कोकणातला एक जबरदस्त 🔥 श्री म्हातारा बाबा चाळा 🔥 अतिशय जागृत आणि सर्व इच्छा पूर्ण करणारे देवस्थान 🔥

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 09. 2024

Komentáře • 163

  • @sandushachandiwade4764
    @sandushachandiwade4764 Před 20 hodinami +1

    🙏होय महाराजा 🙏

  • @kundalenivas9948
    @kundalenivas9948 Před 4 dny +1

    होय महाराजा

  • @bhushanpatil3114
    @bhushanpatil3114 Před dnem +1

    धन्यवाद 👏

  • @user-yi5ld5ut6v
    @user-yi5ld5ut6v Před 27 dny +22

    नमस्कार दादा..मी जुन्नर शिवनेरी किल्ला येथील रहिवासी आहे.मी तुमचे व्हिडिओ खूप दिवस पाहतो..खरे सांगायला गेलो तर अशा स्वरूपाचे व्हिडिओ कोणी बनवत नाही...कारण आज मितीस कोणी कोणाचे चागल होत असेल तर त्याची अडचण सोडवायला मागत नाही...देवस्थानाची माहिती असेल तरी सागत नाही.खूप चांगले काम करता आपण कोणी चुकीचे आणि अती हुशार पानाचे कॉमेंट्स करत असतील तर दुर्लक्ष करत जा..आणि अशीच सेवा सर्वसामान्य आणि अडचणीत असणाऱ्या लोकांना द्या.

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  Před 27 dny

      हो साहेब..... खुप खुप आभार 🙏🙏

    • @vaishalishinde253
      @vaishalishinde253 Před 11 dny

      ​@@hoymaharaja1542 दादा पणुंब्रे गावचे मोतिराम आबा यांचा एक विडीओ करा

    • @VarshaAmre
      @VarshaAmre Před 7 dny

      ​@@hoymaharaja1542म्हातार बाबाचा. ऍड्रेस. मोबाईल नंबर प्लीज द्या 0:21

    • @prakashdukhande3317
      @prakashdukhande3317 Před 5 dny

      नंबर द्यायला विसरू नका

    • @prakashdukhande3317
      @prakashdukhande3317 Před 4 dny +1

      मला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर का नाही पाठवला

  • @vikaspalav9683
    @vikaspalav9683 Před 27 dny +4

    श्री देव आपणास उदंड आयुष्य देवो हीच आमची शुभेच्छा

  • @dhondishivalkar1567
    @dhondishivalkar1567 Před 27 dny +3

    जय म्हातार बाबा
    फारच सुंदर आहे हे ठिकाण

  • @bhushanhatode6300
    @bhushanhatode6300 Před 26 dny +2

    खरच अजब आहे विडीओ खुप सुंदर आहे.

  • @rajendragawde3612
    @rajendragawde3612 Před 27 dny +4

    छान सुंदर परिसर आणि देवस्थान.अशीच बरीचशी स्थाने आपल्या प्रत्येक गावात असतात. प्रत्येक स्थान हे जागृतच असते पण समस्या अशी की अशा स्थानांचा काही लोक त्याचा दुरुपयोग करतात परिणामी त्या स्थानांकडे वेगळ्या नजरेने पाहिले जाते.

  • @Anita-f7p1g
    @Anita-f7p1g Před 4 dny +1

    म्हातारं बाबा चाळा
    होय महाराजा

  • @namdevbavdane3491
    @namdevbavdane3491 Před 17 dny +1

    वा. छान माहिती. म्हातार बाबाला सा. दंडवत. 🙏🏻🙏🏻🌹🌹🙏🏻🙏🏻

  • @sandeeppatil6384
    @sandeeppatil6384 Před 27 dny +5

    होय महाराज जी ❤❤

  • @HarivijayValanju
    @HarivijayValanju Před 21 dnem +3

    होय महाराजा!

