पु.ल.देशपांडे - रावसाहेब | हरितात्या | नारायण | (Original and Complete Version-High Quality Audio)
Vložit
- čas přidán 2. 07. 2024
- Alurkar Music House Presents:
The Genius of Pu La Deshpande, known to all as " महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व ", the phrase attributed to Suresh Alurkar. "Raosaheb","Haritatya" & "नारायण" is one of Pu La's masterpieces.
This Recording is amongst the First "Audiobooks" in the world and the first in India!
This is a warm analogue (Studio) recording, a hallmark of Alurkar Music House.
Produced by Suresh Alurkar
AA 103
℗ and © Alurkar Music House 1981
Original and Complete Version | High Quality Audio
00:00 रावसाहेब
42:56 हरितात्या
1:06:37 नारायण - Komedie
४० वर्षे होऊन गेली तरी पू ल यांनी रेखाटलेली चरित्र अजूनही फीट बसतात २०२३ मध्ये.
शत शत प्रणाम पू ल यांना.
N.
पु ल स्पर्श होताच दुःखे पळाली,
नवा सूर, आनंदयात्रा मिळाली,
निराशेतुनी माणसे मुक्त झाली,
जगू लागली, हास्यगंगेत न्हाली.
- कवीवर्य मंगेश पाडगावकर
Pu La immortalised Raosaheb by writing an article on him.
कितीही वेळा ऐकले तरी कंटाळा येत नाही.प्रत्येक वेळी वेगळा आनंद मिळतो.परत असे लिखाण होणे नाही.
कित्येकदा तरी पुलं ऐकले, पण प्रत्येक वेळी नवे वाटतात . असा गुणी माणूस पुन्हा होणे नाही
Excellent Excellent Excellent
Kiti sundar ahe . Manala bhidnara varnan . Dhanywaad 🙏 . Ya katha amchyparynt pichvlybaddal abhaar
खूप छान
pls upload Te choukoni kutumb
पु ल देशपांडे म्हणजे ग्रेट लेखक, वादक, गायक, नट आणि ज्याला आपण आज काल स्टँड अप कॉमेडी म्हणतो त्याचे पहिले मानकरी. हरहुन्नरी चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व
Meera, is it your email id?
Mukund gadgil here.