कोकणातला एकमेव वेतोबाचा चाळा देवस्थान 🔥 एका बाईच्या स्पर्शामुळे वेतोबाने.. तुम्ही न ऐकलेल सत्य 🤔

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 09. 2024
  • कोकणातला एकमेव वेतोबाचा चाळा देवस्थान एका बाईच्या स्पर्शामुळे वेतोबाने आपले स्वतःचे शिर धडा वेगळे केले तुम्ही न ऐकलेल सत्य एक जबरदस्त अनुभव
    तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग अणाव गाव श्री वेतोबाची ही कथा जवळ जवळ ५०० वर्षा पूर्वीची आहे.
    अतिशय जागृत देवस्थान आहे. तुमचे नवस तुम्ही घरून सुद्धा बोलू शकता. नवसाला पावणारे असे हे देवस्थान आहे. तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास. देवस्थानाचे मानकरी व अध्यक्ष श्री. मोहन परब काका 090492 67822
    श्री. शशिकांत जंगम काका 090043 09058
    श्री. घाडी काका 90827 58320
    यांना संपर्क करा. आणि हा माहीतीपूर्ण व्हिडीओ तुम्हाला आवडला असल्यास आपल्या hoy maharaja vlog या चॅनलला नक्की सबस्क्राईब शेअर आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद......
    Hoy Maharaja Vlog 9757373797

Komentáře • 19

  • @sandeeppatil6384
    @sandeeppatil6384 Před 8 dny +1

    होय महाराज ❤❤
    जय वेतोबा ❤❤

  • @mrbavakar673
    @mrbavakar673 Před 15 dny +2

    होय महाराज मस्त वाटलं भाऊ

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad84 Před 13 dny +1

    Mazya aai che maher Anav ti parab aahe maherchi.

  • @rchawan9809
    @rchawan9809 Před 15 dny +2

    Hoy Maharaja

  • @sandeepdhavale4561
    @sandeepdhavale4561 Před 15 dny +1

    ❤खुप छान 👌

  • @sharadpowar2057
    @sharadpowar2057 Před 15 dny +2

    होय, महाराजा, विडिओ, खुप,छान,आसतात

  • @KantaGurav-n1q
    @KantaGurav-n1q Před 15 dny +1

    धन्यवाद
    || श्री गुरुदेव दत्त ||

  • @Aaru837
    @Aaru837 Před 16 dny +1

    Thank you so much sir

  • @Aaru837
    @Aaru837 Před 16 dny +1

    Thank you so much sir 🙏

  • @Aaru837
    @Aaru837 Před 15 dny +1

    Video khup chan asta t dada thank you 🙏

  • @manojpotdar9355
    @manojpotdar9355 Před 15 dny +1

    Very good information

  • @Aaru837
    @Aaru837 Před 16 dny +1

    Thank you so much

  • @sachintate817
    @sachintate817 Před 15 dny +2

    आचरा रामेश्वर आणि फुरसाई मंदिराचा व्हिडीओ करा ना 🙏🏻

  • @miteshsawant8888
    @miteshsawant8888 Před 15 dny +1

    छान विडियो.सिंधुदुर्ग मधील स्वयंभू शिव मंदिर पण दाखवा.

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  Před 15 dny +1

      या शनिवारी संध्याकाळी 6 वा. नक्की बघा 🙏

    • @miteshsawant8888
      @miteshsawant8888 Před 15 dny +1

      @@hoymaharaja1542 विडियो खूप छान असतात.

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  Před 15 dny

      धन्यवाद 🙏🙏

  • @BhalchandraMestry-vp7vb

    संतोष गुराम किती खोटे बोलत आहे. प्रत्येक वेळी तेथील मानकरी किंवा इतर कोणत्याही व्यक्तीचा फोन नंबर देतो असे सांगून देतनही..असे का...

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  Před 15 dny +1

      भालचंद्र मिस्त्री तुम्हाला मोबाईल मधलं किती कळतं ते यावरून समजतं प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्या मानकरांचे मोबाईल नंबर व पत्ता असतो जरा नीट डिस्क्रिप्शन बॉक्स बघा चेक करा सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती व मोबाईल नंबर मिळतील आणि कृपया विचार करून कमेंट करत जावा