  • @sandeepdhavale4561
    @sandeepdhavale4561 Před 27 dny +3

    छान माहिती मनापासून आभार ❤होय महाराजा ❤

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 Před 27 dny +2

    खूप छान विडियो जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  Před 27 dny +1

      🙏 जय शिवराय जय शंभुराजे 🙏

  • @shubhdapadwal5532
    @shubhdapadwal5532 Před 26 dny +2

    सुंदर माहिती
    हया गावात भगवती मंदिर आहे तेथे
    कौल लावले जातात पुरातन मंदिर आहे।

  • @harshalarane2356
    @harshalarane2356 Před 4 dny +1

    Hoy mharaja

  • @santoshgudekar5373
    @santoshgudekar5373 Před 27 dny +3

    अतिशय सुंदर माहिती सुंदर व्हिडिओ तुमचे व्हिडिओ खुप छान असतात 🎉🎉

  • @kamlakarnavgire
    @kamlakarnavgire Před 27 dny +5

    काही कारणा मुळे, मला आपले व्हिडीओ पाहता आले नाही, साँरी, पण आज पाहतोय खूप छान वाटलं आहे, आणि माहिती पण मिळाली खूप खूप आभार

  • @pramodpatil3050
    @pramodpatil3050 Před 27 dny +3

    तुम्ही माहिती देता हे पण पुण्य चं काम आहे दादा 🙏👍होय महाराजा

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  Před 27 dny

      खुप खुप आभार 🙏🙏

    • @pramodpatil3050
      @pramodpatil3050 Před 27 dny +1

      @@hoymaharaja1542 आभार आमचे कसले आम्ही तुमचे आभार कसे मानायचे सांगा 🙏

    • @user-zd8op2zd3s
      @user-zd8op2zd3s Před 26 dny

      ​@pra❤❤❤❤❤❤modpatil3050

  • @vinayagolatkar
    @vinayagolatkar Před 27 dny +2

    Mast khup chan

  • @manoharbhovad
    @manoharbhovad Před 26 dny +1

    छान 👍🏻 चांगली माहिती मिळाली..

  • @sanjivsawant8257
    @sanjivsawant8257 Před 27 dny +1

    आम्ही नक्की दर्शनाला येणार

  • @udaykulkarni715
    @udaykulkarni715 Před 26 dny +1

    Mast vdo.awadla Dhanyawad.

  • @mangeshnaik1786
    @mangeshnaik1786 Před 26 dny +6

    बरोबर आहे. आसच एक तालुका -दोडामार्ग, बांदयाच्या पुढे मोरगाव या ठिकाणी रस्त्याच्या कडेला म्हातारंबाबा चे देवस्थान आहे. या ठिकाणी ही आपली मनोकामना पूर्ण होताच एक घंटा बांधून, उदबत्ती दाखवून म्हातारंबाबा ना नमस्कार करावा. केळूस व मोरगाव हे देवस्थान एकच आहे. आम्ही दर वर्षी तीन कुटुंबे येथे आवर्जून येतोच. व घंटा बांधतोच. "जय म्हातारं बाबा "

    • @Aaru837
      @Aaru837 Před 26 dny

      @@mangeshnaik1786 hi dada kuty aahe hey tikn in detail dya please

    • @prakashdukhande3317
      @prakashdukhande3317 Před 5 dny

      होय महाराजा

    • @prakashdukhande3317
      @prakashdukhande3317 Před 5 dny

      फोन नंबर पाठवा

    • @prakashdukhande3317
      @prakashdukhande3317 Před 5 dny

      मुंबई वरून प्रकाश दुकाने बोलतोय तुमचा नंबर पाठवा

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  Před 5 dny +1

      9757373797

  • @rajeshshinde8888
    @rajeshshinde8888 Před 19 dny +1

    होय महाराज्या

  • @jyotibakabade1308
    @jyotibakabade1308 Před 27 dny +2

    Hoi maharaja

  • @vikaspalav9683
    @vikaspalav9683 Před 27 dny +1

    आम्ही येणार आहोत जरूर

  • @achyutshirodkar7786
    @achyutshirodkar7786 Před 27 dny +2

    Hoi maharaja.

