Dr. Vasantrao Deshpande interviewed by Pu La Deshpande

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 04. 2021
  • Dr. Vasantrao Deshpande interviewed by Pu La Deshpande

Komentáře • 258

  • @purushottam647
    @purushottam647 Před 2 lety +172

    वसंतराव आणि पुल दोघे आमच्या दुकानात येत असत. पुढे वडिलांचे मित्र झाले.पुल आणि सुनिता वहीनी आमच्या घरी येत असत.त्यांनी पाठवलेली पन्नास एक पत्रें माझ्या संग्रही आहेत.

  • @kchandrakant50
    @kchandrakant50 Před 3 lety +57

    डिसलाईक करणारे खरंच धन्य आहेत. " कहां से आते है ये लोग"

  • @kchandrakant50
    @kchandrakant50 Před 3 lety +42

    खूप वर्षांनी "ऊमरावती " हे अमरावतीच नाव ऐकल. कारण लहानपणी ऊमरावती हेच नाव माहित होत अमरावतीच.

  • @maheshpatil8404
    @maheshpatil8404 Před 3 lety +97

    ऐकताना सुद्धा स्वछ मनाची देव माणसा बोलतात असा वाटत.. integrity क्षणा क्षणा मधे जाणवते.. धन्य ते Legends 🙏

  • @yashwantrambhajani9239

    माझ्या लहानपणी म्हणजे इ.स. १९५९-६० साली प्रदर्शित झालेल्या काही मराठी चित्रपटांचे संगीतकार दादा चांदेकर हे होते असे मला आठवते .

  • @milindsurdikar7895

    हे सगळं अलौकिक आहे. शुद्ध आहे. ही दोन आभाळा एव्हढी मोठी माणसं होती. अद्भुत प्रतिभेची होती. सगळंच विलक्षण आणि अचाट. साहित्य आणि संगीताचे हे दोन मापदंड होते. यांना आपण दाद तरी कशी देणार? त्या उंचीचे कुणी आहे? म्हणूनच हे सगळंच अलौकिक आहे.......

  • @madhukarpandao6150
    @madhukarpandao6150 Před rokem +1

    अष्टविनायक मधील ,दाटुन कंठ येतो हे गाणं वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं गाण आजही मनातून पुसलं जात नाही.

  • @prajyot_pradnyasagar
    @prajyot_pradnyasagar Před 2 lety +6

    I am visiting this After Me Vasantrao Film ❤️

  • @vpangarkar45
    @vpangarkar45 Před 3 lety +16

    आमच्या ऊमरावती जिल्ह्यातील सावळापुरकर देशपांडे !

  • @yashwantrambhajani9239
    @yashwantrambhajani9239 Před 3 lety +14

    मुलाखतीतील या दोघांचे संवाद ऐकण्याची एक वेगळीच मजा आहे .स्व.वसंतरावांनी जो तिलककामोद ची झलक दाखवली त्यावर आधारित ' उंबरठा ' चित्रपटातील एक गाणे आठवले . ' गगन सदन तेजोमय ' हे ते गाणे .

  • @jalindarchavan6638
    @jalindarchavan6638 Před 3 lety +22

    एकविसाव शतक किंवा आधुनिक काळ येऊन फार मोठा तोटा झाला अस वाटत कधी कधी मला सर,, ते आपलं मराठमोळ निष्पाप जगच किती सुंदर होत, नाही का ?

  • @mohanparasnis4636

    सर्व गायक,वादक कलाकारांनी ही मुलाखत ऐकली पाहिजे व यावर चिंतन केले पाहिजे,अशी मुलाखत आहे.राग व त्यांची प्रकृती यावर फार मूलगामी विचार मांडले आहेत.बिहाग,दरबारी हे त्याचे उत्तम उदाहरण.

  • @saee_datar
    @saee_datar Před 3 lety +36

    दोन अतिशय दिग्गज व्यक्तिमत्त्व... आणि जवळचे मित्र. त्यामुळे त्यांच्या 'गप्पा' ऐकणं ही एक पर्वणीच....😍

  • @shyamkulkarni8755
    @shyamkulkarni8755 Před 2 lety +10

    दोन महान गायक आणि गायकी चा सगळा आवाका वादनाचा आवाका ज्यांचा अंगात रोमारोमात भरलेला आहे. असे हे कलाकार परत एकदा ह्या भूतलावर यावे अशी परमेश्वर ला नम्रपणे विनंती

  • @shitallokhandkar2834

    खुप सुंदर ... दोन्ही आवडत्या व्यक्ती ची मुलाखत ऐकण्याचे भाग्यच आज मला मिळाले....खुप खुप धन्यवाद🙏🙏🙏🙂

  • @varshagodbole6421

    खूप छान मुलाखत हा आपला एक मौल्यवान ठेवा आहे , संपत्ती आहे ती कोणी चोरली तरी नुकसान होणार नाही उलट तिचा विकास होईल छान गेली सकाळ धन्यवाद

  • @subinamdar
    @subinamdar Před 14 hodinami

    पू ल आणि वसंतराव..दोघेही समसमान ..एक आनंद दिला

  • @kiransamant
    @kiransamant Před 3 lety +8

    ही मर्मबंधातली ठेव आहे. कायम जतन करावी अशी. मुलाखत सुरू झाली. अगदी भक्तीभावाने ऐकत होतो. वसंतरावांच्या आवाजाची फिरत ऐकून अंगावर सरसरून रोमांच उभे राहिले.

  • @anupreetk
    @anupreetk Před 3 lety +59

    What a treasure. These 2 souls ... no words ... far more than 1000 talented men and women of today.

  • @user-nx9nv8hq8k
    @user-nx9nv8hq8k Před 3 lety +5

    पु. ल. आणि वसंतराव दोन्ही देशपांडे म्हणजे महाराष्ट्राचे भूषण, महाराष्ट्राचे संगीत-साहित्य रत्न.