Girls Don't Want To Marry A Farmer | Farmer issues, Shetkari Navra|Marathi Podcast

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 07. 2024
  • #farmermarriage #farmermarriageproblem
    आज खेड्यापाड्यातील पारांवर, स्टँडवर सरासपणे तिशीतील मिशीतील लग्न न झालेली तरुणाई मोबाईलवर टाईमपास करताना दिसतात. बरं ही परिस्थिती फक्त अशिक्षित तरूणांचीच नाहीये. तर, शिकलेल्या तरूणांनासुद्धा मुलींसाठी वणवण करावी लागतेय. मागच्या १०-१२ वर्षांपासून ही समस्या अधिकच भीषण होत चाललीये. ग्रामीण भागातील तरुणांच्या लग्नाचे सरासरी वय २२-२३ वरून थेट तिशीच्या घरात गेलंय. यावरूनच या प्रश्नाची दाहकता समजून येते. ग्रामीण भागातील बहुतांशी कुटुंबातील तरुण हा ‘रोजगार आणि शेती’ व्यवसायावर अवलंबून आहेत आणि नेमकं मुलीच्या कुटुंबियांना आपल्या मुलींसाठी सरकारी नोकरी किंवा शहरात चांगल्या कंपनीत नोकरी असलेला जावई हवा असतो आणि आता ही मानसिकता झालीये. त्यामुळे ग्रामीण भागातील तरुण शेतकरी वर्ग अविवाहित राहण्याचे प्रमाण वाढले आहे. मुलींच्या आई-वडिलांची बदललेली मानसिकता, लिंग गुणोत्तर, शिक्षण, शेती अशा अनेक कारणांवर Shri. Anand Shitole यांच्याशी मुद्देसूद चर्चा या PODCAST च्या माध्यमातून केली आहे.
    Credits:
    Guest: Shri. Anand Shitole
    Host: Palash Hase & Ajinkya Datir
    Producer: Aishwarya Patil, Purushottam Bhaigade
    Creative Producer: Anniruddha Sonawane, Adesh Raut, Nitin Nagare
    Editor: Amol Madur
    Asst. Editor: Arpit Anand
    Graphic Designer: Sagar Rathod
    #LalChikhal #BscAgriMovieReviews #MarriageCrisis #FarmerMarriageCrisis #FarmerMarriageProblemMaharstra
    #NoBridesForMarathwadaFarmers #FarmerStories #IndianFarmer #FarmLifeInIndia
    #IndianVillageFarmerLife #FarmerOfMaharashtra
    #marriage #rural #marriageissues #arrangemarriage #farmer #realkissa
    #realkissapodcast #FarmerYouthMarriageProblem #LifeOfFarmer #FarmersWeddingProblemInMaharashtra #ShetkariNavraHawa #ShetkariNavra #ShetkariNavraHawaColorsMarathi #ModernFarmer #IndianFarmerEssay #MaharashtraFarmers #MaharastraYouthFarmersMarriage
    #NavardevBscAgriTeaser #BscAgriMovieCast
    अशाच महत्त्वाच्या व्हिडीओज बघण्यासाठी, interesting माहिती मिळवण्यासाठी आणि महत्त्वाचे मुद्दे जाणून घेण्यासाठी Real किस्सा ला subscribe करा. / @real_kissa
    आम्हाला social media वर follow करा:
    Instagram: real_kissa?igsh...
    X: real_kissa?t=dO8m...
    Facebook: m. profile.php/?i...
    Chapters
    00:00 Introduction
    2:30 लग्न न जमणे या प्रश्नाचं वास्तव
    6:16 शेतीची प्रतिष्ठा, सरकारांची भूमिका आणि महासत्ता होण्याची स्वप्न?
    15:45 १००% लोकसंख्या शेतीवर अवलंबून? कशी?
    22:18 शेतकऱ्यांच्या पोरांनी लग्न करू नये का?
    25:45 लग्नाचे स्तोम, हुंड्याचं दृष्टचक्र आणि एजंटगिरी
    32:44 समस्येचा उद्रेक
    37:54 शहरी मध्यमवर्गाची जबाबदारी व 'शेतकरी' केंद्रित धोरण
    45:43 Farmers' Suicide आणि एकगठ्ठा मतदार
    48:55 आकडेवारीने कळेल प्रश्नाची व्यापकता
    52:19 Swaminathan आयोगाच्या शिफारसी
    56:05 तरुणांच्या चुका & small finance
    1:00:22 मुलींच्या आणि पालकांच्या अवाजवी अपेक्षा
    1:04:22 सण-समारंभांचं Marketing आणि बाजारीकरण
    1:08:33 Conclusion