  • @rajeshmirgule9572
    @rajeshmirgule9572 Před 26 dny +1

    खुप छान

  • @dineshhundare1454
    @dineshhundare1454 Před 4 dny

    होय..महाराजा

  • @miteshsawant8888
    @miteshsawant8888 Před 27 dny +1

    छान विडियो.कोकणातील अपरिचित स्वयंभू शिव पिंड दाखवा.अशी शिव पिंड जी जंगलात देवराई मधे आहे.

  • @jagadishpatil1299
    @jagadishpatil1299 Před 6 dny +1

    Jay ho

  • @Aaru837
    @Aaru837 Před 27 dny +2

    Thank you so much sir asch video dakva sir thank you

  • @mahadevivarale8588
    @mahadevivarale8588 Před 5 dny

    देश्यात खूप समश्या. आहेत. त्या सुटूशकतील

  • @udayzore3834
    @udayzore3834 Před 7 dny +1

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @h52242
    @h52242 Před 13 dny +3

    वैंगुर्ल्यातून फोर व्हीलर गाडीने श्री म्हाताराबाबा चाळा देवस्थानंला जायाचे कसे रस्ता खुप छोटा आहे गाडी आत घेऊन जाता येणार नाही. फक्त टु व्हीलर जातील असा रस्ता आहे.

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  Před 13 dny +1

      साहेब एसटीचा लास्ट स्टॉप तिथेच आहे म्हातार बाबा चाळाजवळ त्यामुळे एसटी येते तर तुमची फोर व्हीलर पण तिथे येऊ शकते
      अगदी निर्दास्त त्या रस्त्याने म्हातारबाबा चाळायला येऊ शकता धन्यवाद 🙏🙏

    • @user-xt7ig1xl7v
      @user-xt7ig1xl7v Před 10 dny

      P0⁹t47​@@hoymaharaja1542

  • @VijayRane-xt7tq
    @VijayRane-xt7tq Před 17 dny +1

    Nice

  • @girishdhond2663
    @girishdhond2663 Před 15 dny +2

    Namaskaar Dada😂

  • @arungholakar1827
    @arungholakar1827 Před 27 dny +1

    🙏🙏

  • @chintamanipanchal972
    @chintamanipanchal972 Před 27 dny +1

    Nice ❤

  • @ishvaripadwal9013
    @ishvaripadwal9013 Před 24 dny +1

    🙏🌹

  • @narayanmobarkar7108
    @narayanmobarkar7108 Před 24 dny

    तालुका वेंगुर्ला, गाव केळूस वाडी मोबार येथील देवस्थान म्हातारा बाबा व जलमाई देवी

  • @vikrantnerurkar7304
    @vikrantnerurkar7304 Před 9 dny +1

    खूप छान देवस्थान आहे. त्यांचे नाव आणि मोबाईल नंबर share करा ना प्लीज.

  • @VarshaAmre
    @VarshaAmre Před 7 dny +1

    म्हातारा बाया. तिथल्या माणसांचे. मोबाईल नंबर. अमित एड्रेस. मी मुंबई वरून बोलते. प्लीज अपना पाठवा प्लीज

  • @dashrathpawar8316
    @dashrathpawar8316 Před 27 dny +1

    काही कारणा मुळे मला आपले व्हिडिओ पाहता आले नाही कारण घरी काम चालू आहे स्वारी घरचकाम झाल्यानंतर सर्व व्हिडिओ पाहीण काळीजी घ्या आपली धन्यवाद 👍 जय शिवराय जय शंभुराजे होय महाराजा

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  Před 27 dny +1

      धन्यवाद साहेब 🙏 जय शिवराय जय शंभुराजे 🙏

  • @prashantsdeshpande23
    @prashantsdeshpande23 Před 4 dny

    छान दादा , धन्यवाद , सगल्या
    कोकन करान तरफे। शब्द मराठिच वापरा लेफ्ट राइट नको। आपल्या हिंदुस्तानंत इंग्रजी न शिकलेले ही लोक आहेत ना ।

