Drut Bandish on Chatrapati Shivaji Maharaj Raga Darabari by Seema Damle | शिवाजी महाराज

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • स्थायी
    दरबार गात- गात समशेर |
    गात तान- छत्रपती ||
    अंतरा
    रणवीर सकल जाणता राजा
    छत्रपती शूर नमवी असूरा
    सूरजन नतमस्तक होत ||
    मोगलांची गुलामगिरी संपली आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा दरबार गाऊ लागला, त्यांची तलवार तर रणांगणावर गात होतीच. असूरांना नमवून अन्यायाला वाचा फोडण्यार्‍या राजा समोर स्वर्गातील देवसुद्धा नतमस्तक होत आहेत.
    दरबारी रागातील ही दृत तीनतालातील रचना आहे.

Komentáře • 3