theu konta kona yogya ahe
पूनम ताई लोखंड हे जडत्व आहे आणि जडत्व नेहमी घराच्या नैऋत्य दिशेस ठेवावे thank you so much dear 💖❤️❤️
School chi kharedi ekdum mast,,,bags mall madhech ghetlya ka tai,,,sundar aahet,,,,kaneri rastyala kutheshi aahe ha mall,,,chaan waatala collection tithle,,,,aamhi sane guruji area madhe rahato,,,,aamchya area paasun khup laamb aahe,,,pan vastu tumhi pahaat hota tevha chhan waatlya,,,,take care
पूनम ताई कणेरी रोड सुरूवातीला कमानीला लागूनच हा माॅल आहे thank you so much dear 💖❤️❤️
Cello chan ahe brand same mazyakde pn ahe tifin ❤ dada tumhala t shirt khup chan disto
ताई कसा आहे ग ह्या ब्रँडचा टिफिन तुझा अनुभव पण जरा सांग खूप मनापासून तुझे आभारी अशीच प्रेम राहू दे
@@pranjalShindevlogs ag mast ahe 1.5 Varsh zali vaprte mi
Shree swami samarth tai
Shree Swami Samarth 🥰🥰🙏🏻🙏🏻
ताई तुझे गाऊन किती सुंदर आहे मला खूप आवडतात
Thank you so much dear 💖❤️❤️
Kittu chi fees kiti
Hii Taii Mi Vaibhav lakshami vrat karat aahe taii mala Navnath 9 Divasache Parayan karayache aahe mi te karu shakate ka? Please reply De.
हो प्रियांका ताई तुम्हाला दोन्ही उपवास किंवा पूजा जमत करू शकता thank you so much dear 💖❤️❤️
❤❤
ताई डी मार्ट ला स्टीलचे मुलांसाठी खूप छान डबे आलेले आहेत
ताई तुझी खूप मनापासून आभारी आहे असेच प्रेम आशीर्वाद राहू दे
Hi sonali सर्वाना नमस्कार. आईला साष्टांग दंडवत .अरू प्रांजल च्या शाळेच्या वस्तू ची खरेदी छान केली. दोघांना all the best शाळा नवीन आहे. अभ्यास पण मन लावून करा. श्री स्वामी समर्थ सदैव तुमच्या पाठीशी आहे 🙌👍🙌❤
Mulanchi school kharedi khup chan zali 👌👌 ❤❤ Shree Swami Samarth ❤❤🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
Thank you so much दिपाली ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Mulanchi shoping must jhali aaj fakt shopingcha vlog ka g tai pan aso 👌👌👌👌👌👌
ताई तुझी खूप मनापासून आभार आभारी आहे असेच प्रेम आशीर्वाद राहू दे हो ग ताई
श्री स्वामी समर्थ ताई तुझं बोलणं खूप छान आहे ❤❤❤🎉❤❤❤
Thank you so much dear 💖❤️❤️
Nice vlog tai ❤❤ sheru disala ❤❤ Sherusathi khup Sara Prem ❤❤ school shopping mast ❤❤ sarwa chan ghetalay ❤❤baki video mast tai ❤❤ dada na tshirt chan disat ahe ❤❤ aaji la namaskar ❤❤ sheru la khup Prem ❤❤ kitto aarola Navin school sathi best of luck tai ❤❤ 2 gha atta kontya std la gele tai ❤❤ tc gn sd ❤❤
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असेच प्रेम राहू द्या 🙏
ताई आमी पण येथे खरेदी करतो Tekit Hyper मध्ये
Thank you so much dear 💖❤️❤️
खर आहे सोनाली भाऊंना टी शर्ट छान दिसतात शर्ट घट्ट होत आणि हात कमी वाटतात पोटाला ही घट्ट होत भाऊंना तसच आवडत पण काळा नुसार आवड बदलायची भाऊ स्मार्ट दिसले पाहिजे आणि टी शर्ट मध्ये उंच दिसतात राग मानू नका मला वाटल म्हणून बोलले
