नटसम्राट अजिंक्यतारा मा. वै . सुधीरजी कलिंगण | आणि नवसाचा गणपती koknatildashavtarstory

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 08. 2024
  • नटसम्राट अजिंक्यतारा लोकराजा त्यांनी घडवला वारसा मा. वै . सुधीरजी कलिंगण कोकणातील दशावतार त्यांनी घडवलेला वारसा दाखवायचा प्रयत्न केला आहे त्यांच्या पश्चात वारसा सांभाळतात त्यांचे चिरंजीव मा . सिद्धेश सुधीरजी कलिंगण त्यांचे भाऊ. मा . बाळा कलिंगण त्यांचे पुतणे मा . आबा रामचंद्र कलिंगण
    त्यांचे अगदी जवळचे सहकारी मा . संतोष रेडकर दादा मला खुप समाधान वाटत की अश्या नटसम्राट यांची भेट झाली खुप समाधानाने मी तिथुन निघालो सर्वाना विनंती आहे की आपण आपली संस्कृती जपलीच पाहिजे आणि अश्या कलाकारांचा सन्मान केलाच पाहिजे ...... video आवडला असल्यास hoy maharaja vlog ला नक्की subscribe करा धन्यवाद ......#kokanatildashavtarkokan vlog

Komentáře • 55

  • @mukeshbhowar9396
    @mukeshbhowar9396 Před 9 měsíci +3

    खुप खुप धन्यवाद विडिओ बनवल्या बद्दल काहीही झाला तरी कलिंगन फॅमिली ही नंबर एक च राहणार. 👌👌🙏🙏

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  Před 9 měsíci

      खुप खुप आभार साहेब 🙏🙏

  • @shobharane5054
    @shobharane5054 Před 9 měsíci +1

    खूप छान धन्यवाद शिद्दू बाळा तू खूप खूप मोठा हो आणि वडिलान सारख नाव कमव आमचे आशीर्वाद सतत तुझ्या पाठीशी आहेत .all the best

  • @shubhangikalingan9793
    @shubhangikalingan9793 Před rokem +2

    🙏🏻व्हिडिओ पाहुन डोळयात आनंदाश्रु आले आपल्या दशावतार कलेच कौतुक, आदर करतात खुप खुप धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @siddheshmarathe34
    @siddheshmarathe34 Před rokem +3

    सुधीर सरांणसारखा कलाकार कोण होऊ शकत नाही

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 Před rokem +2

    खुपच सुंदर दशावतार आणि मालवणी कोकणी माणूस घटक नात आहे खरोखरच छान माहिती पूर्ण विडीयो दाखवलस धन्यवाद जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजे जय महाराष्ट्र👏✊👍

  • @sunitamanjrekar1294
    @sunitamanjrekar1294 Před rokem +2

    खूप खूप धन्यवाद

  • @siddheshmarathe34
    @siddheshmarathe34 Před rokem +2

    रेडकर काका खुप छान बोललात

  • @shubhangijoshi2711
    @shubhangijoshi2711 Před rokem

    हाय सिद्धेश व्हिडिओ पाहून खरोखर डोळ्यात आनंदाश्रू आले असाच मोठा हो😮 तुला आम्हा सर्वांचा आशीर्वाद आहे तू खूप मोठा हो आमचा भाचा म्हणून आम्हाला खूप अभिमान आहे

  • @HVG08
    @HVG08 Před rokem +4

    खूप सुंदर ❤

  • @RajVardekar
    @RajVardekar Před rokem +3

    खुप छान वाटलं ❤

  • @anitagurav2158
    @anitagurav2158 Před rokem +2

    खूप सुंदर व्हिडिओ 👌🏻👌🏻👍🏻

  • @rajugawade6113
    @rajugawade6113 Před rokem +2

    खुप खुप miss you अण्णा आणि शांती ❤❤❤❤

  • @sitarampalyekar2685
    @sitarampalyekar2685 Před rokem +2

    कै. श्री . सुधीर कलिंगण हे माझे वर्गमित्र एकाच हाईस्कुल मध्ये शिकलो श्री कलेश्वर विद्यामंदीर नेरूर

  • @sunitamanjrekar1294
    @sunitamanjrekar1294 Před rokem +2

    खूप सुंदर

  • @gunduyogi2357
    @gunduyogi2357 Před rokem +2

    खुप छान 🌹

  • @priyankatotakekar1954
    @priyankatotakekar1954 Před rokem +2

    ❤ very nice ❤

  • @chetanharmalkar5344
    @chetanharmalkar5344 Před rokem +2

    very nice 🥰🥰

  • @sunitamanjrekar1294
    @sunitamanjrekar1294 Před rokem +2

    ❤❤सुंदर

  • @mitali7464
    @mitali7464 Před 11 měsíci +1

    खुप छान👌👌👌🤝🤝🤝

  • @siddheshgurav8048
    @siddheshgurav8048 Před rokem +3

    khup chan

  • @SaloniGhadigaonkar
    @SaloniGhadigaonkar Před rokem +1

    छान 👌 नाटक

  • @subhashsawant4259
    @subhashsawant4259 Před rokem +2

    खुप छान माहिती 🙏

  • @SaloniGhadigaonkar
    @SaloniGhadigaonkar Před rokem

    लहानपणी नाटके बघायला मिळाले

  • @mr.jayesh4330
    @mr.jayesh4330 Před rokem

    Khup shan redkar kaka

  • @MeghaKalchavkar-wr6es
    @MeghaKalchavkar-wr6es Před rokem +1

    Chhan 😊😊

  • @sachinthombare3839
    @sachinthombare3839 Před rokem +3

    झाले बहु होतील ही बहु पन ऐसा होणे नाही

  • @aparnakawle6026
    @aparnakawle6026 Před rokem +1

    verynice

  • @ekmathkasalkar
    @ekmathkasalkar Před rokem +1

    खुपच सुंदर 👌👌👌🙏

  • @user-ut4lg6so2f
    @user-ut4lg6so2f Před rokem

    Hi

  • @sharadsalkar5537
    @sharadsalkar5537 Před rokem

    कोकणी माणुस दशावतार वेडा असतो

  • @vikramrajnimbalkar9736
    @vikramrajnimbalkar9736 Před rokem +1

    Very nice