  • @rutujaphansekar9764
    @rutujaphansekar9764 Před 2 dny

    वेंगुर्ले तालुका, Malvan nahi

  • @ShitalnathMangle
    @ShitalnathMangle Před 5 dny

    Chiplunchya aspas ASE devsthan asel tar sanga

  • @savitabhosale8874
    @savitabhosale8874 Před 25 dny +1

    नमस्कार दादा मी इथुन बोलले तर पावल का मी मुंबईत वरुन बोलत आहे

  • @rupayelve9853
    @rupayelve9853 Před 15 dny +1

    तुमच्या कडच्या कोंकणात वाघीर आहे का,
    कारण आम्ही रायगडच्या कोकणातले, तिकडे एक महार (बौद्ध )वाड्यात वाघीर आहे, वाघीर म्हणजे नेमके काय कोण आणि कसा निर्माण झाला, आम्ही मुंबईला राहतो त्या मुळे ते नक्की काय आहे ते माहीत नाही,
    पण वाघीर आठवला की जूनून फिल्म आठवतो.
    तुमचे विडियो पाहिले आणि वाटले विचारावे या विषयावर काही माहीत आहे का??
    कारण ही सगळी रहस्य आजच्या पिढीला थोडी अद्भुत वाटतात,

  • @meghachavan3039
    @meghachavan3039 Před 4 dny

    नमस्कार दादा.तुमचा पुरण पत्ता नी फोन नो सेंड करा आम्हालाही येयच आहे खूप प्रॉब्लेम मध्ये आहे मी.काहीच मार्ग सापडत नाही.त्या मुळे तुमचा नो सेंड करा

  • @megharanipatil884
    @megharanipatil884 Před 14 dny

    आम्ही सांगलीकर आहोत आम्हाला तिथपर्यंत येण्याचा मार्ग सांगावा

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  Před 14 dny

      डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मान्यवरांचे मानकरांचे मोबाईल नंबर व पत्ता आहे

  • @amolparab9810
    @amolparab9810 Před 26 dny

    दादा तुम्ही मस्त व्हिडिओ बनवत आहेत तुम्ही कीलेनिवती च व्हिडिओ बनवा दोंगोबा च ते पण जागृत देवत आहे

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  Před 25 dny

      आपल्या चॅनेलवर हे दोन्ही व्हिडिओ आहेत

  • @niteshsakpal1661
    @niteshsakpal1661 Před 5 dny

    Dada mobile no nahi sangitla

  • @bhalchandrasarang8661
    @bhalchandrasarang8661 Před 19 dny +1

    तालुका मालवण नाही वेंगुर्ला आहे

  • @AmolShinde-e7w
    @AmolShinde-e7w Před 25 dny +1

    मालवण आणि सावंतवाडी मधील चाळा दाखवा दादा

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  Před 25 dny

      आपल्या होय महाराजा ब्लॉग या चॅनलवर उपरलकर चाळा व श्री घोडे मुख चाळा आहे नक्की बघा

    • @AmolShinde-e7w
      @AmolShinde-e7w Před 25 dny

      कासार टाका चाल्या पेक्षा कडक चाळ्यो कोंतो

    • @AmolShinde-e7w
      @AmolShinde-e7w Před 25 dny

      @@hoymaharaja1542 कासार टाका पेक्षा कडक चाळा कोणता

  • @user-il6nd1sc4h
    @user-il6nd1sc4h Před 3 dny

    मोबाईल नं. दिला नाही. नंबर daya

  • @VarshaAmre
    @VarshaAmre Před 7 dny

    म्हातार बाबा. तिथला ऍड्रेस. आणि मोबाईल नंबर 0:21 ड्रेस.