Komentáře • 147

  • @real_kissa
    @real_kissa  Před 8 měsíci +8

    गणेशोत्सवात डीजे आणि लेझर लाईट नकोत असं तुम्हाला पण वाटतं का? नक्की बघा-
    czcams.com/video/zcGOfDDKekM/video.htmlsi=BpSalmxfB2Cw7PRr

  • @waghankush9089
    @waghankush9089 Před 5 měsíci +7

    शेतकऱ्याला हमी पगार मिळाला पाहिजे तेव्हा मुलांना मुलगी मिळेल

  • @gayatrijoshi4540
    @gayatrijoshi4540 Před 9 měsíci +19

    अनपेक्षितपणे समोर आलेला व्हिडिओ उत्सुकता म्हणून बघितला. समाजाची सद्यस्थिती आपण साध्या भाषेत मांडली त्याबद्दल मनापासून आभार 🙏

    • @real_kissa
      @real_kissa  Před 9 měsíci

      धन्यवाद! Share नक्की करा. 😇

  • @pawankumar-hg9we
    @pawankumar-hg9we Před 6 měsíci +19

    प्रत्येक निर्व्यसनी शेतकरी पुत्राला मुलगी मिळाली पाहिजे शेतकरी सुखी तर जग सुखी❤

    • @real_kissa
      @real_kissa  Před 6 měsíci +4

      अगदी खरं!

    • @balasahebingale1196
      @balasahebingale1196 Před 5 měsíci +1

      शेतकऱ्यांची मुलं निर्व्यासणीच असतात. कारण त्यांना व्यासन परवडतच नाही.

  • @Jyotsna-Sonal
    @Jyotsna-Sonal Před 9 měsíci +13

    आनंद शितोळे सर.... चर्चा... विश्लेषण ❤️🔥

  • @patelhameed5563
    @patelhameed5563 Před 9 měsíci +12

    शितोळे साहेब धन्यवाद
    ग्रामीण,शेतकरी कुटुंबातील तरुण मुलांचे लग्नाचे प्रश्नावर ,भयावह वस्तुस्थितीवर तुम्ही अभ्यासपूर्ण माहिती,वास्तव सोप्या भाषेत स्पष्ट केलेले आहे.

  • @gaurav12836
    @gaurav12836 Před 4 měsíci +4

    खूप चांगला podcast आहे.

    • @real_kissa
      @real_kissa  Před 4 měsíci

      धन्यवाद😊🙏🏻

  • @vinodbhoir6192
    @vinodbhoir6192 Před 9 měsíci +9

    समाजातील सध्याच्या परिस्थिती वरील चांगली चर्चा

  • @gokulsingshisode472
    @gokulsingshisode472 Před 6 měsíci +5

    सन्माननिय आदरणिय सर वस्तुस्थिति अशि आहे निऱ्यात बंदी करणे शुल्क वाढविणे शेति परवडत नाही म्हणुन शेतकऱ्यांन पेक्षा रोडा वरचा भिकारी श्रीमंत आहे तुमचा हा व्हीडोओ अगदी बरोबर आहे ‌क्षमसव सर जि

  • @vaishnavikhatode2736
    @vaishnavikhatode2736 Před 9 měsíci +12

    विदर्भ मराठवाड्यात आधी शेतकऱ्यांच्या आत्महत्या व्हायच्या त्या शेतकऱ्यांमागे बायका पोरं असायची. आता मागे कोणीच नसतं कारण तरुण शेतकरी मुलांची लग्नच होत नाहीत. म्हणजे शेतकरी आत्महत्येचं वय आपण कमी केलं, हे पाप कुणाचं?