अगदी खर आहे शलाका ताई तुमचे खूप मनापासून आभारी आहे तुमची प्रेम आशीर्वाद असेच राहू दे तुम्ही माझ्या रेगुलर खूप प्रेम देणार आहे ताई आहात तुमचा राग कसला ताई आणि बरोबर आहे टी-शर्ट आधी घालतच होते पुन्हा थोडसं बदल केला आता पुन्हा टी-शर्ट वर येत आहेत
Shree Swami samarth Tai
Shree Swami Samarth 🥰🙏🏻🙏🏻❤️ love you too dear
श्री स्वामी समर्थ ताई
Shree Swami Samarth 🥰
Nice vlog shri swami samarth🙏🙏
Shree Swami Samarth 🥰🙏🏻❤️ love you too dear ❤️
Shri swami samartha Chan Tai🙏🙏🙏🙏🙏❤️
Shree Swami Samarth 🥰🙏🏻💗😍
Shopping mast school chi nice vlog dear 🙏❤
Thank you so much 😊
संदीप आणि ढेखनाचा किस्सा एकदा सांगितला होता ताई स्कूलची खरेदी छान केली ताई श्री स्वामी समर्थ ताई 🌺🙏🙏🌺
हो ताई आधी एकदा बोललेली खूप दिवसापूर्वी तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी छान वाटलं तू माझी खूप आधीची जुनी तयारी पण आता थोडंसं आयडी वेगळ्या दिसतात म्हणून मला ओळखता आलं नाही
Tai tumche shikshan kiting Jalen aahe?. Tumhala khup confidence aahe .
ताई माझं शिक्षण बारावी झालेला आहे काही नाही ग ताई आयुष्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी लवकर अनुभवल्या त्यामुळे कॉन्फिडन्स आहे
Maze pan shikshan 12.vi aahetai. MI tumche video roj agate. Mala tension khup khup avdtat Tai.me madhya tumche je June video aahet me je nahi. Phile te pahtey. Ani Navin pan video paste Tai Junya bharat khup khup Prashant vatat hote.navin ghari pan Chan matte Tai. Pan Mala sadhya tumche June video khup baghavese vatat aahe.ani me te roj baghte Tai.
Shopping mast school chi t shirt chan disto dada na tai
ताई खूप खूप मनापासून आभारी आहे असेच प्रेम आशीर्वाद राहू दे आमच्या पाठीशी कशी आहेस नीलम ताई
Shree Swami samartha 🙏🙏🌹🌹🙏🙏
Shri Swami Samarth 🙏 tai
Shree Swami Samarth 🥰
Shree Swami samarth
Chan kelas steel ghetlas ...❤. Pls say no to plastic
Right 👍
Thank you so much dear Tai 🙏🏻🙏🏻🙏🏻 love you too dear ❤️
Hi
Shee swami samarth tai❤
Shree Swami Samarth 🥰🥰🙏🏻💗
Aag sonali mala pan aasech tiffin and bottal pahije mahnun me aaj demart la gele pan nemak mala tiffun bhetalyach nahi pan porani bakich bharpur kharedi keli samw bottals aanalya me pan aag sonali demartla gel ki barech kahi discount bhetate pan por khoop jast kharedi karatat te packet la zepat nahi mahnun aamhi demart la jane talato😂
असू दे ताई मुलांना वर्षातून एकदा दोनदाच खरेदी करतात बाकी इतर वेळी आपणच जातो तुला ऑनलाईन मिळेल बघ ऑनलाईन पण जरा सर्च कर किंवा स्क्रीनशॉट काढ माझ्या डब्यांचा आणि तो टाक तुला मिळून जातील ताई तिथे डबे तुझे मनापासून आभारी असेच प्रेम राहू दे
❤
Chan tai
Thank you so much dear 🥰
Tai tiffin chi kimmat sag na
700
Thank you so much dear 🥰😘😘 love you too dear Tai ❤️
Tai mullina kontya shalet ghalave please reply
ताई आपली मुले घडवण्यासाठी चांगलीच शाळा शोधा
श्री स्वामी समर्थ ताई खुप छान खरेदि केली ताई
Thank you so much दुर्गा ताई 🙏
👌👌👌