  • @rutujaphansekar9764
    @rutujaphansekar9764 Před 2 dny

    Mobile no kadhi denar

  • @niteshsakpal1661
    @niteshsakpal1661 Před 5 dny

    Number pathva

  • @ShankarTambe-z3v
    @ShankarTambe-z3v Před 27 dny +1

    म्हातार बाबा पुजारी चा नंबर पाहीजे मी मुंबई वरूण आहे

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  Před 27 dny

      डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सर्व मानकरांचे नंबर आहेत

  • @user-xi2pp4hp8p
    @user-xi2pp4hp8p Před 18 dny

    No dya tyacha

  • @user-il6nd1sc4h
    @user-il6nd1sc4h Před 3 dny

    नोकरी.. सुटलेली आहे. मला. फोन नं पाहिजे कूर्पाया daya

  • @SunilBhatkar-cm3pe
    @SunilBhatkar-cm3pe Před 27 dny +3

    Tumcha no. bhetel ka mala

  • @VarshaAmre
    @VarshaAmre Před 7 dny

    तिथल्या माणसांचे नंबर हवेत काम करणाऱ्या 0:21

  • @surjanattar8298
    @surjanattar8298 Před 9 dny

    दादा नंबर द्या

  • @vinayakbhatade7913
    @vinayakbhatade7913 Před 27 dny +1

    Sir mankari yanche phon nambar saga devsthanala sasthag namaskar mi jharur yein

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  Před 26 dny

      डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोघेही मानकरांचे मोबाईल नंबर आहेत

  • @vinayachavan2812
    @vinayachavan2812 Před 5 dny

    दादा प्लिज मोबाइल नंबर भेटेल का

  • @ameyajoshi7405
    @ameyajoshi7405 Před 5 dny

    चाळा म्हणजे काय?

    • @neelimamileen
      @neelimamileen Před dnem

      czcams.com/video/4eY0H1pomw0/video.htmlsi=AaRdyUTHsmMK9wrr

    • @neelimamileen
      @neelimamileen Před dnem

      czcams.com/video/4eY0H1pomw0/video.htmlsi=AaRdyUTHsmMK9wrr

  • @dilipmhapralkar806
    @dilipmhapralkar806 Před 7 dny

    फोन नं कुठे दिलस

  • @yuvrajshivsharan489
    @yuvrajshivsharan489 Před 9 dny

    Phoan Nambar dyalka milelka

  • @suhaslad4834
    @suhaslad4834 Před 7 dny

    Mo nabar patv

  • @mayuripalande3237
    @mayuripalande3237 Před 25 dny

    मला पुजार्यांचा नंतर द्या

  • @anjaliviswakarma6004
    @anjaliviswakarma6004 Před 10 dny

    फोन नंबर दिलात तर फार चांगल होईल
    होय महाराजा
    होय महाराजा

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  Před 10 dny

      साहेब डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दोन्ही मानकरांचे मोबाईल नंबर आहेत व पत्ता आहे
      व्हिडिओ बघितल्या बद्दल धन्यवाद 🙏

  • @aparnasarang2412
    @aparnasarang2412 Před 26 dny +1

    मालवण वरून आला तर ?

  • @aparnasarang2412
    @aparnasarang2412 Před 26 dny

    मोबार देवबागला हा ना?

  • @shraddhashelar7731
    @shraddhashelar7731 Před 4 dny

    Tumhi number ka det nahi kiti tare lokani number dya as bolet pan tumhi ka det nahi

  • @user-js8su6oz7u
    @user-js8su6oz7u Před 27 dny

    त्या दोन नंबर पैकी गाऱ्हाणं घातलं त्यांचा नंबर कुटला ?? नावं काय त्यांचं ??

  • @asawari8688
    @asawari8688 Před 11 dny

    मला सुद्धा दोघांचे मोबाईल नंबर पाहिजेत प्लीज 🌹🌹🙏

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  Před 11 dny

      डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दोघांचे मोबाईल नंबर आहेत

  • @vinitawanarkar9647
    @vinitawanarkar9647 Před 10 dny

    नंबर केव्हा देणार ??