  • @Aspirant_Spardha
    @Aspirant_Spardha Před 9 měsíci +7

    अरे मित्रांनो... अजून खूप वेगवेगळ्या विषयांवर चर्चा घ्या आनंद सरांसोबत... खूप अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत सर.. 🙏🙏👍👍

    • @real_kissa
      @real_kissa  Před 9 měsíci

      नक्की नक्की! 😊

  • @prajwalmore5486
    @prajwalmore5486 Před 6 měsíci +5

    मी एक शेतकरी पुत्र आहे सध्या शेतीच करतो ह्या सगळ्या समस्या निर्माण खुप महत्त्वपूर्ण आहेत आणि ह्या तुम्ही मांडल्या

    • @real_kissa
      @real_kissa  Před 5 měsíci

      नक्कीच! आम्हीही शेतीशी जोडलेले आहोत! त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न हे आमचेही प्रश्न आहेत!

  • @ygp47
    @ygp47 Před 5 měsíci +3

    female infanticide thambli ahe ... ek dashak dya ani hach topic porinwar asel ki hyanchi lagna hot nahi ahet

  • @maheshshinde1596
    @maheshshinde1596 Před 6 měsíci +7

    लग्नासाठी खालील तीन गोष्टी सध्या महत्त्वाच्या वाटत आहेत.
    १) छोटेसे शहरात का होईना पण एखादी छोटीशी नोकरी
    2) किमान चार-पाच एकर बागायत शेती
    3) छोट्याश्या शहरालगत एखादा 1 BHK जिथे शिक्षणाच्या चांगल्या सोयी आहेत.

  • @nikhilsalve8881
    @nikhilsalve8881 Před 6 měsíci +6

    मुलाकडे 10 एकर बागायती शेती हवी. मुलाला सरकारी नोकरी असावी. मुलाचे स्वतः चे घर असावे. मुलगा एकटा हवा त्याला भावंडं नको. आणि उर्वरित त्याने हुंडा मागितला नाही पाहिजे. तेव्हा त्याचं लग्न होईल

    • @real_kissa
      @real_kissa  Před 5 měsíci +1

      ही तक्रार सर्वसामान्य झाली आहे!

  • @sanjaykadlag..--__
    @sanjaykadlag..--__ Před 6 měsíci +10

    शेतकऱ्यांनी पिकवण्यामध्ये कमी वेळ घालावा
    वेळ घालावा
    विक्री व्यवस्थेत लक्ष घालावे
    वेळप्रसंगी दुसऱ्या शेतकऱ्यांचे शेतमाल विकत घेऊन त्याचा व्यापार करावा
    शेतमाल हा दुकानातच विकावा त्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन दुकाने खरेदी करावी

  • @rakeshravindrasuryawanshi268
    @rakeshravindrasuryawanshi268 Před 6 měsíci +5

    विषय किती जरी गंभीर अणि महत्वाचा असला तरी ह्यावर उपाय नाही कारण खरच परिस्थिती ताशी आहे शेती आहे कष्ट करावे लागता कष्ट करता पण पाहिजे तस उत्पन मिळत नाही मिळाले तरी भाव नाही मग शेतकरी मुलाला शेतीची खरी कंडिशन माहीत असली तर तो का शेतकरी मुलगा म्हणून शोधेल पण त्यात एक तथ्य आहे शेतकरी उत्पन च्या बाजूने जरी कमजोर असला तरी तो सुखी मात्र असतो जस सिटी मध्ये जी कर्ज अणि महागाई ग्रस्त होता ती परिस्थिती शेतकरीच कधीच नसते मात्र खाऊन सुखी हे आज काल कोणालाच आवडत नाही. भले कर्जा मध्ये दबलेला असो emi भरून हफ्ते भरून मरो पण सिटी मध्ये पाहिजे. म्हणजे देखाव्याचे आयुष्य जगायला जास्त आवडते सगळ्याना