कॅन्टीन मध्ये चांगली काॉलीट असते ताई टिकतात खूप 😊
हो ग ताई असते ना बरोबर आहे पण नको वाटतं ज्यांच्यासाठी केले त्यांनाच असू दे असं वाटतं
Tai Jai shree Swami Samarth
Shree Swami Samarth 🥰
Tai bottle bottom sharp asel tar pish vi kharab hote, shree swami samarth tai
हो का ताई मला माहित नव्हतं खूप खूप मनापासून आभारी आहे असेच प्रेम आशीर्वाद राहू दे पण कसली पिशवी खराब होते म्हणत आहेस ताई काही कळलं नाही ग
@@pranjalShindevlogs dabyachi pishvi,kiva jyat mule bottle thevtil ti,mazyakade ashich bottle ahe, Gm dear
Karach taida jijula tshirt khup chan disto ani kitto rani khup study kar mami pappane khup kashta kela aahe life madhe tumala chan life milavi manun all the best😘
Thank you so much dear Tai ❤️❤️🙏🏻💟🙏🏻 love you too dear Tai ❤️
Shree Swami samarth ❤❤
Shree Swami Samarth 🥰🙏🏻🙏🏻
Shree swami samarth
Shree Swami Samarth 🥰🙏🏻💗
Khup chaan hoti Mulanchi Shopping😊
Thank you so much dear Tai ❤️🙏🏻🙏🏻 love you too dear 💖
सोनाली काल मी कणेरीच्या कमानीच्या येथे जो टेकीट मॉल आहे तिथे आले होते पण तिथून तुझे घर काय सापडले नाही तुझी भेट होईल असे वाटले तिथून कुठे आहे घर तुझे?
ताई तू नेमकं कोणत्या एरियामध्ये राहायला आहे ते मला सांग जमलं तर ईमेल वरती कॉन्टॅक्ट कर
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जिनेंद्र 🙏🙏🌹🌹
Shree Swami Samarth 🥰🥰🙏🏻🙏🏻❤️
Love you too dear Tai ❤️❣️
Shri swami samarth
Shree Swami Samarth 🥰🙏🏻🙏🏻
Shree Swami Samarth 🙏🌺
Thank you so much dear Tai ❤️❤️❤️❤️
मिलिट्रीत मिळणाऱ्या सुविधा फक्त त्यांच्यासाठीच असतात, ईतरांनी घेऊच नयेत
हो दिपाली ताई अगदी बरोबर आहे thank you so much dear 💖❤️❤️
श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth 🥰
श्री स्वामी समर्थ ❤
Shree Swami Samarth 🥰
Shree sawmi samarth 🌹🙏🌹
Shree Swami Samarth 🥰🥰🥰🥰
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏 👌👌👌
Shree Swami Samarth 🥰
Namskar tai 🙏🏻❤️🥰
Thank you 😊
Hii Tai ❤
Hi Tai ❤️
ताई , दादा मला मला अचानकच डॉक्टरांनी सिझर साठी ॲडमिट व्हायला सांगितले आहे. प्लीज तुमचा आर्शिवाद माझ्या आणि माझ्या बाळाच्या पाठीशी राहु द्या . ताई दादा एक लहान बहिण तुमच्याकडे आर्शिवाद मागते आहे नक्की माझ्यासाठी स्वामीकडे प्रार्थना करा
प्लीज सगळ्यांचे , स्वामी आईचे , लक्ष्मीमातेचे
आर्शिवाद पाठीशी राहु दया
नको घाबरू, सर्व व्यवस्थित होणार, आजकाल मेडिकल सायन्स खूप प्रगत झालं आहे, अजिबात त्रास नाही होणार, डॉक्टर आपल्या भल्यासाठीच असे निर्णय घेतात❤❤ जय गजानन माऊली🙏
हो ताई घाबरु नकोस ❤
Don't worry
All is going to be well
घाबरु नको ताई सगळ ठीक होईल स्वामींवर विश्वास ठेव😊😊
सगळ्यांचे मनापासुन आभार
डब्बे मी ही घेऊ का असे ताई ❤ मी ही O positive aahe tai same ❤❤❤❤
बिनधास्त ताई घे खूप चांगले आहेत माझे आता दोन दिवस झाले मुलं घेऊन जातात तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी
वजन कमी करण्यासाठी काय करायचे कसे ते सांगा
Ok tai ❤️ love you too dear