  • @yalappakattimani625
    @yalappakattimani625 Před 26 dny

    मोबाईल नंबर दिले नाही आपण ते दया

  • @surekhalondhe-fx7ul
    @surekhalondhe-fx7ul Před 10 dny

    No ny dilat tumi tya kaka n che

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  Před 10 dny

      डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मानकरांचे मोबाईल नंबर व पत्ता आहे चेक करा धन्यवाद 🙏

  • @prajktakadam3688
    @prajktakadam3688 Před 9 dny

    गावकरी चार फोन नंबर द्या

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  Před 9 dny

      डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मानकरांचे मोबाईल नंबर आहेत 🙏🙏

  • @shurtipadwal5556
    @shurtipadwal5556 Před 4 dny

    त्यांचा फोन नंबर पाठवा

    • @prakashdukhande3317
      @prakashdukhande3317 Před 4 dny +1

      अर्जंट मध्ये मला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर पाठवा प्रकाश दुकान डे मुंबई

  • @ganpatiphanasvadekar7918

    तुमचा no पटव्ह

  • @yalappakattimani625
    @yalappakattimani625 Před 26 dny

    नंबर दया पाठवा

  • @pawankatare1813
    @pawankatare1813 Před 22 dny

    नंबर पाटवा

  • @pramodpatil3050
    @pramodpatil3050 Před 27 dny +2

    तुमचं काम सोपं नाही

  • @user-cy9ql7us8y
    @user-cy9ql7us8y Před 25 dny

    दोन्ही नंबर बंद आहेत काय फायदा असे नंबर देऊन 🥹

  • @SurendraZagade-k7v
    @SurendraZagade-k7v Před 15 dny

    म्हातारा व चालायचं मानकऱ्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मिळू शकेल का

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  Před 15 dny

      डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये संपूर्ण माहिती व मोबाईल नंबर आहेत

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  Před 15 dny

      डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये संपूर्ण माहिती व मोबाईल नंबर आहेत

  • @sandeeppadte348
    @sandeeppadte348 Před 14 dny +1

    त्या दोन्ही लोकांचे नंबर नाही दाखविले.

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  Před 14 dny

      साहेब डिस्ट्रिक्शन बॉक्स मध्ये संपूर्ण माहिती व मोबाईल नंबर आहेत चेक करा धन्यवाद

  • @vidyakadam6644
    @vidyakadam6644 Před 25 dny

    Dada tumi mobaile nambar dakhavle nahit nambar dakhava plese

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  Před 24 dny

      डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दोघांचे मोबाईल नंबर आहेत

  • @samirbaria7263
    @samirbaria7263 Před 26 dny +1

    साई बाबा,अजमेर चा चिस्ती,हाजी अली तिकडे जाऊ नका ..हे खोटे बाबा आहे ..नकली पिर आहे ..आपले हिंदु समाजा मध्ये अस्सल संत आहे ..संत नाम देव,स्वामी समर्थ,तुलसी दास ,कबीर,गुरु नानक हे सुद्धा आपली इचछा पूर्ण करू शकतात ..हे म्हतारे बाबा पण ❤️❤️❤️❤️👍🏻

  • @RameshGawade-c1u
    @RameshGawade-c1u Před 27 dny +2

    संतोष गुराम नंबर तर त्या वर स्क्रिप वर पाठव.दोघांचे ही नंबर देतो करतो.नंबर तर देत नाहिस.

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  Před 27 dny

      अरे मित्रा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दोघांचे नंबर आहेत तिथे कॉल कर

  • @jayantjadhav1456
    @jayantjadhav1456 Před 5 hodinami

    फोन नम्बर देतो सांगुन दिला नाही तुमचा फोन नम्बर ध्या

  • @user-lx7vz8xu7t
    @user-lx7vz8xu7t Před 4 dny

    होय महाराजा

  • @sumitNalankar
    @sumitNalankar Před 15 dny +1

    Hoy mharaja

  • @user-lx7vz8xu7t
    @user-lx7vz8xu7t Před 4 dny

    होय महाराजा

  • @shivanadbandekarbandekar450

    होय महाराजा

  • @sandeepkadam8267
    @sandeepkadam8267 Před 16 dny +2

    होय महाराजा