    • @real_kissa
      @real_kissa  Před 6 měsíci

      सत्य परिस्थिती! 😶

  • @maheshshirsat9378
    @maheshshirsat9378 Před 5 měsíci +4

    विषय शेतकरी चां नाहीये, पारंपारिक मानसिकतेची आहे, शेतकरी स्वतः त्याची पोर नोकरदारंना देण्यासाठी आग्रही आहे

    • @real_kissa
      @real_kissa  Před 5 měsíci

      हो! तशी मानसिकता प्रत्येक शेतकऱ्याची तयार झालीये!

  • @rahulchavan6789
    @rahulchavan6789 Před 9 měsíci +9

    best conversation with Anand sir, please do more podcasts with him on more important topics like moralless politics now, the education system,todays generation lack of real view toward other people. thank you again.

    • @real_kissa
      @real_kissa  Před 9 měsíci

      Thank you! Do subscribe and keep sharing! We will definitely bring you more podcasts with him and others too!

  • @vikassahane5745
    @vikassahane5745 Před 9 měsíci +2

    खूप छान सर ..योग्य विषयावर चर्चा व मार्गदर्शन ..👍👍

  • @raghavendrakadam4187
    @raghavendrakadam4187 Před 9 měsíci +2

    Khup important vishay aahe. Khup chan. Ashe ankhi vishay pahyla avadtil ❤

  • @sopansanap6526
    @sopansanap6526 Před 9 měsíci +4

    एकदम बरोबर विषय साहेब
    धन्यवाद 🙏🤘

  • @aishwaryapatil2665
    @aishwaryapatil2665 Před 9 měsíci +3

    खूपच छान 😊

  • @pareshbothe9028
    @pareshbothe9028 Před 9 měsíci +3

    खूप छान 👌

  • @ajayvadak5627
    @ajayvadak5627 Před 6 měsíci +32

    मि 10 वि नापास आहे माझी पत्नी गाँजुट आहे शेतीच्या कामात ती माझ्या पुढे आसते ❤

  • @Nagesh_Janjal_
    @Nagesh_Janjal_ Před 6 měsíci +6

    सर शेतकऱ्यांच्या मुलीला शेतकरी मुलगा नको हे सहजिक च हे कारण शेती चा खर्च खुप वाढला त्याला काही उरतच नही म्हणून शेतकरी म्हन्तो शेतकरी मुलगा नको

  • @nikhilshevkari9332
    @nikhilshevkari9332 Před 9 měsíci +2

    खूप छान video

  • @rajyalaxmichapgaon3058
    @rajyalaxmichapgaon3058 Před 5 měsíci +2

    Kaarane khalil pramane -
    1. Khedyat sunanna jaach-haat hoto.
    2. Paanyache durbhikshya aste.
    3. Sanitary vyavastha naste.
    4. Shikshan kami aslyamule progressive vatavaran naste.
    5. Rahanimaan kharaab aste.
    6. Striyanchya shramala kimmat nahi.
    7. Kuthlyahi akanksha purna honyachi asha naste.

    • @real_kissa
      @real_kissa  Před 5 měsíci +1

      ही कारणेही नक्कीच आहेत!

  • @mandaarote5027
    @mandaarote5027 Před 9 měsíci +1

    अतिशय सुरेख

  • @bharatganmale5700
    @bharatganmale5700 Před 9 měsíci +3

    खूप छान

  • @balugaikwad9652
    @balugaikwad9652 Před 6 měsíci +2

    सर आपलं सर्वांच अभिनंदन, फारच समाजाला आरसा दाखविणारी माहिती भेटली,

    • @real_kissa
      @real_kissa  Před 5 měsíci

      खूप खूप आभार! आमच्या बाकीच्याही व्हिडीओज बघून प्रतिक्रिया नक्की कळवा!