श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ महाराज....❤❤
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
🌹❤🙏श्री स्वामी समर्थ🙏❤🌹👌👌👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹❤❤❤❤❤❤❤🥰🦮❤❤❤❤
Thank you so much dear Tai 🙏🏻🙏🏻❤️💗😍 love you too dear Tai ❤️
🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏
Shree Swami Samarth 🥰🥰
ताई डबा छान आहे माझ्या घरी सुद्धा आहे विडीओ छान ताई ❤❤
Thank you so much dear Tai 🙏🏻💗😍🙏🏻 love you too dear Tai ❤️
मुलांच्या शाळेची खरेदी छान आहे... श्री स्वामी समर्थ 🙏
Thank you so much रोहीणी ताई 🙏
श्री स्वामी समर्थ❤ताई
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
❤ छान ताई विडीओ... खरंच खुप भेटण्याची इच्छा आधुरी राहीली😢😢
माया ताई नाराज होऊ नका योग आला की आपण नक्कीच भेटू स्वामी समर्थ महाराज लवकरच आपली भेट घडवून आणतील thank you so much dear 💖❤️❤️
@@pranjalShindevlogs नक्की चं तो दिवस लवकर येईन अशी स्वामी चरणी प्रार्थना 🙏🙏🙏...
श्री स्वामी समर्थ फ्रिजच्या डब्याची लिंक दे
Ok tai ❤️💗😍 love you too dear Tai ❤️
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 ताई ❤❤
Thank you so much dear 🥰😘❣️ you so
❤️🥰
Sonali Rukadila Rukadi school bag khoop chan milatat next time vichar kar ....love you lot my dear friend ❤❤
अग ताई आपल्याला थोडंसं लांब पडतं ग त्यामुळे जवळपास घातलेली आहेत जेणेकरून उद्या मीटिंग वगैरे असेल तर आपल्याला बरं पडेल म्हणून
@@pranjalShindevlogsok
दादाला टीशर्ट छान वाटते
Thank you so much dear Tai ❤️❤️❤️❤️ love you too dear Tai ❤️
Nice dada ❤❤❤❤
Hi Tai ❤️ love you ❤️
Kitto kontya class la ahe g Sonali tai ya vrshi
9 ani aru 7
Thank you so much dear 🥰😘😘 love you too dear
Hii tai ky o velat vel kadun video baghte ❤❤ coment pan karte kadhi kadhi tumhi mala reply ka nahi krt😢😢. video mast asta pan chan vatte baghun ase vattay mothi bahinn ahes❤❤
मनापासून क्षमा मागते ताई तुझ्या कुठल्या व्हिडिओला सॉरी कमीत कमी रिप्लाय दिला नसेल तर मला मान्य आहे ताई तुमचा वेळ देता यासाठी खूप मनापासून हृदयातून आभारी
Sorry nko g bolu ..mi kadachit caments let krt asel mg tuzyakdun te baghitle nsel ..mast vatl tu Ripley kela❤❤
Hii big fan tai
Hi Tai
Thank you 😊
Tai te sakali tumhi apresh pila taybdal plz mahiti de .
दिलेली आहे ग ताई व्हिडिओमध्ये ते फक्त सकाळी एनर्जी म्हणून घेतलं जातं चहा घ्यायचा नाही. एक प्रकारचा तो चहाच आहे तो सकाळी आपण घेऊ शकतो
@@pranjalShindevlogs tu te kothun magval te mhiti pahije ahe
ताई तुमचे गाऊन खूप छान असतात कपडा कोणता असतो
Thank you so much dear Tai ❤️❤️🙏🏻💓 love you too dear Tai ❤️
माझ्या सासूबाईला संडास खूप लागली म्हणून मी काल तुझा व्हिडिओ बघितला नाही म्हणून आज सकाळीच बघितला आहे रिप्लाय दे
Sonali mala dabe 18:07 khup aawadle kitila basle saang please 🙏
ताई तुझी खूप मनापासून आभारी आहे
👌👌👌😊😍
Thanks
❤❤❤❤❤
Thank you so much dear 🥰😚😚😚 love you