Keshavrao Bhosale Original - होय संसार - संगीत मूकनायक - संगीतसूर्य केशवराव भोसले

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या सुमारे ११० वर्षांपूर्वी निघालेल्या ७८ आरपीएम च्या नाट्यसंगीताच्यात रेकॉर्डस्. पुण्यातील संजय संत यांच्याकडून मिळाल्या, या रेकॉर्डस् कोणत्याही कमर्शियल हेतूने अपलोड केल्या नसून केवळ रसिकांपर्यंत पोहोचाव्यात म्हणून अपलोड करत आहे.

Komentáře • 11

  • @satyajitbhosale5103
    @satyajitbhosale5103 Před měsícem +2

    धन्यवाद हे संगीत सूर्य केशवराव भोसले यांचं गाणं अपलोड केल्या बद्दल .... 🙏

  • @dr.shivrajshinde6614
    @dr.shivrajshinde6614 Před 2 lety +4

    केशवराव भोसले यांचा आवाज म्हणजे सर्व गंधर्व यांना लाजवणारा होता त्याचे हे उत्तम उदाहरण

  • @sameermorajkar23
    @sameermorajkar23 Před 2 lety +4

    Ya jatan krun thevlya pahijet

  • @ashabarge5158
    @ashabarge5158 Před 3 lety +2

    छान

  • @buntygaikwad07
    @buntygaikwad07 Před 13 dny

    अजुन काही रेकॉर्ड असेल तर अपलोड करा

  • @theisticsacrals5889
    @theisticsacrals5889 Před 3 lety

    सवाई गंधर्वांचा आवाज वाटतोय.
    To be honest!!

    • @vachaspatiproduction
      @vachaspatiproduction  Před 3 lety +1

      सवाई गंधर्व नक्कीच नाहीत

    • @buntygaikwad07
      @buntygaikwad07 Před rokem

      Bhatt Bua he bhosale ahe savai nahi 😐

    • @satyajitbhosale5103
      @satyajitbhosale5103 Před měsícem +2

      संगीत सूर्य केशवराव भोसले यांचा आवाज आहे हा .....

    • @buntygaikwad07
      @buntygaikwad07 Před 13 dny

      Sangeet surya keshavarao Bhosale ahe he