  • @madhukarshete8665
    @madhukarshete8665 Před 9 měsíci +4

    खूपच भारी

  • @Madhukar1960
    @Madhukar1960 Před 9 měsíci +2

    धन्यवाद साहेब

  • @ajaysn1234
    @ajaysn1234 Před 9 měsíci +4

    It's one of the highly intellectual talks I have seen till now. Need to arrange more of such talks with other people also. Try to avoid political people.
    You guyz have really managed it very well.. I congratulate you for this and will be happy to meet you once if I get the chance.
    Well done Bros...!!!

    • @real_kissa
      @real_kissa  Před 9 měsíci

      Thank you for your kind words! Keep watching & sharing!

  • @dtsanapnsk
    @dtsanapnsk Před 6 měsíci +5

    शेतीमध्ये कष्ट खूप करावा लागतात ठीके कष्ट करावाच लागणारणार परंतु त्या कष्टाचा फळ भेटत नाही आम्हाला आमच्या मनाप्रमाणे भाव ठरू द्या मग बघा

    • @real_kissa
      @real_kissa  Před 5 měsíci

      कष्टाचं फळ शेतकऱ्यांपर्यंत पोहचलं पाहिजेच! कष्ट करावे लागण्याबद्दल शेतकऱ्याची कधीच तक्रार नाही!

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 Před 4 měsíci

      ठरवा भाव तुमच्या मनाप्रमाणे, कोण नाही म्हणतोय?
      पण अवास्तव भाव सांगून शेतमाल विकु शकाल का?

  • @arunjogdand5607
    @arunjogdand5607 Před 5 měsíci +1

    Very Very good interview 👏 👍 👌

  • @yogeshwarhundiwale7434
    @yogeshwarhundiwale7434 Před 5 měsíci +2

    गांभिर्याने या भागा कडे पाहिलं जात नाही हे दुर्दैव आहे शेतकऱी मुलगा नाही पाहिजे पण अन्न खायला शेतातुन येत
    ऐका दुर्दैवा तुमची काहाणी सरकार फुकटात धान्य वितरणाची शेतकऱ्यांना घातक ठरू शकते 🙏

  • @Shetkarisalla
    @Shetkarisalla Před 6 měsíci +2

    Thanks sir खुप छान चर्चा केली सर तुम्ही

    • @real_kissa
      @real_kissa  Před 6 měsíci

      धन्यवाद..Subscribe करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांना share करा 😊🙏🏻

  • @samadhanbhanapure1546
    @samadhanbhanapure1546 Před 4 měsíci

    तुम्ही अगदी बरोबर शेतकऱ्यांच्या मुलांचे प्रश्न मांडले सर तो कावाकडची जमीन विकून प्लांयाट घेतो आणी ती जमीन व्यवसाया वाला घेतो

  • @dhb702
    @dhb702 Před 5 měsíci +3

    सवलती, कर्जमाफी साठी शेतकरी चांगली परिस्थिती asun पण नेहमी रडत असतो म्हणुन बायको मिळणे अवघड जाते. केंव्हा तरी समाधान व्यक्त करा बंधूंनो

    • @real_kissa
      @real_kissa  Před 5 měsíci +1

      यशस्वी शेतीची उदाहरणं समोर यायला हवीत! तुमचं म्हणणं बरोबर आहे.

  • @anujadatir1335
    @anujadatir1335 Před 9 měsíci +2

  • @kavishwarmokal124
    @kavishwarmokal124 Před 4 měsíci +1

    57:34 hey agadi khare aahe, aani hich ti mentality ji hya sagalya problemchya mulashi aahe.

  • @vaibhavkale875
    @vaibhavkale875 Před 6 měsíci +2

    Very good

  • @pramodkhillari6903
    @pramodkhillari6903 Před 4 měsíci

    सर तुम्ही मेथीच्या भाजीचा जो विषय बोलले तो अगदी योग्य बोलले लोकांना आजही तसंच पाहिजे

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 Před 4 měsíci

      पण 2 लाख कमावणारा नाही, तर बहुसंख्य जे 10000, 15000, 20000 रुपये महिना कमावणारे आहेत ते असू शकतात.

  • @gorakshanathkarvande2513
    @gorakshanathkarvande2513 Před 6 měsíci +3

    शेती मालाला दरवाढीप्रमाणे भाव मिळायलाच हवा...

  • @SmitaBelgaonkar
    @SmitaBelgaonkar Před 5 měsíci +1

    एकतर्फी चर्चा करताय तुम्ही…एखाद्या मुलीला बोलवा…

    • @real_kissa
      @real_kissa  Před 5 měsíci

      नक्कीच! तुमचेही काही अनुभव, मतं असतील तर इथे नक्की मांडा, म्हणजे इतर बाजूही समोर येतील.

  • @kapilphatangare3206
    @kapilphatangare3206 Před 5 měsíci +1

    Nice

  • @shetkarisangram4418
    @shetkarisangram4418 Před 9 měsíci +2

    The job- haves and job- havenots

  • @ajitbirajdar6329
    @ajitbirajdar6329 Před 6 měsíci +2

    Very interesting talk.. keep it up.. all the best guys

    • @real_kissa
      @real_kissa  Před 5 měsíci

      Thank you so much! Keep sharing, supporting! 😇

  • @kavishwarmokal124
    @kavishwarmokal124 Před 4 měsíci +1

    1:03:50 social fabrics asha tarhene fatlele aahe ki te aata thigal lavanya palikade geley.

  • @kavishwarmokal124
    @kavishwarmokal124 Před 4 měsíci

    44:42 practically hey kadapi hovu shakat nahi, karan shaharatil madhyam varg ha agodarach tyachya capacitichta palikade javun mahagayila tond det aahe, tyamule aanakhi mahagayi tau pelavu shakat nahi;

  • @waghankush9089
    @waghankush9089 Před 5 měsíci +1

    शेतकऱ्यांनी शेतीचा खर्च कमी करावा आणि जनावर पाळावी

  • @kavishwarmokal124
    @kavishwarmokal124 Před 4 měsíci

    21:40 shetaryana ugich chadhvun thevalay, sagalya kshetrat competition aahe, production cist kami karun production kase vadhvayache yache shodh lavale jatat, mag shetakaryane pan haach marg ka chokhalu naye radat basantapeksha?

  • @sandipgaikwad805
    @sandipgaikwad805 Před 2 měsíci

    gavgundashi kon lag karel sir..

  • @geetanjalimali9811
    @geetanjalimali9811 Před 5 měsíci +1

    Shetkri mulanche kinva gavatlya mulanchya lagn n hone hyach reason fakt sheti nahich ahe

  • @kavishwarmokal124
    @kavishwarmokal124 Před 4 měsíci

    22:35 paramparik shetitun baher ya pahile, bajuchya shetakaryane kanda lavala ki ha pan kanda lavnar, hya doghanche baghun tisara lavanar, mag chautha, pachva ... inovation kara shetimadhye.

  • @akhilghag5898
    @akhilghag5898 Před 6 měsíci +2

    Industrialisation is the way forward....not farming

    • @real_kissa
      @real_kissa  Před 5 měsíci

      कुणालातरी शेती करावीच लागेल. खाण्यासाठी पिकवावं लागेलच!

  • @lakhangade2870
    @lakhangade2870 Před 5 měsíci +1

    Aplya samaja madhe muli milat nahi manun lok antarjatiy muli shi lagn karat ahet

  • @kavishwarmokal124
    @kavishwarmokal124 Před 4 měsíci

    19:51 40% dead investment kashi kaay mhanata? Swata sathi ghar ghene hi pratekachi garaj aahe tya sathi karj ghetale jaate banking sector la chalana milate, construction sector la chalana milate, tyatun rojandari nirmiti hoat asate mhanajech 40% investment hi arthvyavasthe madhye molacha vata uchalat asate, 40% investment cha arthvyavasthe madhye kahihi sahbhag nasato hey mhanane mhanaje murkhpanachi atishayokti mhanavi lagel.

  • @kavishwarmokal124
    @kavishwarmokal124 Před 4 měsíci

    34:05 hya vishamatela samajach karnibhut aahe, ekhada mulicha baap avastav apeksha thevato mulakadun tevha hey samajatil samajdhurin tyala char shabd sunavit ka nahit?

  • @kavishwarmokal124
    @kavishwarmokal124 Před 4 měsíci

    20:22 hey je kahi shetari vikat gheto sangitale te itar sarv samanya lokansathi suddha lagoo hote,

  • @kavishwarmokal124
    @kavishwarmokal124 Před 4 měsíci

    41:55 grahak kendrit dhoran asanyamage grahak ha sankhene motha aahe hech karan aahe, pratyek shetakari ha grahak suddha aahech ki;

  • @kavishwarmokal124
    @kavishwarmokal124 Před 4 měsíci

    12:21 2 lakh pagaar ghenara 10 rupayachi methichi judichi apeksha karat nahi, aaj suddha bahusankhya Rs. 10000,15000, 20000 per month cha job karanare aahet,

  • @kavishwarmokal124
    @kavishwarmokal124 Před 4 měsíci

    45:58 maharashtratach ka hotat suicide, itar rajyat kaay vegale bajarbhav aahet ka je tethil shetakaryana sukhi banavatat?

  • @mogambo-ry5qe
    @mogambo-ry5qe Před 6 měsíci +3

    Itki machmach lagna honyasathi. Single raha mast jaga

    • @real_kissa
      @real_kissa  Před 6 měsíci +1

      आपण बोललात ते सगळ्यांना शक्य होईलच असं नाही किंवा पटेल- रुचेल असंही नाही. प्रत्येकाच्या इच्छा, आकांक्षा आणि स्वप्न पूर्ण व्हायला हवीत.

  • @prasad5474
    @prasad5474 Před 6 měsíci +1

    शेती आणि छोटे व्यवसाय हे दोन्ही विषय घ्यायचे होते , दोघांची अडचण आहे.....

    • @real_kissa
      @real_kissa  Před 6 měsíci

      नक्कीच! छोट्या व्यवसायांसमोर असलेल्या अडचणींवर एक एपिसोड नक्की करू.

  • @kavishwarmokal124
    @kavishwarmokal124 Před 4 měsíci

    41:31 shetakaryane tyacha shetimal direct consumer la vikava mhanaje jya bajarbhavane consumer kharedi karto toch bhav shetakaryala milel, madhali dalali band kara; shetakaryane vikri vyavasthapanavar laksha dene garajeche aahe.

  • @Dr_Tushar_Rajput.
    @Dr_Tushar_Rajput. Před 5 měsíci +1

    शितोळे सर अभ्यासु व्यक्तीमत्व

  • @kavishwarmokal124
    @kavishwarmokal124 Před 4 měsíci

    27:39 eka season che utpanna 2000 nasate hey atich hotey, kaay pan fekat javu naka;

  • @sushonfire
    @sushonfire Před 6 měsíci +1

    माझी घेऊन जा,
    मी खूप वैतागले आहे तिला

    • @real_kissa
      @real_kissa  Před 5 měsíci

      तुमचा प्रश्न शासनदरबारी घेऊन जा! शुभेच्छा! 😄

  • @anmolkissen5199
    @anmolkissen5199 Před 5 měsíci +1

    Udya gatar saaf karnayarala 5 lakh mahina milala tr tyala pn muli miltil shetil paisa ala ki muli pan yetil

  • @bn8841
    @bn8841 Před 6 měsíci +1

    गावाकडील ग्रामपंचायतचे कारभार निवडणुका त्यात होणारे गैरव्यवहार यावर व्हिडिओ करा

    • @real_kissa
      @real_kissa  Před 5 měsíci

      नक्की! 👍

    • @bn8841
      @bn8841 Před 5 měsíci

      @@real_kissa I would like to help you to prepare outline of the same.

  • @yogeshwarhundiwale7434
    @yogeshwarhundiwale7434 Před 5 měsíci +1

    शेती हा व्यवसाय असा आहे की अनाकलनीय आहे आणि भाकित वर्तवू शकत नाही अता पहा शेतमाल आला की बाहेरून आयात करुन भाव पाडून भिकारी बनवण्याची सरकारी योजना आहे 🙏

    • @real_kissa
      @real_kissa  Před 5 měsíci

      शेती अनाकलनीय व्यवसाय झालाय हे खरंय!

  • @rujutapiyush8823
    @rujutapiyush8823 Před 5 měsíci +1

    Spotify podcast link plZ

    • @real_kissa
      @real_kissa  Před 5 měsíci

      We haven't activated our Spotify account yet. We'll update as soon as we do.

  • @santoshavhad1897
    @santoshavhad1897 Před 6 měsíci +1

    Sadhya mulinchi sankha vadali ahhe yetya kalaat ulati condition hoel ka? Reply .

    • @sanjaykadlag..--__
      @sanjaykadlag..--__ Před 6 měsíci

      पांडवांसारखी परिस्थिती होईल

    • @real_kissa
      @real_kissa  Před 5 měsíci

      होऊ शकतो!

  • @nikhilchopade1327
    @nikhilchopade1327 Před 6 měsíci +1

    shet malala bhav vadhavun milala tri to pratyksha shetkarinparyant pochat nahi tyacha phayda mhil adtya gheto

    • @real_kissa
      @real_kissa  Před 5 měsíci

      शेतकऱ्याला हक्काचा मोबदला मिळत नाही, हे खरंच आहे!

  • @rambondhare2042
    @rambondhare2042 Před 6 měsíci +2

    शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव पाहिजे हे सांगा

  • @SurykantPachpute
    @SurykantPachpute Před 19 dny

    Setcri mulacde ji seti ahe a vdhi seti naukri crnarya mulane gheun dakhva fartr to 2. Bhk flyat ghil pn seti nahi mang aase ca tr bjp cha kalat stiche vatule jhale ya purai seti pahun mulgi dyaci muli cmi nahhi navkri cha prmanat setimalala bajr nahi fukt dhny dayche setiche vatoole kele

  • @aniketmehta8090
    @aniketmehta8090 Před 9 měsíci +3

    पण काकाच फेसबुकवर पेट्रोल वाढलं म्हणून रडत असतात .
    पेट्रोल एकदम निम्म्याने कमी केलं तर मेथी आणि भाज्यांचे भाव निम्मे करून चालेल का??

    • @swapnilgadkari1285
      @swapnilgadkari1285 Před 9 měsíci +1

      Bhaktanchi gudaghyat

    • @aniketmehta8090
      @aniketmehta8090 Před 9 měsíci

      @@swapnilgadkari1285 लगेच भक्त वगैरे शब्द काढले म्हणजे तुम्ही काकांचे भक्त दिसता

    • @swapnilgadkari1285
      @swapnilgadkari1285 Před 9 měsíci

      Bhakta konachach nahi

  • @user-md1gp6hn2s
    @user-md1gp6hn2s Před 6 měsíci +2

    Apli loka ch third class ahet

  • @kavishwarmokal124
    @kavishwarmokal124 Před 4 měsíci

    43:45 chukiche vivechan kartay, shetkaryachi pore karkhanyat kaam karayala gele tar mag sheti kon karnar,

  • @kavishwarmokal124
    @kavishwarmokal124 Před 4 měsíci

    19:51 40% dead investment kashi kaay mhanata? Swata sathi ghar ghene hi pratekachi garaj aahe tya sathi karj ghetale jaate banking sector la chalana milate, construction sector la chalana milate, tyatun rojandari nirmiti hoat asate mhanajech 40% investment hi arthvyavasthe madhye molacha vata uchalat asate, 40% investment cha arthvyavasthe madhye kahihi sahbhag nasato hey mhanane mhanaje murkhpanachi atishayokti mhanavi lagel.